आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 900

  • @Vaibhavikartik
    @Vaibhavikartik 4 หลายเดือนก่อน +7

    भारतीताई स्वातीताई तुम्ही दोघी पण खूप छान आणि हुशारआहे घराच्या आजूबाजूचा परिसर जो डेकोरेट केलाआहे तो मोठ्या फौजी नेच केलाअसेलत्या घरामध्ये एक सून असते तर एवढ्या गोष्टी हँडल करू शकली नसती तुम्ही दोघी जणी आहे म्हणून खूप छान ठेवता❤❤

  • @j.g.shinde1736
    @j.g.shinde1736 8 หลายเดือนก่อน +13

    सगळं खूप छान आहे बगूनच खूप प्रसंन्न वाटल तर तुम्ही तिथं राहता किती भारी यार 😘😍🥰

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 6 หลายเดือนก่อน +7

    निसर्ग रम्य वातावर छान
    कष्टाळू,उशार ,नशिबवान आहात
    तुमच्या वैभवाला कोणाची दृष्ट न लागो 👍🌹🌹

  • @sadhanakulkarni820
    @sadhanakulkarni820 7 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर आहे तुमचा घराचा परिसर झाडे पण मला खुप झाडे आवडतात घर पण मस्तच मला सर्वच झाडे आवढले 🌹🌹👌🏻🎉🎉😊

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 9 หลายเดือนก่อน +26

    मी तुमचा व्हिडिओ प्रथमच बघते, तुमचे जंगल विला फार्म हाऊस खूप खूप सुंदर आहे, तुम्ही दोघी बहिणी जावा जावा खूप छान मस्त

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  9 หลายเดือนก่อน

      Thanks dear वेडिओ पहिल्याबद्दल🙏🏻🙏🏻❤️🙏

    • @digu_vedu_Brothers
      @digu_vedu_Brothers 8 หลายเดือนก่อน

      Mi pn

  • @AnjaliPawar-h4r
    @AnjaliPawar-h4r 9 หลายเดือนก่อน +11

    🙏🙏 नमस्कार दोन्ही ताई 🙏🙏
    तुमच्या दोघी बहिणीचे मनापासून कौतुक ❤तुम्ही तुमचे घर खूपच छान सजवले आहे. तुमच्या दोघीच्याही बोलण्यात खूप आपले पणा आहे. मला तुमचे घर,तुम्ही दोघी खूपच आवडलात . मला जर चान्स मिळाला तर मी नक्की जंगल व्हीला ला भेट देईन .तुमचे घर बघायला मला खूप आवडेल. 👌👌👌👌👏तूम्हां दोघी बहिणीना माझायाकडून खूप शुभेच्छा

  • @savitathorat2601
    @savitathorat2601 10 หลายเดือนก่อน +16

    मी आजच व्हिडिओ पाहिला आणि सबस्कराईब केले खूप सुंदर घर आणि परीसरा घरातील सर्व वस्तुंची निवड खूपच छान आणि घरात घराला घरपण देणारी प्रेमळ माणसे

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  10 หลายเดือนก่อน +1

      Thanku so much व्हिडीओ पाहिल्याबद्दल 🙏🏻

  • @sunitanagarkar6224
    @sunitanagarkar6224 7 หลายเดือนก่อน +7

    1st time video bghty khup sundr ghar ah

  • @NirmalaGaikwad100
    @NirmalaGaikwad100 8 หลายเดือนก่อน +5

    मी तुमचे विडिओ प्रथमच बघतेय खूप छान आहे घर पूर्ण अमेरिका मध्ये जसं घरं असतात ना त्या टाईप सारखं पूर्ण लोकेशन खूपच छान

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 8 หลายเดือนก่อน +6

    तुमचा जंगल व्हिला खुपच सुंदर आहे रस्ता झाडे 1chनंबर आहेत ❤

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 10 หลายเดือนก่อน +6

    खूपच आहे तुमचं जंगल विला होम टूर भारी वाटत एकदम तुमच्या कडे बघून हसतमुख चेहऱ्याने आनंदाने रहा एकत्र असेच छान छान ब्लॉग शूट करून व्हिडिओ टाकत. जा

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  10 หลายเดือนก่อน +1

      हो ताई नक्की असंच सपोर्ट असू द्या 🙏🏻

  • @shrikantbhapkar7411
    @shrikantbhapkar7411 6 หลายเดือนก่อน +1

    जंगल व्हिला खुप छान!!! तुम्हा दोघींचे सादरीकरण कौशल्य पण छान आहे. asech छान छान व्हिडिओ dakhvat ja.

