रंगपंढरी Face-to-Face: Mukta Barve - Part 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 224

  • @sana775611
    @sana775611 5 ปีที่แล้ว +95

    इतकी सुंदर मुलाखत पहायला मिळणं फार दुर्मिळ झालंय आजकाल.... इथं विचारले गेलेले प्रश्नं आणि मुक्ताने दिलेली त्यांची सविस्तर समर्पक उत्तरं हे सारं नट म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही घडवणारं आहे... फार स्तुत्य उपक्रम... पुढील मुलाखतींच्या प्रतीक्षेत!

    • @renutate3700
      @renutate3700 4 ปีที่แล้ว +1

      अगदी माझ्या मनातले भाव

    • @naynaudar6754
      @naynaudar6754 4 ปีที่แล้ว

      sana775611
      खुपच सुंदर विचार विचारले गेलेले प्रश्न आणि मुक्ताने दिले
      ली त्यांची उत्तर नट म्हणुनच नव्हे तर माणुस म्हणूनही घडवणार आहे

  • @ArniPara
    @ArniPara 5 ปีที่แล้ว +36

    हा जो काही पाऊस पडलाय ना प्रतिक्रियांचा, ते दोन-तीन गोष्टींचं प्रतिबिंब असावं. मधुराणी इतकी शांतपणे, लुडबुड न करता आणि पाहुण्यांचं बोलणं ऐकून घेऊन, समजुतीने मुलाखत घेत्ये ते एक; त्यामुळे मुक्ता बर्वे किती खुलून बोलत्ये ते दुसरं; आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची तिसरी म्हणजे, अजिबात भडकपणा/मुद्दामून खळबळजनक केलेलं काही नाहीये कोणाच्याच बोलण्या-वागण्यात! अलिकडच्या राज्यसभा टीव्हीनंतर भारतीय भाषेतली मुलाखत आज पहिल्यांदा इतकी आवडली.
    तुमच्या कामात तुम्हाला नेहमी यश मिळो ही प्रार्थना. :)

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद Arnika ji.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @shraddharaut1336
    @shraddharaut1336 4 ปีที่แล้ว +17

    केवढा अभ्यास आहे..खूप कौतुक तुमचा मुक्ता ..अभिनय जगणं,आणि अनुभव जगणं म्हणजे काय ते समजलं.... थोडक्यात तुम्ही नवीन कलाकारांना खूप मोठं शिक्षण दिलंय... तुमची ही मुलाखत अभ्यासपूर्ण आहे... शुभेच्छा तुम्हाला मुक्ता💐

  • @suvarnaabhyankar9355
    @suvarnaabhyankar9355 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम उपक्रम आहे रंग पंढरी हा.
    ह्या सगळ्या कलाकारांचे अनुभव, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातला प्रवास, त्यांची भूमिका, त्यामागचे त्यांचे विचार हे सगळं ऐकणं फारच interesting आहे.
    मुक्ता बर्वे ही मराठी रंगभूमीवरच्या अनेक गुणी कलाकारांपैकी एक आहे . तिला ऐकणं हे तिच्या भूमिका पहाण्या इतकच आनंददायी असतं.
    Loved this episod.
    Thanks

  • @shardamumbaikar3190
    @shardamumbaikar3190 2 ปีที่แล้ว +7

    Madhurani, thank you so much for this particular interview with Mukta Barve. What a wonderful actor she is. Great minute details were explained. She answered all your questions so well, with so much information. Hats off to her knowledge, her discipline, her command & her clear thoughts. I enjoyed all the 3 parts at the fullest. Beleive me, I wished it should never end. Love you both 💕

    • @meenashete3107
      @meenashete3107 ปีที่แล้ว

      अप्रतिम!!!👍👍👌👌

  • @prasadpatil6139
    @prasadpatil6139 5 ปีที่แล้ว +13

    ...आणि मुक्ता बर्वे😍❤ all time Favourite

  • @swatibhujbal4046
    @swatibhujbal4046 5 ปีที่แล้ว +19

    मुक्ता बर्वे तू खूप सुंदर आहेस. छोटे छोटे बारकावे जे ती शिकलीये स्वतःहून ते एक वेगळीच प्रेरणा देतायेत.

