आतली_बातमी Live: अखेरचे तीन टप्पे निवडणूक फिरवणार? चर्चा का रंगली? Loksabha Election | Ashish Jadhao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
  • Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: अखेरचे तीन टप्पे निवडणूक फिरवणार? चर्चा का रंगली? Lok Sabha Election | Ashish Jadhao
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 992

  • @shailendra1002
    @shailendra1002 13 วันที่ผ่านมา +94

    देशात पंजा येणार 🎉🎉🎉🎉

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 13 วันที่ผ่านมา

      पंजा येणार आणि मोदी शाह संघाचे थोबाड फोडणार.
      💪💪

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav8184 13 วันที่ผ่านมา +137

    भाजपची नौका बुडतेय.
    कर्म वाईट म्हणून फळही वाईटच

    • @DevikaIrkal
      @DevikaIrkal 6 วันที่ผ่านมา

      .c. k f? 🎉🎉😢😢😢😮😅😅😊😊😮

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 13 วันที่ผ่านมา +110

    जेंव्हा शेतकरी परेशान आहे तेंव्हा निश्चित बदल होतो

    • @zaheerbeg4810
      @zaheerbeg4810 12 วันที่ผ่านมา +2

      Perfect

    • @anilsapike3964
      @anilsapike3964 12 วันที่ผ่านมา

      बरोबर

    • @devidasrathod517
      @devidasrathod517 11 วันที่ผ่านมา

      शेतकरी तर परेशान आहेच पण प्रचंड वाढलेली महागाई,बेरोजगारी महिला अत्याचार हे मुद्दे महत्वाचेआहे

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 13 วันที่ผ่านมา +195

    4 जून ला महाराष्ट्रात कलिंगड ज्यूस मोफत😅

    • @Musicrunchy
      @Musicrunchy 13 วันที่ผ่านมา +8

      अमृताहुनी गोड ज्यूस तुझे देवा

    • @pappunikam8877
      @pappunikam8877 13 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂

    • @Sanil8941
      @Sanil8941 13 วันที่ผ่านมา +3

      🤣🤣🤣

    • @jatinrjadhav
      @jatinrjadhav 13 วันที่ผ่านมา +3

      ​Are baba to jiuce khup ghan aahejuice kadha pan fekun dya..​@@Musicrunchy

    • @sagardada4518
      @sagardada4518 12 วันที่ผ่านมา

      लाळ चटया ना ज्युस आवडेल का?

  • @user-tx9lk5om4z
    @user-tx9lk5om4z 13 วันที่ผ่านมา +112

    100% हे निवडणूक फिरली आहे

  • @RameshNarsale-uu8ug
    @RameshNarsale-uu8ug 13 วันที่ผ่านมา +60

    80/90 टप्प्यात घ्यायला पाहिजे होती निवडणूक म्हणजे मोदींना गावा गावात जाऊन प्रचार करता आला असता

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 12 วันที่ผ่านมา +6

      खरंच गेला असता गावा गावात हा बाबा😂

    • @vishwanathgosavi9956
      @vishwanathgosavi9956 12 วันที่ผ่านมา +2

      😂😂

    • @aggaming7638
      @aggaming7638 6 วันที่ผ่านมา

      बिजेपी भगाव देश बचाव बिजेपी ने देश बेचने का काम किया है

    • @pratibhachavan2431
      @pratibhachavan2431 4 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 13 วันที่ผ่านมา +86

    भाजपने.३७०/ राम मंदिर.हिंदू हे विषय पुढे आणले परंतु जनतेसाठी महागाई. बेरोजगार.शेतकरी युवकांसाठी.हे मुद्दे महत्त्वाचे होते ईडी सी बी आय मुळे भाजप पूर्णपणे मागे पडली .जय महाराष्ट्र.

