Sir tumhi mahiti khup chan detay but sound problem ahe khup kmi sound ahe tumcha mic tumchya javal ghya to khup lamb rahtoy tyamule sound la problem hotoy
Tumi kahi व्यापाऱ्याचे नंबर शेअर केले त्तर खूप बरे होईल.ते वेळेवर येतं नाहीत.आणि नेल्यावर पैसे देयाला खूप वेळ लावतात.तरी तुम्ही रते कुठे देता समजू शकेल का ?
बाजारभाव साठी रोजचे व्हिडिओ पहा.. आणि करपा कुठल्या प्रकारचा आहे त्यावर अवलंबून आहे.. तुम्ही ज्यावर करपा आला आहे ती थोडीशी कोथिंबीर उपटून औषध विक्रेत्याकडे घेऊन जा, तो बघून औषध देईल
अतिशय सुंदर माहिती सुंदर माहिती दिलात धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
आभारी आहे सर
एकदम बरोबर साहेब इतकी चांगली माहिती ती ओपन जागेत आवाज हवेनी हलतो तरी शांत ठिकाणी थांबून व्हिडिओ घ्यावा.
Sir tumhi mahiti khup chan detay but sound problem ahe khup kmi sound ahe tumcha mic tumchya javal ghya to khup lamb rahtoy tyamule sound la problem hotoy
खुप छान माहिती दिली बदल आभारी आहे
Khup changali Mahiti ahe
Thank You 🙏🙏🙏
Welcome 🙏
Super sir, तुमची माहिती नेहमीच आवडते आम्हाला, मनापासून धन्यवाद 🙏👍
खुप खुप धन्यवाद दादा 🙏
Vdo छान आहे माहिती चांगली सांगितली .वारे जोरात आसल्या मुळे आवाज नीट येत नाही .
धन्यवाद दादा, वाऱ्यामुळे थोडी अडचण येत होती, आता माईक आहे.. तुम्ही आपल्या फेसबुक ग्रुप मध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता..
सर्वात पहिले तुम्ही mic व्यवस्थित use करा खुप वारा चा आवाज येतो........बाकी माहिती खुप महत्वाची देता तुम्ही........
Ho barobar mic घेतलेला आहे, इथून पुढे सगळ्या व्हिडिओ मध्ये अशी अडचण येणार नाही, आणि तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार 🙏❤️
👍
@@Adhunikshetianiudyogकिचिछ,ि
खुप छान दादा 👍🚩🚩🚩
Best information ❤
खूपच छान माहिती.🙏
धन्यवाद विशाल 🙏
Thank you
Sir kasti kothimbir che bhav sanga plzz. Apan khup changli mahiti dili.
कोथिंबीर चे का धन्याचे?
Sir ,dhanyache ..he solapur madhe changle yeil ka? ..jamin kasdar aahe.
खूपच छान सर
Thank you Manjushaji 🙏
MI Madhya Pradesh shetkari aahe mala unhadya Madhya kontya mahinya patient kothimbir chi perni karta atte hi purn mahiti pahije dhanyvad
March paryant
Satara talukya badal kothimbir vishai video kara plzz
सर मला 20 ऑक्टोंबर ला कोथिंबीर पेरणी कराची आहे यावर मार्गदर्शन करावे
आपल्या चॅनल वरील ईतर कोथिंबीर चे व्हिडिओ पहा
Best information thanks
Thank you so much 😊
खूप छान
Thank you 🙏
माहिती छान देताय पण वार्याचा आवाज जास्त येतो
छान माहिती 👍
Thanks Mahesh
धन्यवाद सर
नुस्ती भर भर हवाच ऐकु येत आहे
छान
Video chi audio quality kadhi changli yeil.. Tevdh knowledge📚 ghya fkt kotimbir. Cha. Kit.
Nice advance information Ram Ram Nana
Thank sar
Sir tumhi video banavtana mic cha vapar karat ja mhanje avaj neet ail
हो नक्कीच.. त्यावेळी वारे खुप असल्यामुळे आवाजात अडथळा आला आहे
उन्हाळी साठी कोणते बियाणे.वापरावे ..अंजनगाव सूर्जी जिल्हा अमरावती..
