महाराष्ट्रातील राजकरणावर बोल भिडूसोबत गप्पा... | DCM Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2024
  • महाराष्ट्रातील राजकरणावर बोल भिडूसोबत गप्पा... | DCM Devendra Fadnavis
    @BolBhidu
    #Maharashtra #LokSabhaElections2024 #ModiJarooriHai #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
    Timestamps
    00:00 - ट्रेलर
    02:55 - लोकसभा निवडणुकीत ग्राउंडवरचं वातावरण काय आहे ?
    04:05 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा भाजपने तिसऱ्या टप्प्यात का वाढवल्या ?
    05:55 - संविधान बदलाचे नरेटीव्ह ध्रुवीकरणासाठी वापरल जातंय का ?
    10:23 - विकासाच्या मुद्द्यावर इतर नरेटीव्ह सध्या मात करीत आहेत का ?
    12:40 - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसच टार्गेट का ?
    18:00 - तरुण पिढीसाठी देवेंद्र फडणवीस काय करू इच्छितात ?
    22:30 - सरकारी नोकऱ्यांमधल्या मर्यादीत संधींमुळे खाजगी नोकरीकडे मुलांना वळवण्यासाठी सरकारचा दृष्टीकोन काय ?
    26:16 - सहकार क्षेत्रासंबंधी देवेंद्र फडणविसांचे विचार काय आहेत ?
    29:44 - केंद्रीय स्तरावर अमित शहांच्या सहकार खात्याचं काम कसं चालू आहे ?
    33:12 - महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे भविष्य तुम्ही कसे पाहता ?
    38:10 - माढा लोकसभा इतका प्रतिष्ठेचा का झालाय ?
    42:14 - मोहिते पाटलांच्या घरात लोकसभेचे तिकीट का दिले नाही ?
    45:04 - इंडिया अलायन्सचं सरकार आल्यावर नेतृत्वाची स्थिती कशी असेल ?
    47:07- भाजपची एकहाती सत्ता यावी असं वाटतं का ?
    50:31 - ट्रोलर्सबद्दल काय वाटतं ?
    52:03 - शेवट
    Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / devendra.fadnavis
    ► Follow us on Twitter: / dev_fadnavis
    ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

ความคิดเห็น • 183

  • @bapujoshi
    @bapujoshi 12 วันที่ผ่านมา +131

    पाॅवरला पुरून उरलात.
    अत्यंत प्रामाणिक, निस्वार्थी, चाणाक्ष, सच्चा राजकारणी देवेंद्र फडणवीस साहेब

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 12 วันที่ผ่านมา +63

    मॅडम नी; एवढ्या लहान वयात, खुप छान मुलाकात घेतली आणि फडणवीस साहेब यांनी सुद्धा समर्पक उत्तरे मांडली. अतिशय उत्तम मुलाकात.

  • @avinashsharma3394
    @avinashsharma3394 12 วันที่ผ่านมา +61

    आज पर्यंत ऐवढा अभ्यासू, जाणकार आणि मेहनती राजकारणी मी तरी पाहिला नाही.
    जातिवादाच्या तराजु मध्ये त्यांना तोलू नका .
    Great politician.

  • @hanmantkulkarni-tn8yv
    @hanmantkulkarni-tn8yv 12 วันที่ผ่านมา +62

    उत्कृष्ट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व उत्कृष्ट वक्ता म्हणून चांगलेच काम करतात

  • @user-tc6xj6mq4f
    @user-tc6xj6mq4f 12 วันที่ผ่านมา +34

    फडणवीस हुशार आहेतच परंतु मुलाखत घेणारी व्यक्ती देखील हुशार आहे. काय परिपक्व प्रश्न आहेत.

  • @bhaunarayankadam2299
    @bhaunarayankadam2299 12 วันที่ผ่านมา +55

    देवेंद्रजी विरोधकांचे कारनामे हे जनते समोर यायलाच पाहिजेत.

  • @user-bb6zj6ss7e
    @user-bb6zj6ss7e 12 วันที่ผ่านมา +71

    जेव्हा माणसाच्या कर्तुत्वावर बोट ठेवता येत नाही किंवा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावता येत नाहीत तेव्हा त्याच्या Personal Life किंवा त्याच्या जातीवर बोट ठेवलं जातं... - मा.देवेंद्र फडणवीस साहेब...😎🙏🚩

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 12 วันที่ผ่านมา +33

    नाना फडणवीसांची मुत्सुद्देगिरी आपण चालवत आहात ! Keep it up 🎉 !

