कुठल्या एका गावात, गावकरी एकत्र येऊन मतदान, स्व खर्चाने करत होते. हेच, काम सगळ्या गावात, फक्त कोर्टाची परवानगी घेऊन करावे. म्हणजे, सत्य बाहेर येईल. उत्तम प्रयोग होता हा. पोलिसांनी परवानगी दिली नाही. जय हिंद 🙏💐🚩🇮🇳
आम्ही आंबेडकरांना 💯 टक्के मानतो साहेब आसं जर घडत आसेल तर लोकशाही संपुष्टात येणार हे नक्की रीकवेट्स साहेब तुम्हाला याचं भांडाफोड तुम्हीचं करू शकता साहेब
पुणे वडगाव शेरी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोक भरपूर आहेत एम आय एम चे पण भरपूर आहेत हे एकमेकांचे भाऊ आहेत परंतु हे यांच्याच पक्षाला मतदान करत नाहीत तुतारीला मतदान करतात
बिलकुल evm var माझा पण विश्र्वास नाही कारण की अजून समोर पण भाजप च येईल कारण केंद्रात पण भाजप आहे आणि रज्यात पण भाजपचं आहे मग काय निवडणूक आयुक्त यांचाच लोकसभा अध्यक्ष यांचाच पोलीस फोर्स यांची केंद्रीय गृहमंत्री यांचा राज्य गृहमंत्री यांचा संरक्षण मंत्री यांचा सर्व यांचंच आहे मला आणि देश घडवायचा की बिघड व्हायचा हेही यांच्याच हातामध्ये आहे आणि हे बिघडवण्याचे काम करत आहे
Sir आपला अभ्यास कमी आहे so तुम्ही यावर भाष्य नाही केलं तरी चालेल ....कारण तुम्हाला सत्ताधारी आवडतात कुणी दुसरा प्रयत्न करत असेल तर जमत नाही....तुम्ही कधीच वंचित बहुजन आघाडी ला समजू शकत नाही
@@akashkharat2083 सर राजकारण मध्ये थोडे मागे पुढे व्हावे लागते. प्रकाश आंबेडकर यांची सत्ता आली तर आनंद आहे पण एका जातीवर निवडून येणे शक्य नाही त्यासाठी युती करावी लागते त्यांनी कोणासोबत युती करावी हा त्यांचा प्रश्न आहे पण जर ते सत्तेमध्ये गेले तर अजून माणसे जोडली जातात आणि लोकांच्या हिताची कामे करता येतात.
tumcha sarkhe sattesathi lachar houn konacha tari davnila bandhun ranare nahi ami ami harlo tari hitihasch asnar amcha tumcha lokansarkhe yeka ratrit pakshe bdlnare ami nahi tumi amchi layki kadal tar tyacha duppat tumchi layki janar mhanun tumala ambedkaransivay paryay nahi Ani tumalach kay purn maharastrala Puna ambedkarch nyay denar bg tu
@@chandrashekharshinde3116 mahavikas aaghadi vale nivdun yetat aani BJP madhe jatat...he ashchry karak nahi ka... Congress nikkami hai kyunki wo bjp ki mummy hai
Ho janar hote nivdnuka madhe vatavaran mva chaya bajune hote ani vba la pan kahi jaga milnar hotya mag prakash ambedkar suddha mva lach support karun sattet samil zale aste pan evm madhe ghol karun bjp ne sarvanach sampavele
Ananddahegaonkar तु अक्कल शुन्य माणूस आहे.जरा इतिहास तपासून बघ व त्यावर कामेंट कर.बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत.तु जसा स्वाभिमान विकलास म्हणूनच तुझ्या सारखे दलाल व भाडखाऊ माणसाने बाळासाहेब आंबेडकर यांचा विषयी न बोललेलं बरं.बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक आणि रक्ताचे वारसदार आहेत.तुला कदाचित बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास माहीत नसेल.
एक नंबर साहेब.सर्व संगठित होवूया.आपला भारत व त्याची घटनात्मक लोकशाही वाचवू.