  • @manishaunavane7855
    @manishaunavane7855 5 ปีที่แล้ว +13

    No words for mukta ......she is so beautiful.....self observation is so strong .....its amezing for me

  • @amitakubal3112
    @amitakubal3112 5 ปีที่แล้ว +10

    माझी सगळ्यात आवडती अभिनेत्री, रसिका जोशीनंतरची, thank you रंगपंढरी, सरळ आणि स्पष्ट मुलाखत,
    तुझ्या सर्व भुमिका भावतात आणि सोप्या, संबंधित वाटतात,

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद अमिता जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @shashidambhare9463
    @shashidambhare9463 5 ปีที่แล้ว +8

    Brilliant brilliant ....खूप आवडली ही रंगपंढरी. सार्थ नाव.
    शब्द न शब्द ऐकला. खूप माहिती मिळाली . अप्रतिम एपिसोड. एखादा रोल निभवताना आजुबाजूच्या किती तांत्रिक बाबींचे भान राखावे लागते, सोबतच आपला अभिनयही नैसर्गिक राखणे ही कसली कसरत असेल ? कलावंतांच्या आजुबाजूचे संबंधित जगही मुक्ताने सहज उलगडले. सोपे करुन सांगितले . तिला ऐकतच रहावं वाटत होतं.
    आणि अर्थात मधुराणी, तू मुक्ताला बोलतं केलंस असं, गप्पांचा प्रवाह ओघवता ठेवलास....तुझ्यामुळेच या छान छान गोष्टी ऐकायला, पहायला मिळतात यासाठी तुला झप्पी.
    रंगपंढरीला खूप शुभेच्छा .

    • @RangPandhari
      @RangPandhari  5 ปีที่แล้ว +2

      Thank you, शशी जी. तुमच्या अप्रतिम कविता आम्हाला आणखी चांगलं काम करायची प्रेरणा देत राहोत.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

    • @shashidambhare9463
      @shashidambhare9463 5 ปีที่แล้ว

      @@RangPandhari __/\__

  • @Radhika_70
    @Radhika_70 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत.मुक्ता ही एक हुशार,समंजस आणि तेवढीच साधी अभिनेत्री आहे.

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 ปีที่แล้ว +1

    सुदैव माझे आज माझ्या सर्वात लाडक्या सर्वात मोठी श्रेष्ठ अभिनेत्री , उशिरा का होईना पाहायला ऐकायला मिळते हे माझे परम भाग्य.
    वैचारिक मंथन, प्रगल्भता सतत जाणवत होती.
    काय वेडी आहे ही विदुषी !!!!!
    ❤❤❤❤❤❤❤❤❤
    शतशः आभार , धन्यवाद , प्रणाम !!!

  • @atuld
    @atuld 5 ปีที่แล้ว +19

    संकल्पनेबद्दल काय आणि किती कौतुकाचं बोलावं हे कळतच नाहीये!
    अ प्र ति म !!!
    मुक्ताच्या insights किती सखोल असाव्या? कमाल!!!

  • @sandhyagholap7184
    @sandhyagholap7184 5 ปีที่แล้ว +15

    योगेश तडवळकर, अप्रतिम संकल्पना! मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! कवितेचं पान मुळे मधुराणी आवडत होतीच, इथेही ती मुलाखत घेण्याचं काम उत्कृष्ट करते. मुक्ता बर्वे - विचारी, 'ललित संस्कारी" अभिनेत्री! आमच्यापर्यंत छान पोहोचली!
    तुमच्या सर्व टीमचे खूप कौतुक!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद संध्या जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @mugdhanbapat
    @mugdhanbapat 5 ปีที่แล้ว +6

    अभ्यासू व्यक्ती कुठलंही काम करत असली तरी तिचे अनुभव इतरांना मार्गदर्शक ठरतात. इथे मुलाखतकारही अभ्यासू आणि जिची मुलाखत घेतली जात आहे तीही अभ्यासू. घेण्यासारखं खूप काही आहे या मुलाखतीत. अप्रतिम!
    #भाडिपा, तुमच्या कास्टिंग काऊचसाठी या मुलाखतीचा अभ्यास करा. तुमच्यातही खूप टॅलेंट आहे, पण फार डिस्ट्रॅक्ट होता तुम्ही, खास करून अभिनेत्रींची मुलाखत घेताना.