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs 12 วันที่ผ่านมา +49

    अतिशय अभ्यासू नेता, देवेंद्र फडणवीस.

  • @shreepuranik5116
    @shreepuranik5116 12 วันที่ผ่านมา +30

    शांत , संयमी तसेच अभ्यासू व्यक्तीमत्व असे महाराष्ट्राला लाभलेले श्री देवेंद्र जी आपल्या बोलण्यात आत्मविश्वास नेहमीच दिसून येतो. 🙏🏼

  • @Shelkedipak2001
    @Shelkedipak2001 12 วันที่ผ่านมา +15

    अभ्यास अन संस्कार कधीच वाया जात नाही... ✌️
    रिपोर्टर, पत्रकार व राजकारणी नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण.. ✅
    आरती ताई व देवेंद्रजी...❤
    लगे रहो...💫
    आमच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..🎉🎉
    मीडिया व राजकारणी लोकांना आपण 4 शिव्या हासडून मोकळं होतो.. सर्व चुका त्यांच्या माथी मारतो..
    परंतु समाज म्हणून आपण कसे वागतो,
    आज समाज किती खालच्या स्तराला गेला आहे यावर कोणी बोलत नाही, किंवा दुसऱ्यालाच ज्ञान देत हिंडतो, स्वतः सुधारणार नाही..
    किती घाणेरडे आपण बोलतो..
    आपण कसे वागतो..
    ह्या मुलाखतीत किती मुद्द्यांना हात घातलेला आहे..
    आता ह्या मुलाखतीत शेतकरी मुलाच्या लग्नाबद्दल आरती ताईने किती छान प्रश्न विचारला आहे व त्याला उत्तर पण किती realistic दिलेलं आहे हे कोणी बघणार नाही..
    यातून समाज म्हणून आपण काहीच घेणार नाही.. नेहमीप्रमाने तीच ती कमेंट करून पळून जाणार..
    मला असं वाटतं समाज किंवा राजकारण मध्ये सकारात्मक परिवर्तन करायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी..
    अशा मुलाखतींना प्रोमोट करावं जेणेकरून तेच ते घाणेरडे राजकीय शब्द ऐकल्यापेक्षा काहीतरी नवीन , माहितीपूर्ण ऐकायला मिळेल..
    आभार .. बोल_भिडू...🙏🙏

  • @laxmanjadhav1000
    @laxmanjadhav1000 12 วันที่ผ่านมา +51

    उत्कृष्ट मुलाकात विषयाची योग्य मांडणी.
    कीप इट अप.

  • @user-en8fy3ls8p
    @user-en8fy3ls8p 12 วันที่ผ่านมา +25

    अत्यंत महत्त्व पूर्ण प्रश्न आणि तितकीच समर्पक उत्तरे.....
    खरंतर मुलाखती अशाच झाल्या पाहिजे. विचारणाऱ्याने इतिहास वर्तमाना तील वास्तव मुद्यांवर प्रश्न विचारले पाहिजे.वर्तमान आणि भविषातील परिस्थिती आणि त्याच्यातील मुद्दे यांचं वैचारिक चिंतन झालं पाहिजे.. काहीही खोटे प्रश्न विचारायचे आणि त्याला भ्रमित करणारे उत्तरे द्यायची हे आता संपलं पाहिजे...राजकीय क्षेत्रात आता मोदी आणि फडवणीस युग सुरू आहे.त्यांच्या स्तरावर हे दोन्ही नेते देशाकरीता दूरदर्शी काम करत आहेत. राजकारणात सुचिता येईल याचा ही प्रयत्न होतोय.या नेत्यांचे मी या देशाचा तरुण म्हणून ताकदीने समर्थन करतो..... आणि सर्वांनी केलं पाहिजे हे माझं व्यक्तिगत मत आहे.बाकी आपकी मर्जी....

