हा रानजाई कार्यक्रम मी इंटरनेटवर इतका शोधत होतो सापडतच नव्हता ,योगायोगाने दूरदर्शनच्या या चॅनेलवर तो सापडला खूप आनंद झाला. लहानपणी आम्ही तो दूरदर्शनवर पाहिला आहे आता नव्याने त्याचा आनंद सहकुटुंब सहपरिवार घेऊ. आम्हाला तेव्हा खूप आवडायचा हा कार्यक्रम.
खूप दिवसांपासून या मालिकेच्या शोधात होतो याचे टायटल साँग युट्युबवर पाठवा धन्यवाद काळाआड झालेला ठेवा परत सापडला खूप आनंद वाटला आज संस्कृतीचा वारसा पुढे न्यायला परत आशा मालिका सुरु कराव्यात .
मला फार आवडत जुन्या काळातलं ऐकायला किती हे लोक छान होते मी आता 17 वर्षाची आहे पण मला त्या काळात जगावं वाटत कधी कधी वाटत किती बदलून गेलो आपण एवढा बदल कधीच नको होता भारतीय स्त्रीला संस्कृती विसरल्या आम्हच्या पिढीतील मुली संस्कार करणारी आज आईच हरवली आज पैठणी तर कोणी लेवत नाही पन अंग भरून पण कपडे घातले जात नाहीत आता फार सुंदर होत बाई हे सगळं खरंच जय महाराष्ट्र .
हा कार्यक्रम 87ते 90साली मी डोंबिवली ला रहात होते तेव्हा पाहिला होता पण पूर्ण नाही रानजाई कार्येक्रमा ची सी डी आणावी का विचार मनात यायचा आणि काय आश्चर्य कोरोनाच्या लाॅकडाऊन मध्ये रानजाई कार्येक्रम सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेला पुर्ण पाहीला पण निवांत काही पहाता आला नाही आता मात्र मोबाईलवर अगदी छान एकांतात पहात आहे डाॅ सरोजिनी बाबर यांचे गाव माझ्या माहेरच्या शेजारीच आहे त्याचा मला खुप अभिमान वाटतो व त्या आमच्या नातेवाईक पण आहेत डॉ शांता शेळके यांना पाहिल्यावर माझ्या शाळेतील 5वी इयत्ते तील कवीता आठवीली विठठी दांडूचा खेळ मजेदार धूम ठोकोणीया पुढच्या ओळी आठवत नाहीत कारण मी आता 65वर्षाची आहे रानजाई कार्येक्रम पहाण्यास मिळाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri, TH-cam @Doordarshan Sahyadri मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही- bit.ly/3mLxpNx
नवीन पिढीला प्रेरणादायी मालिका असेल असे वाटते. गावकडली माती , संस्कार,रिती रिवाज,माणुसकीची मानस, थोरांचा आदर ठेवणारी लहान मुले गावाकडचे आनंदी वातावरण हे पाहून सर्वांना गावाकडली ओढ लागेल. आणि दूरदर्शन ही माझी आवडती वहिनी आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी वेळ मिळाल्यास दूरदर्शन वरील कार्येक्रम पहावे.
अप्रतिम...सहज सुंदर ओघवत्या भाषेत दोन जिवलग मैत्रिणींनी निसर्गाच्या सान्निध्यात माळरानावर बसून आनंद देत, घेत.. ऐकत राहाव्या अशा मारलेल्या मनमोकळ्या गप्पा ... दोघींना मनापासून सलाम.. 🙏🙏
खूप खूप आभार सह्याद्री वाहिनी.हा ठेवा जतन करून आमच्या पुढे आणून ठेवला.खूप दिवस शोधत होते .आज एका फेसबुक ग्रुप वर समजले आणि यु ट्यूब कडे धाव घेतली.डॉ.सरोजिनी अक्का आणि शांत ताई ना ऐकून कान तृप्त झाले.धन्यवाद.
