Got to learn many things from sir. Thank you for sharing such horrifying experiences and divine experience of shree swami samarth! Shree swami samarth! Digambara digambara shripad vallabh digambara! Shripad rajam sharnam prapdye! Shiv har shankar namami shankar...w shiv shankar shambho, he girija pati bhavani shankar shiv shankar shambho!
मी अक्कलकोट चा जवळच आहे मी कायम short cut मारून आत जायचो आणी माझ्या सोबत कोण येत त्यांना पण घेऊन जायचो आता नाही करणार लोक एवढं लांबुन् येऊन लाईन लावतात हाचं ऐक उपसना आहे . खुप मोठी चुक झाली लोंकाचा बघून मी पण करत होतो माफ करा स्वामी 😢 खूप खूप धन्यवाद दादा सगळ्यात जास्त मला फायदा झाला कारण मी कायम जात असतो मंदिरला ❤ कृपया रविवार अक्कलकोट ला यायचं टाळावे कारण खूप गर्दी असते गुरुवार हा स्वामींचा वार् आहे
Ignore nahi karat sir tumhi apla kutumb ahat saglya comment kade laksh asta pan ata back to back shoots astat so zop vagere hot nahi pan me ata nakki kalji Gheil and thank you so much ❤️❤️❤️
Travel related horror stories taaka mhnje followers vaadtil...bhut bangla he te ase naahi vaadhnaar....travelling che horror stories chi majaa khup vegli aste
खुप ठिकाणी प्रवास केला बाहेर देशा पण भुत कधी दिसले नाही पण तुमचा कडे जे येतात तेव्हा ऐकला खरे वाटत आहे इतर ठिकणी इतर चॅनेल खुप गोष्टा सागतात ते ऐकला हसु येते तुमचा कडे जे लोक भोळी वाटतात खरे सागतात असाच लोकाना बोलवा
तुम्हाला पण तुमचे अनुभव शेयर करायचे असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरा
forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
Shree Swami Samarth 🌹 🙏 ♥
छान सांगितले या दादांनी त्यांची बोलीभाषा खुपच भावली मस्त बोलतात पुंढरपुरकर❤
जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो जय गिरीजा पति नमामि शंकरा शिवशंकर शंभो || श्री स्वामी समर्थ || 🙏
Got to learn many things from sir.
Thank you for sharing such horrifying experiences and divine experience of shree swami samarth!
Shree swami samarth!
Digambara digambara shripad vallabh digambara!
Shripad rajam sharnam prapdye!
Shiv har shankar namami shankar...w shiv shankar shambho, he girija pati bhavani shankar shiv shankar shambho!
भावा तुझ्या गावणार भाषेचा गोडवा लई भारी आणि वेगळाच हाय ❤
Masta 1 no
आला दादाचा व्हिडिओ आता खूप मजा एणार मी खूप व्हाट पाहत असतो दादा व्हिडिओची 🙏
Shri swami samarth. Swami na ekda manal na ki te aapli sath kadhich sodat nahit. Fakt vishwas hava, namsmaran hav. Tyancha chava hava., tepan bhaktachi sath kadhich nahit sodat. पाठीशी उभे असतात ch😊😊😊😊.
Shri swami mazi may baap ❤guru
👍 श्री स्वामी समर्थ 🙏
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय 🙏🏻🚩
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌸
जय जय श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
मी अक्कलकोट चा जवळच आहे मी कायम short cut मारून आत जायचो आणी माझ्या सोबत कोण येत त्यांना पण घेऊन जायचो आता नाही करणार लोक एवढं लांबुन् येऊन लाईन लावतात हाचं ऐक उपसना आहे . खुप मोठी चुक झाली लोंकाचा बघून मी पण करत होतो माफ करा स्वामी 😢 खूप खूप धन्यवाद दादा सगळ्यात जास्त मला फायदा झाला कारण मी कायम जात असतो मंदिरला ❤ कृपया रविवार अक्कलकोट ला यायचं टाळावे कारण खूप गर्दी असते गुरुवार हा स्वामींचा वार् आहे
💐💐🙏Shri Swami Samarth🙏💐💐
चेहऱ्या वरच तेज कमी होत चाललंय वीरेंद्र दादा योग्य झोप घ्या आणि काळजी घ्या ❤️
Magchya video madhe mi pan comment madhe sangitlela ignore kela virendra bhai ne
Ignore nahi karat sir tumhi apla kutumb ahat saglya comment kade laksh asta pan ata back to back shoots astat so zop vagere hot nahi pan me ata nakki kalji Gheil and thank you so much ❤️❤️❤️
लिव्हर चा प्रॉब्लेम असू शकतो
Dr basa gp @@shashisatpute2610
@@mysterytalksofficialसिर सलामत तो शूट पचास हजार, वीरेंद्र मोहिते पाटील सर, काळजी घ्या.
श्री स्वामी समर्थ माऊली 🌺🙏
Shree Swami samrth ❤❤❤
आम्ही पण अस शॉर्टकट नी देव दर्शन घेतो कुठे पण देवस्थान वर पण आता मी तस करणार नाही
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
4:12 आई घातली 😂
😂
@@sanketkulwade1063 ग्रामिन भाशा आहेती टक्कूरच फिरल 😊
😅😂
श्री स्वामी समर्थ 🙏 अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनवे
जय श्री राम 🙏🚩
जय हनुमान🙏🚩
सागर भाऊ चा अनुभव भारी होता... आणि स्वामी भक्ती पण 🙏🙏🙏👌👌
Shree swami samarth❤🙏🌹
16:43 ऐकतानाच भयानक वाटत आहे. 😬 प्रत्येक्षात अस झाल तर कोणाचीही फाटून हातात येईल राव.....😂😂
Khup bhari tumche video
जय श्री स्वामी समर्थ!
