सदाबहार जोडी स्पेशल | सुधीर फडके आणि आशा भोसले | Aaj Preetila Pankh He | Chandra Aahe Sakshiila

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 58

  • @sunaynakadam7275
    @sunaynakadam7275 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर गाणी आहेत.मनाला आनंद देणारी आहेत.❤

  • @Smitapathak-k8s
    @Smitapathak-k8s 2 หลายเดือนก่อน +2

    ही गाणी किती वेळा ऐकली तरी मन भरत नाही

  • @shamkulkarni7101
    @shamkulkarni7101 4 หลายเดือนก่อน +9

    गाण्याची दिवाळी आणि सुंदर अप्रतिम गाणी
    शाम कुलकर्णी, अहमदनगर

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 4 หลายเดือนก่อน +4

    सुंदर गाणी! सुंदरतेचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील. थँक्स.

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद. दूधाची तहान ताकावर भागवावी लागते. एवढेच. गाणी ऐकायला मिळतात पण समाधान नाही मिळत. असो.

  • @kallappapatil8201
    @kallappapatil8201 3 หลายเดือนก่อน +15

    मी बेळगांव चा आहे. ही सुंदर गाणी आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून 30/35 वर्ष्यापूर्वी शेतात काम करताना ऐकत होतो. फार सुंदर गाणी......

    • @Smitapathak-k8s
      @Smitapathak-k8s 2 หลายเดือนก่อน +1

      अप्रतिम गाणी आहे सगळी

  • @सुजाताभोसले
    @सुजाताभोसले 4 หลายเดือนก่อน +18

    छानच छानच आणि खूपच सुंदर आणि अवीट गोडी च्या संगीतातील गाणी सादर केली आशाताई आणि बाबूजी चया आवाजातील गाणी ऐकून मन प्रफुल्ल होते संकलनकरतयाना धनयवाद.

  • @manoharkulkarni1690
    @manoharkulkarni1690 3 หลายเดือนก่อน +10

    अशी एका पेक्षा एक सुंदर अवीट गाणी ऐकून मन प्रसन्न😘💕 होऊन जाते व पुढील काळात🎧 आनंदी जगण्याची ़ऊर्मी येते

  • @sukhadakulkarni5173
    @sukhadakulkarni5173 4 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर गाणी

  • @vimalghadge-sy4gy
    @vimalghadge-sy4gy 4 หลายเดือนก่อน +4

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 3 หลายเดือนก่อน +3

    Chhan chan gatraha swapn tu dilela Kay asa gan hi swapn aahe .

  • @jayantsahasrabudhe9532
    @jayantsahasrabudhe9532 3 หลายเดือนก่อน +4

    हा काळ पुन्हा येणे शक्य नाही

  • @Smitapathak-k8s
    @Smitapathak-k8s 2 หลายเดือนก่อน +3

    हे गाणे किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही

  • @chandrakantmalavade3366
    @chandrakantmalavade3366 4 หลายเดือนก่อน +20

    बहारदार मराठी गीतांचा, सुवर्णस्मृती संचय!

  • @balsanskar-asef2366
    @balsanskar-asef2366 หลายเดือนก่อน +3

    लाजबाब बाबूजी आणि the great आशा ताई.. ही गाणी आणि नं संपणारा लांबचा प्रवास.... अरुण सूर्यवंशी

  • @sureshghatod2738
    @sureshghatod2738 4 หลายเดือนก่อน +4

    Ajaramar avismarniya aasha aani sudhir fadke...❤

  • @udhavdeshpande1064
    @udhavdeshpande1064 หลายเดือนก่อน +4

    मनाला आनंद देणारी अतिशय सुंदर गोड गाणी! आशाजी व बाबुजींचे आम्ही ऋणी आहोत. ❤❤

  • @SandhyaKelkar-oq3hg
    @SandhyaKelkar-oq3hg 4 หลายเดือนก่อน +4

    बहारदार गाणी! कुठे गेला तो काळ?

    • @anitamodak9767
      @anitamodak9767 3 หลายเดือนก่อน

      पण अजरामर करून गेला तो काळ..😊

    • @sanjayashtekarashtekar4797
      @sanjayashtekarashtekar4797 2 หลายเดือนก่อน

      Bh​@@anitamodak9767Mñmea

    • @sanjayashtekarashtekar4797
      @sanjayashtekarashtekar4797 2 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@anitamodak9767

  • @prabhabaikar4187
    @prabhabaikar4187 3 หลายเดือนก่อน +1

    ही सुमधुर गाणी ऐकताना तरुण झाल्याची जाणीव होते.लाजबाब.❤❤❤

  • @matadiadagly3336
    @matadiadagly3336 2 หลายเดือนก่อน +1

    जुनी गाणी म्हणजे लहानपणीचा आनंद डोळ्यासमोर दिसतोय
    ........................
    जय मातादी वेळापूर

  • @Pazu_world_001
    @Pazu_world_001 21 วันที่ผ่านมา

    लहानपणी शाळेत जाताना ऐकलेली ही गाणी हे गाणे ऐकता ऐकताच शाळेची तयारी सुरू असायची मंत्रमुग्ध होऊन गाणं ऐकता ऐकता आईचा धपाटा पडायचा अगं शाळेला उशीर होतोय सत्कर्म भानावर येऊन आम्ही पळत सुटायचो खरंच कुठे गेला हा काळ आयुष्य अगदी पटापट सरून गेलं काही कळायच्या आतच आम्ही म्हातारे झालो

  • @shabanarehman583
    @shabanarehman583 4 หลายเดือนก่อน +3

    गेले ते दिन गेले

  • @vanitachavan8727
    @vanitachavan8727 3 หลายเดือนก่อน +2

    बाबूजीं....... अप्रतिम

  • @manjushashinde2607
    @manjushashinde2607 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम

  • @sushmachandrachood9852
    @sushmachandrachood9852 4 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर gani. Thanks.

