परनिंदा टाळा.....उच्चार सांभाळा.! निरूपण क्रमांक १ - वक्ता :- श्री. विनीत जोशी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • आत्मशुद्धीसाठी श्री महाराजांच्या तत्त्वज्ञानावर आधारित अभ्यास माला. भाग १ ला.
    कोणाचीही निंदा करू नका.....उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत.....श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज.

ความคิดเห็น • 310

  • @sanjivanisuryawanshi3715
    @sanjivanisuryawanshi3715 10 หลายเดือนก่อน +17

    अतिशय सुंदर प्रबोधन !!! 👌👌🙏🙏 महाराज आमचं मन शांत राहो. दुसऱ्यावर प्रेम करायची मानसिकता निर्माण होवो आणि दुसऱ्याला आनंद मिळेल अशी वाणी मिळो ! सदैव लहान होऊन राहू अशी विचारसरणी प्रगट होवो! जय श्रीराम !!! 😊😊🙏🙏🌹🌹👍👍

  • @ganeshbakre4253
    @ganeshbakre4253 10 หลายเดือนก่อน +7

    Khup कठीण आहे परंतु अशक्य नाही मी प्रयत्न nakki करणार आजपासून 🙏🏻जय श्रीराम 🙏🏻

  • @jayashrikavimandan9123
    @jayashrikavimandan9123 10 หลายเดือนก่อน +6

    महाराजांची उदंड कृपा आहेत आपल्यावर म्हणूनच आपली वाणी हृदयाच्या आतल्या कप्प्याचा ठाव घेते . एकही शब्द साधक सोडू शकत नाही . अक्षर वाङमय म्हणतात ते कदाचित हेच असावं

  • @vidyasutar1399
    @vidyasutar1399 10 หลายเดือนก่อน +8

    खूप खूप धन्यवाद सर तुम्ही महाराजांचे अनमोल विचार सर्वांना समजतील अशा पदधतीने सांगता.हा खूप छान उपक्रम आहे.🙏🙏

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 10 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान सांगत आहात.मला घरात वाद होतो तेंव्हा घरातील माणसे हेच म्हणतात की,तू सतत दासबोधाचा अभ्यास करते तर तुला कसे वागायचे ते समजत नाही का? आज ते असे का म्हणतात ते तुमच्या विवेचनातून समजले.आता नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन.धन्यवाद

  • @mugdhavalsangkar3426
    @mugdhavalsangkar3426 8 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार गुरुजी...तुमचे बरेच व्हिडिओज पाहिलेत मी...आणि आज पासून मी १ तास जप सुरू केलाय...मी लकी समजते की तरुण वयात मला योग्य मार्गदर्शन मिळालं...😊 जय जय रघुवीर समर्थ. 🙏

  • @prakashpadmawar3966
    @prakashpadmawar3966 8 หลายเดือนก่อน +1

    महोदय ,प्रतिकार न केल्यास समोरच्याला प्रोत्साहन मिसळत ,त्याचा त्रास वाढतो ,यावर काय इलाज आहे महाराज ?उदाहरणार्थ शेताचा शेजारी आपल्या शेतजमिनीवर दरवर्षी थोडे थोडे अतिक्रमण करतो व आपण प्रतिकार न केल्यास आपण कमकुवत आहे असे समझुन काही वर्षात संपूर्ण शेत हडप करतो ,आणि प्रतिकार केल्यास भांडण होत ,हाणामाऱ्या सुद्धा होतात .यावर आपण काय उपाय सुचवाल महाराज .

