Thank you sir tumhi sagle doubt solve karun samjawale.....tumhi je video chya shevati saangitle te khup aawadle mala aanand jhala aata aankhi yojana tumchya tarfe samajtil yojne cha laabh milel ashich chaan mahiti denare video banwa .... keep it up from Pune...
सर मला सहावा आणि सातवा हप्ता मिळाला नाही व गॅसची सबसिडी पण मिळाली नाही गॅसचा फक्त एसएमएस आला की तुमची पात्रता आहे म्हणून मला बोनस पण मिळाला नाही काय करणार कधी येणार आहे इथं श्रीरामपूरला डिस्टिक अहमदनगर
@usha........ अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे....... "डिसेंबर मध्ये 1500 येणार "...... तरीही खोटे vedio बनवत आहेत....... स्वतःच्या खिशातून देणार का 5500.........🙄🙄🙄
सर सहावा आणि सातवा आता कधी पडणार आहे व किती तारखेला पडणार आहे ते सांगा तीन टाके चे पैसे कधीच पडणार आहे गॅसचे व किती तारखेला पडणार आहे ते सांगा सर अहिल्या नगर जिल्हा पाथर्डी तालुका गाव दगडवाडी खूप मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन
Mi Manisha Shewale Mumbai. Mumbai tardeo yetun Mala 2 th October la 4500₹ ale 9 th October la 3000₹ ale.urlele afthe November lalast weekend la yetil. Thnku thanku dada. Apala shide Shebhache sarkar yava hi eshver charni prathna..
अहो पण आम्हाला पैशाचा नाही अपलोड झाला पुन्हा पेंटिंग मध्ये म्हणजे उन्हाळी रिजेक्ट झाला काय भानगड आम्ही तर गरीब माणसं भूमीत आम्हाला पैसे नाहीत मोठे लोकांसाठी काय योजना आणली का गरीब लोकांसाठी
@@Sadgurukrupa5949 काही महिलांना वाटते आपल्याला सरकार पैसे देतो पण त्या दुप्पट आपण प्रत्येक वस्तूची किंमत मोजतो काहींना काहीच कळतं नाही आणि द्यायचे असेल तर जॉब द्या ज्यांनी शिक्षण घेऊन घरी बसले आहेत GST कमी करा... अजून अशा khup गोष्टी आहेत plzz त्याच्याकडे लक्ष द्यावे सरकारने
तेच्या काय हातात आहे ते त्याचा फायद्यासाठी बोलत. कमेंट करा म्हणत. मागील बोलणे दाखवत आहे ते चॅनल वाल. पागल झाला का. आचार संहिता लागू आहे निवडणुकीत जिकुन आले तर मिळणार नाहीतर वाट पाहू नका. विश्वास ठेवा माझ्यावर
🙏😭😭🙏🙏🙏🙏🙏😂😂😂😂 सर मला मोबाईल मधलं काही येत नाही मी बीपीची पेशंट आहे व एका पायाने अधू आहे मला खूप त्रास होतो आजारपणाचा प्लीज रिक्वेस्ट मला हप्ते पण नाही आले व सिलेंडरचे पैसे पण नाही आले सिलेंडर माझ्या नावावर आहे माझी मुलगी मला मोबाईल कसा चालवायचा शिकवते माझ्या मुलीवर माझा अभिमान आहे
काय तेच तेच निवडणूक आलेय . काही कायदेकानून असतात की नाही आचारसंहिता लागू झाली .जो तो उठतोय पैसे मिळणार बोनस मिळणार बस झालं की आता लोकांना समजलं आता निवडणुका होईपर्यंत काही उपयोग नाही
मला पैसे आलेले आहे पण पहिले आपले सरकार निवडून आले पाहिजे ही प्रार्थना करा पैसे नाही आले तरी चालेल पण आपले सरकार आलाच पाहिजे
Jai shree Ram
My name rehanashaikh abekoiebe paiasanahemela
आहो दादा दिवाळीसाठी खुप गरज होती नंतर भेटून काय उपयोग 🙏😭😭
मला दिवाळी बोनस नाही भेटला तरी चालेल पण आपले सरकार निवडून यायला पाहिजे
Ka
समे
मला पण पैसे भेटले नाही दिवाळी
@@आपलीआत्यादिवाळी नाही मिळणार......... ऑक्टोबर नोव्हेंबर चे 3000 आहेत....... आणि direct डिसेंबर मध्ये 1500 मिळणार...........
