सिकंदर ग्रेट पेहेलवान आहे. आणि तुम्ही आई वडील पण ग्रेट आहेत . तुम्हाला सलाम - नमस्कार . देव तुम्हाला व तुमच्या मुलाला आणिक मोठे करो , तुमचा आम्हाला अभिमान वाटतो .
@@awesomemarathi9271 मारुती माने commenwelth medal, राहुल आवारे world champion, नरसिंग यादव world champion, triple Maharashtra kesari, खूप पैलवान आहेत ज्यांनी international medal आणलंय. मि जळत नाही. त्याच्या पेक्षा भारी खेळाडू होउन गेले ते सांगतोय मी. त्यांची तुलना झाली नाही गामा सोबत. हा कोण सिकंदर किरकोळ.
@@wrestlingaddict88 जस्सा,प्रितपाल, भूपेंद्र, उमेश, मोनू, गौरव, संबंध हिंदुस्तानात धुमाकूळ घालून सगळ्यांना धूळ चारून नंबर एकचा पैलवान बनलाय किंग सिकंदर..👑💯यातल्या एकला तरी हरवलं आहे का बाकीच्या महाराष्ट्रातील पैलवानांनी किरकोळ तर तुझे विचार आहेत..
@@awesomemarathi9271 तु जत्रेतिल कुस्तिचा विचार करतोय. मि तुला olympic, world champion पैलवानाचे सांगतोय. प्रितपाल, जस्सा , मोनू हे सगळे पैश्यासाठी जत्रेतिल मैदानी कुस्ती करणारे खेळाडू. एकाने पण international tournament खेळल्या नाहीत. आणि त्या नियमबाह्य् मैदानी कुस्ती वरून तु the great गामाशी तुलना करतोय. तुझी अवस्था तळ्यातील बेडकासारखी झाली आहे. बाहेर चे जग माहीत नाही.
मला कुस्ती हा प्रकार माहित होता पण कधी बघायला गेलो नाही पण सिकंदर शेख मुळे आज youtub वर दिवसातून 6 तास तरी कुस्ती बघतो फक्त सिकंदर याचीच नाही तर बाकी सर्व कुस्ती पट्टू यांची कुस्ती बघतो youtub ला एकदा कुस्ती सर्च केली कि एका पाटोपाट कुस्त्या लागतात मी सर्व बघतो
ज्ञानेश्वर भाऊ पुण्याला आल्यावर नक्की भेटू आपण यापूर्वी भेटलो होतो माझी छोटी मुलगी भूमी तुमची खूप मोठी फॅन आहे कात्रज च्या मैदानाला तुम्ही तिला भेटला होता
सिकंदर ने संपूर्ण भारतात लोकांना कुस्तीच वेड लावलय !! आणि संपूर्ण भारतात पहिलवानांच वेड पळवलयं !! फक्त ३-४ पहिलवान सुटलेत त्याच्या हातून, आज उद्या ते पण येतील सिकंदरच्या तावडीत !! 😅😅😅😅😅😅😅
सिकंदर ग्रेट पेहेलवान आहे. आणि तुम्ही आई वडील पण ग्रेट आहेत . तुम्हाला सलाम - नमस्कार . देव तुम्हाला व तुमच्या मुलाला आणिक मोठे करो , तुमचा आम्हाला अभिमान वाटतो .
कोणा कोणाला वाटतंय सिकंदर vs शिवराज राक्षे ही कुस्ती झाली पायजे 🔥✌🏻💯
सिकंदर शिवराज रक्षे कुस्ती व्हायला पाहिजे पण का होत नाही
Bhava sikandar win zhala aaj
@@saadpatel9 bagitla bhava
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले सिकंदर ने ✌️👌
सिकंदर शेख 2024 चा महाराष्ट्र केसरी होणार, जय शिवराय
भारतात ला नंबर 1 चा पैलवान सिकंदर शेख 🤼
सिकंदर शेख मुळे इतर खेळातील लोक सुद्धा कुस्तीकडे वळाले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी आहे.
पैलवान सिकंदर शेख यांच्याकडून कुस्तीत खूप काही शिकण्यासारखे आहे जसं की सिकंदर शेख भारतात कोणासोबत सुद्धा कुस्ती करतो
ग्रेट गामा नंतर जो जिता वही सिकंदर.. ❤️💯
गामा ने जग जिंकले होते. सिकंदर अजून international ला qualify पण झाला नाही. कुठे पण तुलना नका करू.
@@wrestlingaddict88 तु का जळतो त्याची बराबरी करणारा एक तरी पैलवान आहे का
@@awesomemarathi9271 मारुती माने commenwelth medal, राहुल आवारे world champion, नरसिंग यादव world champion, triple Maharashtra kesari, खूप पैलवान आहेत ज्यांनी international medal आणलंय. मि जळत नाही. त्याच्या पेक्षा भारी खेळाडू होउन गेले ते सांगतोय मी. त्यांची तुलना झाली नाही गामा सोबत. हा कोण सिकंदर किरकोळ.
