घेवड्याची भाजी. वाल पापडी ची भाजी कशी बनवावी. Ghevda bhaji recipe.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • नमस्कार अर्चना किचनमध्ये आपला खूप स्वागत आहे. आज आपण येथे घेवडा भाजी म्हणजेच वाल पापडी ची भाजी बनवली आहे. की रेसिपी साधी आणि सोपी आहे आणि लवकर बनणारी आपल्या रोज जेवणात होणारी अशी भाजी खूप रस्कर आणि बऱ्याच जणांना आवडणारी आपण तयार केलेली आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आपले अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा.
    साहित्य.
    शेंगा 250 ग्राम।
    लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा.
    एक चमचा मोहरी.
    एक चमचा जिरे.
    तिखट एक चमचा.
    मीठ चवीनुसार.
    हळद एक चमचा
    शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी.
    कांदा लसूण मसाला एक चमचा.

ความคิดเห็น • 28