दादा तुम्ही सांगते तसे मी करते बघा मी ते पाठवले आहेत मला तेवढेच भेटले आहेत थँक्यू सर
Dada saheb mala 7500 r.aalet khup khup dhanyawad shinde dada ashe ch pudhe pishe. Milavet 💐💐🙏
सर मला पाच टप्प्याचे पैसे मिळालेले आहे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवत आहे
मला दिवाळी बोनस पण नको आहे शिंदे साहेब निवडून यायला पाहिजे आपलं सरकार यावयासाठी मी देवाजवळ प्रार्थना करते
मला पहिल्या तीन टप्प्याचे पैसे मिळाले आहे दादा धन्यवाद दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Kadhi bhetla taii tumhalaa
Thank you sir tumhi sagle doubt solve karun samjawale.....tumhi je video chya shevati saangitle te khup aawadle mala aanand jhala aata aankhi yojana tumchya tarfe samajtil yojne cha laabh milel ashich chaan mahiti denare video banwa .... keep it up from Pune...
Thx Sir chup chan mahiti dili🎉
Dhanyavad shinde dada
Tumhi Nivdun yaal ashi mazi devakde prathana ahe
September Mahina Akela hota hai ek rupya aalas nahin
Mala ajun ek rupaya pan bhetla nahi
Mla pn ajun 1rs. Pn bhetla nahi a
Mujhye mila sir 7500🙏thanks sar
सकाळ पासून वाट बघते दादा तुमच्या विडिओ ची 🙏🙏🙏
Haa ek bhi tappa nahi milaa
शिंदे साहेब तुम्ही खूप नशीबवान आहात, जुग जुग जीओ हया सर्व बहिणीचा आशीर्वाद देत आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा मला लाडक्या बहिणीचे एक सुद्धा रुपया आल्या आलेला नाही
थॅन्क युअ शिंदे साहेब तुम्ही बहिणींना एवडी हेल्प केली 💐💐 आता दिवाळी चा बोनस बहिणींना भावाकडून कधी येणार
सर मला सहावा आणि सातवा हप्ता मिळाला नाही व गॅसची सबसिडी पण मिळाली नाही गॅसचा फक्त एसएमएस आला की तुमची पात्रता आहे म्हणून मला बोनस पण मिळाला नाही काय करणार कधी येणार आहे इथं श्रीरामपूरला डिस्टिक अहमदनगर
@usha........ अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे....... "डिसेंबर मध्ये 1500 येणार "...... तरीही खोटे vedio बनवत आहेत....... स्वतःच्या खिशातून देणार का 5500.........🙄🙄🙄
धन्यवाद दादा मला पैसे मिळाले
सर सहावा आणि सातवा आता कधी पडणार आहे व किती तारखेला पडणार आहे ते सांगा तीन टाके चे पैसे कधीच पडणार आहे गॅसचे व किती तारखेला पडणार आहे ते सांगा सर अहिल्या नगर जिल्हा पाथर्डी तालुका गाव दगडवाडी खूप मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन
6 bad 7vaa hosts Kathi bhetnar Sirji
Nov chya ending la
Mi Manisha Shewale Mumbai. Mumbai tardeo yetun Mala 2 th October la 4500₹ ale 9 th October la 3000₹ ale.urlele afthe November lalast weekend la yetil. Thnku thanku dada. Apala shide Shebhache sarkar yava hi eshver charni prathna..
Sir mala 7500 hazar rupai bhetlai aahet khoop abhari aahe thnku
Shukriya
Form kab bhara tha aap ne?
खूप छान. माहिती. दिली. सर.
मला आजून एकही हफ्ता नाही आला 24जुलै ला approve च msg आलं होत कधी देणार पैसे
Mala बोनस नहीं मिळाला तररी चालेल पण शिंदे साहेब तुम्ही निवडून येणारं अशी प्रार्थना मी गणपती बाप्पा ला करतेय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मला चार हप्ते आले आणि आता माझा फॉर्म रिजेक्ट का केला असे प्रकार शक्यतो करु नका.तुम्ही खुप छान सुविधा महिलांसाठी करत आहेत.