    • @shantanuupasani1305
      @shantanuupasani1305 12 วันที่ผ่านมา +2

      Nakkich Daaa...100%✓✓✓Agree with u..❤❤❤

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 12 วันที่ผ่านมา +21

    खूप genuine प्रश्न आणि तितकीच समर्पक उत्तरे 🎉🎉🎉 nice 👍👍

  • @pradnyadharap9126
    @pradnyadharap9126 12 วันที่ผ่านมา +18

    मस्तऽऽऽऽघेणारी व देणारे दोघेही अभ्यासू व सजग 👍✅

  • @pundalikjangale6999
    @pundalikjangale6999 10 วันที่ผ่านมา +8

    ही मुलगी अतिशय सुसंस्कृत वाटली.संक्षिप्त ,संयमित, प्रश्न विचारले.सर्वगुणसंपन्न उत्तरे.

  • @just_bhaarat
    @just_bhaarat 12 วันที่ผ่านมา +13

    करोडो महाराष्ट्र जनतेचे लोकनेते देवेंद्रजी.
    कुणाची निंदानालस्ती नाही. बोलघेवडेपणा नाही. शांत, सुसंस्कृत, मुद्देसुत, आणि विश्वासू व्यक्तिमत्त्व. अखंड महाराष्ट्र आणि देशप्रेमी तुमच्या सोबत आहे देवेंद्रजी.
    फिर एक बार मोदी सरकार. जय हिंद, जय महाराष्ट्र. 🇮🇳🚩

  • @user-sp4mc6zd4v
    @user-sp4mc6zd4v 10 วันที่ผ่านมา +6

    खूप छानच मुलाखत घेतली एवढ्या कमी वयाच्या असून... काही ज्येष्ठ HMV पत्रकारांनी नक्कीच शिकावे काहीतरी यांच्याकडून... आणि फडणवीस तर काय... ग्रेटच !!

  • @PrasadSapte-tq3fe
    @PrasadSapte-tq3fe 11 วันที่ผ่านมา +7

    सर्व प्रथम मुलाखत घेणाऱ्या ताईच खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा की देवेंद्र जीं ची मुलाखत घेण्याच भाग्य त्यांना मिळाल.अत्यंत महत्त्वाचे, वेगळे , नविन प्रश्न ताईंनी विचारले.आणि देवेंद्रजींना कसाही चेंडू टाका , प्रत्येक प्रश्नावरचं त्यांचं उत्तर हा षटकारच असतो.अतिशय समर्पक उत्तर दिली. खूप सुंदर, शांत आणि सौम्य अशी मुलाखत. सर्व तरुणांनी आवर्जून बघावी.

  • @chavanyogesh74
    @chavanyogesh74 12 วันที่ผ่านมา +12

    Devendraji you are one of the sophisticated Politian. Maharashtra is safe in your hands

  • @sanjaynagare1952
    @sanjaynagare1952 12 วันที่ผ่านมา +9

    खूप छान विषयावर अभ्यासपूर्ण मुलाखत. मॅडम तुम्ही छान विषय मांडले. आणी फडणवीस साहेबांनी खूपच छान उत्तर दिले त्यांच्या बद्दल बोलण्या एवढे आम्ही मोठे नाही. अशा अभ्यासू राजकीय नेत्याला सध्या महाराष्ट्रातील किती राजकीय नेते ओळखू शकतील.

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 12 วันที่ผ่านมา +17

    एक चांगली मुलाखत !

  • @swnandsb7037
    @swnandsb7037 12 วันที่ผ่านมา +14

    महाराष्ट्राचा चाणक्य ❤

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz 10 วันที่ผ่านมา +6

    ताई बोल भिडू वरील हा सर्वोत्तम विडिओ असेल ,
    फडणवीस यांच्या सामोर त्यांच्या तोडीचे, राज्याच्या हिताचे प्रश्न छान पद्धतीने विचारले, मुलाखत घेणारा नक्कीच ताकदीचा आहे, त्या मुळं फडणवीस पण उत्साहाने आडपडदा न ठेवता मन मोकळं बोलले
    ताई मनःपूर्वक धन्यवाद

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 12 วันที่ผ่านมา +20

    👍
    परफेक्ट
    दमदार देवेन्द्रजी

  • @hindudrushti
    @hindudrushti 12 วันที่ผ่านมา +26

    चाणक्य नेता❤

  • @gaurav16413
    @gaurav16413 12 วันที่ผ่านมา +9

    Love u Sir❤❤❤

  • @rkatkar1
    @rkatkar1 12 วันที่ผ่านมา +8

    या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात उत्तम मुलाखत. देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारी मुलाखत... ही vision प्रत्यक्षात यायला हवी, मनःपूर्वक शुभेच्छा, मुलाखतकार आणि फडणवीसजी या दोघांना 👍🏽

  • @deepakraut5657
    @deepakraut5657 12 วันที่ผ่านมา +9

    खुप दिवसांनी एका अत्यंत हूशार नेत्याची तितकीच हुशारीने घेतलेली मुलाखत आवडली.

