खूप छान पद्धतीने वांबीचेचे कालवण करण्याची पद्धती दाखवलेली आहे. मनःपूर्वक धन्यवाद. खरं तर मटनाचा वाटण मसाला यात वापरला तर; आपोआपच वांबीचे कालवण उत्कृष्ट होऊ शकते, असा आमचा अनुभव आहे. नेहमीच्या पद्धतीने मटन मसाला वाटण करावे. त्याला छान फोडणी देऊन त्यात शॅलो फ्राय केलेले वांबिचे तुकडे सोडावेत आणि 10 मिनिटे उकळी आणून झाली की, कालवण तयार.
खुप दिवसांपासुन वाम माश्याच्या रेसिपीचा वीडियो शोधत होतो यूट्यूब वर आणि आज अचानक तो वीडियो दिसला...... खुप खुप छान रेसिपी बनविली आणि सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत शिकविली रेसिपी खुप खुप धन्यवाद 👍🏿
खूप छान बनली आहे रेसिपी 😋😋👌👌. मृणाल तुझ्या all रेसिपी 👌👌, तू खूप सोप्या पद्धतीने सांगते, तू छान बोलतेस मला खूप आवडत. तुझ्या आणि माझ्या रेसिपी बनवण्याच्या पद्धती सेम आहेत 😊तुझं कोणतं गाव आहे? तू मुंबई मध्ये रहाते का, मी सांगली ची आहे सध्या नवी मुंबई 😊
सच कहू मैने पेहली बार सूना है की फिश ज्यादा पकने पर हार्ड हो गई 😄 मोस्टली फिश ज्यादा पकने पर गल जाती है. आपको पक्का गॅरंटी है की वो वाम फिश थी???🤔 मुझे जरूर बताना✌️☺️ मुझे भी जानना है की क्या कारण हो सकता है 🙏☺️
बरीच वर्षे वांब खाल्ली नाही. त्यावेळेस ती चिवट लागली होती. त्यामुळे पुन्हा कधी आणली नाही. पुन्हा एकदा खावून बघावी असं वाटतं. पण जर शिजली नाही व्यवस्थित तर कायमचे खाणे बंद होईल असे वाटते.
खूप छान पद्धतीने वांबीचेचे कालवण करण्याची पद्धती दाखवलेली आहे. मनःपूर्वक धन्यवाद. खरं तर मटनाचा वाटण मसाला यात वापरला तर; आपोआपच वांबीचे कालवण उत्कृष्ट होऊ शकते, असा आमचा अनुभव आहे. नेहमीच्या पद्धतीने मटन मसाला वाटण करावे. त्याला छान फोडणी देऊन त्यात शॅलो फ्राय केलेले वांबिचे तुकडे सोडावेत आणि 10 मिनिटे उकळी आणून झाली की, कालवण तयार.
Ho hi pn ek chan padhat aahe ✌️☺️ मी दोन्ही प्रकारे बनवत असते 🙏☺️
खूपच छान आहे विदियो.आवडला.नक्की करून बघते..धन्यवाद..👌👌👏👏😊
वांब माझी फेवरेट डिश आहे, आपण छान माहिती दिलीत, धन्यवाद. 🙏🙏
खुप दिवसांपासुन वाम माश्याच्या रेसिपीचा वीडियो शोधत होतो यूट्यूब वर आणि आज अचानक तो वीडियो दिसला......
खुप खुप छान रेसिपी बनविली आणि सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत शिकविली रेसिपी
खुप खुप धन्यवाद 👍🏿
Khup khup Dhanyawad ☺️🥰Tumchi comment vachun mla atishaya aanand zala 🙏🥰
@@MrunalMarathiVlogger
आभार 🙏 धन्यवाद
खूप छान रेसिपी होती आणि मी बनवून पाहिली व्वा ! मस्तच झालं कालवण !