  • @sugandhaponkshe7153
    @sugandhaponkshe7153 10 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर ध्यान नाही लागत कधीकधी छानवाटत काय करायचं I

  • @dr.aditimangsuli7111
    @dr.aditimangsuli7111 10 หลายเดือนก่อน +14

    एकच समजले......अभी दिल्ली बहुत दूर है
    खूप सुधारणे बाकी आहे. खूपदा मने दुखावली आहेत जाणते, अजाणतेपणी......ह्या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे वेळ लागला तरी श्री महाराज बदल घडवून आणतील असा विश्वास वाटतो. प्रयत्न सुरू झाले आहेत 🙏

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 10 หลายเดือนก่อน +5

    खूप छान सांगितलंत दादा
    प्रयत्न चालू आहेत.
    कधी पास कधी नापास अशी परिस्थिती आहे.
    अजून जोमाने प्रयत्न करायला हवेत हे खरे.
    जय श्रीराम 🙏

  • @rajanijoshi8295
    @rajanijoshi8295 10 หลายเดือนก่อน +39

    या तुमच्या विवेचनामुळे मला एक महत्वाची गोष्ट समजली आणि ती म्हणजे या अध्यात्मिक अभ्यासात वयाच्या 55 वर्षा नंतर सुद्धा मी अजून लहान गटातच आहे. . पदवी, पी एच डी अजून खूप लांब आहे.

    • @padmajabudhakar6953
      @padmajabudhakar6953 10 หลายเดือนก่อน +1

      😮

    • @TruptiChindarkar
      @TruptiChindarkar 10 หลายเดือนก่อน

    • @sugandhaponkshe7153
      @sugandhaponkshe7153 10 หลายเดือนก่อน

      नमस्कार

    • @sugandhaponkshe7153
      @sugandhaponkshe7153 10 หลายเดือนก่อน

      खूप खूप सुंदर धन्यवाद

    • @mahadevpalkar4795
      @mahadevpalkar4795 9 หลายเดือนก่อน +2

      खूप सुंदर धन्यवाद जय श्री राम🚩

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 หลายเดือนก่อน

    विनीत दादा नमस्कार निरुपण Khup.sunder zale जय श्रीराम

  • @SnehaThuse-t1l
    @SnehaThuse-t1l 10 หลายเดือนก่อน +1

    Brain wash zala, namskar

  • @timetable641
    @timetable641 10 หลายเดือนก่อน +2

    खुप लोकांनी आपलेला खुप त्रास दिलेला असतो,खुप वेळा आपली चुक नसते पण केवळ साधे सरळ खरे असलेमुळे व लोकांची खोटी र-तुती करता येत नसलेनी आपलेला खुप दुखावले जाते ,ती दुखापत ,त्रास कसा कमी होईल कृपया मार्गदर्शन करा

  • @ashokrajguru3812
    @ashokrajguru3812 9 หลายเดือนก่อน +1

    Afalatun

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 10 หลายเดือนก่อน +3

    अतिशय विस्तार पूर्वक केलेले निरुपण परमार्थ मार्गावर चालताना किती सावधान रहायला हवं हे समजले,कळत नकळत अनेकदा आपल्या कडून चुकीचे वागण घडत असेल,त्याचे बारकावे लक्षात आल्यामुळे, ऐकलेलं आठवेल आणि वागण सुधारायला मदत होईल, धन्यवाद आणि सादर सस्नेह नमस्कार

  • @hemlatadeshpande8205
    @hemlatadeshpande8205 10 หลายเดือนก่อน +4

    महाराज खुप सुंदर मार्गदर्शन. प्रवचन, किर्तन, भजन पुजन कितीही ऐकले तरी त्यातून घेण्यासारख बरच असत . कामक्रोधमदमत्सरगर्व हे टाळल पाहिजे. आपण हे ऐकून सर्व मनावर संयम ठेवला पाहिजे. त्यासाठीच तर स्वामीची प्रार्थना करायची
    *मन हे माझे वासरासम जे धावे सैरावैरा
    धावत ये गुरुराया सत्वरी घेऊन ये कासरा*

    • @ushapujar1688
      @ushapujar1688 9 หลายเดือนก่อน

      Khoop changale vichar margdardhan

  • @madhugirkar9593
    @madhugirkar9593 10 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद माऊली. माझ्यासाठीच हे सांगत आहात अशी जाणीव झाली. 🙏

  • @medhabarve1477
    @medhabarve1477 10 หลายเดือนก่อน +5

    दादा, मनापासून धन्यवाद 🙏🙏, खुप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेत आपण.आचरणात आणायचे म्हणजे काय व कसे ते निदर्शनास आणून दिलेत.तुमच्या माध्यमातून श्रीमहाराजांनी आमच्याशी संवाद साधला असे वाटते.आता महाराजांना प्रार्थना करुन आचरणात आणायचा प्रयत्न करायची प्रामाणिक इच्छा आहे.मुंगी प्रमाणे सतत प्रयत्न केले तर महाराजांच्या कृपेने,नामाच्या सामर्थ्याने,आपल्या मार्गदर्शनाने या जन्मात काही प्रमाणात नक्की आत्मसात होईल असा विश्वास आज नरकचतुर्दशीच्या दिवशी वाटत आहे.श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏
    धन्यवाद.