  • @ajaysangai9267
    @ajaysangai9267 12 วันที่ผ่านมา +8

    Very good interview. Question answers were genuinely given. Freshness created by both.

  • @Reformer31
    @Reformer31 12 วันที่ผ่านมา +13

    Trolling वर एका कायमस्वरूपी कठोर कायद्याची गरज आहे..

  • @samirranade7508
    @samirranade7508 11 วันที่ผ่านมา +6

    Far सुंदर मॅडम मी पहिल्यांदाच पाहिलं तुला मुलाखत घेताना
    कुठलेही फालतू प्रश्न न विचारता totally मुद्देसूद मुलाखत आणि अभ्यासपूर्ण सुध्दा
    धन्यवाद god bless you

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 10 วันที่ผ่านมา

      Bol Bhidu channel baghat Jawa
      Khup chan analysis karatat
      Aarati more

  • @sudhakarkate8216
    @sudhakarkate8216 12 วันที่ผ่านมา +8

    'बोल भिडूला मन: पूर्वक धन्यवाद! ज्यांनी ज्यांनी फडणवीसांवर आरोप केले त्यांनी ही मुलाखत अवश्य ऐकावी.आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकारी संस्था ह्या सर्वांना हात घालीत घेतलेली मुलाखत भावी महाराष्ट्राचं उज्जवल भवितव्य दाखवणारी आहे.बोल भिडू ला पुनश्च धन्यवाद!!!

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 12 วันที่ผ่านมา +12

    Pramanik rajkaran howu shakat yache jiwant udhaharan mhanje shri devendra ji

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 12 วันที่ผ่านมา +6

    Very nice

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 12 วันที่ผ่านมา +6

    This anchor questions were typical journalism! Not HMV ! Keep it up !

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 12 วันที่ผ่านมา +4

    Suprb...Hatss off DCM...Shri Devendra Fadanvis sahebh...❤❤❤😊😊

  • @pradipdesai260
    @pradipdesai260 12 วันที่ผ่านมา +4

    Great Bhau❤❤❤

  • @shilpajadhav1438
    @shilpajadhav1438 12 วันที่ผ่านมา +6

    Mananiya Devendra Fadanvis he majhe atishay ladke Upmukhyamantri aahet tyanche madhur jhalele sambhashan khup khup chan

  • @bharatpatil5636
    @bharatpatil5636 12 วันที่ผ่านมา +6

    मोदीजी हैं, तों मुम्किन हैं।

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 10 วันที่ผ่านมา +2

    प्रामाणिक प्रश्न आणि प्रामाणिक देवेंद्रजी. सुरेख संवाद. आभार.

  • @savitapokharkar7010
    @savitapokharkar7010 11 วันที่ผ่านมา +2

    सर खूप छान माहिती दिली.. गरीबांना घर द्या सर.. आंबेगाव तालुका.. खडकी. गावात गरीबांना घर द्या मी बचतगटाचे काम करते सी आर पी... गरीबांना मदत करणारे सरकार शिंदे साहेब.. व फडणवीस साहेब दोघांना विनंती आहे... मी भाऊ तोरसेकर.. पत्रकार यांचे.. व्हिडिओ ऐकत असते... तुमचे विचार खुप आवडतात.... पंतप्रधान नरेंद्र मोदीं साहेब.. खुप प्रयत्न करतात देशासाठी.. मला आताच्या सरकार बद्दल अभिमान आहे.... राम कृष्ण हरी..

  • @dabirnikhil
    @dabirnikhil 10 วันที่ผ่านมา +1

    मुद्देसूद आणि अभ्यासू मुलाखत. भाग्य आहे महाराष्ट्राचे असे अभ्यासू नेतृत्व मिळाले..

