आपन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत राहतो आम्हाला अभिमान होता की महाराष्ट्र मधी भावा भावा साठी जीव पण देवू शकतो पण हे बगून खूप वाईट वाटलं भावा ची साथ नव्हती म्हणून तर रावण हरला होता जय शिवराय 🚩
यांची लायकी आहेका महाराजांच नाव पण घेऊ नका म्हणाव n व्हिडिओ पण नका काढू महाराजांच्या किल्ल्यावर जाऊन आणि हे काय राम लक्ष्मण नाहीयेत भाऊ भाउ एकत्र राहायला असले छपरी आहेत ,हे सर्व पैसे कमवण्या साठी चाललय views वाढतील लोकांच attention वाढवण्या साठी चाललय हे खूप मूर्ख आहेत आईने नीट वळण लावलं नाही असल छपरी पना करुन पैसे कमवतात
मी मी पणा करू नका मी पण शेवटपर्यंत टिकत नाही तुम्हाला माहित आहे ना तुम्ही केलंय मग ते बोलू नका दाखवू भाऊ भाऊ आहात कधी ना कधी एक व्हाल एकमेकांची लायकी सोशल मीडियावर काढू नका 😢
Bhumi दोन मुलांची आई दिसते. म्हणजे तु कमी लेखतेस का ज्यांना दोन मुल आहेत त्यांना. मुल होत नाही ना त्यांना विचार दोन मुलांची आई होणे काय असते .उगाचच बालिस्ट असल्या सारख बोलू नको विचार करून बोला
हे परमेश्वरा अश्या मूर्ख लोकांना तू यू ट्यूब द्वारे इतका पैसा मिळवून देतो, आमच्या सारख्या लोकांना का इतका पैसा आणि सहज रित्या कमाई च साधन का नाही देत, हे माजलेत पण आम्हाला तर पैसे गरजेचे आहेत
विनू दादा तू बरोबर बोलत आहेस तुझे मी सगळे पहिल्या पासूनचे ब्लॉग बघितले आहेत तुझे खूप हाल झाले आहे त 🥹 विनू दादा तुला फुल सपोर्ट आहे ह्या लोकांना काय माहिती नाही आहे जे तुला नाव ठेवता त
मी सर्वांचे व्हिडिओ पाहिले.. ऋतू ही चांगली मुलगी नाही. जिने स्वतः च्या आई बापाला सोडलं एका सोशल मीडिया वरील मुला साठी ती काय कोणाची होणार आहे ?? जन्मदात्या आईवडिलांना अपमानित करून पळून आलेली मुलगी आहे ती नवऱ्याच्या आई ला आणि भावांना कशी खपून घेणार आहे आणि कस आदर करणार आहे.
विनायक दादा ती फालतो म्हैशी चा नादि लागु नका कारन तो बायला सदिप काम करत नाहि आहे म्हनुन फोगट चा पैसा भेटो आहे ना yotob कडुन 😅😅😅घरत घुशी आहे ती तीन लेकरा ची माय दिसते
मी ह्याच महाभारत बघायला येते 😅 डेली सोप (सिरीयल)बघायची गरज नाही हेच बघा ...मी क्लायमॅक्स ची वाट बघतेय म्हणजे व्हिडिओ मध्ये आई ची एन्ट्री 😅 sorry पण ह्यानाच व्हिडिओ टाकून एक मेकाशी बोलून बालिश पणा करतायेत.. तर लोक मज्जा बघणारच...😂
पण 3 भावांच्या मधे तुम्ही 2 बाया का बोलता त्याचं ते बघून घेतील ना तुमच्या 2 बायांच्या मुले 3 भावांच्या फूट पडलीय आणि ऋतू ताई तु का सर्व जुन उकळून काढतेस जरा शांती घे तू मोठी आहेस ना अशी घरची भांडणं चव्हाट्यावर नका आणू त्या आई कडे बघा जरा सुधरा
अग रूतु ताई ही काली म्हैस भुमी एक नंबर ची फालतो आहे हिला मी पहिल्या पासून बगते आहे हि काय सदिप सोबत रानार नाहि ****आहे तीच 😅😅😅😅नास पाडि आहे तीन लेकराची माय म्हनुन पलुन आली आहे ती काली म्हैस माय बापा च इजत ठेवली नाही एक नबर फालतो पिस आहे कसकाय सदिप ला आवडली😅😅😅एक सोडल 😅दुसर्याला पकडल भुमी ने😅😅😅😅😅