@@wrestlingaddict88 जस्सा,प्रितपाल, भूपेंद्र, उमेश, मोनू, गौरव, संबंध हिंदुस्तानात धुमाकूळ घालून सगळ्यांना धूळ चारून नंबर एकचा पैलवान बनलाय किंग सिकंदर..👑💯यातल्या एकला तरी हरवलं आहे का बाकीच्या महाराष्ट्रातील पैलवानांनी किरकोळ तर तुझे विचार आहेत..
@@awesomemarathi9271 तु जत्रेतिल कुस्तिचा विचार करतोय. मि तुला olympic, world champion पैलवानाचे सांगतोय. प्रितपाल, जस्सा , मोनू हे सगळे पैश्यासाठी जत्रेतिल मैदानी कुस्ती करणारे खेळाडू. एकाने पण international tournament खेळल्या नाहीत. आणि त्या नियमबाह्य् मैदानी कुस्ती वरून तु the great गामाशी तुलना करतोय. तुझी अवस्था तळ्यातील बेडकासारखी झाली आहे. बाहेर चे जग माहीत नाही.
हामालीच खुपच कष्ट आहे रकत्ताचपानी होतय
रशीद मामू आपल्या कष्टाची जानीव ठेवली शिकंदरन पन खुप चांगला खेळाडू आहे
सिकंदर शेख शान आहे आपल्या देशा ची
मला कुस्ती हा प्रकार माहित होता पण कधी बघायला गेलो नाही पण सिकंदर शेख मुळे आज youtub वर दिवसातून 6 तास तरी कुस्ती बघतो फक्त सिकंदर याचीच नाही तर बाकी सर्व कुस्ती पट्टू यांची कुस्ती बघतो youtub ला एकदा कुस्ती सर्च केली कि एका पाटोपाट कुस्त्या लागतात मी सर्व बघतो
जय हनुमान महाराज तुमच्याकडे एकच प्रार्थना करतो 2024 ला सिकंदर भाऊ ला महाराष्ट्र केसरी...... 🚩🚩🚩🚩
आमचे मित्र पैलवान सिंकदर शेख💪💪
खूप खूप अभिनंदन. सिकंदर.तुझे.खूप.मोठा. पहिलवान.हो
महाराष्ट्रात फक्त आणि फ़क्त एकाच नाव सिकंदर 👑👑👑
गरीबीतून वर आलेलं यश अनमोल असतं
खूप छान मुलाखत घेतली अस्वले सर 🙏💪👍👑💐💐💐💪💐👑👍💪❤️😀😘
अभिनंदन पैलवान सिकंदर शेख
सीकंदर चा नाद कीमान या दुनीयेत तरि कुणी करु नये वीषयच हार्ड आहे राव
सर एक अशीच बाईट डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची पण घ्या त्यांच्याकडे पण खूप गदा आहे
खुप सुंदर ज्ञानेश्वर माऊली आभारी आहोत धन्यवाद
आपले स्वप्न पुर्ण झाले 🎉🎉🎉 आम्ही तिच वाट पाहत होतो
खरंच खूप साधी राहणी आणि प्रेमळ स्वभाव ही सिकंदर पैलवान च्या आई मध्ये दिसते...
सिकंदरजी आमच्या महाराष्ट्राचे पहिलवान आहे अभिमान आहे आमच्यासाठी जात पात धर्म खेळात कलाकारीत पाहायची नसते ती सोयरीक समंधात पाहावी
Thanks!
मी तर ज्ञानेश्वर अस्वलेच्यामुळे कुस्ती पहायला लागलो.. यांनी कुस्ती घरोघरी पोहचवली
thanks
सिकंदर मुळ अम्हाला कुस्ती मधे रस आला आहे
Mauli khup sunder,
Kharach
Khare pailwan tumhi ahat ,je tumhi Kam karata he kustipekshya kami nahi,
Jiwachi parwa karat nahi Pan AK AK pailwan Kade jaun tumhi khup ch mehanat karata.
Fàkt amchi mauli kenel tarfe hich apekshya ahe ki tumhi tumche swasthya thik tewa,jewan velewar ghya .hi Vinati.namaste
thanks
Baba baba kiti chan 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 tumcha mole te aaj ya thikani aahet ...thanks baba..❤🎉🎉🎉
Maharashtra la labhlela ek anmol hira.