    • @juichhatre2384
      @juichhatre2384 9 หลายเดือนก่อน

      नमस्कार खूप गोष्टींची जाणीव झाली खूप छान वाटले हे विचार सतत लक्षात ठेवता आले पाहिजे

  • @rameshrajkarne3652
    @rameshrajkarne3652 10 หลายเดือนก่อน +2

    व्यवहारात परस्परपूरक पेक्षा व परस्परविरोधी प्रसंगच जास्त येतात. म्हणून नामाबरोबर सावध राहणे देखील आवश्यक आहे. एक चांगला उपक्रम.

  • @ashokrajguru3812
    @ashokrajguru3812 9 หลายเดือนก่อน +1

    Chhan.

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni484 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सांगत आहात.जय जय रघुवीर समर्थ

  • @vikrantphase1077
    @vikrantphase1077 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर प्रबोधन😊

  • @ashokrajguru3812
    @ashokrajguru3812 9 หลายเดือนก่อน +2

    Very good.

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 10 หลายเดือนก่อน +3

    आह्मी सगळे गोदावले चे आहोत आमचे गुरु आहेत आज पासून निंदा करणे बंद तुह्मी खूप छान सांगता जय श्रीराम

  • @girishlandge949
    @girishlandge949 10 หลายเดือนก่อน +3

    प.पू. बाबा बेलसरे यांच्या प्रवचना नंतर आता मला तुमचीही प्रवचने मनापासून आवडू लागली आहेत. सोपी आणि प्रभावी वाणी आणि विषयाचा खोल अभ्यास भावला.👍

  • @surekhajagadale4542
    @surekhajagadale4542 10 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही सांगितले आहे ते आगदी बरोबर आहे ..जय श्री राम

  • @lalitadeo9561
    @lalitadeo9561 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान समजावून सांगीतले.
    🙏🙏आपण नक्की कुठे आहोत याची जाणीव होते...

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 10 หลายเดือนก่อน +2

    गोंदवलेकर महाराजांचे तत्वज्ञान आत्मसात केले व
    त्याप्रमाणे सर्वांनी आयुष्यभर पालन केले तर सर्व जन सुखी समाधानी राहातील. प्रत्येकांनी गोंदवलेकर महाराजांचे चरित्र व वाग्यमय हा ग्रंथ सर्वांनी नित्यनेमाने वाचावा.कायम स्वरुपी आपल्या संग्रही ठेवावा.ही नम्र विनंती.

  • @milindnaik1441
    @milindnaik1441 10 หลายเดือนก่อน +13

    For all my life I have been speaking with tonts and without paying attention to what others will think. Thanks for bringing this to light.

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 8 หลายเดือนก่อน

      Your pravachan makes me think how to behave properly.It is a key to success in life. 🔑🔐🙏jai ho!✋❤️🙏

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 8 หลายเดือนก่อน

      Hold your tongue.This is a practical advice to avoid complains against 🙏

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 8 หลายเดือนก่อน

      Self realization and realization about others is well interpreted. Tit for tat,isn't a good policy.jai ho!🙏

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 8 หลายเดือนก่อน

      Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai.jai ho!🙏

  • @satyajitkelkar
    @satyajitkelkar 10 หลายเดือนก่อน +1

    नामस्मरण तुळस माळेवर करावे की digital counter वापरला तरी चालेल ?