Vinu ni atta paryant Saravana sathi kela ahe kashta tun var ala ahe Taychi janiva ahe re vinu la manusa eka diwasta nhi motha hota struggle karun hoto motha are nata cha vichar kara and aai Sathi Shanta Raha re vinu tu samjun ghe motha aahe mhunaa aai Sathi sahnta raha taycha manacha vichar kara re😢😊
Are ti bhumi bavlat bai aahe ti आळशी bai ahe tila nantr smjel barobar sarv tya sandip la aditya la smjel ti bhumi konti bai aahe kshi bai aahe nalayk bai ahe ti chombdi bai ahe ti aaglavi bai bhumi
तुम्ही एवढे बोलतात सगळेजण पण तुमची आई नाही दिसत याच्यात तुमची आई तुमच्या आईला कसं काय टेन्शन नाही येत का आपली मुलं रोज एवढे भांडतात मावशी कसे काय शांत बसले आहेत त्यांचं पण ओपिनियन ऐकू द्या आम्हाला❤❤❤❤😊😊😊
Dada tu bol tu bolte na tas tu pn bolta ja ti bhumi ali na tevachi he zala ny tr aadhi aas ky ny hot Ani ti ali na gheu nko tu Ani rutu Tai mast ahe aasch rha happy 2 ni pn
हे बघा तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागली असं तुम्हीच म्हटले होते ना जाऊद्या सोडून टाका तुम्ही त्यांना माफी मागा आणि त्यांनी तुम्ही तुम्हाला माफी मागायला कशाला एवढे व्हिडिओ टाकताय कसे पण तुम्हाला कमेंट करतायेत लोकं
Are rutu kiti khot boletey tu.... Tuza navra swatha aadhi bola ki sandip aditya n bhumi aamchyasathi melet... Tevha ti bhumi tula aaj video द्वारे boli ki aamhi melo ahe tr shraddh vagire krun tak aamchya navane..😂aani varun tu tila aaj bolte ki aamchyat melyashivay as takkal vagire krt nay 😅aani varun bolte ki me ashi boli ch nay bhumi bolte mahnun me bolte yavrun सत्य समजतं ki तुम्ही किती खोटं बोलत आहात ते
दोघं भाऊ एकत्र राहत असताना एकाने कुणीतरी भार उचलायचा असतो आणि विश्वास पाहिजे घरचा खर्च एकत्र करायचं असतं इतर बचत दोघांनी पण करायला पाहिजे तसं म्हणलं तर घर येतो येतो तर बाकीचे बचत दोघांनी पण केली पाहिजे भांडण होणारच नाही एक आणि बचत करायची आणि एखादी त्यामुळे भांडण होतात 6:216:216:216:21 😅 खर्च केला आहे ना 30,000 लागत असतील दोघांमध्ये पंधरा पंधरा हजार
कोणा कोणाला खर वाटलं हे माफी मागितली हे . 😅😅😅
मला😂😂
याना पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजेत 😂😂😂
Mla pn
Rutu hast hoti amhala mahit ahe natk kartyat te
Aare lay hasay la yaty mala
कोणा कोणाला ह्यांचे व्हिडिओ बघायला मज्जा येतेय 😅😅😅
😂
Mee😂😂 abhyas sodun bghtet🤭🥲😂😂
Prank vatty mala
😂😂
पेढे खाऊन येड बनवते फालतू सगळे 😂😂
आपन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत राहतो आम्हाला अभिमान होता की महाराष्ट्र मधी भावा भावा साठी जीव पण देवू शकतो पण हे बगून खूप वाईट वाटलं भावा ची साथ नव्हती म्हणून तर रावण हरला होता