बरेच दिवसा पासुन हा कार्यक्रम शोधत होतो पण कुठेच मीळत नव्हता आज अचानक सरोजिनी बाबर यांचे नाव आठवले आणि लक्षात आले की रानजाई कार्यक्रम त्यांनी सादर केला होता मग त्या संदर्भात शोध घेतला तर सापडला. मी सगळे भाग बघणार आणी मुलीना पण दाखवणार. आपली संस्कृती पुढील पिढीला समजली पाहिजे
ज्या वेळी आम्ही आमचा पहिला TV घेतला त्या वेळी घरी आल्यावर चालू केला तेंव्हा पहिला कार्यक्रम सुरू झाला... "रानजाई". सर्व भाग पाहीले. दोन्ही हिरकण्यांचा आभारी आहे. ... साहेबराव माने. पुणे
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏 खुप छान होता हा कार्यक्रम....मी लहानपणी हा कार्यक्रम बघत असे....त्यावेळेस मला त्यातले फारसे समजत नसे... पण छान होता...आपल्या संस्कृती , परंपरा यांचे वर्णन सहजगत्या दाखवले आहे....
लॉक डावून च्या काळात ही मालिका पुन्हा बघायला मिळेल असं खूप वाटत होतं यूट्यूबला त्या वेळी सर्च करून पहिले पण मिळाली नाही पण आज कवयित्री शांताबाई शेळकेंची मुलाखत पाहताना अचानक रानजाई भाग १ पाहिला. अतिशय आनंद वाटला. मराठीचा हा ऐवज साठवून ठेवावा असाच आहे.
दोन्ही सरस्वतीच्या प्रतिभावंत लेकी आहेत हा कार्यक्रम मी आठवीमध्ये असताना म्हणजे 1988 च्या वेळेस दुरदर्शन मोठ्या आवडीने पाहीला होता घरी टि.व्ही नव्हता पण शेजारच्या घरी बघायला जायचो माझी आई काबाडकष्ट करून घरी यायची या कार्यक्रम सुरू व्हायची वेळ अन् तिचा आमच्या घरात चुलीवरच्या स्वयंपाकाची वेळ ही एकच यायची त्यामुळे प्रत्येक भाग नाही पण काही भाग ती पटकन काही वेळ शेजारी येऊन ती बघायची कारण ती पुर्णपणे अशिक्षीत असून सुद्धा तिला या दोन स्रिया जे सुख दुःखाचं बोलणं बोलता ते आपल्या जगण्याशीच निगडीत आहे असं मनापासून वाटायचं . खरोखर हा अतीशय मोलाचा ठेवा आज पुन्हा आठवायला बघायला मिळाला आभार अपलोड करणा्र्या संस्थाचे
Kiti chhan aahe mi adhyas karite tujha narreted program loksanskriti of maharata the taalk between Ran by and Shanta bai not different than other areas of India suryoday pooja is basic culture and tulasi puja is daily routine loksanskriti majha khoopech katri manyta tumhala dhanyawad .🙏👍
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. th-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
लोकसंस्कृती आणि लोकजीवन रानजाई या कार्यक्रमातून प्रतित होते; डॉ. सरोजिनी बाबर आणि कवयित्री शांता शेळके यांच्या संकल्प नेतून साकार झालेले लोकसंस्कृतीचे वैभव
डॉ. सरोजिनी बाबर व शांताबाई दोघीही मोठ्या साहित्यिक, त्यांच्या गप्पा ऐकत राहाव्यात असं वाटत.फार वर्षांपासून ऐकण्याची इच्छा होती.सह्याद्री वाहिनीवर हा कार्यक्रम पाहिला होता.