कास्ती गावरान पेरा
छान छान खूप छान
Welcome 🙏
👌👌
स्प्लेंडर चा व्हिडिओ टाका
Sir July made keli tar chalel ka,yekri kiti bi lagte
चालेल, जुलै मध्ये 25-30 किलो पेरा
सर SCT वैदिक वर केली तर चालेल का
आमच्या यवतमाळ जिल्हा मध्ये बेपारी येतील का
सर मी एक एकर कोथिंबीर लावणार आहे विस्कटून करणार आहे एक एकर ला किती किलो धने लागतील दाट करायची आहे कारण गवत जास्त येऊ नये pls guid करा sir
कॉल करा सर सकाळी 9665669864
@@Adhunikshetianiudyog 😍 नक्की sir आवडेल मला तुमच्याशी संवाद साधायला😍
साहेब मला तुमची भविष्यात नक्कीच गरज लागणार आहे..
🤔
साहेब उन्हाळ्यात माझे पाणी बसून असते
हे सगळ्या शेतकर्यांना समजतंय भावा तुझ्या पेक्षा आम्ही आंगन वाडीतले शेतकरी नाही
Sr kothambir yeka jagi. Kiti fer Peru shakta
२-३
रिंगल चा व्हिडिओ टाका
दादा कोथींबीर च्या जागी परत कोथींबीर टाकल्या वर येते का
हो येते
सर पाणी स्किन कलर ने देलावर चालन का सूरुवाती पासून लास्ट पर्यंत
आपल्या चॅनल वर व्हिडिओ आहे, स्प्रिंकलर ने पाणी व्यवस्थापन कसे करतात त्याबद्दल तो पहा सर 🙏
कीटकनाशक आणि बुरशीनाशक ची फवारणी दिवसात कधी घेयची कोथिंबीर ला
म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी असा
कोणत Timing चांगला पडेल फवारणी साठी?
प्लीज सांगा .
Very good
Thank you 😊
Mast ahe Mahiti sir
Thank you dada 😊
कोथिंबीर चा प्लॉट कुण्या सीझनमध्ये घेणं बरं पडेल
उन्हाळा
कोथंबीर पिकावर तणनाशक चालते काय चालत असल्याचे कोणते
वाफसा स्तिथी म्हणजे कशी??थोडं विस्तार पूर्वक सांगा
कॉल 7083006555
हवेचा आवाज लईच रे
हो ना भाऊ..
Super 🙏🙏
आभारी आहे सर 🙏
Khup chan mahiti.
धन्यवाद सर 🙏
❤️👍🙏🏻
Thank you ❤️
एप्रिल मे मध्ये किंवा जून मध्ये घेतली तर कसं राहील
चांगले पैसे होतील
नाद कोथींबीरीचा असं नाव मी काल फोरविलर वर शिरूर, मुखेड रोडवर वाचलय ती गाडी तुमचीच होती का?
नाही भाऊ आपली नव्हती, दुसऱ्या कुणाची असेल 🙏🙏
सर प्रतिबंधात्मक फवारणी मध्ये
तुम्ही कोणत्या फवारणी सुचवाल
Original kasti biyane konakd milel ka sir, number asel tr dya na please🙏
9665669864
कोथिंबीर उपटून काढण्यासाठी कुठले यंत्र आहे का बाजारात?
अजुन तरी त्याबद्दल काही माहिती नाही.
Nice information 🙏🙏🙏
धन्यवाद जगदीश जी 🙏
माहित छान आहे पण आवाज निट ऐकू येत नाही
क्षमा असावी, काही समजलं नसेल तर विचारू शकता
@@Adhunikshetianiudyog sir jar vapsa naslelya shetat kothimbir lavli tar chalel ka
Thank you
तुमचा आवाज समजत पहीले त्यात सुधारणा करा माहीती चांगली आहे
हो थोडासा वाऱ्यामुळे व्यवस्थित येत नाही.. काही माहिती हवी असेल तर विचारा
Pavsalyat kothimbir chi sheti karta yet Ka sar
हो येते की
Tumi kahi व्यापाऱ्याचे नंबर शेअर केले त्तर खूप बरे होईल.ते वेळेवर येतं नाहीत.आणि नेल्यावर पैसे देयाला खूप वेळ लावतात.तरी तुम्ही रते कुठे देता समजू शकेल का ?