जय शिवराय 🚩
Are Bhava Raje kuthe ani he lokanchi layki tari aahe a dada
Velela kon ubha nay rahanar Paisa aaj ye tar uday nay bhavu cha bhava la sath deto vait kalat
यांची लायकी आहेका महाराजांच नाव पण घेऊ नका म्हणाव n व्हिडिओ पण नका काढू महाराजांच्या किल्ल्यावर जाऊन आणि हे काय राम लक्ष्मण नाहीयेत भाऊ भाउ एकत्र राहायला असले छपरी आहेत ,हे सर्व पैसे कमवण्या साठी चाललय views वाढतील लोकांच attention वाढवण्या साठी चाललय हे खूप मूर्ख आहेत आईने नीट वळण लावलं नाही असल छपरी पना करुन पैसे कमवतात
विनू ने खूप कष्ट केलेल आहे, त्यामुळे त्याला याचा त्रास होतोय
नाटक होती हि सगळी फेमस होण्यासाठी
😅😅
Ekdam barobar
नाटक
यूट्यूब चे पैसे येतायेत म्हणून खूप मात करता कुठेतरी रोजगार करत असते तर घरात भांडण झाली नसती😢
Hoo na
Ekdam barobar
Yyyyyyyyyy
तुमच झाल्यावर या आमच्याकडे
महाराष्ट्र पोलीस 🚔
तुम्ही ही यांचे व्हिडीओ बगता मग सांगा चूक कोणाची आहे
Mla tar natak vatty o madum he sarv tumhi roj baghtat ase matter tumhich sanga ky drama ha
😂
यांच्या कडून रंगदारी घ्या 😂😂 आणि आत टाका 😂😂😂
😂😂
शेवटी नाटक करण्यासाठी का होईना हात जोडले ना तुमची लायकी काय आहे ते समजले सगळ्यांना 😂😂😂😂माहीत आहे 😂की
मी मी पणा करू नका मी पण शेवटपर्यंत टिकत नाही तुम्हाला माहित आहे ना तुम्ही केलंय मग ते बोलू नका दाखवू भाऊ भाऊ आहात कधी ना कधी एक व्हाल एकमेकांची लायकी सोशल मीडियावर काढू नका 😢
विनायक तु चांगला आहे ही तुजी बायको कान भरते तुझे तिला तिच माहेर नाही ना म्हणून तुला तुझे घरचे सोडायला लावती हे ती
नाही
✅
😂
He ekdam barobar ahe
Bhumi दोन मुलांची आई दिसते. म्हणजे तु कमी लेखतेस का ज्यांना दोन मुल आहेत त्यांना. मुल होत नाही ना त्यांना विचार दोन मुलांची आई होणे काय असते .उगाचच बालिस्ट असल्या सारख बोलू नको विचार करून बोला
शेवटी नाटक करण्यासाठी का होईना हात जोडले ना तुमची लायकी काय आहे ते सगळ्यांना समजले
Big boss chalu aahe ka tumcha😂😂😂
हे परमेश्वरा अश्या मूर्ख लोकांना तू यू ट्यूब द्वारे इतका पैसा मिळवून देतो, आमच्या सारख्या लोकांना का इतका पैसा आणि सहज रित्या कमाई च साधन का नाही देत, हे माजलेत पण आम्हाला तर पैसे गरजेचे आहेत
होना बर चागले लोकाना देदेवा
Totally 💯 agree
Y
1:27 ek no. Boli rutu😂😂
Rutu tu tar pahile khup bolaychi eka video madhe ki maja dir maja bhava sarkha aahe
विनू दादा तू बरोबर बोलत आहेस तुझे मी सगळे पहिल्या पासूनचे ब्लॉग बघितले आहेत तुझे खूप हाल झाले आहे त 🥹 विनू दादा तुला फुल सपोर्ट आहे ह्या लोकांना काय माहिती नाही आहे जे तुला नाव ठेवता त
💯🙌🏻
Lokana kahi mahit nst lok fkt ek video varun vinu da & rutu la vaait Smjhtay...
