नितीन तू फक्त नामस्मरण कर समर्थ यांचा काही होनार नाही मनातून निवेदन ठेव माझ्या डोळ्यांचा आजार बरा होऊ दे मी साई भक्त आहे मला अनुभव खुप आलेत संकटातून बाहेर काढले बाबानी
ताई तुम्ही खुप प्रामाणिक आहे. नितीन खुप गुणी मुलगा आहे. तु खुप छान आहेस आनंदी रहा टेन्शन नको घेऊ सगळ ठीक होणार आहे.जेवण वेळेवर करत जा काळजी घे नितीन कोणत्या ही आईला आपल मुल आजारी पडल तर खूप टेन्शन होत. घरातली एक वेक्ति आजारी असेल तर सगळेच टेन्शन मध्ये असतात त्यामुळे नितिन तु कायम खुश रहा सगळ ठीक होणारं 👍 !!श्री स्वामी समर्थ!!🙏 आहेत तुमच्या पाठीशी 🙏👍
अरे वा मी आताच वीडियो बघितला आणि नितीनला बघून खूप खूप खूशझाले नितीन बाळा खूप छान असाच बिज़ी राहत जा आणि आज तू जे केलेना खूपच मस्त सविता त्याला जे वाटते ना ते करू द्या त्याने चांगले केले पडून राहून एकाच ठिकाणी पडून त्रास होण्यापेक्षा काहीतरी हालचाल करुन बरे वाटते फ्रेश झाला तो ठीकआहे आणि हो पापाबरोबर काढलेला वीडियो खूप मजेदार वाटला मस्तच तिघे मिळून धमाल करा खूप छान वाटतं आहे दोघांना आनंदी बघून नो टेन्शन बी पॉजिटिव stay strong and healthy stay blessed always bala ❤
आजचा व्हिडिओ बघून छान वाटलं नितीन जास्त पाण्यातलं काम करू नको भांडी वगैरे घासत जाऊ नको जास्त तू असं काहीतरी काम कर ज्याच्यातून तुला वेळ जाईल आणि तुम्हाला पैसे पण भेटतील थोडासा योगा वगैरे याच्यावर पण लक्ष द्या डोळ्याला चष्मा वगैरे घालत जा कारण जास्त मोबाईल पण आजकाल चांगलं नाही आहे
जाऊ द्या करू द्या काम, मन आजारातून दुसरीकडे जाते, देवाचे गाणे ऐका, हनुमान चालीसा, अमृतवाणी part 2 बघा, गाणी ऐका, इंदुरीकर महाराजांचे प्रवचन ऐका 😊😊😊😊 श्री स्वामी समर्थ, रोज थोडा वेळ उन्हात जात जा 😊😊😊😊😊😊
ताई तुमचा स्वभाव खुप छान आहे 😊 आणि मी पहील्या पासून तुमचे व्हिडीओ पाहत आहे खुप छान आहे तुमचे व्हिडीओ, आणि नितीन पण छान तुम्हाला मदत करतो, पण काळजी घें बाळा 😊
Nitin जरा sanmbhalun वाग रे बाबा. आईला आणि आम्हाला पण तुझ्या tbbetichi काळजी वाटते आणि medicin pn chalu aahe re baba तुझ नितीन.तुला आईची काळजी आणि आईला तुझी काळजी.take care
भांडी घासली छान केलस पण तुला त्रास होत नाही बाळा नको मम्मीला एवढा त्रास दिवस तुझी काळजी घे ना तू स्वतःची काळजी घे लवकर बरा हो टेन्शन घेऊ नको आणि आम्हालाही देऊ नकोस हो नामस्मरण खूप महत्त्वाचा आहे
😊👍🏻
Nice vidio
Thank you 🙏
Take care nitin ❤
Ok Tai thank you ♥️🙏
आनंदी रहा नितीन, भयानक आजार बरे होतात, तु पण वेळेवर औषध घेणे बरा होशील
हो ताई तुमचं प्रेम आशीर्वाद आणि समर्थांची साथ आहे म्हणल्यावर लवकर बरा होणार धन्यवाद ♥️🙏
Take care नितीन, Get well soon 😊😊😊😊
Thank you Tai ♥️🙏
Tai 44 size paper cutting dakhva na pls 🙏
जय सदगुरू ताई नितीन खूप लवकर बरा होईल काळजी नका करू नितीन तू स्वतःची काळजी घे आणि आनंदी राहा
हो ताई धन्यवाद ❤️जय सद्गुरु 🙏🙏
नितीन तू फक्त नामस्मरण कर समर्थ यांचा काही होनार नाही मनातून निवेदन ठेव माझ्या डोळ्यांचा आजार बरा होऊ दे मी साई भक्त आहे मला अनुभव खुप आलेत संकटातून बाहेर काढले बाबानी
हो ताई धन्यवाद 🙏 जय सद्गुरु 🙏
ताई तुम्ही खुप प्रामाणिक आहे. नितीन खुप गुणी मुलगा आहे. तु खुप छान आहेस आनंदी रहा टेन्शन नको घेऊ सगळ ठीक होणार आहे.जेवण वेळेवर करत जा काळजी घे नितीन कोणत्या ही आईला आपल मुल आजारी पडल तर खूप टेन्शन होत. घरातली एक वेक्ति आजारी असेल तर सगळेच टेन्शन मध्ये असतात त्यामुळे नितिन तु कायम खुश रहा सगळ ठीक होणारं 👍
!!श्री स्वामी समर्थ!!🙏 आहेत तुमच्या पाठीशी 🙏👍