तुम्ही रेसिपी सांगितल्याबद्दल तुमचे धन्यवाद 🙏🙏🙏
Thank u ☺️
Mast
धन्यवाद, मॅडम फारच छान रेसिपी 👌👌👍💐💐
Thank u ☺️
The best receipe my favorite
Thank u ☺️🥰
धन्यवाद मॅडम आपल्या पद्धतीने रात्री वांबीचे कालवण केले. अप्रतिम झाले. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. 💐👍🙏
O sooo sweet 🥰 Thank you so much for your feedback ☺️☺️
Me hi aaj banvle khup chan zale thank you🙏
आलीस लक्षात रेसिपी तुमची मस्त ताई एक नंबर
Khupch chan ahey Thank you so much like 🐟❤
अप्रतिम टेस्ट.........👍👍🙏
Thank u ☺️
खूप छान आहे रेसिपि ❤️😊🧐
मस्त सांगितले आहे👌👌👌
तुमी केली तशी च मी पण बनवली खूप छान झाली...संगळा ना आवडलं...आभार...❤
Thank u so much 🥰🥰
मस्तच रेसिपी आहे मला काळी वाम मिळाली ती सुद्धा मस्त झाली तुमच्या रेसिपीमुळे
Thank u so much 🥰
छान आणि सोपी रेसिपी
Nice
Khoop chan
Mi aj prathamach vam rassa kela
Thank you so much
Thank u soooooo much 🥰🥰
छान रेसिपी। 👌😊
Thank u ☺️
Wow,yummy yummy,mouthwatering.
खुप छान वांबीच कालवण वाटलं...
खूप छान बनवता नॉनव्हेज ताई तुम्ही
Thank you ☺️
👌 The Best fish recipe
Dindori Nashik
Thank you ☺️
Khup.chan.sagtle.
खूप छान मॅडम,
Fish fry aapan iron tawa var karu shkto ka, tyat ambat padartha asto mhnun
Ho करू शकतो, फक्त फ्राय झाल्यानंतर लगेच बाजूला काढून ठेवायच ✌️☺️
वा खुपच मस्त 👌👌
खूप छान मृणाल.👌👌.तुझ्या रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात..👌👍👍
Thank you so much Aakku 🥰
I have tried making most of your recipes and believe me it was super se uper.
🥰 Thank you soooooooooooooooooooo much 🥰🥰
Very nice mam
छान रेसिपी दाखवली. घोळीचे कालवण दाखवता का.
I m ur new viewer but like all ur recipes. Thanx
Thank u so much 🥰
करण्याची पद्धत
करण्याची पद्धतछान
Thank you 🥰
आम्ही सुद्धा अशीच वाब मच्छि बनवतो 👌👌👌👌
Amchya Bengali style sarkhye vam aadhi telath fry kele aani kalvan cha madala pan tacsha hota fakt Begali lok 2 /3 hirvya mirchya taktat lal thikath vaprath navtue aata variations desha kadhye lal thichath astye Chan recipe Shere keleit aani banvali pan kityek lokanna vam mahit nahi jar ekada tyani khalli ki sarkhi kahatatitki testing machhi aahye hi pan kata japoon khane 👌👍🙏🕉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🤍🤎💙💜❤❤💛🧡
🥰🙏
Maji favourite aahe vamb thanks for this dish ❤love from Mumbai
खूप छान बनवली वाम फिश खूप टेस्टी असते
Thank you 🥰
Thank you 👌🙏👍
Thank you so much 🥰
Kup chan
Thank u ☺️
Khup sundar explain kele ahe thank you so much 🙏🙏🙏
Thanks to you too 🥰🥰
मस्त
छान केली मस्त इकडे काळया मसालयाची करतात नाही तर सूकी
Ok ☺️
Mam me ajun kadhi fish curry nahi keli pan recepi pahun chhan tips tricks milalyat gharche masale aahet ka vikat che kuthlya brandche vaprata
मी जवळपास सगळेच मसाले homemade च वापरते फक्त मटण मसाला किंवा चिकन मसाला रेडिमेड use करते ☺️
Ekach number ❤
Thank u ☺️🥰
Nice 👍
वांब फ्राय रेसिपी टाका
Ok 👍☺️
आम्हीपण केली वाम खुप छान केली आहे
Ghmghmat khrokhr janala
Awesome recipe ma'am 👌
Woooow.... as always yammy 😊❤
खरंच खूप छान रेसिपी
Thank you 🥰
So nice
Thank u ☺️
🎉🎉lai bhari
Thank u ☺️
खुप सुंदर
Thank u so much 🥰
Khup chan aahe
अगदी सेम माझ्या आईचीच अणि माझी पद्धत..
🥰👍
Your so radiant and beautiful looking 🎉
तुम्ही हे जे वाटण वाटले त्यात खसखस भाजून वाटावी खूप छान भाजी होते, चवीला छान लागते
Ho ☺️ कधी कधी मी वापरते भाजलेली खसखस आणि पांढरे तीळ पण🙏Thank u for your suggestion ☺️
Ok
खुपच छान कालवण बनवले
Thank you 🥰
अप्रतिम 😋👌👌
Too much testy
Thank you 😊
वाटणा मध्ये चिंच कोळून टाकली तर चालेल का❓
हो चालेल की ✌️☺️
Khup sunder
Thank you 🥰
खुपच अप्रतिम
Thank you 🥰
Khubchand recipe
Thank u ☺️
Taee yaat thoda kadipatta takala asta tar test ajun wadhala asta.