👍👌
धन्यवाद सर
सर noise खूप आहे earphones cha use करत जावा तुम्ही
हो भाऊ... आता वापरतो आहे माईक 🙏
Useful information 👌
Thanks Akshay 👍🙏
सर सध्या ऊण आहे पाणी व्यवस्थापन कसे करावे
Group मध्ये जॉईन व्हा सर, बोलू आपण आणि नविन व्हिडिओ सुद्धा बनवू लवकरच 🙏
Group मध्ये जाॅईन करा की सर
ऋतिक रोशन
😀
धन्यवाद 🙏
Mi aata pernar aahe.. मार्गदर्शन करा.,,
हो नक्कीच
औषधे,सागा
33 ते 38 दिवसात फुले येत नसतात काेथिबिरला मी परभणी जिला 70ते 80 दिवस लागतात.
35kg biyane madhe kiti ton kothimbir nighel?
पेरणी केली आणि चांगली आली तर साधारण ३०० ४०० कॅरेट निघतील...
Sir purn lagwad maheti dya. Please schedule dya🙏🙏
हो दादा..
@@Adhunikshetianiudyog please schedule pathva
सर वाई गावरान धना कसा आहे
आम्ही तर पेरत नाही
Latur madhil vaparyanchyache number dya . Aani mi sangam vestarn he wan waparle aahe kas aahe
Sir aajche bhav kay ahet ani karpa sathi kay favarave
बाजारभाव साठी रोजचे व्हिडिओ पहा..
आणि करपा कुठल्या प्रकारचा आहे त्यावर अवलंबून आहे.. तुम्ही ज्यावर करपा आला आहे ती थोडीशी कोथिंबीर उपटून औषध विक्रेत्याकडे घेऊन जा, तो बघून औषध देईल
जुलै महिन्यात पेरणी केली तर चालेल का
चालते सर, फक्त पाण्याचा निचरा व्हावा अशी जमीन निवडा
@@Adhunikshetianiudyog भाव भेटेल का सर
जून जुलाई महिन्यात कोथिम्बीर ची लागवड कशी करावी सर...
कशी म्हणजे? सविस्तर सांगू शकाल का?
@@Adhunikshetianiudyog कपाशी पिकासोबत पालक किंवा कोशिम्बिर कशी घ्यावी...पावसाळ्या मधे
Mast 👌
Thanks Rahul 🙏
Disturbance khup aahe video madhe.tumchya bolnyavarun tumchi shetkarnvishyichi talmal aani pramanikpana janavto
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. इथून पुढे असा disturbance होणार नाही याची काळजी घेतली जाईल 🙏
आता टाकली तर चालेल का कोथंबिर
काही सांगता येणार नाही सर..
औरगाबाद मधे
सर अजुन किती शेतकरी करतील काही सांगता येईल का,, अन् जर जास्तच पाऊस झाला तर चांगला भाव सुद्धा राहील
Vidio sound is very slower
वरचा पाउसा वर पेरला तर चालेल काय अंजन गाव सुजी
चालतो की सर 👍
काही व्यापारयांचे न.आहे का?
पावसाळी बियाणे कोणतं वापरले पाहिजे
आता पेरनी केली तर चालेल का. ढगाल वातावरन आहे
तणनाशक आहे का या साठी?
यासाठी स्पेशल नाही पण आपण नॉर्मली कांद्यासाठी जे गोल आणि टरगा सुपर वापरतो ते चालते..
आवाज नाही
क्षमा असावी 🙏
कमीतकमी शब्दाची निवड करा. ...
15 दिवस झाले त काय खंत टाकावे
लागवड करताना टाकले नाही का?
@@Adhunikshetianiudyog नाही
Sir तुमचं avaj yet nahi मोठा avaj kada
सर वाऱ्यामुळे तसं होत आहे, काही समजले नसेल तर विचारू शकता
आवाज निट येत नाही
क्षमा असावी, वाऱ्यामुळे थोडी अडचण येत आहे.. काही माहिती हवी असेल तर विचारू शकता
कोथम्बीर..... यापारी
नंबर.. सांगा... Bhau
कुठले?
Krapaya pani wyasthapan baddal 1 vidio pahije lawkar
हो नक्कीच
वारयाचा आवाज किती
Video banavtana please mic waprat java, ani have cha avaj pan bharpur yeto aahe
हो बरोबर.. नक्कीच माईक चा वापर करू
@@Adhunikshetianiudyog
Khup changli mahiti dilya baddal dhanyavad, asech changle video banvat rahava.
Ekari. Kiti. Kg biyane waprave
सध्या 25 ते 30 किलो... आपला कोथिंबीर लागवड ते विक्रीचा नवीन व्हिडिओ पहा..
व्यापाराचया मोबाईल नबर दया सर
Background voice😊 irritating
No milel ka sir tumcha