  • @geetkale3134
    @geetkale3134 5 ปีที่แล้ว +15

    मुक्ता बर्वे, तु मला खुप आवडते....
    तुझा आवाज आणि अभिनय तर प्रचंड आवडतात....मराठीतील तु माझी आवडतेस...😙😙❤❤❤

  • @rohiniranadive2539
    @rohiniranadive2539 4 ปีที่แล้ว +2

    मुक्ता एक आपलीशी, हवीहवीशी वाटणारी अभिनेत्री. तिची प्रत्येक भुमिका मला तिच्या परत परत प्रेमात पाडते. ह्या मुलाखतीत पण तिने किती छान, साध्या भाषेत पण प्रगल्भ उत्तर दिली आहेत. तिचा अभिनय प्रवास उलगडताना कुठेही अहंपणा, नावाजलेली अभिनेत्रीचा टेंभा, लोकप्रिय असण्याची गुर्मी तिच्या बोलण्यात, वागण्यात नाही. कदाचित म्हणुनच मुक्ताच स्थान ह्रदयात आहे. रंगपंढरीचे आभार.

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 ปีที่แล้ว

    वा वा!
    रंग पंढरीचा प्रत्येकच भाग श्रवणीयच आहे.
    ग्रेट!!!

  • @PriyankaPatil-ud3id
    @PriyankaPatil-ud3id 3 ปีที่แล้ว +4

    My all tym favrt actress.. कमाल आहेस तू ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @pa05
    @pa05 4 ปีที่แล้ว +3

    Brilliant as expected. मुक्ता म्हणजे अभिनयाचं खणखणीत नाणं.. She is so sorted and confident.. तिला काय हवंय, काय करायचंय ते तिला पक्कं ठाऊक आहे.. एवढया लहान वयात एवढी मॅच्युरिटी.. मुक्ता तुझा अभिनयाचा आहे तोच विचार चालू राहू दे..म्हणजे मोजकं काम करण्याचा.. म्हणजे आम्हाला असंच तुझं छान काम बघायला मिळेल.. धन्यवाद रंग पंढरी टीम.. छान उपक्रम..

    • @sambhajisalve7504
      @sambhajisalve7504 3 ปีที่แล้ว

      मुक्ता, एका लग्नाची दुसरी गोष्ट ची serial मध्ये शेवट च्या Episode जे राधा आणि घनशाम ने जे त्यांचे वेगळेपण आहे, ते ऐकायचे intrest लागून राहिलं आहे. लवकरात लवकर public media वर जाहीर करावे.

  • @handsomeheart2000
    @handsomeheart2000 5 ปีที่แล้ว +12

    Tabu, Smita patil of Marathi cinema. She is a brilliant and natural actress, acts like water. Mukta..if you read this, please like it.

  • @truptipotdar801
    @truptipotdar801 3 ปีที่แล้ว +2

    I love you Mukta 😘
    खूप चांगला कार्यक्रम रंगपंढरी
    मधुराणी सूत्रसंचालन 👌

  • @rupalijadhav4407
    @rupalijadhav4407 2 ปีที่แล้ว +2

    Important short notes for students with blank canvas ❤️😘love you Mukteshwari 😘 love you both ❤️🙏

  • @akshaynawathe9577
    @akshaynawathe9577 5 ปีที่แล้ว +8

    आतिशय उत्तम उपक्रम आहे. रंगपढरीच्या सर्व टीमला मनपासुन धन्यवाद.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद अक्षय जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @deshmukhrajeshri6439
    @deshmukhrajeshri6439 5 ปีที่แล้ว +15

    Mukta your talk tells miles us about your expirence . Marathi is 'Fortunate' to have fine artists like you

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 5 ปีที่แล้ว

      He marathit lihile asate tar bare jhale asate

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 4 ปีที่แล้ว +1

      हो ना , तुम्ही दोघांनीही जे काही लिहिले आहे ते मराठीत लिहिले असते तर आम्ही सगळेच फॉरच्युनेट झालो असतो नाही का ?