दूरदर्शन हा ठेवा नवीन पिढीला दाखवेल का महासंचालक यांना 🙏 जोडून विनंती आम्ही पहात मोठे झालो पण या पिढीला रीते ठेवू नये आम्ही सांगून कळत नाही प्रसार माध्यम ने प्रभावी व ठसते मनावर

आम्ही बहिणाबाईंच्या चारोळ्या ओव्या ऐकल्या वाचल्या अनुभवल्या त्यांच्या ओव्या समाज भावना जाणून होत्या,पण कधी शांत शेळके सारख्या प्रतिभावंत रचनाकारांनी अस्पृश्य जनांच्या समस्या त्यांची झालेली प्रगती,बाबासाहेबांनी केलेली क्रांती,बुद्धांच्या ओव्या रचल्या आहेत का?
नसेल हि पण असाव्याच हा आग्रह आहे का ? प्रत्येक कळिचे फुलाचे आपले सोताचे निरालेपन असते सदाफुलि ला गुलाबा सारखेच का नाहि अस विचारल्या सारख आहे । प्रत्येकाचा आपला युनिकनेस असतो भाइसाहब
हा रानजाई कार्यक्रम मी इंटरनेटवर इतका शोधत होतो सापडतच नव्हता ,योगायोगाने दूरदर्शनच्या या चॅनेलवर तो सापडला खूप आनंद झाला. लहानपणी आम्ही तो दूरदर्शनवर पाहिला आहे आता नव्याने त्याचा आनंद सहकुटुंब सहपरिवार घेऊ. आम्हाला तेव्हा खूप आवडायचा हा कार्यक्रम.
सह्याद्री वाहिनीने काय अनमाेल ठेवा जपून ठेवलाय रसिकांसाठी. खूप मनापासून आभार🙏
गेली कित्येक वर्षे हा कार्यक्रम पहायला आसुसला होतो. खूप आनंद झाला आनंदाने डोळे नकळत झरत गेले.
रानजाई ही मालिका आम्ही अगदी आवरजून पाहायाचो ,या दोघींना मानाचा मुजरा
खूप दिवसांपासून या मालिकेच्या शोधात होतो याचे टायटल साँग युट्युबवर पाठवा धन्यवाद काळाआड झालेला ठेवा परत सापडला खूप आनंद वाटला आज संस्कृतीचा वारसा पुढे न्यायला परत आशा मालिका सुरु कराव्यात .
मला फार आवडत जुन्या काळातलं ऐकायला किती हे लोक छान होते मी आता 17 वर्षाची आहे पण मला त्या काळात जगावं वाटत कधी कधी वाटत किती बदलून गेलो आपण एवढा बदल कधीच नको होता भारतीय स्त्रीला संस्कृती विसरल्या आम्हच्या पिढीतील मुली संस्कार करणारी आज आईच हरवली आज पैठणी तर कोणी लेवत नाही पन अंग भरून पण कपडे घातले जात नाहीत आता फार सुंदर होत बाई हे सगळं खरंच जय महाराष्ट्र .
खरय मीही आता २२ वर्षांचा आहे पण मलाही यात रमायला होतं ❤
हा कार्यक्रम 87ते 90साली मी डोंबिवली ला रहात होते तेव्हा पाहिला होता पण पूर्ण नाही रानजाई कार्येक्रमा ची सी डी आणावी का विचार मनात यायचा आणि काय आश्चर्य कोरोनाच्या लाॅकडाऊन मध्ये रानजाई कार्येक्रम सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेला पुर्ण पाहीला पण निवांत काही पहाता आला नाही आता मात्र मोबाईलवर अगदी छान एकांतात पहात आहे डाॅ सरोजिनी बाबर यांचे गाव माझ्या माहेरच्या शेजारीच आहे त्याचा मला खुप अभिमान वाटतो व त्या आमच्या नातेवाईक पण आहेत डॉ शांता शेळके यांना पाहिल्यावर माझ्या शाळेतील 5वी इयत्ते तील कवीता आठवीली विठठी दांडूचा खेळ मजेदार धूम ठोकोणीया पुढच्या ओळी आठवत नाहीत कारण मी आता 65वर्षाची आहे रानजाई कार्येक्रम पहाण्यास मिळाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri,
TH-cam @Doordarshan Sahyadri
मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही-
bit.ly/3mLxpNx
अरे वा खुपच सुंदर कार्यक्रम प्रसारण सोमवार ते शुक्रवार पर्यंत होत असे खुपच छान होते दुरदर्शन चे कार्यक्रम ३०ते३२वरष झाली असतील जुने दिवस आठवतात😊
नवीन पिढीला प्रेरणादायी मालिका असेल असे वाटते.