🌿🌿🌿🌿🌿
सत्य घटना आहे या दादाची😮 शेत तळ वर खूप भयंकर प्रकार घडलं आहे ... माझे बाबा चे शेत तळ काम करत होतो ...
💯
Khup god bhasha aahe tumchi dada tumche anubhav pn khup bhari hote aani khup chan prakare sangitlat 😊 shree Swami Samarth
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Dada chee bhasha khupach avadlee
अनुभव भारी आहे
पंढरपूर मध्ये बाप उभा आहे, त्याच्याकडे गेले आस्ते तर काय करत होत ते...
Shree swami samarth 🙏🙏 swamincha Anubhav aikun angavar kata ala , khup chan anubhav share kela tyabeddal aabhari ahe ,miystery talk che sudha Aabhar 🙏🙏
Travel related horror stories taaka mhnje followers vaadtil...bhut bangla he te ase naahi vaadhnaar....travelling che horror stories chi majaa khup vegli aste
विरेंद्र सर तुमचा 🔝 चा विषय ये
तुमचा आणि तुमच्या चायनल विषय हार्ड ये❤🔥👑😎
Shree Swami Samarth ❤🙏
🙏🌹 श्री स्वामी समर्थ🙏🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
🚩🕉जय श्री राम🕉🚩
🇮🇳जय हिंद🇮🇳 🚩🕉जय महाराष्ट्र🕉🚩
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय श्री कृष्ण 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप ठिकाणी प्रवास केला बाहेर देशा पण भुत कधी दिसले नाही पण तुमचा कडे जे येतात तेव्हा ऐकला खरे वाटत आहे इतर ठिकणी इतर चॅनेल खुप गोष्टा सागतात ते ऐकला हसु येते तुमचा कडे जे लोक भोळी वाटतात खरे सागतात असाच लोकाना बोलवा
तुला भुत बघायचे आहे का? लोकेशन सांगतो जाऊन ये! 😅
सर ते आवाज मध्ये नका लावत जाऊ ऐक तर ऐकतानाच भीती वाटते, आन पुन्हा मध्ये आवाज खूप भीती वाटते
Ek noo masttt
छान अनूभव
श्री स्वामी समर्थ🙏🏼
Shree Swami Samarth ❤😊🎉
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
दोरीने दुरीन एक नंबर....😅
Shree Swami samartha 🌺🌺🌺🌺🌺
Jay Jay Shri Swami Samartha.
जय श्री स्वामी समर्थ 🙏
आम्ही भक्त परमपूज्य कलावती आईचे पण स्वामींचेही माझ्यावर खूप प्रेम आहे, 😭❤️🙏
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ..🙏🌺🌺
Il shree gurudev Datt ll ❤ ll shree Swami samartha ll ❤🙏🙏🙏🌼🌼🌼
Khupach chan ❤
श्री स्वामी समर्थ💐
Virendra dada anubhav story khup chan hoti pan kahi शब्द kalale nahi te tumi pudhchya veli explain kara😊
Sree swim Samarth 🎉
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤
लय थापा मारतोय बाबा
Awesome vdo ❤😊🎉
Real Experiences
आपलं पंढरपूर 🙋🏻🙋🏻👑👑
No1ch
खूप छान व्हिडियो
Aalach video 😊
First' comments 😅
@@PoojaMahajan-b1v मग 😂
!! श्री स्वामी समर्थ !!
Shree Swami Shankar Samrth Samrth Samrth Samrth 🙏🙏🙏🙏
पंढरपूर कर 🙏❤️
❤❤❤❤❤❤❤ SHREE SWAMI SAMATH
स्वामी ओम 🙏🏻🌹
।। श्री स्वामी समर्थ।।❤❤❤
Plz take care of yourself virendradada..we want you fit n fine..take proper rest bro
Nice story 👌🏻
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Nice story
श्री स्वामी समर्थ
तुम्ही वीरेंद्र दादा हनुमान चालीसा कवच म्हणत जावा सतत हॉरर स्टोरी ऐकून निगेटिव एनर्जी अर्न होते
Shree Swami Samarth
Nice 👍
👌👌❤️🔥🔥
म्हातार्याचा फोन राहिलाय😅😅
जय श्री स्वामी समर्थ..!!
Wow
साखर कारखना कोणता आहे ते नेमकी 😮
मला एक समजत नाही एक तर सहज कोणालाच भूत दिसत नाही आणि दिसलं तर एकाच माणसाला 2/3 वेळेस कास दिसत असेल...
36:22 स्वामीच नाम जप🙏🏻
Mala pan pandharpur baghaych aahe dada che dole asa vatatay jhop aahe
👍🏻
Shri Swami Samarth
Shri swami samarth
Shree swami Samarth
स्वामी समर्थ
🙏
👍
Te mahatyaracha rupat swamich hot 🙏☺️श्रीस्वामीसमर्थ
Har har mahadev❤
Mi pandharpur cha ahe big fan
Changla ahe anubhav ❤
पंढरपूर
Dada mast ❤
Tx dada Ripley mi
Sree Swami samart ❤
खूप मस्त