😂😂
साहेब,आपली भूमिका कायम लोकशाही वाचविण्यासाठीच असते ❤
सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे न ❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे ❤✌️✌️ जय महाराष्ट्र
आम्ही तुमच्या सोबत आहोत❤❤
VBA ❤
कुठल्या एका गावात, गावकरी एकत्र येऊन मतदान, स्व खर्चाने करत होते.
हेच, काम सगळ्या गावात, फक्त कोर्टाची परवानगी घेऊन करावे. म्हणजे, सत्य बाहेर येईल. उत्तम प्रयोग होता हा. पोलिसांनी परवानगी दिली नाही.
जय हिंद 🙏💐🚩🇮🇳
यात सत्ता पिसासु दबाव तंत्र यू ज करतील काही नवीन नाही
भाऊ कोर्ट त्यांचे आहे. कोर्ट कधीच परवानगी देणार नाही. कोर्ट म्हणजे मोदी शहा.
@rajendrakamble224 right under pressure यालाच म्हणतात राज शक्ती. तुम्ही करा धर्म भक्ती
1:44 सोलापुर जिल्हा मल्शिरस तालु का.
जसे गोदी मीडीया तसे गोदी सू.कोर्ट.
वंचित बहुजन आघाडी
Ambedkar saheb आम्ही तुमच्या बरोबर आहेत
EVM हटवा देश वाचवा 👍🏻👍🏻
Right sir
आम्ही सहभागी आहोत जय शिवराय
Vba❤🎉 barobar saheb
अगोदर सर्वानी एकत्र आले असते तर असे चित्र दिसलं नसतं.
VBA
काॅग्रेस कधीही रसत्यावरती ऊतरनार नाही. कारन काॅग्रेस आणि बिजेपीच धोरन समान आहे
ते दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .
100 % brober
Muslman andolnat shamil hotil
जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙💙🙏🙏🌹🌹
Only one VBA balasaheb ambedkar Saheb only
प्रथम आंबेडकर नेते एकत्र येवून दाखवा................
Only VBA 💪👑👑
धन्यवाद साहेब.आता तुम्हीच आहात लोकशाही धोक्यात आली साहेब.आम्ही तुमच्या सोबत आहोत
ईविएम हटवा दारू पैसे भ्रष्टाचार हटवा बैलेट पेपर वर निवडुका घ्या जय संविधान
एकच नेता सर्व जातीसाटी झटत आहे महाराष्ट्र वा रे जागे व्हा बाळा साहेब आंबेडकर स्वभिमा नी नेता
Okkk sir
Barobar sar
Right saheb
90 takke strike rate 😂😂😂 BJP
Evdha tar sachin cha pan navta ❤❤
Zol aahe machine❤
No 1 hich aapexa saheb tumchyakadun hoti tumhi pudakar gheun hi mohim desh patlivar nehli pahije saheb tumchya sobat aamhi aahot 🎉🎉🎉🎉jay bhim jay bharat
2004 पासुन मा.बाळासाहेब आंबेडकर. .इव्हीएम विरोधात न्यायालयीन लढा लढतात आहे ..सपोर्ट करा
हा आता बोलायला लागला काय स्वतःचे सगळे आमदार पडल्यावर...यांनीच महाविकास आघाडी चे 20-25 तरी आमदार पाडले आहेत..💯💯
VBA jindabad balasaheb ambedkar saheb jindabad
Yes 👍
बरोबर आहे❤
बरोबर साहेब 🇮🇳
0:11 महाविकास आघाडी सोबत या सर्व Evm बंद करा 🥹🙏🏻
You Are absolutely right saheb
Absolutely right sir.