गावकडली माती , संस्कार,रिती रिवाज,माणुसकीची मानस, थोरांचा आदर ठेवणारी लहान मुले गावाकडचे आनंदी वातावरण हे पाहून सर्वांना गावाकडली ओढ लागेल.
आणि दूरदर्शन ही माझी आवडती वहिनी आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी वेळ मिळाल्यास दूरदर्शन वरील कार्येक्रम पहावे.
फार जुना कार्यक्रम, छान वाटलं, कुठे मिळेल परत पहायला अस वाटत होत, धन्यवाद
माझा अत्यंत आवडता कार्यक्रम होता .दोन दिग्गज महान विदुषींना पाहण्याचा व ऐकण्याचा योग मिळाला.धन्यवाद सह्याद्री वाहिनी चे.
बालपणी रानजाई कार्यक्रमाबद्दल फारसं कळत नव्हतं.. परंतु शीर्षक गीत खूप आवडायचं.. धन्यवाद दूरदर्शन..
अप्रतिम...सहज सुंदर ओघवत्या भाषेत दोन जिवलग मैत्रिणींनी निसर्गाच्या सान्निध्यात माळरानावर बसून आनंद देत, घेत..
ऐकत राहाव्या अशा मारलेल्या मनमोकळ्या गप्पा ...
दोघींना मनापासून सलाम..
🙏🙏
Nostalgic!! Went back in childhood doordarshan time ...
Had loved this Shantabai Shelke and Sarojinitai Babar program.
अपलोड केल्याबद्दल धन्यवाद 🙏
हा अनमोल ठेवा तुम्ही आमच्या समोर ठेवून खूप मोठा आनंद दिला!
कृतज्ञता!💐
हे लोकसंस्कृतीचंं धन आमच्यापुढे आणल्याबद्दल सह्याद्री वाहिनीचे मनापासून आभार.
खूप खूप छान.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या... मस्तच 👍
सरोजनी आक्का म्हंजी आक्क्षी सारजेचं रुपडं💞💞💞समद समद जिवातलं...हे सुख कश्या कश्यात न मोजता येणारं...सगळ जगण समरीत करतेलं....शांतामाईंनी आक्कास्नी बोलत केलं अजरामर सोहळा...मराठी मुलखाचा आत्मा💞💞
याचे शीर्षक गीत देखील ऐकवा, फार सुंदर आहे
Eaka varsha nantar baghayle mi parat love you Shanta Bai shelke
खूप खूप आभार सह्याद्री वाहिनी.हा ठेवा जतन करून आमच्या पुढे आणून ठेवला.खूप दिवस शोधत होते .आज एका फेसबुक ग्रुप वर समजले आणि यु ट्यूब कडे धाव घेतली.डॉ.सरोजिनी अक्का आणि शांत ताई ना ऐकून कान तृप्त झाले.धन्यवाद.
लोकसंस्कृतीचे वैभव आणि मराठमोळं लेणं अवघ्या मराठी मनाला समृध्द करत मराठी भाषा समृध्द करण्याचे सामर्थ्य या लोकगीत रचना मधून डोकावते.