  • @anilkore3100
    @anilkore3100 13 วันที่ผ่านมา +139

    ओरिसा मध्ये, भाजपच्या मुख्य प्रवक्त्याने जी मुक्ताफळे उधळली त्यामुळे तिथे ही भाजप ची पीछेहाट होणार आहे😂

    • @mohanshinde6143
      @mohanshinde6143 12 วันที่ผ่านมา

      अशिक्षित फेकूचंद, सकाळी फेकू एक बोलतो आणि संध्याकाळी ते नाकारतो, एवढा खोटारडा पंतप्रधान देशाने पहिला नव्हता. बीजेपी ची अधोगती.

    • @navnathvirkar371
      @navnathvirkar371 12 วันที่ผ่านมา +4

      हा माणूस बीजेपी चा नाही म्हणून बोलतोय😮

    • @Musicrunchy
      @Musicrunchy 12 วันที่ผ่านมา

      तो पशु वैद्य आहे. त्यामुळे भाजप ला सोयीचा. संस्थापक सुद्धा पशु वैद्य होते

    • @user-gp5en8xb6k
      @user-gp5en8xb6k 11 วันที่ผ่านมา

      Bjp विरुध्द बोलणारच खरे मर्द आहे.बाकीचं सारखं विकाऊ नाही

  • @atulnarhe536
    @atulnarhe536 13 วันที่ผ่านมา +58

    सात टप्प्यामध्ये निवडणुक घेण्याचा भाजपा चा प्लॅन त्यांच्यावरच बूमरंग होऊन उलटला आहे😂😂😂

    • @sharadkothekar8888
      @sharadkothekar8888 12 วันที่ผ่านมา +3

      बरोबर आहे. धन्यवाद.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 13 วันที่ผ่านมา +222

    महाविकास आघाडी महाराष्ट्र ४०+

    • @instastatus51
      @instastatus51 13 วันที่ผ่านมา +7

      4 June evm evm 😂😂😂

    • @annasahebgopalghare9146
      @annasahebgopalghare9146 13 วันที่ผ่านมา +4

      35+

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 13 วันที่ผ่านมา

      खरेतर ही मोदी विरोधात सुप्त लाट होती,हे ४ जूनला लक्षात येईल, तरीही हे लोक बदमाशी करुन , सहजपणे सत्ता सोडणार नाहीत,हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे,
      कारण,हे कोणी अटलबिहारी किंवा अडवाणी नाहीत,हे मोदी, शहा आहेत,या दोघांचा पूर्व इतिहास जगजाहीर आहे,
      देशातील जनतेला पुन्हा एकदा नव्याने याबाबत संवैधानिक मार्गाने क्रांती घडवून आणण्यासाठी सारखे आंदोलन करण्याची नितांत गरज आहे.

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 12 วันที่ผ่านมา

      महायुती तडीपार

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 12 วันที่ผ่านมา +132

    काटे की टक्कर नाही तर एकतर्फी निवडणूक आहे. INDIA आघाडी मोठा विजय प्राप्त करेल.

    • @smitaq
      @smitaq 12 วันที่ผ่านมา +15

      हो महाविकासच येणार फक्त भाजपा ने EVM चा game नाही केला तर... त्याचीच खूप चिंता आहे देशाला😢

    • @sagarpatil6453
      @sagarpatil6453 12 วันที่ผ่านมา

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@smitaq

    • @kruttikasangare8538
      @kruttikasangare8538 12 วันที่ผ่านมา +3

      ​@@smitaqEVM madhe ghotala hi tar kalya dagdavarchi resh aahe. Nahitar fare election chi dhamak nahi BJP madhe

    • @smitaq
      @smitaq 12 วันที่ผ่านมา +1

      @@kruttikasangare8538 अरे देवा...मग महाविकास सत्तेत कशी येईल? 😒😒😞

    • @sunilambhore5765
      @sunilambhore5765 12 วันที่ผ่านมา

      बरोबर इंडिया आघाडी चे सरकार येणार

  • @sudhakargaikwad6251
    @sudhakargaikwad6251 13 วันที่ผ่านมา +105

    मराठ्यांनी दाखवून दिलं मराठा काय करू शकतो

  • @omkardalvi714
    @omkardalvi714 13 วันที่ผ่านมา +101

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 जागा देशात इंडिया आघाडी 330

