Mumbaikar On PM Modi Road Show: पंतप्रधान मोदींवर मुंबईकर का संतापले ?| Loksabha Election 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2024
  • Mumbaikar On PM Modi Road Show: पंतप्रधान मोदींवर मुंबईकर का संतापले ?| Loksabha Election 2024
    #pmmodiroadshow #bmc #sanjayraut #mumbaikar
    lok sabha election,2024 lok sabha elections,lok sabha elections,election 2024,lok sabha elections 2024 update,lok sabha election 2024 phase 5,phase 5 of lok sabha elections,lok sabha election date,lok sabha election 2024 date,lok sabha election dates,loksabha election 2024, lok sabha election 2024 voting in mumbai, lok sabha election 2024 mumbai south constituency, lok sabha election 2024 mumbai north constituency, lok sabha election 2024 mumbai south central constituency, lok sabha election 2024 mumbai north central constituency, lok sabha election 2024 mumbai north west constituency,
    my mahanagar live | Loksabha Election 2024 | marathi news live | marathi news | marathi news live today | marathi news live | marathi news live today latest | marathi news headlines today | marathi news latest | marathi news live | marathi news today | marathi news live | marathi news live today
    Subscribe to My Mahanagar here:
    Follow Us
    Facebook : / mymahanagar
    Instagram : mymahanagar...
    website : www.mymahanagar.com/
    TH-cam : www.youtube.com/@mymahanagarl...
    twitter : / mymahanagar

ความคิดเห็น • 1.3K

  • @anilbait2699
    @anilbait2699 22 วันที่ผ่านมา +694

    सध्या टरबूजा कुठे गायब झाला कोणास ठावूक

    • @deshmukh.6844
      @deshmukh.6844 22 วันที่ผ่านมา +38

      Nagpuer che machine change karnyat busy aahe

    • @kashinathbagade5198
      @kashinathbagade5198 22 วันที่ผ่านมา

      मोदी हटाव मोहिम हाती घेण्यात यावी

    • @devilstar7579
      @devilstar7579 22 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईच्या घरी आहे

    • @mv9818
      @mv9818 22 วันที่ผ่านมา +19

      होता की तडफडलेला काल सभे मध्ये

    • @mayur_99
      @mayur_99 22 วันที่ผ่านมา +22

      टरबुज कुसलाय 😅😅

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 22 วันที่ผ่านมา +644

    हा पंतप्रधान देशासाठी नाही .फक्त गुजराथ साठी आहे.

    • @Gujuit34
      @Gujuit34 22 วันที่ผ่านมา +26

      Ekdam khar fakt gujrathi cha ahe pantpradhan.

    • @SwatiSAN2024
      @SwatiSAN2024 22 วันที่ผ่านมา +8

      सप्टेंबर 2024 ला मोदीजी च रिटायरमेंट झाल्या वर पुन्हा गुजरातीचा च चेहरा बसवतील pm च्या खुर्ची वर
      बाकी cast वाले संपावर गेलेत
      Main झोलर तर अमित शाह आहे देशाची वाट लावणारा

    • @parthkadam4763
      @parthkadam4763 22 วันที่ผ่านมา +1

      Kon manto he pm deshasathich ahet ani gujratla ja ani mag bola tikde ajun suddha camel ride ahe ughivh faltu bolun deshachy pm la nav thus naka gujratla mumbai paksha jasta marathi ahet he lakshat theva marathi gujrati rajkar karu naka

    • @suja09312
      @suja09312 22 วันที่ผ่านมา +1

      @@parthkadam4763kiti marathi lok Gujarat made ahet te sang ani motha joke Mumbai peksha jast Marathi lok Gujarat made ahet 😂😂😂

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 22 วันที่ผ่านมา

      गुजराती गोदी आणि भाजपचा सुपडा साफ करेल मराठी जनता... महा विकास आघाडी जिंदाबाद

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 22 วันที่ผ่านมา +125

    आपल्या महाराष्ट्रातील मराठी नेते बिकाऊ असल्यामुळे संपूर्ण जनतेच नुकसान होत आहे

  • @nageshvarkangane7467
    @nageshvarkangane7467 22 วันที่ผ่านมา +59

    मुंबईकरांना तुम्हाला नम्र विनंती त्यांनी जे केलं ते केलं आता तुम्ही मुंबईतले सहा सिटी चार मशाल दोन पंजा यांना मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करा मग या सर्वांचा बंदोबस उद्धव साहेब नक्कीच करतील जय महाराष्ट्र

  • @user-qm6mp8rb7x
    @user-qm6mp8rb7x 22 วันที่ผ่านมา +482

    % हुकुमशाही मतदानातून रोका

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 22 วันที่ผ่านมา +99

    फक्त बोलून चालणार नाही, मतदाप्रक्रिया करुन दाखवुन द्या महाराष्ट्र मुंबई मध्ये फक्त शिवसेना पाहिजे बाकी कोणी नको