🎉दादा मला 7500 ru आले धन्यवाद मुख्यमंत्री आणि अजित दादा
मला अगोदर 4500मिळाले मग 3000रुपये मिळाले पण दिवाळी बोनस नाही मिळाला व ग्यासचे पण नाही आले
Toh ye video main kya bataya? Date nh bataya
आमचा पुर्ण विश्वास आहे जी सर शिदे सर
Dada mi aata फॉर्म bharala ter mala paise milatil ka . Maza फॉर्म समिट nahi zala. So pl mala ya baddal margdharsh karave 🙏
Thank you bhavu for the update,
नर्मदा फुटगे जिल्हा ठाणे नवी मुंबई ईश्वर नगर दिघा बंजारी पाडा दिवाळी बोनस कधी येणार
मि.आशा.शेलार.मला.4500..आणि.नंतर.3000.असे.सगळे.पैसे.7500.मिळाले.पण.हे.मला.5.टपे.भेटले.पण.दिवाळी.बोनस.आला.नाही.मि.जि.बीड.हितुन.आहे.सर.
Oct 15 la form jama kela..approval pan aale asya lokkana kadhi paise yetil ani kiti..hope u will reply..regards
Me 14 oct la form bharla applicafion submitted successfully asa msg ala pn apprvol cha msg nhi ala
Same mala pn nhi aala ajun msg approved cha 🥲 yojna stagit zali aahe trr form approval pn thamble asel ka ??? @@varshalokhande8024
Are te form pending aahet fakt bharun ghetalet ,form submitted yete pn pudhe pending dhakhavate
@@preshitanigade897 hoil naa mgg yojna prt suru zalyavr ???
कही पन करा पन पन सरकार एकनाथ शिंदे अजीत दादा देवेन्द्र फडणवीस 🙏 निवडुन आणा ताई बाई आका विचार विचार करा पका 👍👍🙏🙏
शूकीय सर
5 tappe paise milale saheb thank you mukhyamantri saheb
Khup chaan dada
दादा मला एक रुपया पण नाही भेटले .
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Diwali bonus nahi milega kya?
भाऊ आम्ही पांच महिला आहे आम्हाला आजुन एक रुपया भेटला नाही सर्व राहणार लोणवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक
Dada mi ata form bharla १३octomberla tr mla msg ala nhi approval cha tr mla midtil ka paise
ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे अप्रोल झालेला आहे पण एकही रुपया अजून आलेला नाही नाशिक
अजून एक रुपयाही भेटलेला नाही शेवटच्या दिवशी फॉर्म भरला आहे मग कधी भेटतील
मी फॉर्म 24 ऑगस्ट लां भरला पण मला 1रू पण नाही आला सर अहमदनगर
दादा मला 6 आणी 7 वा हप्ता नाही मिळाला अजुन 5500,रू मिळणार ते कधी मिळतील दादा
इलेक्शन झाल्यावर
26आगसटला फार्म भरला आहै अरपरुड पण झाला आहे 10
15 ऑक्टोंब र ला फॉर्म भरला आहे. पैसे येतील का
@@SachinGinewad ho
🔔
धन्यवाद दादा
Maza from anganvadi sevika mule bharayacha rahila aahe form bharala pan pending rahila aahe form bharanyachi mudat vadhavavi khup bahini baki aahet
Pl dada मुदत vadhava. Aamhcha फॉर्म bharaycha baki aahe. Pl 🙏 diwalit aamhalahi आनंद miludhya
दादा मला लाडक्या बहीणीचे 1रूपया पन आला नाही 😢😢
मी रायगड जिल्हा मध्ये रहते पल्लवी अविनाश कदम मला ७५००₹ आले आहे
Kevha ale tai tumhala paise amhi pan raigad amhala nhi ale
आज आले पैसे का केव्हा ते पण लीहायच.कस समजेल पैसे आज आलेत म्हणून
वर्ष मोहन पाटील ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला आहे अपुल झाला आहे
जिल्हा जळगाव तालुका बोदवड
दादा मला दिवाळी बोनस नाही आला
लाडक्या. बहीनेचा. आशिर्वादाने. दा दा. सुखरुप. घरी. परतले. माझ्या कडुन शुभ. आशिर्वाद 🌹🙏
Dada 6wa 7wa hapta kdhi yenar
मला तीन टप्प्याचे पैसे आले आहे 4500 बाकीचे पैसे आलेले नाहीत अजून
सर दिवाळी बोनस चं काय झालं .