ज्ञानेश्वर भाऊ पुण्याला आल्यावर नक्की भेटू आपण यापूर्वी भेटलो होतो माझी छोटी मुलगी भूमी तुमची खूप मोठी फॅन आहे कात्रज च्या मैदानाला तुम्ही तिला भेटला होता
ho 15 trkhela khradila yenar aahe
धन्यवाद ज्ञानेश्वर दादा.. 🙏🏻🙏🏻
Super se upar shikandar Shaik bhai 🎉
Tyach morh man hich tyachi khari SAMPATTI ahe.
KING OF INDIA
जबरदस्त पैलवान...
महाराष्ट्राच्या बाहेर नाही तर देशाच्या बाहेर बाहेर आमचा दरारा करायचा आणि तो दरारा करणार पैलवान सिकंदर शेख एकमेव
धन्य ते आई बाप
Thanks dhnyaneshwar sir🎉🎉🎉🎉🎉🎉
Amchya manatla Maharashtra Kesari sikandar
Khoob Khoob Chhan Mulakat gately💐💐🙏🙏
सिकंदर शेख वाघ आहे 👌👌👌👌👌
Sikander bhai ki wajah se hi mujhe kusti se pyar huwa hai ☺️😘😘
😊 16:29
हा परिवार हिन्दू रितीरिवाज नुसार आणि मराठी संस्कृती चा आदर करून चालणारे आहेत.. Vatat नहीं हे मुस्लिम आहेत अस...
धन्यवाद जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
Sikander dada we love u solapur chi eccha nakki purn karana Maharashtra kesri jinknarch sikander dada
शेर सिकंदर
Only Sikandar Shaikh 🔥❤️
माउली ,बनकर ची मुलाकत घ्या
Mast o aswale saheb...mH 09 Kolhapur vishay hard ahe tumcha
Ek din jarur aaunga secunder sheikh maharakshak kesari
खूप छान
Good work aswale bro
Thanks sir mulakhat ghetlyabaddal
खुप छान 👌👌👌👍👍
Namdev Kolhapur Sikandar is king maker of Maharashtra is the all Indi
Skindher sheikh India number 1 Mall hea
सिकंदर ने संपूर्ण भारतात लोकांना कुस्तीच वेड लावलय !!
आणि संपूर्ण भारतात पहिलवानांच वेड पळवलयं !!
फक्त ३-४ पहिलवान सुटलेत त्याच्या हातून, आज उद्या ते पण येतील सिकंदरच्या तावडीत !!
😅😅😅😅😅😅😅
नंबर 1
पैलवान किरण भाऊ भगत यांची पारितोषिक दाखवा
Jo जिता वही सिकंदर
Khup chan aaba 👍👍
Thanks sir mahiti dilya badhal ❤️
Sikander ♡
नाईस सर
Only Sikandar......
Top kusti commentary man
Public king👑 sikandar shaikh
mast muladhat ghetali
Sikandar Sheikh for Olympics❤
Mala sakandar sarka yoicha🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वय किती आहे ?
Kiran bhagat cha interview ghya saheb
Mast mulakhat ghetli sir
Barobar sar
ज्ञानेश्वर भाऊ मुळे
Dada .Kiran bhagat chi mulajhat ghya na 🙏🙏🙏🙏plz reply dya 🙏
💪💪💪💪💪💪मला पण 💞सिकंदर....
सिकंदर सारखा
पैलवान
परत
होणार
नाही
दुसरा गामा पैलवान कोणाबरोबर कुस्ती खेळायला तयार
💪💪💪💪 nice
King of wrestling Sikandar
Nice
बाळकृष्ण वरपे मरकल खेड पुणे
Lakh person
अनमोल हिरा
Bhai❤
Aswale sir Sikandar chi kusti bagun mi sikandar cha big fan zalo ek pan kusti mis kart nahi bghyala
Sikander ha riyal Kehal khalto ane yeng maulana Sikandar pason good fitness nowlege milto
Sikandar shaikh bhau❤
2016 pasun follow kartho ... या वाघाला ❤ 2016 हतुर सोलापुर ला 5000 ची कुस्ती होते
First like 👍
माझा पण मुलांना कुस्तीचा डाव शिकवण्यात येईल माझी खूप इच्छा आहे कोल्हापूर तालीम मध्ये येण्याची आणि शिकण्याला भेट देण्याची कदाचित भेट होईल
कुळी कन्या पुत्र होती जे सातवीक तयाचा हरिक वाटे देवा
❤❤❤
प्रकाश बनकर चे मुलाकत जले पाइजे सर
घेऊ
👍🏻
Celebrity Wrestler Sikandar
Sikandar Shaikh Maharashtra Kesari manjeev anar
प्रकाश बनकर मुलाखात घ्या
Sikender bhi ka ak interview Hindi ma lo bhi please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
Mast
Sikandar bhartachi shan hai
ग्रेट