धन्यवाद ताई तुमच्या सर्वांची साथ आशीर्वाद आणि समर्थ कृपा असल्यावर नक्की लवकर बरा होईल🙏 जय सदगुरू ♥️🙏
Kalji ghe dada Tai tujyasati ch bolte yek dada taich khush raha 😊
Ho Tai thank you ❤️🙏
अरे वा मी आताच वीडियो बघितला आणि नितीनला बघून खूप खूप खूशझाले नितीन बाळा खूप छान असाच बिज़ी राहत जा आणि आज तू जे केलेना खूपच मस्त सविता त्याला जे वाटते ना ते करू द्या त्याने चांगले केले पडून राहून एकाच ठिकाणी पडून त्रास होण्यापेक्षा काहीतरी हालचाल करुन बरे वाटते फ्रेश झाला तो ठीकआहे आणि हो पापाबरोबर काढलेला वीडियो खूप मजेदार वाटला मस्तच तिघे मिळून धमाल करा खूप छान वाटतं आहे दोघांना आनंदी बघून नो टेन्शन बी पॉजिटिव stay strong and healthy stay blessed always bala ❤
धन्यवाद ताई तुम्ही काल कॉल करून एवढं समजून सांगितलं त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार ♥️🙏
Welcome dear फक्त एक आणखी त्याला गॅसजवळ जाऊ नका देऊ ते सोडून बाकी सर्व करू शकतो 😊
आजचा व्हिडिओ बघून छान वाटलं नितीन जास्त पाण्यातलं काम करू नको भांडी वगैरे घासत जाऊ नको जास्त तू असं काहीतरी काम कर ज्याच्यातून तुला वेळ जाईल आणि तुम्हाला पैसे पण भेटतील थोडासा योगा वगैरे याच्यावर पण लक्ष द्या डोळ्याला चष्मा वगैरे घालत जा कारण जास्त मोबाईल पण आजकाल चांगलं नाही आहे
हो ताई खूप खूप धन्यवाद ❤️🙏🙏
नितीनखुश,रहा
हो ताई धन्यवाद ❤️🙏
Good good decision🎉🎉🎉🎉❤
ताई त्याला महादेवाच्या मंदिरात पाणी घालायला पाठवायचा आणि ते तीर्थ..
हो ताई धन्यवाद ❤️🙏
Jai sadguru tai
Jay sadguru Tai 🙏
जाऊ द्या करू द्या काम, मन आजारातून दुसरीकडे जाते, देवाचे गाणे ऐका, हनुमान चालीसा, अमृतवाणी part 2 बघा, गाणी ऐका, इंदुरीकर महाराजांचे प्रवचन ऐका 😊😊😊😊 श्री स्वामी समर्थ, रोज थोडा वेळ उन्हात जात जा 😊😊😊😊😊😊
हो ताई धन्यवाद ❤️🙏
ताई.त्याला.आपले.अ.नगरमधे.धुतसराना.एकदा.दाखवा.साईदीपहास्पिटलला.आसतात.
हो ताई धन्यवाद ❤️🙏
ताई तुमचा स्वभाव खुप छान आहे 😊 आणि मी पहील्या पासून तुमचे व्हिडीओ पाहत आहे खुप छान आहे तुमचे व्हिडीओ, आणि नितीन पण छान तुम्हाला मदत करतो, पण काळजी घें बाळा 😊
हो ताई धन्यवाद ♥️🙏
खूप छान तो विडिओ मला खूप खूप आवडला नितिन व तब्येतीची काळजी घ्या ताई
हो ताई धन्यवाद ♥️🙏
छान वाटले नितीन तुला आनंदी बघुन लवकर बर होईल तुझी अवस्था पाहून वाईट वाटले प
हो ताई काळजी घेईन तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि समर्थांची साथ आहे ना मग मी नक्की लवकर बरा होईल ♥️🙏
Nitin जरा sanmbhalun वाग रे बाबा. आईला आणि आम्हाला पण तुझ्या tbbetichi काळजी वाटते आणि medicin pn chalu aahe re baba तुझ नितीन.तुला आईची काळजी आणि आईला तुझी काळजी.take care
हो ताई धन्यवाद ♥️🙏
Tension noku ghau
Ok Tai 🙏
भांडी घासली छान केलस पण तुला त्रास होत नाही बाळा नको मम्मीला एवढा त्रास दिवस तुझी काळजी घे ना तू स्वतःची काळजी घे लवकर बरा हो टेन्शन घेऊ नको आणि आम्हालाही देऊ नकोस हो नामस्मरण खूप महत्त्वाचा आहे
हो ताई धन्यवाद तुमचं प्रेम आशीर्वाद आणि समर्थांची कृपा आहे ताई 🙏जय सद्गुरु♥️🙏
तीर्थ प्यायला सांगा त्याला खूप बरं वाटेल
हो ताई धन्यवाद ❤️🙏
Kharch tai nitin bolala chaan vathal appa la pan video made ghet ja kharch appch vishay layi hard aahe😂😂😂
Ho Tai thank you so much ♥️🙏
Niten Tabatha kalge gha
Ho Tai thank you ❤️
Kalji ghe dada
Ho Tai thank you ❤️
असच आनंदी रहा बेटा
धन्यवाद ताई ♥️
😊😊😊😊
नितीन तब्येतीची काळजी घे
हो ताई धन्यवाद 🙏
नितीन असाच खुश रहा😂
हो धन्यवाद ताई ♥️
छान वाटलं
धन्यवाद ताई 🙏
एवढं खोटं कोणी बोलत नाही ताई
धन्यवाद ताई 🙏