  • @vaibhavvaidya1619
    @vaibhavvaidya1619 22 วันที่ผ่านมา +85

    खऱ्या बातम्या दाखविल्याबद्दल आभार सद्ध्या अशी पत्रकारिता लुप्त होत चालली आहे

  • @sachintawde9910
    @sachintawde9910 22 วันที่ผ่านมา +335

    टरबूज आता कुठे गेला ,आणि तोतला

    • @vanmalimayekar3586
      @vanmalimayekar3586 22 วันที่ผ่านมา +6

      हरवले आहेत

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 22 วันที่ผ่านมา +2

      @@vanmalimayekar3586 🤣

    • @onerule3874
      @onerule3874 22 วันที่ผ่านมา

      फावड्या कुठे लपून बसला होता जेव्हा घाटकोपर दुर्घटना घडली।

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 22 วันที่ผ่านมา +347

    आरोप खरा असेल ही हुकुमशाही बरोबर जेवढे पक्ष आहेत त्या सर्वांना कधीच मतदान
    केल नाही पाहिजे भुलथापांना बळी पडु नये

    • @raman87910
      @raman87910 21 วันที่ผ่านมา +2

      Bhaiyo behno 2014 me petrol mhenga tha. Meri sarkar matlab modi sarkar ne sasta kiya. Abhi oil sasta hai, gas sasta hai. Sab jagah pine ka shuddha pani hai, banglore me nahi hai woh baat alag hai. Lekin baki jagah hai. Desh me koi Gareeb nahi hai. Woh baat alag hai koi videsh mantri aya toh mai jhoppad pati sab dhak deta hu. Desh me corruption nahi hai kyunki maine saare corrupt MLA ko meri party me liya hai. Desh ka mangal sutra bachana hai woh baat alag hai revanna, brunbhushan singh , sengar, bilkis bano case jaise rapist logo ko party se jodna hai. Humari party koi ghotala nahi karti isiliye humne electrol bond ko laya. Woh baat alag hai isme pata nahi chalta kisne paise diya. Jaise 400 crore beef exporter se aur pakistan se.m

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 22 วันที่ผ่านมา +98

    आज मुंबई महानगरपालिका चे फिक्स डिपाॅजिट आहे ते जे महाराष्ट्रात सरकार आहे ते भ्रष्टाचार करत आहे याना धडा शिकवला पाहिजे

  • @user-kg6ch9zp5m
    @user-kg6ch9zp5m 22 วันที่ผ่านมา +60

    आताच शहाणे ह्वा आणि आपल्या शिवसेनेसोबत रहा. हे फक्त ठाकरेचं रोकू शकतात... ऊद्वव बाळासाहेब ठाकरे च्या पाठीशी रहा

  • @kishoringle1221
    @kishoringle1221 22 วันที่ผ่านมา +315

    मोदी ला पहिले हाकला भारतातूनच.

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 22 วันที่ผ่านมา +3

      का हाकला? देश काय तुमच्या एकट्याचा आहे? तुमच्या सारखी विचारसरणी असण्याऱ्यांमूळेच देशाच नुकसान होतं.

    • @vidyashukla7516
      @vidyashukla7516 22 วันที่ผ่านมา +2

      Tuzya vadilanna basav gadivar mhanje kalel nahi tar owaisila basav ani mag kashi muulvyadh hoil te kalel.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 22 วันที่ผ่านมา

      ​@@vidyashukla7516 Shukla tu baman Bhikari tu tar aand chatnar ahes ka BJP cha 😂😂😂4 June la tu desha baher jaahil 😂

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 22 วันที่ผ่านมา +6

      ​@@priyajoshi3007 Joshi baman Tula mirchi lagli na ..tu gujrati nokar ahes vatte😂😂😂4 June la tu gj lach jashil

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 22 วันที่ผ่านมา

      4 जूनला जाणार तो जेल मध्ये

  • @anilbait2699
    @anilbait2699 22 วันที่ผ่านมา +355

    आमचा पैसा यांच्या प्रचारासाठी का वापरायचा ? यांच्या बापाचा पैसा आहे का ?

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 22 วันที่ผ่านมา +2

      तुमचा म्हणजे कोणचा? करदात्यांचा करातून मिळतो तो.

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 22 วันที่ผ่านมา +4

      ​@@priyajoshi3007अग बाई bjp la jinkaunach थांबशिल का? स्वप्न पूर्ण होणार नाही

    • @alltheopinions
      @alltheopinions 22 วันที่ผ่านมา +1

      @@priyajoshi3007 आम्हीं कर भरत नाही का?

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 22 วันที่ผ่านมา +1

      Fekuchand hataav 😂

    • @vidyashukla7516
      @vidyashukla7516 22 วันที่ผ่านมา

      Tuza kimva tuzya bapachach ahe ka mag

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 22 วันที่ผ่านมา +310

    खासदाराला १कोटीच्या आत खर्चाची मर्यादा घालुन दिलेली आसताना भाजपच्या उमेदाराच्या मतदार संघात एका दिवसात महानगरपालिकेच्या पैशातुन साडेतीन करोड खर्च भाजपचा लोकसभा उमेदवार कसा काय खर्च करु शकतो.निवडणूक आयोगाने त्यची उमेदवारी त्वरीत रध्द करण्याची हिम्मत दाखवून आयोग निःपक्ष पणे निवडणूक प्रक्रिया राबवीत आहे हे सिध्द करावे.