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 13 วันที่ผ่านมา +262

    महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी 35+

    • @siddharthgavali1773
      @siddharthgavali1773 13 วันที่ผ่านมา +11

      Hoyfix

    • @narendramete4850
      @narendramete4850 10 วันที่ผ่านมา

      😊😊😊😊​@@siddharthgavali1773

    • @narendramete4850
      @narendramete4850 10 วันที่ผ่านมา

      ​@@siddharthgavali1773😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅

    • @NivruttiDethe-uu8bp
      @NivruttiDethe-uu8bp 9 วันที่ผ่านมา

      ​@@siddharthgavali1773😮😮😮😮😮😮

  • @ananya5754
    @ananya5754 13 วันที่ผ่านมา +167

    अब की बार मोदी शहा तडीपार, जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम

    • @priyankanagvrkar1331
      @priyankanagvrkar1331 8 วันที่ผ่านมา +3

      Modi shaha tadipar kara savidhan vachava

    • @RamGangurde-xd1cu
      @RamGangurde-xd1cu 5 วันที่ผ่านมา

      💯

    • @pratibhachavan2431
      @pratibhachavan2431 4 วันที่ผ่านมา

      तडिपार देशातुंच केल पाहिजे....देशातील घाण आहे ,कचरा आहे हा ,वाळवी आहे

  • @vijaymali1028
    @vijaymali1028 13 วันที่ผ่านมา +87

    महाविकास आघाडी विजय होणार 🎊🎊

  • @ganeshpohokar9333
    @ganeshpohokar9333 13 วันที่ผ่านมา +280

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी 32 जागा घेणार

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 12 วันที่ผ่านมา +14

      😂😂😂😂😂😂

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 12 วันที่ผ่านมา +17

      महायुती तडीपार होणार

    • @ajup009
      @ajup009 12 วันที่ผ่านมา +6

      30 jaga MVA

    • @tejassambhajipatil
      @tejassambhajipatil 12 วันที่ผ่านมา +4

      40🎉🎉🎉 MVA

    • @HMWagle
      @HMWagle 12 วันที่ผ่านมา

      कोणती जादू आहे असं व्हायला

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 13 วันที่ผ่านมา +222

    महाराष्ट्रामध्ये टरबूज फुटणार 🍉😂.....महा विकास 35+ जिंकणार.. सर्वात जास्त मशाल भगव्याची 19+जागा win होणार 🔥🔥🔥💯💯✌️✌️✌️🚩🚩🚩

    • @GorakshaWani
      @GorakshaWani 12 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 13 วันที่ผ่านมา +436

    Bjp सरकारने महाराष्टात नीच राजकारण केले ,जनता त्याना माफ करणार नाही ,हुकुमशाही गाडली जाणार

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 13 วันที่ผ่านมา +21

      2019 la mandate konala hota

    • @rnfr5360
      @rnfr5360 13 วันที่ผ่านมา +17

      ​@@maheshzagade2043 BJP nakoch

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 13 วันที่ผ่านมา +3

      Shivsena pan nakoch as lok manat ahet

    • @rnfr5360
      @rnfr5360 13 วันที่ผ่านมา +10

      @@maheshzagade2043 barobar aahe gaddari keli tyani tyanule te tr nakoch... Only Udhavaji real leader of Maharashtra

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh 13 วันที่ผ่านมา +3

      उबाठा हे अजित दादा बद्दल एक शब्दही काढत नाही😂😂😂

  • @ashokhinge1732
    @ashokhinge1732 13 วันที่ผ่านมา +124

    महाविकास आघाडी फिक्स

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 13 วันที่ผ่านมา +93

    महाराष्ट्राचे नेतृत्व उध्दवजीं ठाकरे यांच्या कडेच योग्य आहे ❤

  • @user-hi3hf8tl9y
    @user-hi3hf8tl9y 12 วันที่ผ่านมา +36

    2019 ला माझ्या घरात ले 13 मतं भाजपला मिळाले होते पण या 2024 ला हे 13 मतं महाविकास आघाडीला मिळाली कारण एकच मराठा समाजावर🍉 टरबूजानी केलेला लाठीचार्ज गोळीबार

