चेडा म्हणजे काय?तो कसा सिद्ध करतात?चेड्याची पूजा करावी का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2023
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो.

ความคิดเห็น • 253

  • @kailasshinde2523
    @kailasshinde2523 ปีที่แล้ว +33

    1 च नंबर
    समाजाला योग्य दिशा देताय तुम्ही
    तुमच्या कार्याला शुभेच्छा

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 2 หลายเดือนก่อน +1

    आपले खूप खूप आभार गुरुजी.आपणामुळे आम्हाला नवनवीन विषयांची माहिती होतं आहे.

  • @prafulthombare6820
    @prafulthombare6820 ปีที่แล้ว +6

    चांगली माहिती दिली तुम्ही मला तर काही गोष्टी माहीत च नाहीये पण आज काही गोष्टी समजल्या धन्यवाद 🙏
    अशीच माहिती सांगत जा
    आईसाहेब रेणुका मातेच्या कृपेने सर्वांच चांगलं होऊ दे 🙏

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 ปีที่แล้ว +25

    अगदी बरोबर बंधू. आत्मा आणि परमात्मा यांचं विश्लेषण खुप छान.. जय श्री मन नारायण 🙏🙏🙏

  • @sandyg6902
    @sandyg6902 ปีที่แล้ว +12

    राम कृष्ण हरी ❤️ माऊली 🙏समाजात चांगला संदेश दिला अशीच छान आणि महत्वपूर्ण माहिती देवून आपल्या कडून अशीच सुंदर समाजसेवा घडावी🙏 जय माता दी 🙏

  • @amkhattavlog5461
    @amkhattavlog5461 ปีที่แล้ว +9

    तुमचे youtube चैनल खूप पुढे जावो ही तुम्हाला शुभेच्छा आजकाल चांगलं सांगणारे लोकं कमी मिळतात आणि त्याचा प्रसार प्रचार करायलाही त्रास होतो पणतुम्ही चैनल च्या माध्यमातून भरपूर जनजागृती करावी व चैनल खूप पुढे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vijaybhor7757
    @vijaybhor7757 9 หลายเดือนก่อน +4

    सत्य आहे तेच सांगता तुम्ही खरच तुमचे मना पासुन आभार🙏
    💐जय मल्हार 🙏

  • @user-mt7lq1pj6k
    @user-mt7lq1pj6k 7 หลายเดือนก่อน +1

    मस्तच दादा माहिती सांगितले त्याच्याबद्दल धन्यवाद आणि मस्त छानच तुम्ही सर्व सांगता त्याच्याबद्दल पण खूप खूप आभारी आहे

  • @yashgirkar6663
    @yashgirkar6663 ปีที่แล้ว +3

    Nice information Dada 🥰🥰👑👑👑👑💪💪💪💪💪💪 khup sunder mhit ahe

  • @smitakarangutkar841
    @smitakarangutkar841 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान माहीती दिलात ।

  • @yogeshkanthale7437
    @yogeshkanthale7437 ปีที่แล้ว +6

    अगदी बरोबर आहे 🙏🙏🙏

  • @devanandsonawane2715
    @devanandsonawane2715 ปีที่แล้ว +4

    Kup Chaan mahiti Dili Dhanyvaad Guruvary

  • @rohangadade2293
    @rohangadade2293 3 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली सर

  • @user-ch7sh6xb7y
    @user-ch7sh6xb7y 5 หลายเดือนก่อน +1

    दादा खुप छान माहिती दिली

  • @premadhav7640
    @premadhav7640 11 หลายเดือนก่อน

    Dhanyavad❤ guruji 🙏👌👌👌khupch nice 👌

  • @abhijeetsuryawanshi7324
    @abhijeetsuryawanshi7324 10 หลายเดือนก่อน

    Excellent sangital dada tu thanks so much

  • @darshanapawar3619
    @darshanapawar3619 ปีที่แล้ว

    Khup chan🎉

  • @reshmabafna6451
    @reshmabafna6451 ปีที่แล้ว

    Waa khup chan mahiti aahe 💯

  • @user-qc3gf8gq3p
    @user-qc3gf8gq3p 3 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dilit 🙏🙏🙏🙏🙏

  • @manishachoudhar7900
    @manishachoudhar7900 11 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti guruji danyavad ....