    • @user-wf2wq5ts2y
      @user-wf2wq5ts2y 22 วันที่ผ่านมา

      अरे.भाजपमधील. कोण.खासदार आहे
      ह्याच्या.सभेला.तिन
      कोटी.रुपये.महानगर. पालिकेने.खर्च.केले
      आहेत.
      आम्ही.महानगर पालिकेतील. कामगार सेवानिवृत्त
      झाल्यानंतर पाच.वर्ष.झाली.तरी
      आमचे.सर्विसचे पैसे
      मिळाले.नाहीत.व
      भाजपच्या.खासदाराचा.प्रचार करायला
      महानगर पालिकेकडे
      पैसे.कसे.आले
      ह्याची.चौकशी.झालीच .पाहिजे.व.
      भाजपच्या.खासदारावर.पालिका.आयुक्त
      याच्यावर.कारवाई
      झालीच पाहिजे

    • @ravindrakale7027
      @ravindrakale7027 22 วันที่ผ่านมา +2

      अस शक्य आहे का

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 22 วันที่ผ่านมา

      ​@@ravindrakale7027shakya aahe

    • @starm5317
      @starm5317 21 วันที่ผ่านมา

      शेपटी घालू आयोग आहे कमिशनर तर मोदी चा लाळ घोट्या आहे

    • @anantachaudhary2513
      @anantachaudhary2513 20 วันที่ผ่านมา

      अनंत चौधरी कचाड वाडा पालघर महाराष्ट्र

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 22 วันที่ผ่านมา +39

    पंतप्रधान पदाचा गैर उपयोग होतो आहे. दोन दिवस आधी दुर्घटनेत १६ लोक मृत्युमुखी पडले, बर्याच लोकांना दुखापत झाली त्यासाठी एक शब्दपण सांत्वन पर नाही. मन:स्ताप करणारी गोष्ट आहे.

    • @MILINDNEWTON
      @MILINDNEWTON 21 วันที่ผ่านมา +1

      Anpadh ahankari hukumshahla kahi farak padat nahi

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 22 วันที่ผ่านมา +60

    लोक मेले माणसे अडकली होती तरीही गुलाल फुले उधळून मोदी ची रॅली हा अमानुषपणे केलेला खेल आहे

  • @nilak1257
    @nilak1257 22 วันที่ผ่านมา +252

    घाटकोपर दुर्घटना झालेल्या victim ला ५ लाख आणि road show ला 3.5 crore खर्च....

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 21 วันที่ผ่านมา

      @@tusharpisal4601 दुर्घटना घडली खरचं खूप वाईट घटना आहे.पण ह्या गोष्टीला जवाबदार असणारा भावेश भिंडे ह्याने भरपाई करायला हवी.होर्डिंग साठी परवनगी देणारे त्या वेळेस असणारे सत्ताधारी

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 22 วันที่ผ่านมา +217

    मुंबई करनो या भाजपाला अजिबात मतदान करु नका

    • @ireview8621
      @ireview8621 22 วันที่ผ่านมา +7

      Only North Indians including bhaiya, and gujju will vote for BJP

    • @Gujuit34
      @Gujuit34 22 วันที่ผ่านมา +5

      He guje 200 take karnar matdan tymule konihi maharashtrian mansane madanashivay rahu nYe.

    • @omshinde5653
      @omshinde5653 22 วันที่ผ่านมา +4

      Marathi mansane manse la vote kara

    • @ashutoshkalgaonkar8632
      @ashutoshkalgaonkar8632 22 วันที่ผ่านมา +3

      ​@@omshinde5653Gujarati navnirman sena

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 22 วันที่ผ่านมา

      @@omshinde5653punha tech

  • @Kkulaye1
    @Kkulaye1 22 วันที่ผ่านมา +25

    हा पंतप्रदान असंवेदनशील झालाय त्याला लोक मेला गेल तर तेच यांना काही सुखदुख नाही त्यामुळे अशा माणसाना वेळीच घरी बसवायला हव.

    • @pramodgaonkar3764
      @pramodgaonkar3764 22 วันที่ผ่านมา

      Ek no.nataki ahe...

    • @MILINDNEWTON
      @MILINDNEWTON 21 วันที่ผ่านมา

      Shameless ahe te yed.

  • @sureshrampurkar1590
    @sureshrampurkar1590 22 วันที่ผ่านมา +35

    भारतीय भ्रष्टाचारी जुमला पार्टी ला आता तरी लाज वाटली पाहिजे कारण ह्या सामान्य जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया व आक्रोश आहे.

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp 22 วันที่ผ่านมา +282

    घाटकोपर च्या मयत झालेल्या आणि त्यांच्या बुटूंबा बाबत सहानुभूती दाखवत
    सभा रद्द करायला पाहिजे होती
    उलट्या काळजा चा पंतप्रधान मोदी

    • @nizamshaikh4836
      @nizamshaikh4836 22 วันที่ผ่านมา

      PM does not have emotions. Even he is ready to stand on dead people's chest to win the election.

    • @KailasThorat-wt1kc
      @KailasThorat-wt1kc 22 วันที่ผ่านมา

      लाज वाटत नाही पदासाठी ,ईकडे मयत झालेल्या कुटूंबाची काय,हे सरकार किती निर्लज्ज आहे,जर महाराष्ट्रनी आणि मुंबईकरानी ,यांना निवडून दिले तर महाराष्ट्र हा देश ,हा गुजरात चार भिकारी होईल

    • @onerule3874
      @onerule3874 22 วันที่ผ่านมา +2

      BKC मध्ये लावणी बघायला गेलं होतं।

    • @FEN423
      @FEN423 17 วันที่ผ่านมา

      मोरबी ब्रिज पड़ले ला 140 जीव घेउन मोदी ने त्याच सायंकाल कार्यक्रम केला होता हैट घालून