हा कार्यक्रम दूरदर्शन वर मी पहात असे...खूप सुंदर ❤
खुप छान 👌👌👌 महाराष्ट्र भुषण शांताबाई शेळके यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🙏 सरोजिनी बाबर आणि शांताबाई शेळके दोन दिग्गज महिला.☺️🤗
सरस्वतीचे सगुण स्वरूप साक्षात शांताबाई.💐💐💐💐💐
खूप छान, असे कार्यक्रम पुन्हाएकदा प्रसारीत करा , नवीन पिढीला या गोष्टी समजल्या पाहिजे
खूप दिवसापासून हा कार्यक्रम शोधत होते , मला खूप आनंद झाला बघून, कृपया बाकीचे एपिसोड पण दाखवा
आपण ह्या लिंक वर सर्व भाग बघू शकता.धन्यवाद bit.ly/32B4aWb
नव्या पिढीला हे कारेक्रम संस्कृती कळण्यासाठी खुप योग्य आहेत सहयाद्री वहीनी घेत लेले हे पाऊल खुप योग्य आहे त्या साठी वहिनी चे खुप खुप आभार .
बरेच दिवसा पासुन हा कार्यक्रम शोधत होतो पण कुठेच मीळत नव्हता आज अचानक सरोजिनी बाबर यांचे नाव आठवले आणि लक्षात आले की रानजाई कार्यक्रम त्यांनी सादर केला होता मग त्या संदर्भात शोध घेतला तर सापडला. मी सगळे भाग बघणार आणी मुलीना पण दाखवणार. आपली संस्कृती पुढील पिढीला समजली पाहिजे
खरंच किती सुंदर होता ते काळ
खरच माझ्या मनात देखील याच भावना आहेतः
खूपच छान कार्यक्रम होता.
आठवणींना उजाळा मिळाला.
मनापासून धन्यवाद.
या कार्यक्रमाची मी वाट पहात होते.
ज्या वेळी आम्ही आमचा पहिला TV घेतला त्या वेळी घरी आल्यावर चालू केला तेंव्हा पहिला कार्यक्रम सुरू झाला... "रानजाई".
सर्व भाग पाहीले.
दोन्ही हिरकण्यांचा आभारी आहे.
... साहेबराव माने. पुणे
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
खरोखरच हा कार्यक्रम बघताना आपणही अलगदपणे ह्या दोघींमधे बसून या रानजाईचा सुगंध मनभर घ्यावा असं वाटायच.....
फार छान मालिका...पुन्हा ऐकायला मिळालं याचा आनंद खुप..
kiti saali prasarit zala hota ha karykram?
अष्टपैलू व्यक्ती भेटल्यावर होणारा आनंद हा अवर्णनीय आहे.
धन्यवाद।
किती छान वाटलं... सगळं बालपण जागं झालं... खूप आभार हा कार्यक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏 खुप छान होता हा कार्यक्रम....मी लहानपणी हा कार्यक्रम बघत असे....त्यावेळेस मला त्यातले फारसे समजत नसे... पण छान होता...आपल्या संस्कृती , परंपरा यांचे वर्णन सहजगत्या दाखवले आहे....
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
लॉक डावून च्या काळात ही मालिका पुन्हा बघायला मिळेल असं खूप वाटत होतं यूट्यूबला त्या वेळी सर्च करून पहिले पण मिळाली नाही पण आज कवयित्री शांताबाई शेळकेंची मुलाखत पाहताना अचानक रानजाई भाग १
पाहिला. अतिशय आनंद वाटला. मराठीचा हा ऐवज साठवून ठेवावा असाच आहे.
Faarach sukhad, aananddayi asa ha saanskritik anubhav !🥰👌👌👌
लहानपणी पाहिलेला..फारसं कळत नव्हतं पण शांता शेळके अन् सरोजिनी बाबर यांची लोकसंस्कृतीवरील चर्चा पाहतच रहायचो. धन्यवाद !!