Mastch
खूप छान बनली आहे रेसिपी 😋😋👌👌. मृणाल तुझ्या all रेसिपी 👌👌, तू खूप सोप्या पद्धतीने सांगते, तू छान बोलतेस मला खूप आवडत. तुझ्या आणि माझ्या रेसिपी बनवण्याच्या पद्धती सेम आहेत 😊तुझं कोणतं गाव आहे? तू मुंबई मध्ये रहाते का, मी सांगली ची आहे सध्या नवी मुंबई 😊
Thank you so much dear ☺️ Mi Pune city mdhe rahte ☺️
थँक्स for रिप्लाय 😊
Nice
Lovely
Thank you ☺️
As always superb 😋
Mihe asech karte
Very nice and good
Thank you so much 🥰
Very very testi
Thank u so much 🥰
Vam ko cook hone time lagta hai? Maine cook Kiya to bahot hard flesh ho gaya tha but Maine normal fish ki tarah quick cook Kiya tha
Koi bhi fish pkne me jyada time nhi lgta,fish bohot zt se pk jati hai ✌️☺️
Ya, but ye fish mutton ke jaise hard ho jata hai
सच कहू मैने पेहली बार सूना है की फिश ज्यादा पकने पर हार्ड हो गई 😄 मोस्टली फिश ज्यादा पकने पर गल जाती है. आपको पक्का गॅरंटी है की वो वाम फिश थी???🤔 मुझे जरूर बताना✌️☺️ मुझे भी जानना है की क्या कारण हो सकता है 🙏☺️
Farch Chaan 👌👌👍
Thank you 🥰
Aajach keli
कशी झाली होती? ☺️
Khup Chan banvli
Thank you 🥰
Kali pan mast. Hothe
मस्तच
Thank u ☺️
My fevreat 🥰😍🥳
🥰
धन्यवाद सुगरण ताई ❤️👌🙏😘
Thank you so much 🥰
Beautiful...✨✨✨
Thank you 😊
छान
Thank you 🥰
So simple fish recipe for Marathi people...
From Marathi Woman ♀️..✨✨🙏
Thank you so much🥰
सुंदर ताई 👌👌
अमरावती
Thank you 🥰
तूमचा आवाज खूप छान आहे यैकत रहावेसे वाटते
खूप खूप thank u ☺️🥰
एक नबंर
Thank you 🥰
Awesome too good 👍👌🥰
Thank you ☺️
Khup chan
Thank you 🥰
Thodichi chinch che kol tale tar chan zale aste pan limboo cha ras pan chan .
👍🥰
मी पहिल्यांदा समुद्री वामच कालवण
❤
Match
Thank u ☺️
He vatan amhi chicken kartana vaparto,fish kartana vegle vatan vapartat,vishesh karun wambich kalwan cha masala vegla asto
तुम्ही कोणत वाटण वापरता ते मला नक्की सांगा ✌️ मी पण ट्राय करुन पाहिल त्या पद्धतीने ☺️
Me banvali mazhya ghartlyana ajibat avadali nhi
आमच्या इथे कोकम किंवा चिंच नाही टाकत
Ok
हा मासा पूर्ण दाखवायला हवा होता म्हणजे आम्हाला मासा कळला असता
समुद्री वांब मासा खूप मोठा आणि लांब असतो,मी स्वतः सुधा अजून आख्खी वांब शॉप वर नाही पाहिली 😄
@@MrunalMarathiVlogger पाहिल्यास नक्की दाखवा
नक्की ✌️
@@MrunalMarathiVloggerतुम्ही कोणत्या गावच्या आहात
रेसिपी छान आहे
Thod aambat takav
बरीच वर्षे वांब खाल्ली नाही. त्यावेळेस ती चिवट लागली होती. त्यामुळे पुन्हा कधी आणली नाही. पुन्हा एकदा खावून बघावी असं वाटतं. पण जर शिजली नाही व्यवस्थित तर कायमचे खाणे बंद होईल असे वाटते.
Don't worry थोडी जास्त वेळ शिजवा हवं तर, Vamb नक्की छान होईल 👍☺️