  • @jayashreeeruplag1776
    @jayashreeeruplag1776 10 หลายเดือนก่อน +2

    दादा महाराजांचे विचार खूप छान समजावून सांगितले.मागच्या महिन्यात माझ्या कडूनही माझ्या पेक्षा लहान असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत गैरसमजातून वाद झाला.आणि त्या व्यक्तीने माझ्याबरोबर बोलणे बंद केले.केले.पण माझा गैरसमज दूर झाल्यावर मी त्या व्यक्तीची माफी मागितली व आमचे रिलेशन पूर्ववत झाले.

  • @jo.anusayamalu6952
    @jo.anusayamalu6952 9 หลายเดือนก่อน +1

    बहुत सुंदर आत्म चिंतन करना चाहिए

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान सांगत आहात खरच ऐकुन समाधान होते 🎉🎉❤❤ श्रीराम जय राम जय जय राम 🎉🎉 नमस्कार महाराज अङचणी खुप आहेत जप करते जेवढा जमेल तेवढा🎉🎉❤

  • @PrafullGole
    @PrafullGole 9 หลายเดือนก่อน

    आपण बरोबरच सांगता त्यामुळे चुका समजता आता बरोबर चुक सुधार करूत

  • @dipakbhide2690
    @dipakbhide2690 หลายเดือนก่อน

    Tumhala pratyaksha bhetave ase khup vatte pahuya swami kadhi bhet bhet ghadavtat...

  • @ashokrajguru3812
    @ashokrajguru3812 9 หลายเดือนก่อน +2

    You are great sir.

  • @pradeepdevrukhkar2923
    @pradeepdevrukhkar2923 หลายเดือนก่อน

    saheb guruji khup aavdle chlu theva pls❤❤❤

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 10 หลายเดือนก่อน +2

    🌷🙏🌷श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🌷🙏🌷

  • @vinayalimaye
    @vinayalimaye 10 หลายเดือนก่อน +1

    विनीतदादा सादर प्रणाम
    खूप छान बोध झाला खूप सुधारणा आवश्यक आहेत आणि त्या कशा कराव्यात हे कळले श्रीमहाराज कृपेने यातून नक्कीच चांगले होईल
    आपणास अनेक धन्यवाद

  • @ashokrajguru3812
    @ashokrajguru3812 9 หลายเดือนก่อน +1

    Thank you sir.

  • @geetaparulekar3013
    @geetaparulekar3013 10 หลายเดือนก่อน +1

    श्रीमहाराजांची शिकवण प्रत्यक्ष आचरणात कशी आणावी, याचे अगदी सोप्या शब्दात आपण मार्गदर्शन करता,त्याबद्दल आभारी

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 10 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम विचार आहे छान प्रबोधन केले आहे धन्यवाद देवा

  • @apekshashejwalkar8000
    @apekshashejwalkar8000 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान! आपल्या प्रवचनातून मोलाचं मार्गदर्शन झाले. जय श्रीराम!

  • @vivekanandkale9777
    @vivekanandkale9777 10 หลายเดือนก่อน +16

    खुप छान. महाराजांचे अनमोल विचार आपण सुंदर प्रकारे सांगत आहात, हे आमचे भाग्य आहे. त्या बदल आपणास व महाराजांना साष्टांग नमस्कार.

    • @NeelimaPulliwar
      @NeelimaPulliwar 10 หลายเดือนก่อน

      Khup sundar vivechan

    • @vijayapatodkar8042
      @vijayapatodkar8042 9 หลายเดือนก่อน

      खूप चछान आपले विवेचन
      बर्याच गोष्टी महाराजांच्या क्रुपेने मला समजल्या आपले विचार खूप च छान आहेत महाराजांच्या
      समोर आपण सर्व गोष्टी सांगाव्यात ही कल्पना फार च आवडली

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 8 หลายเดือนก่อน

      Sundar vivechan asi matri shakti udbodhan aahe je Krishna shikchha apnala swarup vastavya chhan bhav subtle sounds good 👍😊

  • @SameerBandishte
    @SameerBandishte 10 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम!!
    शुभ दीपावली!!

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 หลายเดือนก่อน

    श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹

  • @ashokrajguru3812
    @ashokrajguru3812 9 หลายเดือนก่อน +1

    Anmol vichar
    Sundar vichar.