दोन्ही सरस्वतीच्या प्रतिभावंत लेकी आहेत हा कार्यक्रम मी आठवीमध्ये असताना म्हणजे 1988 च्या वेळेस दुरदर्शन मोठ्या आवडीने पाहीला होता घरी टि.व्ही नव्हता पण शेजारच्या घरी बघायला जायचो माझी आई काबाडकष्ट करून घरी यायची या कार्यक्रम सुरू व्हायची वेळ अन् तिचा आमच्या घरात चुलीवरच्या स्वयंपाकाची वेळ ही एकच यायची त्यामुळे प्रत्येक भाग नाही पण काही भाग ती पटकन काही वेळ शेजारी येऊन ती बघायची कारण ती पुर्णपणे अशिक्षीत असून सुद्धा तिला या दोन स्रिया जे सुख दुःखाचं बोलणं बोलता ते आपल्या जगण्याशीच निगडीत आहे असं मनापासून वाटायचं . खरोखर हा अतीशय मोलाचा ठेवा आज पुन्हा आठवायला बघायला मिळाला आभार अपलोड करणा्र्या संस्थाचे
Kiti chhan aahe mi adhyas karite tujha narreted program loksanskriti of maharata the taalk between Ran by and Shanta bai not different than other areas of India suryoday pooja is basic culture and tulasi puja is daily routine loksanskriti majha khoopech katri manyta tumhala dhanyawad .🙏👍
खुप धन्यवाद ..... ह्याचं title song ऐकायचं होतं..... खुप उपकार झाले DD SAHYADRI
अक्षरशः रमून गेलो मी. नुसत्या ओव्यांनी आणि शब्द कळांनी वर्तमान उभा राहिला. काय बोलू ? ओठ मुके झाले.
I remember my childhood...this serial was telecasted in 1994 when I was in my SSC
Khub chhan ❤️
Junya athavani tajya zalya
खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम उपलब्ध करून दिला आपण.
अतिशय सुंदर, जुनी आठवण झाली
कितीही वेळेस बघीतलं तरी मन काय भरत नाही .
maz जुन्या ट्यून मन शक्तिशाली करतत
हा कार्यक्रम पुन्हा दाखवला तर वयस्कर लोक खूप खुश होतील .
खूपखूप छान आठवणी.हे लोकगीत प्रकार जतन व्हायला हवेत
खूप सुंदर होत्या ह्या बाई अश्या कधी होणार नाहीत
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Khupch sundr..mi purn pahilay ha karykram..☺️😍❤️❤️
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
दोन आया भेटलाच आनंद झाला
Nnostaljic.I Love this programme
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
रानजाई कार्यक्रम पाहिला आईची आठवण आली. आईच भेटली अस वाटल डोले भरून आले.
Same here
मोठी कवयित्री
लोकसंस्कृती आणि लोकजीवन रानजाई या कार्यक्रमातून प्रतित होते; डॉ. सरोजिनी बाबर आणि कवयित्री शांता शेळके यांच्या संकल्प नेतून साकार झालेले लोकसंस्कृतीचे वैभव
हा रानजाई कार्येक्रम मला खुप च आवडतो
किती छान कार्यक्रम करायचे पहिले ,
Kiti sundr ovya hya doghi chan aikat rahav vatat
डॉ. सरोजिनी बाबर व शांताबाई दोघीही मोठ्या साहित्यिक, त्यांच्या गप्पा ऐकत राहाव्यात असं वाटत.फार वर्षांपासून ऐकण्याची इच्छा होती.सह्याद्री वाहिनीवर हा कार्यक्रम पाहिला होता.
kiti saali prasarit zala hota ha karykram?
@@adventureisland7049 1988 साली
पूर्वीच्या काळात सुख सुविधा कमी होत्या पण रीतिरिवाज खूप पाळ ले जायची तो आनंद आता मिळने नाही
Kiti sadhe jivan hote, he me jivan jagale Aamchi sheti hoti sanglila. Yanchya Mulakhati pahvun sarav Aathavu lagale.matishi V Nisrgashe jodlele jivan hote. Aattcya pidhila he pahayla milat nahi tyachi khant vatate.