  • @prasadsathe5079
    @prasadsathe5079 ปีที่แล้ว +6

    दादा तुम्ही अतिशय सुन्दर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पण हल्ली लोक नको त्या गोष्टींकडे जास्त वळतात हे भयंकर वाईट आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, असंच प्रेम व प्रतिक्रिया व्यक्त होत असाव्यात

  • @Mr.nikhilchavan7847
    @Mr.nikhilchavan7847 ปีที่แล้ว +3

    बरोबर आहे

  • @bhimakamble671
    @bhimakamble671 11 หลายเดือนก่อน

    बराबरे माहित दिले आहे

  • @ashwinishendage3788
    @ashwinishendage3788 ปีที่แล้ว

    खुपखुप छान

  • @kirteemhatre375
    @kirteemhatre375 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @user-wl2cq8fl4i
    @user-wl2cq8fl4i 8 หลายเดือนก่อน

    चेडोबा आमचे आराध्यदैवत ❤

  • @swapnilsuryawanshi1082
    @swapnilsuryawanshi1082 ปีที่แล้ว

    Aagdi baro bar aahe oh guru ji☺️

  • @laxmanjadhav5773
    @laxmanjadhav5773 6 หลายเดือนก่อน

    Tx khup shikayla mila le

  • @bhushankumardongare9677
    @bhushankumardongare9677 ปีที่แล้ว +1

    Ser khupach chan mahiti dilit!

  • @swapnilraut9569
    @swapnilraut9569 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत आपण..

  • @lusiferyt3219
    @lusiferyt3219 ปีที่แล้ว +6

    Jay mata di

  • @sanjaypowar4976
    @sanjaypowar4976 3 หลายเดือนก่อน

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Mihirawarw1604
    @Mihirawarw1604 10 หลายเดือนก่อน +2

    आपल्या या व्हिडिओमुळे माझ्या मनातील लहानपणापासूनच्या प्रश्नांची उत्तरे मला मिळत आहेत धन्यवाद......

  • @raviwagh5799
    @raviwagh5799 ปีที่แล้ว +3

    काळेश्वरी नमः नमस्कार सर

  • @vinumahajan2403
    @vinumahajan2403 ปีที่แล้ว

    Jay Mata Di .🎉🎉

  • @sudamkakad8554
    @sudamkakad8554 ปีที่แล้ว +3

    Thanks sir

  • @sanjivaniyadav9222
    @sanjivaniyadav9222 ปีที่แล้ว

    Barobar

  • @user-ui9dm2yd5f
    @user-ui9dm2yd5f 4 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @rupeshkadam1046
    @rupeshkadam1046 7 หลายเดือนก่อน

    He satya ahe .

  • @snehapotphode2672
    @snehapotphode2672 8 หลายเดือนก่อน

    Thank you so much sir

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 หลายเดือนก่อน

    जय जगदंब

  • @vidya5068
    @vidya5068 ปีที่แล้ว

    Shree gurudev datta

  • @pritamraut7017
    @pritamraut7017 หลายเดือนก่อน

    Thank you bhavu

  • @user-yn8we7sc6z
    @user-yn8we7sc6z 8 หลายเดือนก่อน +5

    आमच्या ही घरात चेडा चा प्रकार आहे त्या वर नियंत्रण कसे करावे याची माहिती देण्यात यावी नम्र विनंती आहे

  • @maheshsathye5112
    @maheshsathye5112 ปีที่แล้ว +1

    Thanks 🙏

  • @sunilgumladu4738
    @sunilgumladu4738 ปีที่แล้ว +3

    Thanks

  • @maheshchaure4093
    @maheshchaure4093 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे माहिती..thanks dada