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 12 วันที่ผ่านมา +3

    बोल भिडू च्या माध्यमातून श्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांची जी मुलाखत घेतली ती नवीन पिढीला व्यवसायिक बनवण्यासाठी फार उपयुक्त आहे.मुलाखत घेणाऱ्या ताई चे अभिनंदन आणी शुभेच्छा.अश्याच प्रकारच्या मुलाखती वारंवार घ्याव्यात ही विनंती थोडंसं राजकारणा पासून दूर जाऊन मुलाखती घ्याव्यात.

  • @vichar_sumane
    @vichar_sumane 10 วันที่ผ่านมา +2

    प्रत्येक व्यक्तीने ऐकावी, समजून घ्यावी ,व नंतर प्रतिक्रिया द्यावी अशी अभ्यासपूर्ण मुलाखत.

  • @PankajJoshi-nr1jn
    @PankajJoshi-nr1jn 12 วันที่ผ่านมา +2

    खूप छान मुलाखत घेतली आहे
    अश्या व्यक्ती ला राजकारणातले कोणते प्रश्न विचारावे ही कला आहे

  • @prakashkale3405
    @prakashkale3405 9 วันที่ผ่านมา +1

    एका समजदार पत्रकाराने घेतलेली दमदार व परीणाम कारक मुलाखत असेच म्हणावे लागेल...👌👌

  • @sunilraut4974
    @sunilraut4974 12 วันที่ผ่านมา +3

    Very nice sirji

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 10 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत अनुभवी व अभ्यासू व्यक्तिमत्व. अशा व्यक्तींची महाराष्ट्राला नक्कीच गरज आहे.

  • @uttammore143
    @uttammore143 12 วันที่ผ่านมา +3

    श्री मान श्री फडणवीस साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌💐💐💐💐💐👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @pravinbhanage8886
    @pravinbhanage8886 12 วันที่ผ่านมา +4

    MPSC वर खरंच अभ्यासु मत व्यक्त केलेत ( माझ्या घरातल उदा . आहे माझ्या पुतण्याने 3time Tray केल्यानंतर Track चेंज केला

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 10 วันที่ผ่านมา +1

    सुंदर गप्पागोष्टी...धन्यवाद

  • @PratapShinde
    @PratapShinde 12 วันที่ผ่านมา +1

    Saw this yesterday on Bolbhidu channel.
    An amazing discussion, just amazing.
    Devendraji I am glad and also proud that a leader like you hails from my Maharashtra.

  • @gaikwadas09
    @gaikwadas09 12 วันที่ผ่านมา +6

    Yes, rightly said: The opposition strategy 'When you cannot CONVINCE people, CONFUSE them'! One of them is confusing people about the change of the Constitution, a blame on the BJP. It will never be done by the BJP-NDA government.

  • @shripad7023
    @shripad7023 11 วันที่ผ่านมา +3

    याला म्हणतात मुलाखत, बोल भिडू चे अभिनंदन...

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 12 วันที่ผ่านมา +2

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी

  • @dilipkumarbalapure8629
    @dilipkumarbalapure8629 10 วันที่ผ่านมา +1

    Madam, Very nice Interview of one of the best Politician of Maharashtra, where the versatility of the politician is analysed on prevailing situation, best wishes for you.

  • @hrishikeshvelapurkar9872
    @hrishikeshvelapurkar9872 10 วันที่ผ่านมา +3

    आरती खूप छान प्रश्न विचारलेस तुझ्या प्रश्नांमधून तुझी राजकीय परिपक्वता दिसून येते, बोल भिडू वर चाल लावून न्यूज़ देणाऱ्या चा खूप कंटाळा आला होता,
    देवेंद्र जिंची नेहमी प्रमाणेच अभ्यासू आणि सपर्पक उत्तरे,
    धन्यवाद

  • @prashantghaisas3750
    @prashantghaisas3750 12 วันที่ผ่านมา +2

    Superb 👌

  • @rekhabhat4833
    @rekhabhat4833 10 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत हुशार अभ्यासु शांत सुसंस्कृत व्यक्तिमत्व अशाची गरज आहे देशाला महाराष्ट्र ला देव आपल्याला चांगले आरोग्य देवो आपण काम चांगले करत आहात जनता तुमच्या पाठीशी आहे आशीर्वाद आहे जय हिंद जय भारत