  • @ashokrajguru3812
    @ashokrajguru3812 9 หลายเดือนก่อน +1

    I am very happy.

  • @pradnyaghuge3012
    @pradnyaghuge3012 10 หลายเดือนก่อน +1

    Tumhi Ashe ajun video banvat ja guruji khup Chan margdarshn Kel thank u

  • @sulbhakshirsagar841
    @sulbhakshirsagar841 10 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम समर्थ 🙏🙏
    दादा मनसपुजा कशी करावी याबद्दल सांगताल का ?
    महाराज करून घेतात.
    पण तुमच्या मधुर वाणी मधुन ऐकायला मिळाले तर खुप छान वाटेल.👌👌🙏🙏

  • @dadasokhade281
    @dadasokhade281 9 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान सांगता तुम्ही याने प्रत्येकाला positivity मिळेल आणि जीवनाचे वळण चांगल्या मार्गावर येईल.श्री राम.

  • @shrikantjoshi6313
    @shrikantjoshi6313 6 หลายเดือนก่อน

    Jay sriram

  • @jyotimuley5578
    @jyotimuley5578 9 หลายเดือนก่อน

    Jay shree ram
    Mala hi link ata mahiti padli ahe please mala what's up group la joined howhyche ahe tar no milel ka

  • @anaghajoshi4552
    @anaghajoshi4552 10 หลายเดือนก่อน +1

    विनीतदादा, खूप छान समजावून सांगता. डोळे मिटून आपल्याला ऐकताना असं वाटतंय की बाबा बेलसरेच निरूपण करत आहेत.

  • @aartishevde283
    @aartishevde283 10 หลายเดือนก่อน +1

    आपला उपक्रम सुंदरच. आम्ही भाग्यवान म्हणून. आपली वाणी आम्हाला ऐकायचं भाग्य मिळत. श्रीराम 🙏🙏

  • @jambuvantkumbhar3064
    @jambuvantkumbhar3064 10 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ। शुभ दीपावली

  • @shailagurjar1885
    @shailagurjar1885 10 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम! खूप छान सांगितले आहे.कठिण आहे पण प्रयत्न करणे जरूरीचे आहे.धन्यवाद!

  • @manishagawade3563
    @manishagawade3563 10 หลายเดือนก่อน +1

    श्री राम समर्थ.कठीण आहे पण अशक्य नाही.त्या साठी सतत नामस्मरण केले तरच कालांतराने हे शक्य..

  • @sunandakhalkar6925
    @sunandakhalkar6925 10 หลายเดือนก่อน

    mala grupmadhe ad kara please

  • @vinayakrawtale4094
    @vinayakrawtale4094 2 หลายเดือนก่อน

    shree swami samarth

  • @manasikulkarni692
    @manasikulkarni692 10 หลายเดือนก่อน +1

    Agadi....jai shriram

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi4394 10 หลายเดือนก่อน +1

    मनातल्या मनात श्री महाराजांना आठवून आपण मौन राहावे.आणि आपले कर्तव्य करत राहावे.हे मी करत आहे.

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 4 หลายเดือนก่อน

    जय श्री राम

  • @bhagwanrane9053
    @bhagwanrane9053 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @udaymodak
    @udaymodak 10 หลายเดือนก่อน +2

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @vaishaliwagh6700
    @vaishaliwagh6700 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार

  • @anupdeshpande123
    @anupdeshpande123 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विवेचन, महाराजांचे विचार सोप्या भाषेत अनुवाद केला आहे

  • @snehalketkar8910
    @snehalketkar8910 10 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार साधन मार्गातील सदाचरण कसे असावे ह्याचे उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे आता एका पैलू चे विवेचन केले आहे . हे आचरणात आणतांना आत्मपरीक्षण खूपच आवश्यक आहे. आपले विकार घालवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद

  • @myhobby1325
    @myhobby1325 8 หลายเดือนก่อน

    खुप धन्यवाद

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 10 หลายเดือนก่อน

    दुसरे खूपदा कुणाची तरी निंदा करतात व आपल्याला बळजबरीने ऐकवतात. हे लोक टाळण्या सारखे नसतात.
    याचा त्रास होतो.
    याचा पण त्रास होतो.