  • @dropadaminde4661
    @dropadaminde4661 ปีที่แล้ว +2

    NASCAR sar tumchaykadun Khupach Chan mahiti milte me tumhi aabhari aahe

  • @pradnyamore7323
    @pradnyamore7323 ปีที่แล้ว +4

    खूप छान गुरुजी🙏🏻🙏🏻

  • @madhudivte9781
    @madhudivte9781 ปีที่แล้ว +3

    खुप छान देव बाप्पा जय जगदंब 🙏🙏🙏🙏

  • @PunamSurvase
    @PunamSurvase 9 หลายเดือนก่อน +1

    👏

  • @haridaspande3729
    @haridaspande3729 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @chandrashekharpatil9815
    @chandrashekharpatil9815 ปีที่แล้ว

    Khup Chan Ani Satya sagitlat🙏

  • @timely868
    @timely868 7 หลายเดือนก่อน +4

    तुम्हाला एक माहिती द्यायची आहे गोवा साल गाव दोडामार्ग पासून 4 ते 7 km धुळीवंदन पासून 3 रात्री गड्यांची जत्रा असते त्यात 1 वाजल्या साधारण 5 वाजेपर्यंत देवचार दर्शन देतात हातात मशाल घेवून आणि शेवटच्या दिवशी भूतांचे आवाज येतात.. फक्त शूटिंग करता आणि torch मारायला देत नाहीत फार गर्दी असते आणि खूप चालावं लागत आणि थोडी चेगरा चेगरी असते..

  • @SandeshDevalekar-ri8ix
    @SandeshDevalekar-ri8ix ปีที่แล้ว +1

    Namaskar sir

  • @archanajagtap7723
    @archanajagtap7723 ปีที่แล้ว +2

    Khup chan 🙏🙏

  • @csmake-upstudioandacademy06
    @csmake-upstudioandacademy06 ปีที่แล้ว

    Jay jagdmb
    Maharaj Anna's vinnti asking ki
    Krupa zoning mine Kay te Krupa Sangamon hi vinnti.

  • @tunnu0035
    @tunnu0035 ปีที่แล้ว +1

    Dada plz kharvdyachya mhasoba devanbddal ek video bnva na

  • @shobhagawade113
    @shobhagawade113 ปีที่แล้ว +8

    जय माता दीड🙏🔱🙏

  • @deepakborhade7250
    @deepakborhade7250 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरुजी खूप सुंदर माहिती

  • @rahulkarhale6216
    @rahulkarhale6216 ปีที่แล้ว +4

    जय मातादी

  • @sudipbuwa9647
    @sudipbuwa9647 ปีที่แล้ว

    Ram Ram
    Namasmaran karave

  • @Mukesh-ej4ic
    @Mukesh-ej4ic ปีที่แล้ว +2

    🌹🌹🌹❤️❤️❤️🙏🙏🙏🙂👌

  • @maheshnikamnikam4127
    @maheshnikamnikam4127 ปีที่แล้ว +1

    Guruji dhavji babana Prasanna karun ghenyasati tyancha photo chi Pooja kashi karavi te sanga ani konata Prasad dakhavava

  • @pradnyashejaval3453
    @pradnyashejaval3453 ปีที่แล้ว +1

    Sati asara var ek video banana sir

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 ปีที่แล้ว +2

    जय जगदंब जय जगदंब नमस्कार गूरुजी लोकांना दैवी शक्ती सोडून लोकक चेडा चेडा करतात वेड लागले वेड स्व ताच आपन आपले वाटूळे करतात नाही ते केलं तर ठीक नाहीतर घर खायला तयार असतो चेडा सोडा चेडा नाद धन्यवाद गूरूजी नमस्कार

    • @appasahebpadolkar2705
      @appasahebpadolkar2705 9 หลายเดือนก่อน

      चेडा त्यांच भले करिका शेजारी पाजारी लोकांवर सोडतात ताना त्रास देण्यासाठी आणतात दुसरायची प्रगती बगवत नाही ताना कासकरून कोकणी लोक यांच्या नादातलं असतात.. 🙏

  • @rakeshburadkar9914
    @rakeshburadkar9914 8 หลายเดือนก่อน

    गुरुवर्य जी वाघाई देवी बद्दल माहिती सांगा

  • @sandipmali9501
    @sandipmali9501 ปีที่แล้ว +4

    1नंबर च मार्गदर्शन केले गूरूवर्य नमस्कार✨🌺✨🌺..