मग तो घरात मोठा होता नाही मग कष्ट तर करावेच लागतेत याचा अर्थ असा तर होत नाही नाही कि त्यांनी काहीच नाही केल
@@RupaliGore-g1e to as bolach nhi ki tyani kahi Kel nhiye as
ऋतु ताई तू पण ह्यांच्या नादी नको लागू अणि तुम्ही दोघे काम करा आणि मोठे व्हा ह्यांना दाखवून द्या मग त्यनला कळेल
Rutu tu yz ahes...jyachya jivavar udtes na to tujhi ijat pn nhi krt smjl ka yz
Ekdam barober bolat nich aahe bai pn
😂😂
😂😂
Brobr ahe ti pn tashich ahe aagava
विनु खुप कष्टळु आहे जो कमवतो म्हणून बोलायचं त्याला वाटायचं तेणी पण करावा तर तेणी एवढं करुन तुम्ही बोलत
To ektach kashtalu nahi bhavani pn lahan lahan vayat kaam kele tyaala pudhe nyavi sathi te mage rahile
अंघोळ तरी करता का नाय रुते विन्या ?का उठल सुठल नुस्त vdo टाकायचं काम आहे 😂
मी सर्वांचे व्हिडिओ पाहिले.. ऋतू ही चांगली मुलगी नाही. जिने स्वतः च्या आई बापाला सोडलं एका सोशल मीडिया वरील मुला साठी ती काय कोणाची होणार आहे ?? जन्मदात्या आईवडिलांना अपमानित करून पळून आलेली मुलगी आहे ती नवऱ्याच्या आई ला आणि भावांना कशी खपून घेणार आहे आणि कस आदर करणार आहे.
💯
Agdi barobar hi na maherchi zali na sasrchi
Unsubscribe kra yanla 🤣🤣
Bc मी वैतागलो आहे TH-cam feed मध्ये पण येत राहतात 😂😂
भूमी संदीप वेडे आहेत कधी आपल्या मोठ्या भावाला वाटेल का कोणाचा वाटोळ व्हावे त्यामुळे तुम्ही परत एकत्र या चांगले रहा भांडण करू नका
तुमच्या दोघांना मेंटल हॉस्पिटल ची गरज आहे 😂😂😂
🤣🤣🤣
Right
Right
Mental hospital madye sudha vdo kadhtil he😂😂😂😂
😂😂
आणि विनू पार कष्टाळू आहे आम्ही त्याचे व्हिडिओ आधीपासून बघतो त्यामुळे कोणी लगेच त्याच्यावर खोटे आरोप करू नये😢
हो बरं
Ho
Ho khr ahe
Ho kharach ...🥺
ho
Bayko bail tu ahes ... Ani swtachya sakhya bhavachi ijjat ashi kadt ahes bochya😂
आरे तुमच किती दिवस चालेल रे बाबा तुम्ही लक्ष देऊ नका ना
Aajri manus mudam ny hoat vinayak dada pn aajri padto manun m ky tumhi tumch kharch zalayl pn mojata ka
Are pn starting tumhich Keli ahe
विनायक दादा ती फालतो म्हैशी चा नादि लागु नका कारन तो बायला सदिप काम करत नाहि आहे म्हनुन फोगट चा पैसा भेटो आहे ना yotob कडुन 😅😅😅घरत घुशी आहे ती तीन लेकरा ची माय दिसते
Are dada nko laks देऊ बावळट बाई आहे ti bhumi
खरंच 😂😂
Mala tar tuch watte swata bag aadhi mg dusryana bol
Ek no@@Sunshinezone98
हो बरं ❤
🤣🤣🤣@@Sunshinezone98
पहिल्यांदा शेजाऱ्याचे भांडण बघायला मजा येत होती आता युट्यूब वर येते
Swatacha bhavala kela khrch 4 barya bolun dakhvta
मी ह्याच महाभारत बघायला येते 😅 डेली सोप (सिरीयल)बघायची गरज नाही हेच बघा ...मी क्लायमॅक्स ची वाट बघतेय म्हणजे व्हिडिओ मध्ये आई ची एन्ट्री 😅 sorry पण ह्यानाच व्हिडिओ टाकून एक मेकाशी बोलून बालिश पणा करतायेत.. तर लोक मज्जा बघणारच...😂
ह्यांच पाहूनेच बर आहे एकडुन तिकडून चौकशी करायची गरज नाही सगळा ऑनलाईन दिसत की😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊
😂😂😂😂
rutu c khalnayak aahe ya खेळाची नवऱ्याच सगळं माहिती हिला😮
विनायक दादा तुम्ही लक्ष नका देवु त्याचया कडे शेवटी ती तुमचेच भाऊं आहेत जंग गमत बघनया साठी आसत महणुन तुम्ही समजुन घया
पण तू अखेर ला😊 संदीप आदित्य भूमी यांच्या नावाच्या युज वर पैसे कमावणार आहे विसरू नको विनायक😅😅😅😅😅😅😅
बरोबर आहे भाऊ वहिनी
लय आहे बोलला बोल ना बाबा 😅😅😅😅😅
Mammy na video madhe ka dakhvat nahí....🙄🧐
Pan dada tuji chuki ahe yaarrr ❤ yevad ky cake lavala na thodi fekun marala yaar jaude geu mitun ❤
Vinu dada changala ahe❤
Bhandan ❌ social media var yeun tamasha karna ✅
Tumhi bhadan soda ani sobt rhawa tumchi joind family chngli vate ase kela tr tumche vlog bgalay ichha nahi rhanar
पण तुम्हीच तर म्हणला ना की आमच्यासाठी तुम्ही मेले 😂😂 मग घाला की श्राद्ध
तुम्ही मोठे आहेत दादा जाऊदे तुमचा bolnyamadhe सत्य दिसत आहे मोठा आहे ते तुम्ही केल आहे जाऊदे देव खर खोट करत asto सोडून द्या
Are bayko cha bail tyni jar complain keli na chukun pan jamin nahi bhetnar
विनायक दादा तु बरोबर हायस मी आहे तुझ्यासोबत
मित्रांनो यांच्या नादी लागू नका हे बिग बॉस आहे यांनी आपल्याला बरबाद केलं आहे😅😅
Tumhi tumche video banvayla tyancha support ghetlach na family dakhvli na mg tya video chya paishamadhe tyanni pn tevdhech bhagidar ahet ki......
पण 3 भावांच्या मधे तुम्ही 2 बाया का बोलता त्याचं ते बघून घेतील ना तुमच्या 2 बायांच्या मुले 3 भावांच्या फूट पडलीय आणि ऋतू ताई तु का सर्व जुन उकळून काढतेस जरा शांती घे तू मोठी आहेस ना अशी घरची भांडणं चव्हाट्यावर नका आणू त्या आई कडे बघा जरा सुधरा
Big boss 6
😂
Real ahet😢😢❤❤I know tuzha sabhav chidaka ahe vinu dada but tu sodun de family sobat ji Maja ahe ti single rahun nahi ahe bhumi ne tr chukich kel😢
ओन्ली ऋतू लवर❤❤
विनू दादा तु बरोबर बोलत आहेस
खरज रूतु ताई कशी दिसते काली म्हैस 😅तशी तीन लेकरा ची माय😅😅 तीनेच घर फोडले आहे ती तीचा आई ची जाली नाही तर तुमची काय होनार
तुम्हाला म्हैस बोलले तर चालेल का आई ची नाही झाली पण सासु ची तर झाली तुम्हाला ते पण नाही जमणार
@SuchitaKapse-j2z ती सासु ची पन नाहि आहे तीला सासू लागली आसती ती ने तीचा नवरा ला देर ला आई पासून दुर नाही केल आसत 😡😡😡
@जपबपशबङ ते स्वतःहून गेलेत तिन्ही दुर नाही केलेत तिला करायचे असते ना तर रुतु ने कधीच केले असते
@@SuchitaKapse-j2z आग बाई भुमी ने दुर केले
अग रूतु ताई ही काली म्हैस भुमी एक नंबर ची फालतो आहे हिला मी पहिल्या पासून बगते आहे हि काय सदिप सोबत रानार नाहि ****आहे तीच 😅😅😅😅नास पाडि आहे तीन लेकराची माय म्हनुन पलुन आली आहे ती काली म्हैस माय बापा च इजत ठेवली नाही एक नबर फालतो पिस आहे कसकाय सदिप ला आवडली😅😅😅एक सोडल 😅दुसर्याला पकडल भुमी ने😅😅😅😅😅