मला शिंदे साहेब पहिला हप्ता आणि बोनस मिळाला नाही आपलं सरकार निवडून आलं पाहिजे यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन
मला अजुन एकही रूपाय भेटले नाही
अहो पण आम्हाला पैशाचा नाही अपलोड झाला पुन्हा पेंटिंग मध्ये म्हणजे उन्हाळी रिजेक्ट झाला काय भानगड आम्ही तर गरीब माणसं भूमीत आम्हाला पैसे नाहीत मोठे लोकांसाठी काय योजना आणली का गरीब लोकांसाठी
दादा मला १ ही रुपया मिळाला नाही काय करू साँग मी Post च खाते पाण उघडले आहे 😔😔😔😢
Nisha sayyed Pune Khadakwasla Form july madhe bharla approval bhi july madhe ch jhal pan ajun 1hi rupaya milala nahi plz cheque out kara
मी सुनीता सुरेश साठे. मला फक्त 3 हप्ते म्हणजे 4500 रू मिळाले.मी ऑगस्ट मद्धे फॉर्म भरला होता.परंतु अद्यापही बोनस आणि पुढील हप्ते चे पैसे जमा झाले नाहीत
हो दादा मी लता शेटे बोलत आहे मला अजुन एकही पैसे आले नाही
बोनस मिळाला नाही कधी मिळणार जिल्हा बीड तालुका.आबाजोगाई गाव चतुरवाडी रेणुका नामदेव जोगदंड
Mla 4500 aale
Shree gurudev aai
दादा मी 15 तारखेला फॉर्म भरला आहे ऑक्टोंबर मला पैसे कधी येतील
सर मला पाच टप्प्यांचे पैसे आले आहेत धन्यवाद 🎉🎉
सर दिवाळी बोनस च काय झाले दिवाळी नंतर मिळाले तर काय उपयोगाचे आताचं गरजेचे होते
दादा दिवाळीचा बोनस काय तारीख आहे
Kuhup cahan 🎉🎉
Bonas detat pn mahagi kiti vadhale😢😮 eki kade detat pn dusari kade mahagai madhe kharch jast hotoy
हो बरोबर आहे सरकार देते त्यापेक्षा जास्त सर्व महागाई मध्ये काढून घेत...
पैशाच्या मोहात आहेत सर्व महिला ... माहागाई त्यांना दिसत नाही ...
अगदी बरोबर बोललात नको ते पैसे महागाई कमी करा.
@@shraddhapatil3781 बरोबर ना ताई हे सरकार एकीकडे देते आणि एकीकडे माहगाई मध्ये काढून घेते....पण हे सर्व महिला कधी समजायचं...
@@Sadgurukrupa5949 काही महिलांना वाटते आपल्याला सरकार पैसे देतो पण त्या दुप्पट आपण प्रत्येक वस्तूची किंमत मोजतो काहींना काहीच कळतं नाही आणि द्यायचे असेल तर जॉब द्या ज्यांनी शिक्षण घेऊन घरी बसले आहेत GST कमी करा... अजून अशा khup गोष्टी आहेत plzz त्याच्याकडे लक्ष द्यावे सरकारने
Form submitted zala pn pudhe kahich process nahi , approved pending aahe form 14la bharala mg ,matadan pn aachar sahitazalya kay karayache te pahu
सर7500 आले5500 खरच येणार का मी सरला मोहारे नासिक जिल्हयातून आहे
Nahi
हो नाही मिळणार हे खोट्या बातम्या पसरवत आहे.
सकाळपासून आम्ही वाट बघत होतो दादा व्हिडिओची की दादा व्हिडिओ कधी पाठवतात आणि खुशखबर कधी देतात दादा बोनस कधी भेटणार आहे
Ho mi pan
तेच्या काय हातात आहे ते त्याचा फायद्यासाठी बोलत. कमेंट करा म्हणत. मागील बोलणे दाखवत आहे ते चॅनल वाल. पागल झाला का. आचार संहिता लागू आहे निवडणुकीत जिकुन आले तर मिळणार नाहीतर वाट पाहू नका. विश्वास ठेवा माझ्यावर
मला.दिवाळी.बोनस.कधी.भेटनार
अरे दादा किती दिवस वाट बागते पैसे येती याची पण अजून एक रुपया आला नाही
Bhaiya Mujhe 7,500 hajar mil chuka hai per Diwali ka bonus Nahin Aaya Ab Tak
@@sweetyamle6869 job ko jaavo milega bonus free mai kaisa milega
@@sweetyamle6869 muje bhi
Visara nahi bhetnar
@@sweetyamle6869 ७५०० main hi diwali ka bonus aa chuka hain didi.