  • @ashokrajguru3812
    @ashokrajguru3812 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan.

  • @subramanianramaswamy2270
    @subramanianramaswamy2270 9 หลายเดือนก่อน

    Grateful

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 4 หลายเดือนก่อน

    विनीत दादा निरुपण Khup.sunder zale

  • @bharatikulthe2837
    @bharatikulthe2837 10 หลายเดือนก่อน +1

    क्षीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @sunandajangam3894
    @sunandajangam3894 8 หลายเดือนก่อน

    Khupch sunder

  • @vaijayantikulkarni219
    @vaijayantikulkarni219 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर

  • @SanjivaniPandit-mv8vd
    @SanjivaniPandit-mv8vd 10 หลายเดือนก่อน +1

    😊

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 8 หลายเดือนก่อน

    Thanks!

  • @mrudulamarathe126
    @mrudulamarathe126 หลายเดือนก่อน

    महाराज माझं मन शांत राहो.

  • @pranalijoshi6101
    @pranalijoshi6101 10 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम, नमस्कार दादा खुप सुंदर प्रकारे समजावून सांगितले आहे नक्कीच प्रयत्न करणार बदल घडवणार 👌👌🙏🙏

  • @reshmaghorpadereshmanetaji1876
    @reshmaghorpadereshmanetaji1876 9 หลายเดือนก่อน

    Chan

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 10 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @kirtimathekar2110
    @kirtimathekar2110 9 หลายเดือนก่อน

    Good

  • @UmaSuryawanshi-k1w
    @UmaSuryawanshi-k1w 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan margdarshan kele ahe Jay Shri Ram

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi4394 10 หลายเดือนก่อน +1

    ⏸️ श्रीराम जय राम जय जय राम ⏸️

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 10 หลายเดือนก่อน +1

    Shriram Jai Ram Jai Jai Ram!

  • @anitaabhonkar8489
    @anitaabhonkar8489 10 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @anitahirave3765
    @anitahirave3765 10 หลายเดือนก่อน +1

    जयश्री राम

  • @sumedhajayant5804
    @sumedhajayant5804 10 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @SanjayVarpe-c4q
    @SanjayVarpe-c4q 10 หลายเดือนก่อน +1

    Ram Krishna hari Mauli

  • @SwatisKitchen1234
    @SwatisKitchen1234 10 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान स्पीच ऐकून खूप समाधान वाटले... 🙏🙏🙏🌹🌹

  • @latapawar6668
    @latapawar6668 10 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹

  • @seemaarde2530
    @seemaarde2530 9 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद !!! डोक्यात प्रकाश खूप पडलाय... महाराज जे तुम्ही बोलताय ते सर्व पडतय... कळत पण वळत नाही.. ??

  • @travelwithusfeelthemoment
    @travelwithusfeelthemoment 7 หลายเดือนก่อน

    ह्यासाठी एकांत हे एक उत्तम साधन आहे.. आपण आपलच आत्मचिंतन करावे. त्यामुळे दुसर्‍याचा चुका काढायला वेळच मिळत नाही. मी ही असच करायच ठरवल आहे.
    श्री गुरूदेव दत्त ❤❤❤

  • @sandhyagokhale3370
    @sandhyagokhale3370 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम

  • @bhobhahogade2278
    @bhobhahogade2278 10 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @purushottamjoshi3558
    @purushottamjoshi3558 10 หลายเดือนก่อน +1

    जय जय श्रीराम

  • @alkadanade2405
    @alkadanade2405 8 หลายเดือนก่อน

    🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @rasikapatekar7767
    @rasikapatekar7767 10 หลายเดือนก่อน

    खूप च छान सांगितल..बर्‍याच गोष्टीं घडतायत तश्या आपण सांगितल त्या प्रमाणे माझ्या बाबतीत. मी नक्की प्रयत्न करेन..खुप सुंदर विवेचन केलेत आपण .बर्‍याच गोष्टींची उत्तर मिळाली.कस वागाव ते कळल