vinu aani rutu brobar aahe bhumine ghar todlay tine sasu cha vichyar kraycha hota tyani 3 mul kase sambale te tyana mahiti mg bhumine 1 years madhe ghar todla rutu aani vinu brobar aahet bhumi vichyar nahi krat konacha tila fakt nvra pahije asto😢😢😢
Are vinu yevdhe bhandan houn suddha ti bhumi tula respect ne bolte n tu kay as boltoy tila... Tuzi भावजयी ahe ती jra neet bol...
Ti bhumi kuth respect ni bolte nit bagha jara, kas faltu bolte te
संदीप अदित्य यांच्या नावावर युज वर पैसे कमावणार आहे तू😅😅😅😅😅😅😅😊😅😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Vinu ni atta paryant Saravana sathi kela ahe kashta tun var ala ahe Taychi janiva ahe re vinu la manusa eka diwasta nhi motha hota struggle karun hoto motha are nata cha vichar kara and aai Sathi Shanta Raha re vinu tu samjun ghe motha aahe mhunaa aai Sathi sahnta raha taycha manacha vichar kara re😢😊
Sandip 40% mark
Vinayak 30% Mark
Sandip 10% ne led ahe
Are ti bhumi bavlat bai aahe ti आळशी bai ahe tila nantr smjel barobar sarv tya sandip la aditya la smjel ti bhumi konti bai aahe kshi bai aahe nalayk bai ahe ti chombdi bai ahe ti aaglavi bai bhumi
Te rutu àahe aagvu àahe
Ritu khra bolti @@BhavikaBhavika-o7e
Sandip ला आकल कमी आहे कशाला ताचा नादाला लागलो
जाऊदे गेले तर खातील कमावून तू तुझा बघ आणि आई ल सांभाळा चांगला तिला दुखावू नका
तुम्ही एवढे बोलतात सगळेजण पण तुमची आई नाही दिसत याच्यात तुमची आई तुमच्या आईला कसं काय टेन्शन नाही येत का आपली मुलं रोज एवढे भांडतात मावशी कसे काय शांत बसले आहेत त्यांचं पण ओपिनियन ऐकू द्या आम्हाला❤❤❤❤😊😊😊
Ratu vinuu dada full saport ahe tumhla ❤❤❤❤
Support chi spelling shik phile mag bol😂
Are dada sod na tu nko vishy geu sagalyna disatay kon kas hai so vahini ani tu happy raha aai sobat
Rutu tula pan khup tond sutla aahe vatt
Dada tu bol tu bolte na tas tu pn bolta ja ti bhumi ali na tevachi he zala ny tr aadhi aas ky ny hot Ani ti ali na gheu nko tu Ani rutu Tai mast ahe aasch rha happy 2 ni pn
Bhumi aale vr hakka gajaval na
हे सगळं ऋतू विनायक च्या बायकोमुळे झाला आहे😂
Bigg Boss peksha he bhari😂😂
यूट्यूब वरती नवीन सिरीज चालू झाली आहे😅
विन्या तुझा डायलॉग change कर बोलायला लावू नको... कंटाळा आला सांग काही असेल तर पण बोलून टाक सगळ शांत नको बसू😂😂😂
😂😂
Kharach boli rutu tai 😅
😊 मला फक्त एवढं वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन छान व्हिडिओ बनवावे
अती शहाणी आहे ही पूर्ण फॅमिली
Full support vinu Rutu❤😊
व्हिडिओ काढतात पण तुम्हाला पॉइंट सुद्धा माहीत नाहीत की तुम्हाला नक्कीच बोलायचे काय
जावुदे विनु रुतु सोडा हे सगलं त्यांना काय बोलायचं आहे ते बोलुद्या आता बाहेर राहातात त्यांना पण कळेल कुठे पैसे खर्च होतात ते
Aj tu tynla je sagitalesh Te Chan ahe asha pahije mota bahu, ani bakicha video made je kahi bolash Te nahi awadale tuze.