  • @anaghamore9482
    @anaghamore9482 5 ปีที่แล้ว +11

    Mukta....classy...superb...awesome...💕

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 2 ปีที่แล้ว +1

    Too good mam.continue the journey with same enthusiasm n with all best wishes 🙏🙏🙏🤗🌷

  • @apurvakshirsagar7028
    @apurvakshirsagar7028 วันที่ผ่านมา

    Marathi theatre and film industry is blessed with this intelligent actress. No wonder she has impressed us all with her great work

  • @suhaspatkar7425
    @suhaspatkar7425 3 ปีที่แล้ว +1

    मुक्ता मुक्तपणे वावर असणारी, अनुभवांची शिदोरी उधळणारी,नयनमनोहर नम्रता पुर्वक सादर असणारी.एक सूंदर,सुस्वरुप अशा भुमीका जगणारी इतकी कि ही मुक्ता नाही तर साक्षात ते साकारणारी पात्रच उभी आहे अशी भावना जागवनारी आणि तरीही पुर्णपणे जमीनीवर असनारी.......मुक्ता बर्वे... मनस्वी आनंद

  • @chaitalikapse4905
    @chaitalikapse4905 3 ปีที่แล้ว +1

    My favourite actress. .dear mukta khup sunder acting kartes my favourite act Agnihotra 😍👌👌

  • @vaishb5270
    @vaishb5270 3 ปีที่แล้ว +2

    Wow , So beautiful mukta inner and out ❤️❤️

  • @learnfunwithkaira3589
    @learnfunwithkaira3589 2 ปีที่แล้ว

    वाह, खूप छान, मुक्ता ताई नेहमीच आवडती, अभ्यासू मुलाखत.
    मधुराणी ताई तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. कवितेचं पान हाही उपक्रम खूप भावला👌

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 🙏
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @kunda129
    @kunda129 3 ปีที่แล้ว +2

    Extremely classy, awesome actress par excellence 👍👍

  • @janhavisiddhaye2421
    @janhavisiddhaye2421 5 ปีที่แล้ว +14

    किती सखोल आणि ओघवती भाषा.. !! खुप सुरेख.. ❤

  • @beautifularts2975
    @beautifularts2975 2 ปีที่แล้ว +1

    Mukta you are all ways my favorite one, and your spirit is all ways inspiring, keep it up and all the rest for your future 🥳🥳

  • @ga1330
    @ga1330 5 ปีที่แล้ว +5

    Khup sunder........absolutely no words

  • @sgdmelody100
    @sgdmelody100 4 ปีที่แล้ว +1

    अत्यत सुरेख मुलाखत खुप आनंद झाला अप्रतिम मुक्ता बर्वे ह्यांचा आत्मविश्वास खुपच मार्गदर्शक आहे

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 5 ปีที่แล้ว +4

    Wonderful job...extremely enriching interview !!!!
    Take a bow, Madhurani and Mukta!!👏👏👏👏

  • @savitabhambare4885
    @savitabhambare4885 5 ปีที่แล้ว +3

    Muktala ikan mhanje parvanich khup sundar ani savistar bolte mukta. tichya kshetrachi tila khup changali samaj ahe mhanunch mukta itar actrees peksha vegali ahe. Ani mhanunach super star ahe. MY ALLTIME FEVORITE. LOVE U Mukta

  • @DrSnehaPawar
    @DrSnehaPawar ปีที่แล้ว

    तुम्ही दोघी माझ्या खूप आवडत्या अभिनेत्री आहात.
    Both of you looking Beautiful.
    मुक्ता between the line's बोललीस वाटल...

  • @vrushaliingulkar811
    @vrushaliingulkar811 5 ปีที่แล้ว +2

    u r looking soooooo beautiful mukta😍😙😘😚love you so much dear💖💕💘💞❤

  • @ketakikothalkar219
    @ketakikothalkar219 4 ปีที่แล้ว +1

    मुक्ता मॅम तुम्ही अभिनेत्रि तर अप्रतिम आहातच पण माणूस म्हणून इतक साधे पण तुमच्या कडून खरंच शिकला पाहिजे , I am your die hard. Fan mam ❤️ and I am in love of your acting and positive attitude towards your work 🔥

  • @rakhivaidya1296
    @rakhivaidya1296 4 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर उपक्रम....रंगपंढरी नाव पण खूप सुंदर......