  • @shashikantpatil9502
    @shashikantpatil9502 3 หลายเดือนก่อน +1

    मन प्रसन्न करणारी,व ताण नाहीशी गाणी आहेत,असे गायक पुन्हा न होणे

  • @umadeshpande5813
    @umadeshpande5813 3 หลายเดือนก่อน +2

    सुंदर मस्त गाणी❤😊

  • @musicandmekishorepatil9548
    @musicandmekishorepatil9548 3 หลายเดือนก่อน +5

    आशा ताई आणि बापूजी.... बहारदार.....!!!

  • @prashantparkar2617
    @prashantparkar2617 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गाणी आहेत

    • @prakashgokhale7902
      @prakashgokhale7902 3 หลายเดือนก่อน

      तृप्त करणारी गीते.

  • @Surajvirkar07
    @Surajvirkar07 4 หลายเดือนก่อน +3

  • @AparnaKarandikar-nl8ci
    @AparnaKarandikar-nl8ci 4 หลายเดือนก่อน +2

    Apratim gani👌👌👌

  • @someshwarhonrao9154
    @someshwarhonrao9154 3 หลายเดือนก่อน +4

    अशी अवीट गोडीची गाणी आता परत होणे नाही

  • @PoojaSawant-y7n
    @PoojaSawant-y7n 27 วันที่ผ่านมา

    Ashatai ni babujinci gani mhanje amrutaci parvni sunder parijatakachy fulachi barsat ya barstit nhaun gelyssrkhe vatye

  • @सुजाताभोसले
    @सुजाताभोसले 3 หลายเดือนก่อน +1

    छानच ! खुपच मधुर मनाचे नैराश्य आणि मरगळ हटवून मनाला पुन्हा ताजेतवाने करणारी गाणी ऐकवलीत आम्ही शाळेत असताना ही गाणी कामगार सभेच्या कार्य क्रमात ऐकत होतो आज माझें मन पुन्हा भूतकाळात हरवून गेले सादरकरतयाना सादरकरतयाना धनयवाद धनयवाद!

  • @madhavigore6411
    @madhavigore6411 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌

  • @PoojaSawant-y7n
    @PoojaSawant-y7n 27 วันที่ผ่านมา

    Kupapch chan gani amezig
    Sobat world pahijet

  • @neetagholap7327
    @neetagholap7327 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गाणी. कितीही वेळा ऐकली तरी परत परत ऐकत रहविशी वाटतात. सुंदर संकलन. धन्यवाद

  • @gurunathvengurlekar7305
    @gurunathvengurlekar7305 3 หลายเดือนก่อน +1

    या गाण्यावरच आमच मनोरंजन होत होतं
    गुरूनाथ वेंगुर्लेकर ___तुळसुली

  • @Smitapathak-k8s
    @Smitapathak-k8s 2 หลายเดือนก่อน +1

    कुठे गेला एवढा सुवर्णकाळ?

  • @smitapalkar7074
    @smitapalkar7074 2 วันที่ผ่านมา

    अप्रतिम👌👌सुंदर

  • @gopalapte4486
    @gopalapte4486 3 หลายเดือนก่อน +1

    Bhav vishva vyapun taakanaari geete.

  • @ganpatrane7121
    @ganpatrane7121 11 วันที่ผ่านมา

    मनमोहक bhavgite

  • @sunitamahajan23
    @sunitamahajan23 4 หลายเดือนก่อน +2

  • @avantishingrut1665
    @avantishingrut1665 27 วันที่ผ่านมา

    छान सुंदर गाणी

  • @RamnathNaik-v2v
    @RamnathNaik-v2v 26 วันที่ผ่านมา

    Atisunder Marathi jodi

  • @mangeshlad7241
    @mangeshlad7241 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गीते मन प्रसन्न❤

  • @kalpanasonavane516
    @kalpanasonavane516 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @subhashdongre4654
    @subhashdongre4654 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान,

  • @kalpanasonavane516
    @kalpanasonavane516 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @swatishidhaye719
    @swatishidhaye719 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, अविस्मरणीय गीतांचा उत्तम संग्रह....

  • @jagdishdhumal
    @jagdishdhumal 3 หลายเดือนก่อน +3

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे गायक गायिका होणे नाही आपण सगळेजण गाणे ऐकणारे या युगात जन्माला आलो

  • @ujjwalpanse6034
    @ujjwalpanse6034 3 หลายเดือนก่อน +1

  • @rajendrabokade3881
    @rajendrabokade3881 หลายเดือนก่อน +1

    मन मुग्ध करून टाकणारी गाणी... पुन्हा पुन्हा एकतच राहावी... पुन्हा भूतकाळात जावे आणि तोच आनंद लुटावा राजेंद्र बोकाडे