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, असेच प्रेम कायम ठेवा

  • @arjunrmc
    @arjunrmc ปีที่แล้ว

    Jar he chede kamachya tikani manje hill top hotel chya tikani pahilech astil tar tyachi Kay Pooja karavi ? Manje apan Kam karto tya jaget astil tar Kay karave

  • @SushilSharma-ci5dv
    @SushilSharma-ci5dv ปีที่แล้ว +3

    जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeepkanade8497
    @sandeepkanade8497 8 หลายเดือนก่อน +2

    जय श्री महाकाल महाराज आपण दिलेली माहिती खूप छान आहे आमच्या घरात हा त्रास गेल्या 30 वर्षा पासून आहे पण माझा घरात परडी आहे म्हणून आम्ही सुखरूप आहे पण आता या त्रासातून मुक्ती पाहिजे काय करावं लागेल आणि या चेडा गोट्या मध्ये काही प्रकार आहे त का जसा की चांगला आणि वाईट गोड गोटा आणि मास भक्षक गोटा या बद्दल पण थोडी माहिती हवी आपलं सहकार्य ही विनंती

  • @tathastukokan
    @tathastukokan ปีที่แล้ว +1

    🙏Guruji... Jar aplyach gharatil ekhadi vyakti aplya kontyahi changlya kamana. Vastuna jhadapedana... Najar lavat asel kinva tichya tondun bolalya gelelya goshtin mule aplyala tras hot asel. Shejaryanahi... Ani tichyakade jar ekhadi shakti tine swatahachya faydya sathi anali asel tr asha vyaktichya trasa pasun kase swatala v aplya kutumbala vachvave.. Krupa krun vel asel tevha hyach ans. Nakki dya... Upkar hotil.. Shree Gurudev Datt🙏

  • @anilsurve380
    @anilsurve380 ปีที่แล้ว +1

    क्षी गूरूदेव दत्त

  • @user-dh5rw9gc9g
    @user-dh5rw9gc9g 4 หลายเดือนก่อน

    सर झोटिंग बाबा विषय माहिती दया

  • @its.shubuu
    @its.shubuu ปีที่แล้ว +26

    जर हे खर असल तर देव ईतरांवर असा अन्याय का होऊ देतो....एका कडे तलवार दिलीच तर दुसर्याला ढाल का नाही देत..घात का होऊ देतो देव....

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb 10 หลายเดือนก่อน +3

      देव कायम नीच लोकांसोबत असतो कारण देव स्वतः नीच आहे

    • @TheRock_1819
      @TheRock_1819 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@rahulkumar-jm2rb तुझ्या म्हणण्याप्रमाणे देव नीच मग चांगले कोण आहे?

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb 8 หลายเดือนก่อน

      @@TheRock_1819 कोणीच नाही जो देव इतरांना उद्ध्वस्त होताना तोंडात ❤️ डा घेऊन गप्प बसतो तो नीचच असतो. करण्यांमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळालेत आणि करण्या करणारे यशाची शिखरे पार करत आहेत सुखाने जगत आहेत

    • @ssjshdjsjs
      @ssjshdjsjs 4 หลายเดือนก่อน +2

      Manus aple karma karto ... Kahi changle ani kahi vaait .. tyanusar tyala fal bhetate ... Prattek goshtit dev hastakshep nahi karat ... Dev Kay kuni police nahi ki kuni vaait Kam kele ki lagech tyala uchlun shiksha dyayla ... Melyanantar sagla hishob hoti ...