रानजाई पुन्हा बांधण्याची इच्छा पूर्ण होतेय
दूरदर्शन हा ठेवा नवीन पिढीला दाखवेल का महासंचालक यांना 🙏 जोडून विनंती आम्ही पहात मोठे झालो पण या पिढीला रीते ठेवू नये आम्ही सांगून कळत नाही प्रसार माध्यम ने प्रभावी व ठसते मनावर
खुप गोड 🙏🙏🙏❤️
Please 🙏 all serial hindi and marathi dya
Ya karykramache sarv episode upload Kara please
अनमोल ठेवा खुप खुप आभारी मी
अतिशय आवडता कार्यक्रम..👍👍👌
Mazi aai shikleli navti pn tula ha karykram khup avdycha... Tichi athvan yete ranjai baghtana
दोन दिग्गज व्यक्तिमत्त्व भेटले तर काय साक्षात्कार होतो. त्याचा प्रत्यय हा कार्यक्रम पाहताना होतो. मराठी संस्कृती चा अमूल्य ठेवा आहेत
खुपच सुंदर
धन्यवाद , किती दिवसापासून वेड्यासारखे शोधत होते .
सरोजिनी आक्का आणि शांता ताई मला वाटते ् तुमच्या जवळ यावे ्आणि तुमची गीत ्गप्पा गोष्टी ऐकता ऐकता रमून जावे ् ्््् जय महाराष्ट्र ् ् धन्यवाद ् नमस्कार ं
आठवणींचा, संस्कृतीचा आणि संस्कारांचा ठेवा!
No.words for it
धन्यवाद सह्याद्री 🎉🙏😢
खुप छान
Nice
Please upload सोनपावलं episodes
फार छान
जुन ते सोन
धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सुंदर,अप्रतिम
आजी तुम्हच्या सारख काव्य कधी जमेल हो आम्हाला .
❤❤❤
Khup sunder
Best
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Shantabaincha janma kuthe zala
राजगुरूनगर....( जुने खेड )
छान
ग्रेट कार्यक्रम
Thank you .Dhanyavad
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Nos
🙏

Mi ha program pahat hote
kiti saali prasarit zala hota ha karykram?
🙏
आता ऐकले
रानजाई,गोट्या, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गप्पागोष्टी यासारखे कार्यक्रम पुन्हा दाखवावेत.
आम्ही बहिणाबाईंच्या चारोळ्या ओव्या ऐकल्या वाचल्या अनुभवल्या त्यांच्या ओव्या समाज भावना जाणून होत्या,पण कधी शांत शेळके सारख्या प्रतिभावंत रचनाकारांनी अस्पृश्य जनांच्या समस्या त्यांची झालेली प्रगती,बाबासाहेबांनी केलेली क्रांती,बुद्धांच्या ओव्या रचल्या आहेत का?
मला वाटतं प्रत्येकाचं एक कार्यक्षेत्र असतं. शांताबाई त्यांच्या कार्यक्षेत्रात अजोड होत्या...
@@swaratindra7185 khare ahe.
नसेल हि पण असाव्याच हा आग्रह आहे का ? प्रत्येक कळिचे फुलाचे आपले सोताचे निरालेपन असते सदाफुलि ला गुलाबा सारखेच का नाहि अस विचारल्या सारख आहे । प्रत्येकाचा आपला युनिकनेस असतो भाइसाहब
प्रत्येक माणसाला एकाच साच्यात का पाहावं आपण....प्रत्येकानं समाज सेवाच करावी किंवा समाजाचं विदारक चित्र मांडलं किंवा बोललेच पाहिजे का??
tu kar mag swata itka pulka ahe tula tar..koni adavl y ka?
Nice
Nice