Vrat ki khichdi| मोत्यांसारखी मोकळी मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी|Fasting Recipe|Sago /Sabudana Khichdi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • Vrat ki khichdi| मोत्यांसारखी मोकळी मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी|Fasting Recipe|Sago /Sabudana Khichdi|motyansarkhi maoo mokli luslushit sabudana khichdi|vrat khichdi|उपवासाची खिचडी #viral #food#recipes#homemade#trending#sago #sabudana #maharashtrian sabudana khichdi recipe #vrat snack recipes
    ,#upvas food recipe at home
    #instant breakfast recipes Indian
    #marathi snack recipes
    #jhatpat healthy nashta
    #indianfood #homemaderecipe#साबूदाना #साबुदाणा
    #indiancuisine #cooking
    #Marathi village recipe
    #healthy nashta recipe
    #zatpat breakfast recipe in Marathi
    #gharguti recipe
    #veg kolhapuri recipe
    #Maharashtrian upvas recipe
    #new breakfast recipes Indian
    #best Maharashtrian Veg recipes
    #upvas easy recipes
    #new tasty veg recipes
    #संकष्टी
    #महाशिवरात्रि
    #अंगारकी_संकट_चतुर्थी
    #अंगारकी
    #सोमवार_अष्टमी
    #fasting
    #fastingrecipes
    #vratrecipe #vrat
    #vratrecipeindian
    #easyrecipe #easymarathirecipes
    #maharashtrian
    #zatpat
    #chutneyrecipes #उपवासाचेपदार्थ
    #marathirecipe #खिचड़ी #उपवासरेसिपी
    #marathipadarth #शेंगदाणा #सांबर
    #maharashtrian #maharashtrianpadarth
    #groundnut #easy #quickrecipes #vrat
    #sambar #sambarrecipe #उपवासरेसिपी #चटणी
    #उपवासाचा #उपवासाची #एकादशी #एकादशीस्पेशल
    #खिचडी#साबूदानाखिचड़ी #साबूदानाखिचड़ी #साबुदाणाखिचडी
    साबुदाणा खिचडी साहित्य:
    भिजवलेला साबुदाणा 3 वाटी
    शेंगदाणा तेल. 3 चमचे
    भाजलेले शेंगदाणे कूट 1 वाटी
    हिरव्या मिरच्या 2-3
    चिरलेला बटाटा. 1. नग
    मीठ. 1 व 1/2 टिस्पून
    जीरे कोथिंबीर. आवडीनुसार
    serveing करीता
    तळलेला साबुदाणा पापड, साबुदाणा पिठाचा लाडू, राजगिरा लाडू,
    दही 1/2वाटी
    मीठ. चवीप्रमाणे
    किसलेले आले. 1टीस्पून आवडीनुसार
    साखर. 1 टीस्पून आवडीनुसार
    भाजलेले जिरे पूड. चिमूटभर
    साबुदाणा खिचडी
    कृती:
    1. कमीत कमी चार तास ते रात्रभर साबुदाणा स्वच्छ धुऊन तो बुडेल इतपत पाण्यात भिजत ठेवावा.
    2. भिजलेला साबुदाणा मोकळा करून घ्यावा. त्यामध्ये एक वाटी साबुदाण्यास पाव वाटी या प्रमाणात शेंगदाण्याचे कूट घालावे. (आवडीनुसार कमी जास्त घातले तरी चालेल.)
    3. साबुदाणा व शेंगदाण्याचे कूट व्यवस्थित मिक्स करून घ्या.
    4. तापलेल्या कढईत चार चमचे शेंगदाणा तेल, हिरवी मिरची चिरून, साल काढलेल्या बटाट्याचे तुकडे व चिमूटभर मीठ घालावे.
    5. झाकण ठेवून बटाट्याच्या फोडी व्यवस्थित वाफवून घ्याव्यात.किंव तेलावर छान परतून घ्याव्यात.
    6. त्यामध्ये कूट मिश्रित साबुदाणा व चवीनुसार मीठ घालून मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटे परतत राहावे. झाकण ठेवून एखादा मिनिटभर वाफ काढावी. किंवा एकसारखे परतत राहावे.
    7. साबुदाण्याचा पांढरेपणा जाऊन पारदर्शक दिसू लागल्यावर साबुदाणा खिचडी व्यवस्थित शिजली आहे असे समजावे.
    8. तयार साबुदाणा खिचडी दही, साबुदाणा पापड, साबुदाणा पीठाचे लाडू ,राजगिऱ्याचे लाडू ,शेंगदाणा चटणी इ.सोबत सर्व्ह करावी.
    ✴️टिप्स
    १. एक वाटी साबुदाणा असेल तर दोन वाटी पाणी धुतल्यानंतर घालून रात्रभर भिजत ठेवावा. किंवा तो बुडेल इतपत पाणी घालावे.
    २. जेव्हा पाणी जास्त झाले असे वाटते तेव्हा ते सुती कापडावर पसरून थोडा वेळ पंख्याखाली ठेवावे.
    ३. आणि जेव्हा पाणी कमी वाटते तेव्हा खिचडी करताना एखादा चमचा पाणी घालावे.
    ४. खिचडी करताना कढई पुरेशी तापलेली असावी म्हणजे साबुदाणे कढईला चिकटत नाही
    #food #sago#how
    #recipe
    #sago
    #fasting
    #vratrecipesindian
    #vratrecipe
    #vrat
    #vratrecipes
    #aalu
    #aloorecipes
    #aloorecipe
    #aaloo
    #indianrecipe
    #maharashtrian #cooking #foodie #foodlover
    #उपवासरेसिपी
    #उपवासाचा #उपवासाची #आषाढीवारी #आषाढी_एकादशी #आषाढस्पेशल #उपवासाचेपदार्थ #व्रत #व्रतरेसिपी
    Vrat khichdi||Vrat recipe|sago khichdi|aloo khichdi |aloo sago khichdi|sabudane ki khichdi|upvasacha paratha|Upasacha paratha|upvasachi recipe|sabudana recipe|fasting recipe|fasting food|Vrat ka khana|Vrat ke liye|उपवासाची खिचडी|उपासाचा ||साबुदाणा खिचडी|आलू साबुदाणा खिचडी|साबुदाणा खिचडी कशी करायची|उपवासाची रेसिपी|उपवासाचे पदार्थ|उपवासाचा पदार्थ|शाबूचे पदार्थ|साबुदाणा पिठाचे पदार्थ|बटाटा पदार्थ|बटाटा चे पदार्थ|बटाटा घालून साबुदाणा खिचडी कशी करायची|बटाटा शाबू खिचडी|बटाटा साबुदाणा खिचडी|साबुदाणा खिचडी ची सोपी रेसिपी|एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी|साबुदाणा बटाटा खिचडी|आलू साबुदाणा खिचडी रेसिपी|मराठी पदार्थ|महाराष्ट्रीयन पदार्थ|मराठी रेसिपी|साबुदाणा खिचडी उपवासाची|उपवासाची साबुदाणा खिचडी मराठी रेसिपी|#Marathi village recipe
    #healthy nasta recipe
    #zatpat breakfast recipes in Marathi
    #sweet dish recipes easy to make at home in Marathi
    #best Maharashtrian Veg recipes
    #new breakfast recipe Indian
    #gharguti recipe
    #Maharashtrian upvas recipes

ความคิดเห็น • 4