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey 22 วันที่ผ่านมา +278

    B m c चा पैसा मोदी वापरत आहे

    • @parthkadam4763
      @parthkadam4763 22 วันที่ผ่านมา +1

      Ani kishori pad ekadashi kai karat hoti to paisa

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 22 วันที่ผ่านมา

      BMC , सरकार कडे जो पैसा आहे ना तो करदात्यांनी‌ भरलेल्या करामूळे आहे त्यामुळे करदात्यांना अधिकार आहे बोलण्याचा पण जे कर भरत नाहीत ते उगाचच गदारोळ माजवत आहेत.कोरोना काळात मुंबईत (महाराष्ट्रात) जे घोटाळे केले आहेत ते काय महाराष्ट्र सरकारने स्वतः च्या खीशातून केले होते का?🤔(कोरोना काळात महाराष्ट्रात कोण होतं सत्तेवर हे वेगळं सांगायला नकोच.)

  • @user-py3nj3iy5d
    @user-py3nj3iy5d 22 วันที่ผ่านมา +33

    मुंबई महापालिकेने रिझर्व फंडात ठेवलेला पैसा हा फक्त मुंबईच्या संकटकालीन वापरासाठी असतो. गेले दोन वर्षापासून मुंबई महापालिकेच्या निवडणुका न घेता बेकायदेशीर मंत्रिमंडळाने. जनतेच्या पैशाचा अपव्यय करत आहे.

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 22 วันที่ผ่านมา +48

    बीजेपी हटाव लोकतंत्र बचाव

  • @vivekkadam6799
    @vivekkadam6799 22 วันที่ผ่านมา +232

    Modi साहेबाना मत देऊन जनता पस्तावली आहे.

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 22 วันที่ผ่านมา +2

      हे तुमचं स्वतःचं वयक्तिक मतं आहे.आपल्या देशात १३० करोड जनता आहे.ह्या सभा, मोर्चे रॅली ह्या गोष्टी वादातीत कां करता? ह्या शुल्क गोष्टींना महत्त्व देण्यापेक्षा देशाची सुरक्षितता, गौरव, प्रगती ह्यांना महत्त्व द्या.कुठला पक्ष सत्तेवर असताना देश सुरक्षित आहे, प्रगती पथावर आहे हे बघा.कोरोना काळात मुंबईत (महाराष्ट्रात) सत्तेवर असलेल्या पक्षाने किती घोटाळे केले आहेत हे लक्षात नाही कां? हे उघड‌ उघड तरी केलं आहे करोना घोटाळे तर जनतेला फसवून नाही का केले?

    • @seemakulkarni5445
      @seemakulkarni5445 22 วันที่ผ่านมา

      ​@@priyajoshi3007ज्या गोष्टी तुम्हाला शुल्लक वाटत आहेत त्या तुमच्या परिचयाच्या किंवा आप्तजन बरोबर घडल्या असत्या तर त्याचं दुःख समजलं असतं का? इथे प्रत्येक जन वैयक्तिक मत मांडायलाचं येतो हे माध्यम त्यासाठी आहे. जर सरकारी तिजोरीतील पैसे वापरून एखादा पक्ष निव्वळ स्वतःच्या पक्षाची रॅली काढत असेल तर तोही एक घोटाळा चोरी आहे. मुळात आम्हाला हुकूमशाही नको आहे जे पंतप्रधान साधी एक पत्रकार परिषद घेऊ शकत नाही ते जनतेचे, देशाचे प्रश्न सोडवतील यावर विश्वास नाही. जिथे हिंसा घडतात तेथे कर्तृत्वशून्य पंतप्रधान अदयाप का नाही गेले. हुशार असणं आणि हुशार असल्याचा आवं आनने याला फेकूगिरी म्हणतात आणि त्यात त्यांना विशेष प्रावीण्य मिळेल.

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 22 วันที่ผ่านมา +6

      ​@@priyajoshi3007तुझीच प्रगती झाली g baii aamha शेतकऱ्यांची नाही...

    • @rajendrapatil1445
      @rajendrapatil1445 22 วันที่ผ่านมา +1

      @@priyajoshi3007 130 Cr lokanni tharvla ahe abki baar hukumshahi tadipar

    • @anilmurkute6161
      @anilmurkute6161 22 วันที่ผ่านมา

      भाऊ सगले पैसे खाऊ भाजप पक्षात घेतले आहे
      ​@@priyajoshi3007

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 22 วันที่ผ่านมา +281

    अब की बार भाजप तडीपार

    • @arunnarvekar4678
      @arunnarvekar4678 22 วันที่ผ่านมา

      मत,देताना,विचार,करा,हुकुमशाहि,आलितर,दुसरा,चिन,वहायला,वेल,लागनार,नाहि,हुकमशाहिला,सुरवात,खरोखरच,झालि,आहे,जनतेचे,प्रसन,मोदिनि,सभेमधे,,विशय,काढलाका,तर,नाहि,याना,फकतनि,फकत,सता,काबिज,करायचिय,तर,जनतेने,सविंधानला,पाटिंबा,दयावा ,हुकमशाहिला,गाडावच,लागेल,आजनाहि,तर,कधिच,नाहि

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 22 วันที่ผ่านมา +29

    तिकडं काहीही होऊ देत, बीजेपी ला फक्त सत्ता पाहिजे...... 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 22 วันที่ผ่านมา +28

    निषेध निषेध बी जे पी चा.