VBA 👍
जयभीम जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏 Jay bhim
Banning of wvm is must
Banning of evm is must
💯💯
only VBA
1da
M right sar
जय भिम जय संविधान जय विज्ञान जय एस सी एस टी ओबीसी
सगळ्यांना एकत्र करुन तुम्ही मॅनेज व्हा आवघड आहे तुमच
Only VBA,❤️💙
1 number ❤❤❤
❤
आम्ही आंबेडकरांना 💯 टक्के मानतो साहेब आसं जर घडत आसेल तर लोकशाही संपुष्टात येणार हे नक्की रीकवेट्स साहेब तुम्हाला याचं भांडाफोड तुम्हीचं करू शकता साहेब
नगर पालिका .ग्रामपंचायत .महानगर पालिका सर्व ठिकाणी बॅलेट पेपर चि मागणी करा मतदानासाठी कॅमेट आवड्ली तर लाईक करा
हे काम फक्त माननीय बालासाहेब आंबेडकर साहेबच करू शकतात जय भीम जय संविधान जय वंचित💙👑💪
प्रकाश जी आंबेडकर साहेबा च्या भुमिकेशी सहमत.ईव्हीएम हटाव देश बचाव
Well done sir... 💐💐💐👍👍👍
1nuber
ONLY VBA
सामान्य जनता अगदी आम्ही महिला पण तुमच्या बरोबर आहे
Vba
बरोबर आहे
सही बात ,सह्या नाही तर रस्त्यावर या
Adv. Balasaheb Ambedkar aap aage Badho hum aapake Saath hai. VBA Zindabad. Hardik Swagat 🎉
बर नारदमुनी
नक्कीच जय भीम जय संविधान जय वंचित ❤❤❤❤❤
Vba💪💪ballet paper is best
Only VBA💯💙
खुप टाईम केला साहेब, तुम्हाला विधानसभेच्या अगोदरच कळले असते तर बरे झाले असते
Yes, बॅन EVM
Only VBA
Vba🎉🎉🎉🎉
🎉🎉
मारकडवाडी वर बोला साहेब
तुम्ही bjp cha fayda krun deta
बीजेपीला फायदा महाविकास आघाडी मधल्या लोकांनीच करून दिले
विधानसभेला एकत्र यायला काय झालत. चित्र वेगळं असतं
या निवडणुकीत उमेदवारास जनतेने मतदान करण्यासारखे असं कोणते भरीव / सामाजिक कार्य संबंधित पक्ष व उमेद्वाराने केलय त्याचीही माहिती जनतेस मिळावी.
पुणे वडगाव शेरी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोक भरपूर आहेत एम आय एम चे पण भरपूर आहेत हे एकमेकांचे भाऊ आहेत परंतु हे यांच्याच पक्षाला मतदान करत नाहीत तुतारीला मतदान करतात
बिलकुल evm var माझा पण विश्र्वास नाही कारण की अजून समोर पण भाजप च येईल कारण केंद्रात पण भाजप आहे आणि रज्यात पण भाजपचं आहे मग काय निवडणूक आयुक्त यांचाच लोकसभा अध्यक्ष यांचाच पोलीस फोर्स यांची केंद्रीय गृहमंत्री यांचा राज्य गृहमंत्री यांचा संरक्षण मंत्री यांचा सर्व यांचंच आहे मला आणि देश घडवायचा की बिघड व्हायचा हेही यांच्याच हातामध्ये आहे आणि हे बिघडवण्याचे काम करत आहे
B टीम
आम्हाला नाही गरज तुम्ही च बसा असली काम करत..
प्रकाश राव तुमाला काय तुमचे 5 वर्ष चे पाकीट मिळाले. लोकशाही ची काळजी असती तर bjp ला फायदा होईल असे वागले नसते.
Sir आपला अभ्यास कमी आहे so तुम्ही यावर भाष्य नाही केलं तरी चालेल ....कारण तुम्हाला सत्ताधारी आवडतात कुणी दुसरा प्रयत्न करत असेल तर जमत नाही....तुम्ही कधीच वंचित बहुजन आघाडी ला समजू शकत नाही
Murkh
Shatruno shatrutva kami karun jivant ase paryant tari evm sampali pahije. Nahi tar lokshahi ......