  • @vinodghogre4778
    @vinodghogre4778 12 วันที่ผ่านมา +5

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व

  • @apurbokale7165
    @apurbokale7165 8 วันที่ผ่านมา +1

    मुलाखत घेणारी anchor अभ्यसु आहे.. खुप पुढे जाईल ही मुलगी .. Well Done..👌👌

  • @SANATANDHARMASANSKRUTISANATAND
    @SANATANDHARMASANSKRUTISANATAND วันที่ผ่านมา

    धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩
    जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩
    हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳
    वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️
    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳
    त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️
    जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️

  • @swapnalirendale4470
    @swapnalirendale4470 8 วันที่ผ่านมา

    उत्कृष्ट,नेमके प्रश्न आणि देवेंद्र जी यांचा सखोल अभ्यास 👌🏻असा नेता महाराष्ट्राकडे आहे याचा अभिमान आहे

  • @bajrangthorat685
    @bajrangthorat685 12 วันที่ผ่านมา +2

    खुपच छान 🌹

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 12 วันที่ผ่านมา +2

    छान मुलाखत..

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 6 วันที่ผ่านมา +1

    Nice interview and questions

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 10 วันที่ผ่านมา +1

    राजकारण कसं करावं आणि समोरच्या व्यक्तीच्या मनात कसं उतरवायचे असं समजणारे राजकारणी.

  • @leenasugran68
    @leenasugran68 7 วันที่ผ่านมา

    खूपच छान मुलाखत घेतली ताईंनी आणि देवेंद्रजींनीपण योग्य व अचूक उत्तरे दिली. दोघांचेही अभिनंदन.

  • @bhushanshah5612
    @bhushanshah5612 8 วันที่ผ่านมา

    चांगली मुलकात !
    महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे योग्य उत्तर !

  • @yogawellnesscenter1660
    @yogawellnesscenter1660 8 วันที่ผ่านมา

    श्री देवेंद्र फडणवीस सर भावी मराठी पंतप्रधान. आपण आल्या नंतर महाराष्ट्रात झालेल्या सकारात्मक राजकीय बदलामुळे ज्यांना वाटत होत आम्ही म्हणजेच महाराष्ट्र हा अहम तुम्ही अनेक नेत्यांचा संपवला,बरेच लोकांची मक्तेदारी संपवली. आपल्या रूपाने राजकारणी कसा असावा संयमी,अभ्यासू, सुसंस्कृत, सहनशील असे अनेक गुण आपल्यात आहेत त्यामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळाली व मिळत राहील . येणाऱ्या वर्षात महायुती च्या रुपात एक स्थिर आणि प्रगतशील सरकार महाराष्ट्रला मिळेल ही आशा.. 🙏🙏

  • @anantkulkarni5106
    @anantkulkarni5106 10 วันที่ผ่านมา

    As usual Sh. Devendra ji was at his best & has once again proved his metal as present most prolific & relevant state leader. You have also did very well while tackling a person of such stature by asking very important & complex questions. Wish you all the best. Anant Kulkarni

  • @Bhushan362
    @Bhushan362 12 วันที่ผ่านมา +2

    मी पहिल्यांदा असे म्हणत आहे की मला मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीच्या प्रश्नांचा कल,विचार,दर्जा हे सर्व खूप सकारात्मक वाटत आहे

  • @ardipcreation709
    @ardipcreation709 10 วันที่ผ่านมา +1

    Deva bhau 😍

  • @kailassonmankar9033
    @kailassonmankar9033 10 วันที่ผ่านมา +1

    देवेन्द्रजी ग्रेट लिडर

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 12 วันที่ผ่านมา +2

    सरकारी नोकरी साठी काही काळ पर्यंत प्रयत्न करावा.उगाच त्याच्या मागे जास्त काळ पर्यंत धावून आपले आयुष्य बरबाद करू नका !

  • @prashantpatankar4913
    @prashantpatankar4913 10 วันที่ผ่านมา

    well prepared questionnaire. and same time very well answered which reflect his intellectual abilities

  • @sharadpathak820
    @sharadpathak820 9 วันที่ผ่านมา

    भारावनारे व्यक्तित्व, कार्यक्षम ,सभ्य,सुसंस्कृत व्यक्ति म्हणजे देवेंद्र, अभ्यासु नेतृत्व ,सलाम