  • @murlidharpatil7960
    @murlidharpatil7960 22 วันที่ผ่านมา +250

    अबकी बार भाजप मुक्त देश बनवुया.

  • @anilbait2699
    @anilbait2699 22 วันที่ผ่านมา +223

    हुकुमशाही मतदानातून रोखा , यांचा सुपडा साफ झाला पाहिजे

  • @swatimohile8701
    @swatimohile8701 22 วันที่ผ่านมา +20

    यापुढे आपण सर्वांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरून protest केला पाहिजे.

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 22 วันที่ผ่านมา +27

    हा तर दखलपात्र गुन्हाच आहे, 😪🇮🇳

  • @ganeshshinde115
    @ganeshshinde115 22 วันที่ผ่านมา +243

    हा मोदी साहेब वाट लावणार जनतेची

    • @ramaparvati5546
      @ramaparvati5546 22 วันที่ผ่านมา +5

      Lavnar kai, lavli ho 😢😢

    • @subhashpithode7523
      @subhashpithode7523 22 วันที่ผ่านมา +3

      जनतेची नाही देशाची वाट लागेल हे

    • @samratarya6140
      @samratarya6140 22 วันที่ผ่านมา +3

      @@priyajoshi3007 दुसर्‍या पक्षाच्या सरकार मध्ये हुकुमशाही नव्हती,विरोधी पक्षांना टिका करन्याच स्वातंत्र्य होतं,आणी महत्वाच म्हणजे इतर पक्ष फोडुन त्यातुन घोटाळेबाजांना घेऊन टिकीट दिले जात नव्हते आधीच्या सरकार मध्ये.

    • @yogeshpanse4151
      @yogeshpanse4151 22 วันที่ผ่านมา

      @@priyajoshi3007 तुझ्या सारख्या बिनडोक अंधभक्तांना एक दिवस पब्लिक रस्त्यावर जोडे मारतील, तुझा मोदी चालीसा ठेव तुझ्या पाशीच, जनतेच्या मनात एवढा राग उगच येत नाही हे जरी समजलं तरी खूप झालं.

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 22 วันที่ผ่านมา +1

      ​@@priyajoshi3007bjp chi troll Sena २ rs faqt😂😂

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 22 วันที่ผ่านมา +128

    पहिला माणूस अगदी बरोबर् बोलत आहे.

  • @user-zs5nm9fh8w
    @user-zs5nm9fh8w 22 วันที่ผ่านมา +32

    पळा पळा धावा धावा महाराष्ट्र वाचवा हो वाचवा

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 22 วันที่ผ่านมา +7

    म्हणून मोदी व शहा यांना देशाच्या सत्तेतून खाली खेचणे ही काळाची गरज आहे. जय महाराष्ट्र.

  • @kailas7863
    @kailas7863 22 วันที่ผ่านมา +310

    EPFO चे पैसे निवडणुकीत लावले आहेत 💯🇮🇳

    • @CharlotteBrown-tg7qx
      @CharlotteBrown-tg7qx 22 วันที่ผ่านมา +6

      EPFO म्हणजे काय असतं?

    • @prvelapure
      @prvelapure 22 วันที่ผ่านมา +10

      @@CharlotteBrown-tg7qx Employee Provident fund Organization

    • @SHUBHAMPATIL-mr2sh
      @SHUBHAMPATIL-mr2sh 22 วันที่ผ่านมา +4

      @@CharlotteBrown-tg7qx पगारातून कट होणारी रक्कम

    • @chandrakantpatil9120
      @chandrakantpatil9120 22 วันที่ผ่านมา

      PM cares

    • @navikatechonologies6863
      @navikatechonologies6863 22 วันที่ผ่านมา +1

      Lootla maharastra

  • @kailas7863
    @kailas7863 22 วันที่ผ่านมา +218

    PF चे पैसे पण निवडणुकीत लावले आहेत.

  • @priyankabhujbal1019
    @priyankabhujbal1019 22 วันที่ผ่านมา +17

    देशभर रस्त्यावर टोल लावून ठेवलेत आता मुंबईकरांना लुटा केंद्राला जे पैसे प्राप्त होतात ते कुठे जातात

  • @itsme-xt3dg
    @itsme-xt3dg 22 วันที่ผ่านมา +13

    फक्त महाविकास आघाडी

  • @dilipkamble3015
    @dilipkamble3015 22 วันที่ผ่านมา +153

    काका तुमचं परखड मत आवडल. मत देताना विचार करा.

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 22 วันที่ผ่านมา +148

    हे लाचार खोके वाले ईडि ग्रस्त लाचार खोके वाले आपली मुंबई गुजरात ला भेट देतील
    सावध राहा आपली मुंबई वाचवा.

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 22 วันที่ผ่านมา +13

    बिलकुल हुकूमशाही चालू आहे

  • @user-zs3oq1rl5m
    @user-zs3oq1rl5m 22 วันที่ผ่านมา +14

    मुंबई. करानो. भाजपला. निवडून. देऊ. नका.. मोदी. मुंबईचि. वाट. लाविल

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 21 วันที่ผ่านมา

      मुंबईची वाट लावायला मोदींचं कशाला हवे आहेत? मराठी माणूसचं भरपूर आहे हे कार्य करायला.दादर स्टेशनच्या बाहेर फूटपाथवर जे फेरीवाले आहेत ते बहुतांशी परप्रांतीय आणि रोहिंग्या मुस्लिम आहेत.मूळ मराठी फेरीवाल्यांनी ह्या लोकांना आपल्या फूटपाथवर जिथं त्यांचे धंदे लावायचे त्या जागा ह्या लोकांना भाड्याने दिल्या.नाशिकला त्र्यंबकेश्वर सारख्या तीर्थक्षेत्री थोड्या फार फरकाने याचं प्रकार आहे.ह्याला जवाबदार कोण? आपल्या मराठीत म्हणं आहे भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.आपण त्यांना सुरवाती पासूनच विरोध केला असता तर ही वेळ आलीच नसती. राज ठाकरे ह्या गोष्टीला पहिल्या पासूनच विरोध करत होते आपण त्यांना कितीसा पाठिंबा दिला?