आज 22 ता.पण संपली पण एक ही रू.पण आला नाही.
Ata achar sahita lagli aahe kunala bonus bhetnar nahi asha karu naka paise yenarach nahi ata je aale te aale
Khereh tumhe khup abhar amhi mokhymantrinah mat denar ahe kalgi karu naka kayam amhya dokyaver asah hat theva😊🎉
मी पुष्पाताई धनवटे अहमदनगर जिल्ह्यातील असून राहुरी तालुक्यातील असून फार्म 24 ऑगस्ट भरला 26 ऑगस्ट ला अपरूड मेसेज आला अद्याप एक रूपया पण मिळालेला नाही
आप का दूसरा बैंक खाता होगा ना तो उसके सेक करे ताई
आजून 1रू पण नाही आला दादा जुलै मधी फॉम भरलाय
सर मला गॅसचे पैसे आजून आले नाही कधीं येणार जिल्हा रत्नागिरी
🙏😭😭🙏🙏🙏🙏🙏😂😂😂😂 सर मला मोबाईल मधलं काही येत नाही मी बीपीची पेशंट आहे व एका पायाने अधू आहे मला खूप त्रास होतो आजारपणाचा प्लीज रिक्वेस्ट मला हप्ते पण नाही आले व सिलेंडरचे पैसे पण नाही आले सिलेंडर माझ्या नावावर आहे माझी मुलगी मला मोबाईल कसा चालवायचा शिकवते माझ्या मुलीवर माझा अभिमान आहे
मला दिवाळी बोनस अजून मिळाला नाही, ५हप्ता मिळआले सांगली जिल्हा, सांगली
1 rupya nahi aye form August me aprued hua hai Mumbai
Aap k kyc clear hoga bank
Mla ekdahi paise ale nahi ek rupya pan bhetala nahi pan aami shinde साहेबाना parat निवडून आणणार आहे आम्ही tumcha kadun आहे saheb
Ho
मला एक रुपया सुद्धा मिळाला नाही फॉर्म भरायला आहे अप्रोल पण आहे डीबीटी कम्प्लीट आहे परंतु पैसे आलेले नाही एक रुपया पण आले नाही
काय तेच तेच निवडणूक आलेय . काही कायदेकानून असतात की नाही आचारसंहिता लागू झाली .जो तो उठतोय पैसे मिळणार बोनस मिळणार बस झालं की आता लोकांना समजलं आता निवडणुका होईपर्यंत काही उपयोग नाही
Yes. I didn't got any money till now.
नमस्कार दादा मला फक्त साडेचार हजार रुपये मिळाले आहेत दादा मी आभारी आहे दिवाळी बोनस मिळालेला नाही
Han sar humko sirf 4:30 hi hajar aaya hai❤
दादा आम्हाला दिवाळी बोनस भेटला नाही आहे प्लीज लवकरात लवकर दिवाळी बोनस भेटू दे 😭😭
6 वा हप्ता 17 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.30.वाजता मिळणार आहे.
मी जुलै महिन्यात फॉर्म भरले आहे पण अजून मला पैसे आलेले नाहीत एक रुपया पण नाही आला
October madhe form bhara . Paise bhet till ki nahi?
वंदना शाहजी आवळे पुणे जिल्हा बिबवेवाडी. मला दिवाळी बोनस नाही भेटला. दादा मला
Kup adhar zala sir
सर मला अजुन एक हि रुपया आला नाही आहे
जुलैमधी फाॅम भरला पोस्टाच खात आहे आप्रोल पण झालय 10 तारखेला ॲटीव पण दाखवतय तरी आजून कसलेच पैसे जमा नाय झाले
Hi yojna changali aahe pan mahagai khup vadhat aahe tyavar niyantran karave hi vinanti