दादा आई ला गॅस घेऊन तरी दे. कधीतरी चुलीवरचे जेवण चांगले वाटते पण त्या माऊलीला किती त्रास. तुला जे काही income होते तूझ्या channel वरुन त्यातून तरी गॅस घे त्या माऊली ला. तू कितीही आजूबाजूचा परिसर दाखवलास तरी जेव्हा तुझी आई video मध्ये येते तेव्हा वाईट वाटते. किती ते कष्ट. 😢 जरा त्यांचा भार कमी कर भावा 🙏
आम्ही कालच आलो गावावरुन . नालासोपा-यात . राजधानी चं टिकेट होतं . पण गाड्या लेट कळल्यावर आम्ही कुडाळ पुणे बसने . पुण्यात आलो व तिकडून बोरीवली . पुढे ट्रेन . स्टेशनवरून रिक्षा . असे आलो .
मला आजुन आठवत आहे जवळ जवळ12 ते 13 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला आणि गणपती चा सीजन होता आणि दिवा गाडी दिवा वरून 6.20 ला सुटणारी दुपारी 12 वाजता सुटली होती दिवा वरून आणि रात्री 12 वाजता बरोबर कणकवली ला पोहोचली होती सगळ्यात उशिरा सुटण्याचा रेकॉर्ड असेल तो दिवा गाडी च 😂😂
दादा असा उलटा प्रवास करू नकोस एक पनवेल गोरेगाव ट्रेन पकड आणि गोरेगाव वरून र्चचगेट विरार गाडी पकड नाहीतर पनवेल बोरिवली लाल परी 1 तासांची असते तसा प्रवास कर नाहीतर रोहित दादा कडे रहा आणि सकाळी प्रवास कर खूप पाऊस आहे तूझी आणि मयूरी वहिनी अवनी ची काळजी घे.
दादा नालासोपारा आणि बोरिवली लाच जायचं होत तर मग समोर कोचुवेली पोरबंदर एक्सप्रेस आलेली तिने वसई ला गेला असतात किंवा नेत्रावती सुद्धा आलेली तिनेच यायचं 🤦♂️

खुप छान अविनाश दादा 👌👍
Khad nahi Sanglikar ❤
मी खेड दापोली उन्हवरे मधला आहे...आमच्या कडे गरम पाण्याचे झरे आहेत ..एकदा कधी तरी येऊन जा आमच्या गावी
हो नक्किच. जमेल तस लवकरच येईन
A very hectic but memorable journey, back to mumbai, tc
आम्ही कालच आलो गावावरुन . नालासोपा-यात . राजधानी चं टिकेट होतं . पण गाड्या लेट कळल्यावर आम्ही कुडाळ पुणे बसने . पुण्यात आलो व तिकडून बोरीवली . पुढे ट्रेन . स्टेशनवरून रिक्षा . असे आलो .
बाप रे....किती त्रासदायक प्रवास!!!
Ekdam bhari gavche vatavaran
Avida hectic pravasatahi tu chan video kela ahe, keep it up 😊
धन्यवाद
लही भारी😅😅
खुप छान व्हिडिओ पुन्हा एकदा लवकरच तुझे गावचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ही अपेक्षा
हो या शनिवारी परत जाणार गावी...ऑफिस च्या एक दोन मीटिंग्स आहेत त्यासाठी आलोय
Khatrnak pravas 😮😮😮
My native place KHED ❤
Mast video 😍❤️♥️💟
Thanks 🤗
Khed❤
ह्या वर्षी कोकण रेल्वे मार्गावर बऱ्याच अडचणी आल्या मुळे टाईम टेबल बारगळले.
Mast ❤👌
Thanks 🤗
Next day nighych...train late asel tr...ratri ch pravas thik nhi😊
भाईंदर स्टेशनला रात्रीच्या वेळी खूप सावध रहायचं.माझ्याबरोबर असं झालंय.थोडा डोळा लागलेला तेव्हा माझी बॅग आणि मोबाईल चोरीला गेलेला.
हो नक्किच
ताईच गाव कुटल व ताई कुठे राहते तुम्हाला फूडच्या प्रवासासाठि लाख लाख शुभेच्छा
ताई मुंबईत असते. बोरिवली
भावा mutton party detail video बाकी आहे आपला फुल धमाल मस्ती vlog पाहिजे with how to make mutton till Finish it 🎉🎉❤❤ .... Im waiting
गावी येणार आहे परत तेव्हा नक्किच
खूप छान
Mi khed cha subscriber.Dubai la baghat ahe.❤❤
Thank you so much.