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 22 วันที่ผ่านมา +220

    अगदी बरोबर बोलला, काका. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. गुजराती लोकांना खास करून मोदी व शाह या जोडगोळीला महाराष्ट्राबद्द्ल आकस आहे. त्यासाठी ते महाराष्ट्रातील उद्योग गुजरात कडे वळवत आहेत.

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 22 วันที่ผ่านมา +16

      पण हे अंध भक्ती करणार्याना कळत नाही ना?

    • @pramodkshirsagar2309
      @pramodkshirsagar2309 22 วันที่ผ่านมา

      मोदी हटाव देश बचाव

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 22 วันที่ผ่านมา +6

      Pan andha bhakt.
      Baman and gujju na kadhi kalnar

  • @CharlotteBrown-tg7qx
    @CharlotteBrown-tg7qx 22 วันที่ผ่านมา +69

    रोड शो ❎
    अंतिम यात्रा ✅

  • @vijayawankhade2418
    @vijayawankhade2418 22 วันที่ผ่านมา +10

    यावर एकच उपाय २०/०५/२०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला हद्दपार करा.

  • @balajipalshetkar9850
    @balajipalshetkar9850 22 วันที่ผ่านมา +3

    उद्धव साहेबांच्या बोलण्यात दम आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून सर्व उमेदवार महविका स आघाडीचे निवडून आणावे.

  • @user-mw6bl1rd7j
    @user-mw6bl1rd7j 22 วันที่ผ่านมา +120

    भाजप नकोच आहे

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k 22 วันที่ผ่านมา +143

    भाजप हटवा मुंबई महाराष्ट्र वाचवा 🚩

  • @hanmantchavan772
    @hanmantchavan772 22 วันที่ผ่านมา +9

    आख्ख्या भारतात पैसा नाही तो एकट्या महाराष्ट्रात आहे; त्याचा वापर असा होतय?

  • @babanpatil6272
    @babanpatil6272 22 วันที่ผ่านมา +3

    मि ऐक मराठी सर्व सामान्य माणूस आहे मि1973पासुन मुंबई मध्ये राहीलो आहे माझ्या माहितीप्रमाणे मुराजी देसाई यांनी मुंबई मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण मुंबई त्यांना काही मिळाली
    तेच मोदी आणि शाहा माहराष्टा मध्ये आपसात भांडणे लावून मुंबई मिळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे धन्यवाद
    ते
    ‌‌

  • @vinaydesai1017
    @vinaydesai1017 22 วันที่ผ่านมา +206

    मोदी हटाव देश बचाव बीजेपी कडून झालेला खर्च वसूल करावा लागेल

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 22 วันที่ผ่านมา

      हे बोलण्याचा अधिकार फक्त आणि फक्त करदात्यांना आहे.ज्यांच्या स्वतःच्या मिळकतीतून कर भरला जातो.(महाराष्ट्रात )कोरोना काळात जे पैशांचे घोटाळे झाले आहेत त्याबद्दल काय?

    • @santoshkadam8885
      @santoshkadam8885 21 วันที่ผ่านมา

      @@priyajoshi3007 मॅडम माझ्याबरोबर पैज लावता का महाराष्ट्रात कमीत कमी महाविकास आघाडीला 35 ते 37 जागा 100% जिंकणार लावताय काय पैज माझ्याबरोबर सांगा कमेंट मध्ये नंबर पाठवा मी फोन करून पैज ठरवून टाकतो

  • @sudeshtendulkar-ky8lj
    @sudeshtendulkar-ky8lj 22 วันที่ผ่านมา +86

    Bjp tadipaar.

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 22 วันที่ผ่านมา +5

    भाजपला लाज वाटायला पाहिजे मृत्यूचा तांडव सुरू असताना तुम्ही रोडशो करतात ढोल ताशे वाजवतात सत्तेची मस्ती

  • @user-wg5ug7bk3i
    @user-wg5ug7bk3i 22 วันที่ผ่านมา +6

    जनतेचा। 80% पैसा। फक्त राज कारणासाठी। सत्ताधारी। वापर। करत। Asaal। आनी। जनता रस्त्यावर। यत नसेल। तर। 100% ही। जनता। भिकारिच। बननार

  • @umeshtambe6332
    @umeshtambe6332 22 วันที่ผ่านมา +117

    लाज शरम असती तर देश सुखी झाला असता

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 22 วันที่ผ่านมา +180

    देश लुटूनही लुटारूचं समाधान झालं नाही. शेवटी मुंबई गरीब करून गेला लुटारु! तयाची काही चूक नाही म्हणा आमची मुंबईचे भाजपचे राजकारणी मोदीच्या दावणीला बांधलेत