    • @user_yasho_0009
      @user_yasho_0009 4 หลายเดือนก่อน +1

      माऊली! हे म्हणजे मी कसंही वेड वाकड खाल्लं तरी माझ पोट दुखता कामा नये कारण आमच्या घरात सगळे डॉ आहेत.😀 कर्म तैसे फळ हा शास्त्र सिद्धांत आहे.🙏🏻

  • @ganeshtkakade4774
    @ganeshtkakade4774 2 หลายเดือนก่อน

    Dokyat cheda shirlayvar kay karayc

  • @akshayjadhav3764
    @akshayjadhav3764 2 วันที่ผ่านมา

    हे पिर बाबा किंवा सैलाणी, दावल मलिक आणि हे मोहरम वैगेरे ह्या गोष्टी करतात त्या योग्य आहे का किंवा काही लोक म्हणतात की हे नाथपंथी आहेत हे खर आहे का महाराज

  • @shubhamkarande2056
    @shubhamkarande2056 ปีที่แล้ว

    Amcy juny ghrat don kale rangache pashan ahet ani konalach kahi mahite nahi te kai ahe kale dagad ahet.. Te chedec astil kaa.. Pan te devghrat ahee.. Maka te shaligram vatat hote.. ..?? Te kadyche kase please sanga.. Sirr

  • @Mihirawarw1604
    @Mihirawarw1604 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरुजी तुमच्या चरणी माझे व माझ्या परिवाराचा साक्षात दंडवत माझ्यावर माझ्या परिवाराचा प्रश्न असा आहे की लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळ करणे गरजेचे आहेच का

  • @poojagorave5439
    @poojagorave5439 ปีที่แล้ว

    Hello sir

  • @TejaswiniWadekar-jd3yw
    @TejaswiniWadekar-jd3yw ปีที่แล้ว +1

    Gotyache Dev KY astaat

  • @vilasbhojane5631
    @vilasbhojane5631 9 หลายเดือนก่อน +5

    सर माझ्या घराततील मानसंना चेड्याचा त्रास आहे काय उपाय सांगा

    • @yparadkar
      @yparadkar 2 หลายเดือนก่อน

      Navnath Bhaktisar Grantha vaachan,Hanuman chalisa vaachaa, Vichitra Vir Hanuman stotram, Durga stotram and Chandi kavach Rooz

  • @patolesunita5738
    @patolesunita5738 ปีที่แล้ว +14

    मी सुनिता चेडा या दैत पासुन त्रास काढतेय मला मदत हवी माझा परिवार बँँधी बनवलय आहे 12वष।झाली जाऊ व दिर या दोघानी घेतला आहे आमचे जिवन जगने कठीन झाले आहे मदत हवी आहे दहशत मदे जगतोय उचाटन भांडणे होतात आणि घर सोडून जावे असे वाटते काय करावे समजत नाही तर आपण मदत करावी जय गुरूदेव चरण स्पर्श

    • @ketkikhedekar2491
      @ketkikhedekar2491 ปีที่แล้ว +4

      Guruchaitra paryan karun datta mahrajana vinanti kara tai nakki trass nighel

    • @vijaysonwane6802
      @vijaysonwane6802 ปีที่แล้ว

      Om bhagvate kanifnatay namah ha mantra japa 11 divas 1008 veles bhasm panyat takun pya sarvani

    • @SandipJadhav-di4me
      @SandipJadhav-di4me ปีที่แล้ว +2

      गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय नियमित वाचा शिवलीलामृत अकरावा अध्याय वाचा सर्व त्रास संपून जाईल

    • @user-yo4xm8ye7h
      @user-yo4xm8ye7h ปีที่แล้ว +2

      तुमच्यावर करणी असेल तर वाईट स्वप्न पडतील देव पूजेत लक्ष नाही लागणार मंत्र जप तर दूरच राहिला करणी काढा आणि गुरुकर अनुग्रह घ्या

