Bailgada Sharyat मध्ये मुलीची एन्ट्री; घोडी पळवण्यापासून बैल जुंपण्यापर्यंत Diksha Parve ची कमाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#BailgadaSharyat | #bailgadasharyatlive | #घाटातभुर्र | #bailgadasharyatvideo
बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्यानंतर राज्यातील घाटात भुर्र पाहायला मिळत आहेत. त्यातच महिलांनीही मागे न राहण्याचा निर्णय घेतलाय. जुन्नरची दिक्षानेदेखील बैलगाडा मालकी होण्याचं स्वप्न बाळगलं आहे. याच दिक्षा पारवेसी मुंबईतकने संवाद साधला आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Bailgada Sharyat,bailgada sharyat live,bailgada sharyat song,bailgada video, bailgada sharyat status,bailgada live,bailgada song,bailgada sharyat video,bailgada sharyat tuljapur,bailgada sharyat indori live,bailgada status,bailgada sharyat indori,bailgada sharyat dj song,
bailgada sharyat status video, junnar bailgadi video, bail run, घाटात भिर्र, Amol kolhe horse riding, amol kolhe bailgada video,
शिवाजी दादा आढळराव पाटील शिरूर तालुक्यातील खासदार आपले आभारी आहे कारण तुमच्या मुळे बैलगाडा शर्यत चालू झाली व जिजाऊ लेकी व शेतकर्याची मुलगी किती डेअरिंग बाज आहे पाहा अभिनंदन ताई साहेब
Chup
बैलगाडा शर्यतीचे श्रेय कुणीही लाटू नये,या मध्ये सर्वांचे योगदान आहे...
Amol kolhe
हिला पाहिलं आहे मी....आमच्या इथे आली होती बैलगाडा घेऊन आमच्या गावी सुपे सात्करवडी, राजगुरुनगर इथे
Tumhala bagun mal khup aanand jhala 🙏👌👌👑👑💐
I am proud of you
दीक्षा खूप छान. तुझा बैलांवर खूप जीव आहे हे बघून खुप आनंद वाटला. मला तुला व तूझ्या बैलांना भेटायला खूप आवडेल कृपया शक्य असल्यास आपला पत्ता व फोन नंबर कळवावा
वाह.....खूप शुभेच्छा तुम्हां भावंडांचे
💪💪💪💐
Super. Bast. Of. Luck. 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
श्री क्षेत्रनिमगाव खंडोबा या ठिकाणाहून प्रथम सुरुवात जली
वाघीन आहेस बाळा तूझ सवपन पुर्ण होणार
शिवजन्मभूमीकन्या ( जुन्नरकर ) 😎
खुप छान बाळा
खूप छान
खुप छान हातही मुली माग नाहीत हे दाखवून दिलस बाळ तू खुप मोठ नाव होणार तूझ शुभेच्छा तुला
जय जिजाऊ बेटा
Well Done... Keep it up
Best ऑफ luck
खासदार अमोलजी कोल्हेसाहेबांनी सर्वात प्रथम ह्या कन्येचे कौतुक केले फेसबुक ट्युटकेल्यामुळे ताईला सर्वच स्थरातुण लोक भेटण्यासाठी आले.
एक नंबर तायडे
छान ताई लय भारी ग,,🙏🙏🌹👍💐
Nice
अभिनंदन
सलाम ताई 👑😘
शिवाजी महाराजांच्या सारखे नेते असते तर सरकार दरबारी कौतुक झाले असते या ताईचे
🙏👍
Best luck🔥🔥
👍
Legend 😎girl hatts of to you dear sister 🔥 your great
🔥
Best Of Luck Tai.
Very nice
👌👌👌👌
🙏🙏🙏🙏
आशा लय मुली आहेत तिने फक्त बैल पकडले आहेत आमच्या ईथे वाघ फाडला होता
1 no
नाद एकच बैलगाडी शर्यत
👍👍👍
💪💪👍👍👍👍👌👌
1dm.kdk.nad kula
वाघीण आहे दिदी तु
खेड तालुका
...☝️gada jumpane tuze kaam Nani . Abhyas kar , changala navara bhetel .
loke Tula fugvun detaat g , ...
शेंर आहेस तु
Vimal khaun thuknarachi sakha wadali mulina gada jupaea lagala
Best lick beta....