  • @The_Samurai009
    @The_Samurai009 22 วันที่ผ่านมา +2

    महा विकास आघाडी जिंदाबाद... महाराष्ट्र विरोधी भाजपचा सुपडा साफ करेल मराठी जनता

  • @yashawantbhanse6339
    @yashawantbhanse6339 22 วันที่ผ่านมา +7

    खरोखर बोलले हे बोलतात ते सत्ये आहे

  • @shalinip7357
    @shalinip7357 22 วันที่ผ่านมา +92

    लोक हो जागे व्हा. 20 तारखेला त्यांची जागा दाखवून द्यावी

  • @user-gv4co9rc4r
    @user-gv4co9rc4r 22 วันที่ผ่านมา +104

    आम्ही सोमवारी या भाजपव शिंदे गटाला मतदान करणार नाही व कुणिच मतदान करु नका.हि हुकुमशाही मोडित काढा.महायुतिचे सर्वच उमेदवार पाडले पाहीजे

  • @shantaramdhupkar8727
    @shantaramdhupkar8727 22 วันที่ผ่านมา +7

    भविष्यात भाजप bmc सतेत आली तर काय करणार हे आताच त्यानी दाखवून दिले आहे

  • @dharmadeomainkar9289
    @dharmadeomainkar9289 22 วันที่ผ่านมา +8

    काय म्हणता राव Election Commission करतय काय!!!!!
    बघतय सर्व --अजून काय कराय पाहीजे😂😂😂😂

  • @gorakshanathhundare9897
    @gorakshanathhundare9897 22 วันที่ผ่านมา +90

    महाराष्ट्रातील सर्व उद्योग धंदे गुजरातला नेले,आणी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात सभा घेवुन मत मागतात हे योग्य नाही....

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 22 วันที่ผ่านมา +3

      He sagala kand lapavnya sathi muddam Jai Shree Raam chya ghoshana detaat hi dhongi loka.

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 22 วันที่ผ่านมา +60

    पूर्वी इलेक्शन कमिशन मध्ये तीन व्यक्ती होत्या. आता 2 सरकारी असतात.न्यायाधीश कमी केला.😅😅

  • @santoshkadam8885
    @santoshkadam8885 21 วันที่ผ่านมา +2

    मुंबई-ठाणे पालघर कल्याण लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू-भगिनींना माझी कळकळीची एकच विनंती घाटकोपर मध्ये दुर्घटना झाली असताना सुद्धा रोड शो केलाय त्या मोदीला महाराष्ट्रातून हकालपट्टी करून द्या कळकळीची विनंती आहे

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 22 วันที่ผ่านมา +8

    कठीण आहे रे बाबानो या मोदीच, एवढी माणस त्या दृघटनेत गेली याच काहीही देणेघेणे नाही 😢फक्त ह्याना राजकारण करायचे आहे?

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 21 วันที่ผ่านมา

      दुर्घटना झाली ही खरंच खूप वाईट घटना आहे. एक साधा सरळ प्रश्न कोणाच्या जाण्याने जग‌ रहाटी‌ थांबते का? मुंबईवर १९९३ ,२००६,२००८साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनुक्रमे २५७ ,२०९,१७५ मृत्यूमुखी आणि १४०० ,७००,३०० पेक्षा जास्त जखमी झाले.म्हणून काय लोकं शोक करत राहिले का? जन‌ पळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 22 วันที่ผ่านมา +97

    गुजरातची ची डांग कशी मारायची हे आम्हाला माहीत आहे..आदमी बदलने दो वक्त भी बदलेगा

  • @shalinip7357
    @shalinip7357 22 วันที่ผ่านมา +38

    100% खरे बोलले

  • @skadam124
    @skadam124 22 วันที่ผ่านมา +8

    या खर्चाचा कोर्टात आव्हान द्या मुंबई कर

  • @tomorrow_ways
    @tomorrow_ways 22 วันที่ผ่านมา +8

    काळाची चक्रे आज ना उद्या फिरतील, wait and watch......

  • @sejaltulaskar8157
    @sejaltulaskar8157 22 วันที่ผ่านมา +51

    जे बोलले ना हे ग्रहस्त ते एकदम बरोबर बोलले

  • @nareshmulchandanimulchanda6675
    @nareshmulchandanimulchanda6675 22 วันที่ผ่านมา +71

    modi la hakkla

  • @finix8142
    @finix8142 21 วันที่ผ่านมา +2

    ****जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार।
    ** ह्या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार !
    **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏
    **चिन्ह:--धगधगती मशाल ! !
    ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना (उबाठा) !
    **जय जय महाविकास आघाडी ! !**
    **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... !
    **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... !
    **जयश्रीगणेश**..

  • @keshavthombre5856
    @keshavthombre5856 22 วันที่ผ่านมา +7

    निवडणूक अधिकारी यांनी अॲक्शन घ्यायला पाहिजे

  • @vaibhav.bandivadekar3860
    @vaibhav.bandivadekar3860 22 วันที่ผ่านมา +49

    ४ तारखी के बाद सब का हिसाब होगा....

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 22 วันที่ผ่านมา +44

    जय भीम जय महाराष्ट्र 🙏🇮🇳🙏🇮🇳

  • @Kaustubh56
    @Kaustubh56 22 วันที่ผ่านมา +3

    मोदी, शहा, फडणवीस नी महाराष्ट्राची, भारताची आणि एकूणच राजकारणाची वाट लावली आहे. त्यांना हद्दपार केलं पाहिजे. त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढून फरपटत जेलमध्ये टाकलं पाहिजे.
    PM Cares Fund हा खूप मोठा भ्रष्टाचार अजून बाहेर यायचा आहे.