    • @dineshghule8924
      @dineshghule8924 ปีที่แล้ว

      मला ही त्रास आहे खुप

  • @AnkitaAyare-yh4by
    @AnkitaAyare-yh4by 2 หลายเดือนก่อน

    गुरु म्हणजे काय आहे आणि त्याला देव घरामध्ये का ठेवतात

  • @Nita-bs4qx
    @Nita-bs4qx 11 หลายเดือนก่อน +2

    Maza ghara varti karni kele aahe ase sangitle aahe ky karu please kahi tari sanga, 🙏🏻🙏🏻

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 หลายเดือนก่อน

      7385867468
      ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा,यावर माझे शिष्य आपल्याला सर्व माहिती देतील,शक्य असल्यास एकदा माझ्याकडे उपासना शिबिरासाठी येऊन जावे,सर्व आधिव्याधी निवारण होईल व फरक पडेल

  • @rashmeehingse2253
    @rashmeehingse2253 ปีที่แล้ว +1

    गुरूजी माझा मालकांना रात्रीचा खूप त्रास होतो आता गेले की कोणी तरी गेल्या सारखे होत रात्र भर झोपलाय नाही कायतरी उपाय सांगा

  • @aarathipawaskar4298
    @aarathipawaskar4298 ปีที่แล้ว +1

    नमस्कार! मी सौ आरती प्रसाद पावसकर . माझ्या घरातील ह्या सगळ्यां छेड़ा गोटा ह्या त्रासाला कंटाळून गेले आहे. कोणाकडेही ह्याचा बंदोबस्त होत नाही. तुम्ही मला ही विद्या शिकवलं का? आणि हा आमच्या घरातील त्रासही ज्याच्याकडे पाठवायच आहे त्याच्याकडे पाठवायच.

  • @sandeshmore5541
    @sandeshmore5541 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर माहिती दिली पण एक प्रश्न होता की ...चेडा , भूत ,पिचाश आस काही च नसत का? .. मग तामसि साधना नसतात का ? तामसी दैवत नसतात का ? जर सृष्टी रचना करणारा भगवंत ,त्याला वाटत आहे की ह्या गोष्टी वाईट आहे .. मग त्याची निर्मिती त्यांनी का केली ... ? असा प्रश्न माझ्या मनाला पडला आहे ...

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว

      खूप छान प्रश्न उपस्थित केला आहे, यावर नक्की उत्तर दाखल एक व्हिडिओ मी आगामी काळात तयार करेल

  • @samirtekam3316
    @samirtekam3316 ปีที่แล้ว

    काय करावे मार्गदर्शन करा....?

  • @albatross-14-36
    @albatross-14-36 6 หลายเดือนก่อน

    गुरुदेव 🙏 तुम्ही 52चेडे गोट्यांची नाव सांगु सकाळ का नक्की किती चेडे गोटे आहेत . यावर व्हिडिओ करू सकाळ का . 🙏

  • @HARSHAL8888
    @HARSHAL8888 6 หลายเดือนก่อน +1

    पूर्वजां नी तैयार केला पण पुढच्या पीढ़ी ला ते जर माहित (नाव) नसतील तर ते त्रास देतात. तर त्यांना शांत किंवा या पासून सूटका कशी होईल???!!!

  • @Mihirawarw1604
    @Mihirawarw1604 10 หลายเดือนก่อน

    मला आपला शिष्य म्हणता येईल का

  • @jagdishgharat8355
    @jagdishgharat8355 หลายเดือนก่อน

    Aamhala chedobacha tras aahe tyala aamche purvaj
    Kombda det hote.
    Aamhi trasala vaitagloy
    Tyachyapasun kayamchi sutka kashi karun ghyavi
    Krupya margadarshan kara
    Aamhi khup sankatat aahot