  • @vrushalipatil3958
    @vrushalipatil3958 4 ปีที่แล้ว +1

    Khup sunder उपक्रम आहे. Rang pandharuche barech episode baghitle. Khup anand ani samadhan milte. Once again thanks for starting such a great sessions. 👍

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद वृषाली जी. अशाच प्रतिक्रिया देत रहा.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंग पंढरी

  • @naturelover8506
    @naturelover8506 3 ปีที่แล้ว

    Khupach sundar mulakhat...apratim sadararikaran...the questions and answers both were so interesting

  • @umaambike4006
    @umaambike4006 5 ปีที่แล้ว +1

    Kiti masts mulakhat ahe hi.. prashna pan chaan vicharlet. Ani pratyek prashnala uttar pan titkech neat dile ahe. Tumche Kaviteche paan pan parat parat pahat ahe ani he karyekram pan nakki baghnar. Chaan upakram ahe. Khoop khoop shubheccha!!

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 9 หลายเดือนก่อน

    Apratim ,Khup Jaan aahe,ase kalkar kalachi garaj aahe,Natya srushti chiranjeev bhava👍🙏💐👏I appreciate your talent of interviewing ❤

  • @dipaliterdalkar804
    @dipaliterdalkar804 3 ปีที่แล้ว +2

    खरंच मुक्ता तू खूप भारी आहेस. मला फार आवडतेस. तू आमच्यासारखी वाटतेस तरी वेगळी आहेस. सहज, ओघवता आणि दमदार अभिनय.

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अभिनय, परिपक्व व्यक्तीमत्व, वैचारिक बैठक असलेली अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे

  • @varshasonawane7364
    @varshasonawane7364 5 ปีที่แล้ว

    वाह..खूप छान...नाटकानं विषयी..त्यातल्या अबिनेत्यान विषयी कुठेतरी काहीतरी असावे असे नेहमी वाटायचे..रंग पंढरी पाहिले...छान वाटले... मधु ताईंचे बोलणे ही खूपच छान....

  • @vaishalidevdikar7548
    @vaishalidevdikar7548 4 ปีที่แล้ว

    Excellent interview. एक अभिनेत्री कशी घडते हे इतक्या सुरेख पद्धतीने सांगितले आहे. कलाकाराचे कलाकार म्हणून आयुष्य कसे घडले हे इतक्या प्रभावीपणे सांगितले आहे की त्या प्रवासात आम्हीही बरोबर आहोत असे वाटले. दोघींचे अभिनंदन!! प्रश्न आणि उत्तरे हे कलेविषयी आहेत ह्याकरता.....😊

  • @shraddhakurulkar1636
    @shraddhakurulkar1636 3 ปีที่แล้ว

    Khup chhan karyakram aahe..aavdiche kalakaar, tyanche aatushya , tyancha pravas aani Pragati ya baddal janun ghyayla khup aavdale

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद श्रद्धा जी. 🙏
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @r.ageedh6888
    @r.ageedh6888 4 ปีที่แล้ว

    Atyant upayogi mulakhati.,..
    Achuktene. Khetalely mulakhti...!
    An kaay haavay!!!
    Dhnywaad!!!
    Dear rajendra.

  • @maddysorte3657
    @maddysorte3657 4 ปีที่แล้ว

    Khup sundar....
    Apratim bolat mukta mam, tumhi je bolat te natka madhun kinvha cinema madhunch Anubhavla yet nahi ,tar agdi rojchya jivnat sudha kas jagaych jivnat yenarya prashnana kas samore jaych he kalal, tumhi sangitela anubhav fact. Natka purtach maryadit nasun , Akhadi vaikti kuthlyahi field madhali asudet pan tila nakki kalel ki prashnana kas samore jayach....!!!!
    Khup must Anubhav sangitlat , thanks...🙏💐

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      खूप सुंदर प्रतिक्रिया, Maddy जी! Thanks.

  • @NB-se7tn
    @NB-se7tn 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan mulakhat.... Please continue it.... 👏👏👏

  • @mamatapai480
    @mamatapai480 5 ปีที่แล้ว +1

    Sundar mulakat. Theatre che shikshan ..Lalit Kala Kendra che sanskaar khup chaan padhatine mandla tine. Mala ti ..Chakwa, Rudram madhye khup awadli. Keep it up..Mukta. 👌👍

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 4 ปีที่แล้ว

    Khupch changli, mahitipurn mulakhat. natakakade navin nazarene baghata yeil aamhala hi 👍

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 3 ปีที่แล้ว +2

    Mukta... Favorite actress ...Liked all her roles..TV,cinema n drama..