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 13 วันที่ผ่านมา +34

    जसे कर्म तसे फळ

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 13 วันที่ผ่านมา +146

    अग्नीविर संपविणार 180 पेक्षा कमी जागा येणार

    • @Musicrunchy
      @Musicrunchy 13 วันที่ผ่านมา +4

      सिक्युरिटी गार्ड हवे आहेत. अग्निवीरांना‌ प्राधान्य

    • @avijadhav2730
      @avijadhav2730 13 วันที่ผ่านมา

      लोक चुते आहे भविष्य नाही कळत 🔥🔥🔥🔥🔥

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 13 วันที่ผ่านมา +72

    महाराष्ट्र फिरला की सर्व फिरल हे जून गणित आहे

  • @user-mx1ip2rk6y
    @user-mx1ip2rk6y 13 วันที่ผ่านมา +168

    भाजप सरकारने हुकुमशाही सुरू केली आहे

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 12 วันที่ผ่านมา +3

      Asishjadhavsahebmahagaiberojgariavadivadliahekisarvsadharanmansalajagnmuskiljhaliahehukkumshahilalokkantalliaahebjphatodeshbachaojaishivraijaibheem

    • @namdevmali7905
      @namdevmali7905 12 วันที่ผ่านมา

      😊😊​@@anandganvir9684

    • @namdevbarwad9323
      @namdevbarwad9323 11 วันที่ผ่านมา

      चक्क😮

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 13 วันที่ผ่านมา +81

    भाजपने मतदानाचे जास्त टप्पे ठेवून गोत्यात आले हे नक्की

    • @arunmadkaikar3330
      @arunmadkaikar3330 9 วันที่ผ่านมา

      India gathbandhan jitega. जय इंडिया 🎉

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 13 วันที่ผ่านมา +93

    Only thakre उद्धव

  • @SanjayKaranure
    @SanjayKaranure 13 วันที่ผ่านมา +72

    कॉग्रेस 300 पार ✌✌✌

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 12 วันที่ผ่านมา +1

      300 जागा तरी लढवल्या आहेत का काँग्रेसने ?

    • @devidaskadam4251
      @devidaskadam4251 12 วันที่ผ่านมา

      ।हा य १ िवशेन ठाकर r​@@fasterfene9849

  • @MPSC.Aspirants-2024
    @MPSC.Aspirants-2024 13 วันที่ผ่านมา +57

    महाविकास आघाडीचे सर्व यशाचे शेर्य हे फडणवीस यांना जाते.... 😂😂

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 13 วันที่ผ่านมา +1

      तरीही माकड चाळे सुरुच आहेत,माझीच लाल.

    • @user-dt7lg1oz9m
      @user-dt7lg1oz9m 11 วันที่ผ่านมา +3

      खरं आहे. कारण, मी पुन्हा येईन बोलणाऱ्याने पत्रकारांसमोर समोर कबूल केले की मी एकटा नाही आलो. तर दोन पक्ष फोडून आलो. आणि तिथेच जनतेने निवडणूक स्वतः हातात घेतली.

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 12 วันที่ผ่านมา +62

    4 जून रोजी अमीत शहा नरेंद्र मोदी यांचे पासपोर्ट जप्त कराल्या पाहिजे कारण हे देश सोडून फरार होणार आहे👉

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 13 วันที่ผ่านมา +55

    मोदी पंतप्रधान होणार नाही

  • @vilas_patil
    @vilas_patil 13 วันที่ผ่านมา +100

    भाजपाची हुकूमशाही व यंत्रणाचा वापर हा पुढच्या पिढीला धोक्याची घंटा आहे .
    त्यासाठी आत्ताच जनता जागे झाली पाहीजे .

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 13 วันที่ผ่านมา +30

    खरा गेम फिरला पंधरा लाख जुमला
    दोन हजार चौदा ला
    आशा लागली दोन हजार एकोनीसला
    खरा गेम केला आता पंधराला लाख वाल्यांनी
    ईथेच फाडली फाडली
    ईथेच फाडली

    • @user-rg9md3ps9z
      @user-rg9md3ps9z 12 วันที่ผ่านมา

      महाआघाडीच येणार

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 13 วันที่ผ่านมา +80

    हुकूमशाहा हरला तर सर्व प्रथम दोन्ही हुकूमशाहा झेल मध्ये जातील .