मला आजुन आठवत आहे जवळ जवळ12 ते 13 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला आणि गणपती चा सीजन होता आणि दिवा गाडी दिवा वरून 6.20 ला सुटणारी दुपारी 12 वाजता सुटली होती दिवा वरून आणि रात्री 12 वाजता बरोबर कणकवली ला पोहोचली होती सगळ्यात उशिरा सुटण्याचा रेकॉर्ड असेल तो दिवा गाडी च 😂😂
आठवणी मात्र खूप होतात अशा प्रवासात ❣️
@@KokankarAvinash हो
दादा असा उलटा प्रवास करू नकोस एक पनवेल गोरेगाव ट्रेन पकड आणि गोरेगाव वरून र्चचगेट विरार गाडी पकड नाहीतर पनवेल बोरिवली लाल परी 1 तासांची असते तसा प्रवास कर नाहीतर रोहित दादा कडे रहा आणि सकाळी प्रवास कर खूप पाऊस आहे तूझी आणि मयूरी वहिनी अवनी ची काळजी घे.
Nice video
Thanks
रेल्वेचा हा प्रॉब्लेम जास्त वेळेस पावसाळ्यात असतोच त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होतात
हो ना
❤
मस्त व्हिडिओ ❤❤
धन्यवाद
Khup chan Vlog!❤
धन्यवाद
🙏🏻👍👌
DADA JAY SHIVRAI SURAT LA YE KADI AALA TAR MI SURAT VARUN MI ROJ TUJE VLOG BAGTO KHUP BHARI VATO VLOG BAGUN
धन्यवाद. हो नक्किच येईन. Please send me your number on Instagram or Facebook
#कसबा संगमेश्वर
❣️
Nice 😊
Thanks 😊
दादा नालासोपारा आणि बोरिवली लाच जायचं होत तर मग समोर कोचुवेली पोरबंदर एक्सप्रेस आलेली तिने वसई ला गेला असतात किंवा नेत्रावती सुद्धा आलेली तिनेच यायचं 🤦♂️
Ekta asata tar geloch asato...tai pan hoti na sobat
खूप पाऊस आहे. दादा काळजी घे
Komdi palan kar 👌
❤😂❤
Mi ahe dada subscribe खेड
Kokankar Avinash Khed Family. Thank you
Dada mazpan channel ahe
1st view cmnt
Thank you so much
Me khedcha. Aahe
जय शिवराय🚩
जय शिवराय
Fast लाईक
Thank you so much
धन्यवाद
Hi
1st view
धन्यवाद
Haktica pravas.
Savarda
❣️
me khed kulwandi
❣️
Date pan saget ja kadicha vlog aahe te karan tu late post kartos
Description madhe Date update karato me. u can check
Hatic pravas
कोकण रेल्वे ल काहीतरी प्रोब्लेम झालेला बोगद्या पशी दरड आणि चिखल आलेला म्हणून असाल कदाचित
राजापूर इकडे दरड पडली आहे.
Rajapur kde kothe ??
खूप दरड कोसळत आहेत या वर्षी
Rutik la parat patava 😂
😍😂
Dada mala yaychay tuzya ghari
Mob no de ki
Reaply nay det lakka tu
भाई नालासोपारा ला कुठे रहाहायला?
छेडा नगर
Kokan railway cha problem zala hota
Pavsat gadi lat aahet
Me Khed cha aahe 😂
Kokankar Avinash Khed Family. Thank you
Khed
❣️
भावा मी तुला संगमेश्वर ल आवाज देत होतो 😂तुझ लक्ष नाही
Sorry. आवाज ऐकला नाही
@@KokankarAvinash मी मागे मालाड पण तुम्हाला भेटलो होतो तेव्हा तुम्ही कोणाच्या तरी कार्यक्रमात जात होतात
@@aniketghadashi2293 बरोबर
नालासोपारा घरी होय
पनवेल वरून वसयी गाडी नसते का ?
रात्री नसते
Evdhe sagle karaychi garajach kay...... Travels ne yayche na. Mahit aahe na train cha problem aahe to.
Ticket advanced madhe kadhun thevali hoti.....
Khoopch kantalvana pravas hota😢
हो ना
Tu sawarde स्टेशन का दाखवत नाही
Patkan nighun jate...Next time aathvanine karen
Khed❤