  • @raniandre
    @raniandre 5 ปีที่แล้ว +6

    Fkt aikat rahava mukta madam tumhala. It's all about the hard work dedication, the talent u grasped throughout ur life

  • @deepakchari336
    @deepakchari336 4 ปีที่แล้ว +2

    Very nice...and specially you people... Talk about natak and all process... This is good... One thing I feel you people Invited only... Actors...please invite Back stage people also... Director,Writer, art,lighting, love to watch on your show
    (shital talpade,pradeep mule,Chandrakant kulkarni,makarand deshpande)

  • @radhikamulwani8542
    @radhikamulwani8542 3 ปีที่แล้ว +2

    Great acting skills Mukta dear, gbu

  • @kaaydebhan5163
    @kaaydebhan5163 2 ปีที่แล้ว

    कोणताच मुद्दा थेट खोलात जाऊन मांडता येत नाही हिला.
    फारच विस्कटलेली मुलाखत.

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      Thanks for your frank feedback

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi847 2 ปีที่แล้ว

    कसली भारी aahena mukta mam khup khup khup aawdte mala mi त्यांचे अगदी सर्व movie पुन्हा पुन्हा pahate

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 ปีที่แล้ว +2

    मुवता एक चांगली अभिनेञी आहे. बुध्दि मान ,गुणवान आपल्या मताशी ठाम असणारी मुवता मला खूप आवडते.

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 4 ปีที่แล้ว +1

    मुक्ता तू माझी लाडकी अभिनेत्री आहेस. मुळात तुझा आवाज मला खूप भावतो आणि कलाकार म्हणून तू ग्रेटच आहे.

  • @dadasaheblad4147
    @dadasaheblad4147 3 ปีที่แล้ว +1

    Khup bhari actress ahe mukta 🥰

  • @madhurapatwardhan1564
    @madhurapatwardhan1564 3 ปีที่แล้ว

    Muktacha natkacha prawas...bhumika niwadne tyanantar cha bhumika sakarnyacha abhyas
    Farach apratim...kharach ek hushar Ani guni abhinetri....Ranga pandhari 👍👍🙏

  • @rashmidoke4633
    @rashmidoke4633 3 ปีที่แล้ว

    Rudrum superb owsome bhumika love u all time

  • @kalyaniwalimbe9158
    @kalyaniwalimbe9158 4 ปีที่แล้ว +1

    *Nutral चेहरा असणे हा plus point* Concept खुपच आवडली & पटली. खुप छान मुलाखत घेतली आहे.

    • @pa05
      @pa05 4 ปีที่แล้ว

      Yes

  • @digambarkakad-dk8416
    @digambarkakad-dk8416 5 ปีที่แล้ว +3

    रंगपंढरीचा कलाकरांच्या माध्यमातून सुंदर नाट्यपंढरीचा रंगकर्मींसाठी उपक्रम.

  • @madhavideshpande8240
    @madhavideshpande8240 5 ปีที่แล้ว +1

    kay sundar bolta tumhi mukta mam.. Really awesome

  • @vedikaz_vibe_
    @vedikaz_vibe_ 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर, सहज आणि सखोल 👌👌👌

  • @prachikulkarni1500
    @prachikulkarni1500 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम अभिनय करते मुक्ता बर्वे... खूप छान मुक्ता

  • @pranalimudalkar8569
    @pranalimudalkar8569 4 ปีที่แล้ว +1

    Mazhi Khup aavdti heroine mukta 😍😘

  • @Dr.AmbadasDeshmukh
    @Dr.AmbadasDeshmukh 4 ปีที่แล้ว

    सहज सुंदर मुलाखत.. मुक्ता बर्वे, मधुराणी, श्री योगेश तडवळकर.. मनःपूर्वक आभार..

  • @jyotibhosale2307
    @jyotibhosale2307 3 ปีที่แล้ว

    किती सुंदर बोलतेय मुग्धा really very brilliant.