  • @Amol1881
    @Amol1881 13 วันที่ผ่านมา +27

    सर तुमचा विश्लेषण फार सुंदर असतं

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 13 วันที่ผ่านมา

      सर विकला गेलाय र

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 13 วันที่ผ่านมา +35

    भाजपा मोदी सरकारला देशभरात जेमतेम 171 चा आकडाही गाठणे अवघड कठीण मुश्किल आहे 😢😮😅

  • @riteshwagh2c459
    @riteshwagh2c459 13 วันที่ผ่านมา +52

    इंडिया आघाडी जिंदाबाद माननीय उद्धव साहेब जिंदाबाद

  • @shahajishinde4584
    @shahajishinde4584 13 วันที่ผ่านมา +32

    अबकीबार भाजप हद्दपार

  • @parkyoonji5660
    @parkyoonji5660 13 วันที่ผ่านมา +51

    सत्ता ईंडीया ची येणार

  • @mds8082
    @mds8082 13 วันที่ผ่านมา +48

    आपकी बार तडी पार

  • @ashokpatil3071
    @ashokpatil3071 13 วันที่ผ่านมา +18

    जाधव साहेब आपण छान न्युज नेहमी देता आपले अभिनंदन
    आजची न्यु खूप imp

  • @RoshniKarval
    @RoshniKarval 13 วันที่ผ่านมา +17

    ❤Ab ki bar 2024 ko 100% I.N.D.I.A. SARKAR !❤️✌️🌹🌹🌹🌹🌹👍🙏

  • @rajeshraigad
    @rajeshraigad 13 วันที่ผ่านมา +39

    राज्यात फक्त महा विकास आघाडी... 1:47

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 13 วันที่ผ่านมา +48

    ऊधव साहेब ठाकरे जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @shivajis.jadhav8516
    @shivajis.jadhav8516 13 วันที่ผ่านมา +66

    Maharashtra - MVA fixed...❤

  • @kamalshahapuri7826
    @kamalshahapuri7826 13 วันที่ผ่านมา +53

    देवेंद्र फडणवीस ने लोकशाही ला‌ संपवण्याचा कट केला पण जनता मतांनी कसं सपंवते ते बघा चार तारखेला

  • @balasahebwatharkar1779
    @balasahebwatharkar1779 13 วันที่ผ่านมา +26

    महाविकास आघाडी

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 13 วันที่ผ่านมา +15

    बहुधा बीजेपी चा माज लोकांना आवडत नाही. त्याचाच हा परिणाम आहे. Only India will win next loksabha election. Jay maharashtra.

  • @vilas_patil
    @vilas_patil 13 วันที่ผ่านมา +23

    कालच्या मतदाना त मुंबई करांना समजले .

  • @sharadbhosale1397
    @sharadbhosale1397 13 วันที่ผ่านมา +22

    Only uddhav balasaheb thakkare

  • @masuingole2507
    @masuingole2507 13 วันที่ผ่านมา +38

    बिजेपि संपत चालली आहे

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 12 วันที่ผ่านมา +1

      अडवाणी यांचा शाप

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 13 วันที่ผ่านมา +21

    बेरोजगारांना रोजगार नाही शेतकरी यांच्या मालाला भाव नाही बदल तर होणारच आहे काळ्या दगडावरची रेघ आहे

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 13 วันที่ผ่านมา +17

    गर्वाचे घर खाली

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 12 วันที่ผ่านมา

      Kapati khotarada nich fadtus faltu kalank 🍉🍉 nakoch samanya janata bharadali geli shetkari trast ahet 👏

  • @vijayubhe3480
    @vijayubhe3480 13 วันที่ผ่านมา +10

    आशिषजी असाच पारदर्शकपणा
    राहुद्या

  • @nilkanthchetule7620
    @nilkanthchetule7620 13 วันที่ผ่านมา +15

    INDIA 🎉🎉

  • @AnilKeBolSabkiPolKhol
    @AnilKeBolSabkiPolKhol 13 วันที่ผ่านมา +33

    हे सगळ सांगताना तुम्ही निराश दिसत आहात. म्हणजे फकीर झोला घेऊन जाणार तर.