  • @sanjaychougule6561
    @sanjaychougule6561 8 หลายเดือนก่อน +4

    खूप छान घर परिसर खासकरुन तुमच्या सारख्या सुना सासर्याला बाप मानणार्या खुप खुप आशिर्वाद

  • @pratibharaut8964
    @pratibharaut8964 6 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही दोघी पण छान तुमचं जंगल मधलं घर खूप छान आहे

  • @SandhyaKalamkar
    @SandhyaKalamkar 10 หลายเดือนก่อน +4

    फारच सुंदर जंगल विला आहे तूमचा आणी तुम्ही दोघी पण सुंदर आहात.

  • @ganeshpawtekar2464
    @ganeshpawtekar2464 4 หลายเดือนก่อน

    खुप छान अप्रतीम ताई ,आमच्या कडे सुध्दा असाच सुंदर गार्डन (बगिच्या) आहे व तुमच्या सारख्याच आमच्या कडे सुध्दा सख्खा चुलत बहिणी व चूलत जावा आहेत दोघिना खुप गार्डनिंग ची हौस आहे

  • @surajdhole2973
    @surajdhole2973 8 หลายเดือนก่อน +2

    खरंच खूपच छान आहे तुमचं शेत, जंगल वीला. आपल्या मेहनतीला खरोखर तोड नाही. पुढील प्रगती साठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹👍🏻👍🏻

  • @chhayadhumal4951
    @chhayadhumal4951 8 หลายเดือนก่อน +3

    आम्ही पण नगरचे आहोत पण आम्ही मुंबईत राहतो .आम्ही जेव्हाही नगरला येऊ तेव्हा नक्कीच भेटू.

  • @rutujaravipatil6842
    @rutujaravipatil6842 8 หลายเดือนก่อน +3

    Mla tr tumch ghar ch tour bghun tumchya ghari yav vataty khup ch bhari ahr tai tumch 😂mla tr khup ch avdl wow 😢me pn asch plan kryla sangen amchya patlana 😅

  • @rajdande8495
    @rajdande8495 8 หลายเดือนก่อน

    ताई खुप छान सगळीच झाड खुप छान शेवगा पानफुले शेंगा खुप उपयोगाच झाड आहे खुप छान

  • @UshaDinde-g2u
    @UshaDinde-g2u 7 หลายเดือนก่อน +3

    तुमचं घर खूपच सुंदर आहे खूप सुंदर व्हिडिओ.

  • @GaneshShenmare
    @GaneshShenmare 8 หลายเดือนก่อน +2

    सख्या बहिणी सख्या जावा असं प्रेम क्वचितच पाहायला भेटतं आणि खरंच तुमचं घर तुमचा परिसर खरच खूप सुंदर आहे जर मोका मिळाला तर प्रत्यक्ष पाहायला नक्कीच आवडेल पण यदाकदाचित खरंच येणार नाहीये मी घाबरू नका पण खरंच खूप छान आणि सुंदर

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  8 หลายเดือนก่อน

      तुम्ही आले ले आवडेल आमच्या परिवाराला पाहुणे घरी आलेले खूप आवडतात आमच्या फॅमिलीला 👍🙏🏻🙏🏻🙏🏻 most well come 🙏🏻👍❤️

    • @GaneshShenmare
      @GaneshShenmare 8 หลายเดือนก่อน

      थँक्यू

  • @varshadadas6053
    @varshadadas6053 8 หลายเดือนก่อน +2

    Tai tumch ghar khup mast ahe agdi nisarg ramya ashi ghrachi jaga ahe so beautiful

  • @sushmadeokar1091
    @sushmadeokar1091 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान आहे व्हिला स्वपणातल घर असत आमच तस तुमच खरोखर घर आहे ❤