@@akashkharat2083 सर राजकारण मध्ये थोडे मागे पुढे व्हावे लागते. प्रकाश आंबेडकर यांची सत्ता आली तर आनंद आहे पण एका जातीवर निवडून येणे शक्य नाही त्यासाठी युती करावी लागते त्यांनी कोणासोबत युती करावी हा त्यांचा प्रश्न आहे पण जर ते सत्तेमध्ये गेले तर अजून माणसे जोडली जातात आणि लोकांच्या हिताची कामे करता येतात.
tumcha sarkhe sattesathi lachar houn konacha tari davnila bandhun ranare nahi ami ami harlo tari hitihasch asnar amcha tumcha lokansarkhe yeka ratrit pakshe bdlnare ami nahi tumi amchi layki kadal tar tyacha duppat tumchi layki janar mhanun tumala ambedkaransivay paryay nahi Ani tumalach kay purn maharastrala Puna ambedkarch nyay denar bg tu
Right 💯
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप चे उमेदवार निवडून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले तेच आता बोंबाबोंब करतात हे किती आश्चर्य कारक आहे.
Congress vale na vote dil ke nivdun yetat aani BJP madhe jatat
Congress= bjp
मग यांचे उमेदवार निवडून का आले नाहीत.
ardhi bjp congress madhun aalele lok ahet pan tumhi nirbuddh lok nahi samaznar
@@chandrashekharshinde3116 mahavikas aaghadi vale nivdun yetat aani BJP madhe jatat...he ashchry karak nahi ka... Congress nikkami hai kyunki wo bjp ki mummy hai
🚩 Hindu ni bahumatane nivdun dile aahe.☑️☑️☑️
Vanchit ne kuna chi vaat baghu naue aamhi sobat ahot
Apan suru karuya kinala karan chinta asel tr yetil
Vba LAA' B 'टीम बोलणारे दिसत नाहित आता
😂 kay rao Election jhal aatta EVM prakash saheb jay ho
साहेब तुम्ही तर सत्तेसोबत जाणार होता.
Ho janar hote nivdnuka madhe vatavaran mva chaya bajune hote ani vba la pan kahi jaga milnar hotya mag prakash ambedkar suddha mva lach support karun sattet samil zale aste pan evm madhe ghol karun bjp ne sarvanach sampavele
सत्ता पण महाविकास आघाडीच बसवणार होती त्याचं काय झालं?
आम्ही सोबत आहोत साहेब ईव्हीएम हटाव देश बचाव
आजून खुमखुमी गेली नाही का
Ban evm
जय भीम 💙💙
Very good
💐
एकत्र या म्हणतील काही चांगलं होत आलं फडणवीस नी फोन केला तर परत यू टर्न घ्याल 😂
सर्वांनी एकत्र आल्यावर मग तुम्ही तुमची भूमिका बदलणार. तुमच्या मनासारखं तर निकाल लागलाच आहे
म्हणजे तुम्हाला आंबेडकरी मते पाहिजेत पण आंबेडकर नेता नकोय,
MVA ne VBA brobr jayayla pahije,
राजेशाही संपुष्टात आल्यानंतर लोकशाही आली आता ईव्हीएम च्या माध्यमातून हुकुमशाही ने जन्म घेतला.
वेळ अटीतटी येईल ना तेव्हा तुम्ही च माघार घ्याल हे तुमच्या मागील कारकिर्दी वरुन दिसते
लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांना पूरक असे कायदे पास करतात आणि त्यांना सपोर्ट महाविकास आघाडी करते.
एकटे निवडणूक लढविणार, वारंवार मत बदलता, आता कशाला एकत्रची भाषा करता, तुम्हाला ओबीसी सोडा पण आंबेडकरी समाज तरी मत देणार का
Ananddahegaonkar तु अक्कल शुन्य माणूस आहे.जरा इतिहास तपासून बघ व त्यावर कामेंट कर.बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत.तु जसा स्वाभिमान विकलास म्हणूनच तुझ्या सारखे दलाल व भाडखाऊ माणसाने बाळासाहेब आंबेडकर यांचा विषयी न बोललेलं बरं.बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक आणि रक्ताचे वारसदार आहेत.तुला कदाचित बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास माहीत नसेल.
आता जाग अलिये निवडुका मध्ये त्यांना आतून मदत करून देत होते😂
विरोधक एक होतील पण तुम्ही हळूच कल्टी माराल
😅😅😅