  • @vaijnathmodi760
    @vaijnathmodi760 13 วันที่ผ่านมา +11

    Jadav sir 4June नंतर एक कार्यक्रम असा ठेवा की BJP वाले काय बोलत होते आणि निकाल काय लागलंय .

  • @ViswahjeetBandivadekar
    @ViswahjeetBandivadekar 13 วันที่ผ่านมา +37

    अब कि बार मोदी तडिपार

  • @girishsable6547
    @girishsable6547 13 วันที่ผ่านมา +24

    जातीगत जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 12 วันที่ผ่านมา +9

    इव्ही एम,, आणि निवडणूक आयोग कोणाच ऐकते यावर लक्ष केंद्रित करा

  • @ravishekharmore6594
    @ravishekharmore6594 13 วันที่ผ่านมา +20

    बदल तर दिसतोय ,एक लाख जर महिला डोकयात बसल तर नक्की फिरेल बघू

  • @taufiqshaikh7589
    @taufiqshaikh7589 12 วันที่ผ่านมา +3

    लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहात तुम्ही पत्रकार .... तुम्ही लोकांनी निर्भिडपणे पत्रकारिता केली पाहिजे...
    बाकी आज खूप छान विश्लेषण केलय तुम्ही

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 12 วันที่ผ่านมา +5

    श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बढो जनता आपके साथ हैं हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाओ

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 12 วันที่ผ่านมา +3

    आशिष सर नमस्कार छान माहिती आणि वास्तव सत्य समोर आणले आहे धन्यवाद ❤❤❤❤ जितेगा जितेगा इंडिया जितेगा

  • @sopankale8333
    @sopankale8333 13 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्रातील 35जागा, महा विकास, आघाडी साठी राखून, आहे

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 13 วันที่ผ่านมา +10

    महागाई बेरोजगारी शेतीमालाला भाव नाही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय नोकर भरती करण्यात आली नाही. महाराष्ट्रात अडीच वर्षात नवीन उद्योग कंपन्या आल्या नाही. मग सरकार बदलावा लागेल

  • @Prathamesh990
    @Prathamesh990 13 วันที่ผ่านมา +23

    इंडिया❤

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 13 วันที่ผ่านมา +13

    एक नंबर विशेषण आशिष जाधव

  • @umeshkhamkar4644
    @umeshkhamkar4644 13 วันที่ผ่านมา +26

    MVA…..India 👍

  • @maheshnaik462
    @maheshnaik462 13 วันที่ผ่านมา +22

    India full majority

  • @user-rq5qx6ev8x
    @user-rq5qx6ev8x 12 วันที่ผ่านมา +1

    अतिशय उत्तम विश्लेषण करून आपण फारच छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏

  • @shailendra1002
    @shailendra1002 13 วันที่ผ่านมา +18

    Congress jindabad 🎉

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 12 วันที่ผ่านมา +5

    १३ पैकी १३ जागा महाविकास आघाडी जिंकेल

  • @shailendra1002
    @shailendra1002 13 วันที่ผ่านมา +14

    Rahul Gandhi next PM 🎉🎉🎉

  • @suryamane9208
    @suryamane9208 13 วันที่ผ่านมา +8

    मोदी आणि बीजेपी यांना मी पणा नडला अहंकार मोदी चा खूप वाढला

  • @user-ci9pl1uo7f
    @user-ci9pl1uo7f 13 วันที่ผ่านมา +13

    फडण 20 कारणी भूत आहे

  • @namdevbhuttapalle
    @namdevbhuttapalle 13 วันที่ผ่านมา +3

    correct vishleshan.....