Rutu tikde gas jaltoy tumch 😅
Aani tuhmi dogh pn aai cha vichar Kara
Bigg boss show❎waghchaure show ✅
हे बघा तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागली असं तुम्हीच म्हटले होते ना जाऊद्या सोडून टाका तुम्ही त्यांना माफी मागा आणि त्यांनी तुम्ही तुम्हाला माफी मागायला कशाला एवढे व्हिडिओ टाकताय कसे पण तुम्हाला कमेंट करतायेत लोकं
Are rutu kiti khot boletey tu.... Tuza navra swatha aadhi bola ki sandip aditya n bhumi aamchyasathi melet... Tevha ti bhumi tula aaj video द्वारे boli ki aamhi melo ahe tr shraddh vagire krun tak aamchya navane..😂aani varun tu tila aaj bolte ki aamchyat melyashivay as takkal vagire krt nay 😅aani varun bolte ki me ashi boli ch nay bhumi bolte mahnun me bolte yavrun सत्य समजतं ki तुम्ही किती खोटं बोलत आहात ते
Exactly 😂😂😂
@Aesthetic_Girl-i1e 😂
Hi rutu sumbdi mde kumbdi nigali
नुसता नाटके करत आहे है दोघ पण😂😂😂😂मला लय हसायला येत आहे😂😂😂
Lay kahi bolyala😢😢😢😅😅😂😂
Bhumi binkamachi distey....rutu video mdhe kaym kam krtana distey...😅
Rutu Tai Ani dada khup mast video kel😂 aasch rha happy Sandeep bayko chi bail ahe 😂
तुमचं बरोबर आहे तर तुम्ही कमीपणा घेऊ नका
ओवर एक्टिंग का 50 कट
Are shant bassa sarvjan bhandlyavar kay changal mhantat kay
Nahi ektra yaychtar nka yeu pan bhandu naka videos kadha
Oy hello dada tu na yevdhya mothya platform vr eka Bai la shivi dyayla laj vatyla phije tula
कंटेंट नाही का बर नवीन काही भांडणा शिवाय 😂😂😂
Dada de sagl sodun nka tarss krun gheu
दोघं भाऊ एकत्र राहत असताना एकाने कुणीतरी भार उचलायचा असतो आणि विश्वास पाहिजे घरचा खर्च एकत्र करायचं असतं इतर बचत दोघांनी पण करायला पाहिजे तसं म्हणलं तर घर येतो येतो तर बाकीचे बचत दोघांनी पण केली पाहिजे भांडण होणारच नाही एक आणि बचत करायची आणि एखादी त्यामुळे भांडण होतात 6:21 6:21 6:21 6:21 😅 खर्च केला आहे ना 30,000 लागत असतील दोघांमध्ये पंधरा पंधरा हजार
सॉरी मी तुम्हाला मेसेज केला पण त्यातून तुम्ही वाईट काही वाटू नका दोघांमध्ये भांडण लागले पण तिसराच लाभ घेत असतो एकत्र रहा आणि खूप प्रगती करा😊😊
आपल्या माणसाबरोबर झालेले वाद खुप त्रासदायक असतात माणूस आतून तुटतो.न मिटणार वाद असतात.
Bhumi ne yevdh kel pn nast ydvdhi bolti hila hine kel tr sagl pahila pasun