  • @ishwarthorat4287
    @ishwarthorat4287 5 หลายเดือนก่อน

    चेडा आमच्या घरात आहे पन तो आम्हाला खूप त्रास देतो आहे काही उपाय सांगा 🙏🏻😊

  • @sanjukulkarni7853
    @sanjukulkarni7853 ปีที่แล้ว +8

    वेताळ दैवता बदल अशीच रंजक माहीती दीलीत तर फार आनंद वाठेल

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว +3

      पुढील काळात वेताळ, म्हसोबा, साती आसरा ह्या सर्व विषयांवर बनवण्याचा विचार आहेच, नक्कीच ती माहिती अपलोड होईल

    • @sanjukulkarni7853
      @sanjukulkarni7853 ปีที่แล้ว +2

      @@jagdambadevisansthan आभारी आहोत अन राहु

  • @ashwinimalvankar93
    @ashwinimalvankar93 ปีที่แล้ว +3

    Dada maja bhanila angala khup khaj yetey vedyasarkhe hotay kahi tri upay sanga na gharat pan bhavdan madhe bhadne hotat paise dilele adklet deyala nahi bhagat ahe Geetanjali poojare ani Gunesh poojare nav ahe kahi marg dakhvana na kaslech shukh nahi ahe amhala bhavdana maja aai la ashich muthe marli

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว +2

      •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
      (संगीत विशारद,नृत्य विशारद)
      श्री जगदंबा देवी संस्थान,
      आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
      गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
      जिल्हा-बुलढाणा,
      मो-7385867468(whatsapp number)
      स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला खाजगी खोलीमध्ये स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
      बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. प्रत्येक व्यक्तीला जो स्वतंत्र व खाजगी दालनात वेळ द्यावा लागतो यासाठी मंदिर ट्रस्ट ने प्रति व्यक्ती₹५५०एवढी पावती दक्षिणा ठेवलेली आहे या व्यतिरिक्त वेळगे नवस (सोनं, चांदी, आहेर,कपडे,फळे,पैसे,ओटी,हार फुले ई.)काहीच घेतल्या जात नाही बाहेर गावच्या भक्तांसाठी चहा,फराळाची सोय मंदिरात केली जाते नवीन येणाऱ्या भक्तांनी याची नोंद घ्यावी.
      कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
      सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
      घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว

      एकदा येऊन जा दर्शनासाठी,
      7385867468
      माझा मोबाईल नंबर आहे

  • @beenakulkarni9213
    @beenakulkarni9213 ปีที่แล้ว +1

    मी ह्या गोष्टी काॅमन आहे ही कल्पनाच नव्हती..मला वाटे असे करणी वगैरे करणारे मनुष्यवस्तीपासून दूर असतात...कपडे किंवा केस मागण्याचा अर्थ काय..हे डेंजरस आहे का...
    अचानक पाय जड होणं ..वेदना होणं याचा करणीशी संबंध आहे का?तसे देणं चूक आहे का..
    आपल्यावर ब्लॅक मॅजिक चा प्रयोग झाला असल्यास कसे ओळखावे..?

  • @hemrajbhongale1008
    @hemrajbhongale1008 6 หลายเดือนก่อน

    आम्ही एका व्यक्तीकडून जमीन विकत घेतली आहे पण त्या जमिनीत 2 गोटे (चेढा) आहे आम्ही दर वर्षी 2 कोंबडे व बाकीचे पदार्थ आम्ही देतो पण आम्हला या चेढ्याचे नाश कसा करावा हे कोणीही सांगितलं नाही या चेड्यामुळे आमच्या घराला काय ना काय त्रास चालू आहे त्यामुळे सर तुम्ही आम्हाला या चेड्यावर उपाय सांगा 🙏

  • @mandarsargar6040
    @mandarsargar6040 4 หลายเดือนก่อน

    खर तर चेडे गोटे खोटे असतात पण जर तसे असतील तर खरच त्याच्या त्रास होतो ..त्यांना सोडणे सोपे नसते

  • @sureshgore5057
    @sureshgore5057 3 หลายเดือนก่อน

    नंबर भेटेल का गुरूजी