  • @chetanmahajan3254
    @chetanmahajan3254 11 วันที่ผ่านมา +1

    कळेल ४ जून ला काय निकाल लागतो ते फक्त EVM ला विरोधक टार्गेट करणार नाही एवढीच अपेक्षा

  • @skservices1502
    @skservices1502 13 วันที่ผ่านมา +45

    मोदी गया टाटा बाय बाय खतम

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 13 วันที่ผ่านมา

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @rajendrachavan49
    @rajendrachavan49 13 วันที่ผ่านมา +9

    सहेब सगळ खर पण इव्हीम च काय

    • @sharadkothekar8888
      @sharadkothekar8888 12 วันที่ผ่านมา

      हे ही बरोबर आहे.

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 12 วันที่ผ่านมา +3

    सर अप्रतिम विश्लेषण माहिती

  • @dipakBansode-du8sg
    @dipakBansode-du8sg 13 วันที่ผ่านมา +11

    मशाल 🎉

  • @dilipraskar9759
    @dilipraskar9759 11 วันที่ผ่านมา +1

    छान विश्लेषण केले बरोबर आहे जनतेचा जनादेश

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 13 วันที่ผ่านมา +24

    जय शिवाजी जय भवानी जय उद्धवाजी

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 13 วันที่ผ่านมา +16

    मनोज जरांगे पाटीलांचेच स्वप्न खरं होईल

  • @arunpurigosavi5394
    @arunpurigosavi5394 13 วันที่ผ่านมา +15

    फार छान विश्लेषण

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je 13 วันที่ผ่านมา +9

    तुमचं विश्लेषण प्रस्थापितांच्या आवती भोवती गोंडा घोळत असते.... प्रामाणिक विश्लेषण कुठेच नाही

  • @sanjaykhandagale8740
    @sanjaykhandagale8740 13 วันที่ผ่านมา +3

    Ashish your political analysis is perfect.

  • @satishkolape
    @satishkolape 13 วันที่ผ่านมา +8

    संविधान वाचवण्यासाठी लढाई चालू आहे

  • @hiramanjzadhav2396
    @hiramanjzadhav2396 12 วันที่ผ่านมา +1

    जाधव साहेब,तुम्हाला असे म्हणायचे आहे का, पाण्यात मासा आणि दारी भरवसा, असाच खेळ होणार आहे,आकाशातून ढग नाहीसे झाले का सूर्य दिसतो, या नाकारता येत नाही,जय महाराष्ट्र

  • @namdevbhuttapalle
    @namdevbhuttapalle 13 วันที่ผ่านมา +3

    Thank you sir

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 13 วันที่ผ่านมา +9

    Ram Nako Kam dya

  • @walteralmeida4686
    @walteralmeida4686 12 วันที่ผ่านมา +1

    मोदी आश्र्वासन पुर्ण करीत नाही हे दोन निवडणूकीत झाले म्हणून लोकांचा विश्वास उडाला आहे.

  • @gajraj51088
    @gajraj51088 12 วันที่ผ่านมา

    खूप योग्य विश्लेषण

  • @nitinasapure
    @nitinasapure 13 วันที่ผ่านมา +5

    सुप्त लाट बद्दल बोलताना उध्दव ठाकरेंवर बोलायला विसरले की जाणीवपूर्वक टाळल.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 12 วันที่ผ่านมา +5

    भाजपला प्रचाराची गरज का भासली 80 कोटी जनतेला मोफत रेशन देत आहे याचा अर्थ विकास झाला नाही लोक गरीब आहेत

  • @sudhirmane7322
    @sudhirmane7322 11 วันที่ผ่านมา +1

    राज्यकर्त्यांचे आणि विचारवंतांचे सपशेल दुर्लक्ष झाल्यामुळे हा सर्व दुराचार पसरला वेळीच लक्ष न दिल्यास खूप मोठा अनर्थ घडू शकतो

  • @dinkarthombare782
    @dinkarthombare782 12 วันที่ผ่านมา +1

    First time you right prediction

  • @VishwanathRathod-qe8gz
    @VishwanathRathod-qe8gz 13 วันที่ผ่านมา +4

    एकदम छान लागतात नमस्कार विश्वनाथ 1:03