  • @skeskar
    @skeskar 12 วันที่ผ่านมา +2

    मुलाखत करती चे विशेष कौतुक

  • @Parthshorts009
    @Parthshorts009 12 วันที่ผ่านมา +1

    साहेब खूप आदराची आणि हट्टाची विनंती आहे 🙏
    लवकरात लवकर त्या महाविकास आघाडी च्या विरोधी पुरावे द्या त्याने त्यांची औकात दाखवा , हिंदू विरोधी आहेत ते त्यांना तुम्ही पुरून उरला आहात 🙏🙏🙏

  • @jopashful
    @jopashful 7 วันที่ผ่านมา

    Fantastic & Realistic Approach 👍🏻

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 12 วันที่ผ่านมา +1

    एक अतिशय प्रामाणिक मुलाखत

  • @songstambe1999
    @songstambe1999 10 วันที่ผ่านมา

    Very effective and informative interview .Aarti , no doubt you have a bright future . Keep it up.

  • @gurunathkhanolkar8782
    @gurunathkhanolkar8782 9 วันที่ผ่านมา

    मा. देवेद्र् जी एक प्रामाणिक आभ्यासु व्यक्तीमत्च

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 10 วันที่ผ่านมา +1

    फक्त देवेंद्रजी 👍🚩

  • @user-mv7nl6xs4p
    @user-mv7nl6xs4p 12 วันที่ผ่านมา +1

    छान मुलाखत.

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 10 วันที่ผ่านมา

    Ever Supra....Never any a single word Extra....Just always control on evey point....Simply A Wonder..........!!!!!

  • @SANATANDHARMASANSKRUTISANATAND
    @SANATANDHARMASANSKRUTISANATAND วันที่ผ่านมา

    GOD SHIVA 🔱🛕🕉️ 🇮🇳🚩
    GOD SHREE RAM 🚩🔱🇮🇳🛕🕉️
    GOD SHREE KRISHNA 🔱 🛕🕉️🚩🇮🇳
    GOD DURGA 🚩🔱🇮🇳🛕🕉️
    ALL ARE WITH BHARAT🇮🇳🚩🔱🛕🕉️
    वंदे मातरम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️
    जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️

  • @keshavnaniwadekar614
    @keshavnaniwadekar614 9 วันที่ผ่านมา +1

    आरती दीदी, खूप छान मुलाखत झाली. तुझं बोल भिडू मस्त चाललंय.

  • @Amit-rm5kl
    @Amit-rm5kl 12 วันที่ผ่านมา +3

    आता आधारवड म्हणतायत दुसर्र्यांच्या मुलांचा प्रचार का करू.

  • @aalaapnaigaonkar7537
    @aalaapnaigaonkar7537 10 วันที่ผ่านมา

    jabardast💥

  • @saurabhr4560
    @saurabhr4560 12 วันที่ผ่านมา +1

    ह्या माणसाकडून संयम नक्कीच शिकवा... Df respect

  • @rushikeshacharya7198
    @rushikeshacharya7198 6 วันที่ผ่านมา

    Devendra Ji , truly you have a ocean full of knowledge and experience in politics.I wish you the very Best.A huge Respect and Keep Thriving ❤🚩

  • @jitendradeuskar9529
    @jitendradeuskar9529 4 วันที่ผ่านมา

    Great interview !
    Modiji has so many great young leadership in various states...commendable !

  • @go_re_vishal
    @go_re_vishal 11 วันที่ผ่านมา +1

    देवा ❤❤

  • @anjalipaldhikar2615
    @anjalipaldhikar2615 12 วันที่ผ่านมา +1

    I am proud of shri Devendra Fadanvisji. Wish him all the best.

  • @tonginchic
    @tonginchic 6 วันที่ผ่านมา

    Full marks to Arti More. Would love to see her more often. About Fadnavis: he is a rare politician who studies and analyses every issue. High competence. High integrity.

  • @patilsaheb3273
    @patilsaheb3273 3 วันที่ผ่านมา

    अतिशय अभ्यासू, महाराष्ट्राचे उज्वल भविष्य आणि महाराष्ट्राचा अभिमान उंचावणारे नेतृत्व म्हणजेच आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहेब !!! BOSS ❤🎉

  • @csajayjoshi
    @csajayjoshi 11 วันที่ผ่านมา +1

    अतिशय अभ्यासू नेता 👍🏻

  • @sunilnirantar1627
    @sunilnirantar1627 8 วันที่ผ่านมา

    Clever,hajarjawabi,talented Devendra ji 🙏