  • @meghanaghanekar8112
    @meghanaghanekar8112 3 ปีที่แล้ว

    मुक्ता बर्वे माझी खूप लाडकी अभिनेत्री आहे.
    तिचा अभिनयाच्या प्रवासाचा आलेख सतत चढता राहिलेला आहे. आणि तो तसाच राहिल याबाबत तिळमात्र शंका नाही. तिचे विचार, तिची ओघवती वाणी खूप आवडतं नेहमीच.
    मधुराणीने पण अतिशय संयमितपणे मुलाखत छान घेतली आहे.
    दोघींनाही खूप खूप शुभेच्छा

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      मेघना जी. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. 🙏

  • @pradnyadalvi3913
    @pradnyadalvi3913 5 ปีที่แล้ว +5

    Love u Mukta 😘

  • @eneetavyas6598
    @eneetavyas6598 2 ปีที่แล้ว

    atishay surekh inspiring interview ahe .my thanks to this program.

  • @sanghmitraranavade4667
    @sanghmitraranavade4667 5 ปีที่แล้ว +3

    कमाल. बस हाच शब्द.

  • @shreyasahasrabudhe4948
    @shreyasahasrabudhe4948 4 ปีที่แล้ว

    Sarva mulakhati khup aawadalya khup mahiti Milali 🙏🏻dhanyawad team Ranga Pandhari 🙏🏻

  • @DrShekharPawar
    @DrShekharPawar 3 ปีที่แล้ว

    very nice actor... me and my family liked Rudram series!

  • @devidasbamane5747
    @devidasbamane5747 3 ปีที่แล้ว

    बहुत-बहुत बढिया विचार

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 ปีที่แล้ว

    Khup awadala ani prasna pan ekdam standard ani shikayala bhag padnare

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 ปีที่แล้ว

    खूप छान .आपली स्वतः ची मतावर असणारी .वाह यात अंगपदश॔न नाही फवत कामावर निषटा .अशी पण कोणी नव्या पिढीतले आहे ह्याचा खुप आनंद होतो ..समृहा जोशी,कविता लाङ,सुरेखा तळवलकर, आणी मुवता तु .

  • @bhaktishinde2395
    @bhaktishinde2395 3 ปีที่แล้ว +1

    Real actress

  • @namratadhanawde968
    @namratadhanawde968 4 ปีที่แล้ว

    Good job....mukta nehmisarki..full on 1no.

  • @mrunalinibondre7233
    @mrunalinibondre7233 3 ปีที่แล้ว +2

    My favourite actress ❤️

  • @varshakulkarni5361
    @varshakulkarni5361 3 ปีที่แล้ว

    Thanks to lockdown. We were able to watch such beautiful interviews!🙏

  • @rajeshjoshi7023
    @rajeshjoshi7023 3 ปีที่แล้ว +2

    परिपक्वता मुक्ता बरवे 🙏🙏🙏🙏🙏

  • @vanitaziman5035
    @vanitaziman5035 5 ปีที่แล้ว +1

    Khup chhan sankalpana ani anubhav!!👌👌👍👍🙏🙏

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद वनिता जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @anjalishejwalkar3400
    @anjalishejwalkar3400 5 ปีที่แล้ว +4

    modest in every sense! Way to go

  • @anaghashrikhande-khaladkar3457
    @anaghashrikhande-khaladkar3457 3 ปีที่แล้ว +1

    Awesome actor you are!

  • @govindm.315
    @govindm.315 4 ปีที่แล้ว +4

    आजकाल आशा नटी फार कमी पाहायला मिळतात .. मोस्ट फेवरेट मुक्ता बर्वे

  • @shantighogale4298
    @shantighogale4298 3 ปีที่แล้ว

    अफलातून, मुक्ता cha abhyas ani thinking is super. Yevde details कधीच कुठल्या मुलाखत मध्ये ऐकलेले मला आठवत नाही.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว +1

      शांती जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      योगेश तडवळकर,
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @ajinkyadiwakar5549
    @ajinkyadiwakar5549 5 ปีที่แล้ว +4

    Mukta ma'am🙌🙌🙌🙌🙌👌👌👌

  • @zetsuplayz4199
    @zetsuplayz4199 3 ปีที่แล้ว

    मुक्ता बर्वे khup chan aahe kalakar aahe mla khup aavdte👍

  • @pramodpatole2554
    @pramodpatole2554 5 ปีที่แล้ว +3

    थँक्स मुक्ता मॅडम आणि मधुराणी मॅडम

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद प्रमोद जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @kaverinikam3719
    @kaverinikam3719 4 ปีที่แล้ว +2

    She is a nice soul❤

  • @omalane3826
    @omalane3826 3 ปีที่แล้ว +1

    मस्त