  • @finix8142
    @finix8142 21 วันที่ผ่านมา +1

    **जयश्रीगणेश, नमस्कार .
    **शिवसेना(उबाठा)चे 22पैकी किमान 21 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत !
    ".हीच आहे श्रींगणपतीबाप्पांची इच्छा "....
    **जय जय शिवसेना (उबाठा ) सदैव विजयी भवः ! !
    **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**

  • @user-bm5si9jz7n
    @user-bm5si9jz7n 22 วันที่ผ่านมา +61

    Kaka khare bolat

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r 22 วันที่ผ่านมา +54

    आपकी बार भाजप तडिपार

  • @niteenvaidya8662
    @niteenvaidya8662 22 วันที่ผ่านมา +5

    जोडगोळी देशाला अत्यन्त घातक आहे

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 22 วันที่ผ่านมา +6

    माणसाची कीमत पाच लाख रूपये आहे का, लाज वाटली पाहीजे मदत करतात अशा सरकार लाख.

  • @sunilwarang59
    @sunilwarang59 22 วันที่ผ่านมา +68

    सर्व प्रथम खर्‍या कोममेंट्स आणि सर्व सामान्य लोकांची खरी मते दाखवल्या बद्दल माय महानगर live ह्यांचे धन्यवद हीच मराठी माणसांची मते आहेत

  • @dilipkamble3015
    @dilipkamble3015 22 วันที่ผ่านมา +34

    Tarbuj नव्हे पांग्या.पांग्याभी नव्हे मुडदूस रोग. 😢😢😢😢😢😢😢

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 22 วันที่ผ่านมา

      Kaatkul manech kuposhit giddhad, udhvast,,with mhatari bhasmi bhunkaarey

  • @user-hf8iq3ty6r
    @user-hf8iq3ty6r 22 วันที่ผ่านมา +11

    एकच वाघ उद्धव साहेब ठाकरे

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 22 วันที่ผ่านมา +1

      Kuposhit vaagh 😂😂😂😂

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 22 วันที่ผ่านมา

      ​@@MithilaKulkarnimag tu bas bomblat chutiyaa fekuchand hataav 😂

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 21 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂वाघ म्हणे

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 21 วันที่ผ่านมา +1

      Kaatkul manech giddhad y tey😂😂

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 21 วันที่ผ่านมา +1

      @@MithilaKulkarni exactly

  • @aashisravnkar4065
    @aashisravnkar4065 22 วันที่ผ่านมา +25

    U r right 👌 agadi brobar 👍 congratulations 💐 All off you public

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 22 วันที่ผ่านมา +29

    जय महाराष्ट्र दादा नाही हो दादा लाज वाटत यांना

  • @user-ze9ct4pm7m
    @user-ze9ct4pm7m 22 วันที่ผ่านมา +7

    खरं म्हणजे खरं

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl 20 วันที่ผ่านมา +1

    साहेब तुम्ही बरोबर बोलात खुप अभिनंदन तूमचे मानलं तुम्हाला जय महाराष्ट्र

  • @dhananjayzende6089
    @dhananjayzende6089 22 วันที่ผ่านมา +44

    Ab ki bar BJP tadipaar

  • @pandurangdhumale7315
    @pandurangdhumale7315 22 วันที่ผ่านมา +2

    मनमानी आणि हुकूमशाहीला रोखण्यासाठी तुम्हा आम्हाला सोमवारी संधी चालून आली आहे. एका बाजूला निरपराध लोकं दबून व तडफडून मरत असताना त्यांची विचारपूस करायचे सोडून किंवा त्यांच्याबद्दल चकारही न काढणारे पंतप्रधान आपल्या व देशाच्या भविष्यासाठी सुयोग्य कसे मानायचे ?

  • @user-hf8iq3ty6r
    @user-hf8iq3ty6r 22 วันที่ผ่านมา +4

    काका एकदम राईट बोलले

  • @user-wl5ip6yy8q
    @user-wl5ip6yy8q 22 วันที่ผ่านมา +26

    Did the ghatkopar victim get their compensation

  • @arunbandekar694
    @arunbandekar694 22 วันที่ผ่านมา +5

    हुकूम शाह ला हाकलून दया

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 22 วันที่ผ่านมา +7

    अशिक्षित pm la देशात कोण काम करतं कोण नाही, आदिवासी मुलींना चांगलं शिक्षण देऊन सुद्धा आमच्यावर उपासमारी ची वेळ ! Kgbv अंश कालीन शिक्षकांचे पगार मोदीने वाढविले नाहीत !

  • @mahadumahale3122
    @mahadumahale3122 22 วันที่ผ่านมา +19

    त्यांनी इलेक्ट्रोल बोंदचा कूप पैसा kamavsla त्यांच्या कादून वसूल zala pahije।,

  • @AshokChaudhari-ug7qf
    @AshokChaudhari-ug7qf 22 วันที่ผ่านมา +12

    At first take the action against the Municipal Commissioner. How he is agreed ?

  • @laxmanmarane1905
    @laxmanmarane1905 22 วันที่ผ่านมา +1

    भाजप हटाव मुंबई वाजवा जय महाराष्ट्र जय शिवराय