  • @poojapowar1614
    @poojapowar1614 8 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान आहे तुमचे जंगल व्हिला मला फारच आवडले

  • @vandanajadhav925
    @vandanajadhav925 7 หลายเดือนก่อน +1

    भारती आणि स्वाती दोघी खूप छान बोलता. ड्रेस छान आहेत, जंगल विला खूप सुदंर.😊😊

  • @GautamGk-kr5st
    @GautamGk-kr5st 8 หลายเดือนก่อน +4

    खूप छान आहे ताई तुमचं घर 🏠

  • @latapatil1030
    @latapatil1030 4 หลายเดือนก่อน

    खुपचं सुंदर आहे.मला खूप आवडतं असं घर आणि निसर्गरम्य वातावरण.असे वाटते एकदा भेट द्यायला याव

  • @Khumkar
    @Khumkar 10 หลายเดือนก่อน +7

    लय भारी घर आणि परिसर, तुमचा परिवार. ...
    कृषी पर्यटन व्यवसाय सुद्धा इथे सुरु करता येईल ❤

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  10 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच खूप छान

    • @AshaSolanki-z9e
      @AshaSolanki-z9e 5 หลายเดือนก่อน

      खुप खुप सुंदर आहे तुमचे घर... पहिल्यांदाच पाहत आहे तुमचे व्हिडिओ. आम्ही सुद्धा सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहोत... त्या मुळे खुप छान वाटलं...

  • @anitaaher9600
    @anitaaher9600 5 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे घर आणि तुम्ही दोघी पण छान आहात मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला खूप छान वाटला दोघींना खूप खूप शुभेच्छा अशात हसत खेळत राहा❤❤

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 10 หลายเดือนก่อน +38

    किती सुंदर आहे जंगल villa खूपच नियोजन आहे. झाडांची लागवड मस्त. कशाला पाहिजे शहर. तुम्ही दोघी मस्त बोलता. ड्रेस mast आहेत. आमचे बाबा म्हणजे सासरे असावेत. खूप प्रेम द्या त्यांना. आणखी भरभराट होईल. ❤❤❤

  • @Sfy1376
    @Sfy1376 8 หลายเดือนก่อน +1

    Gavch shudh vatava4an ani ...ekhadya filmy setup sarkh ghar aahe tumch... khupach chan...

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 10 หลายเดือนก่อน +2

    काय भारी बनवलय, खुप मस्त

  • @shadowphotofilm8810
    @shadowphotofilm8810 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान ताई माझ्या मिसेस तुमचेच व्हिडिओ बघत असता आणी आज मी बघितला
    खरं तर आम्हालापन झाडांची खुप आवड
    Best of luck u both sisters and जाऊबाई

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 9 หลายเดือนก่อน +3

    Khupach Chan mast Vila....❤❤

  • @Lily_Mm2_531
    @Lily_Mm2_531 8 หลายเดือนก่อน +2

    Wah kiti chhan..sundar🎉

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 10 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान. आपणास निसर्ग सौंदर्य निर्माण करण्याची चांगलीच जाण आहे. खुप सुंदर. निसर्गाच्या सानिध्यात रहाण्याचा आनंद पुरेपूर घेत रहा. 👌

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  10 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच thanku वेडिओ पहिल्याबद्दल 🙏🏻

  • @reshmasonawane7587
    @reshmasonawane7587 7 หลายเดือนก่อน +1

    Tumich yevdhe chagle aahat taiii...ajun kay bolu tumchyashi jodlelya goshti tar asnarch.....tumch ghar bagnyachi khup ichha aahe..taiii really made...tumche roj videos bagnyachi khup savy zali aahe.....khup chhan taii....tumchya dighinch nat kharch khupch sundar aahe.....tumala bhetnyachi khup ichha aahe taiiii.

  • @VarshaR2121
    @VarshaR2121 10 หลายเดือนก่อน +8

    खूपच अप्रतिम असा बंगला आणि समोरील परिसर आहे.

  • @SandhyaBhate-z7o
    @SandhyaBhate-z7o 5 หลายเดือนก่อน

    Tumch ghar agdi swapnatlya gharasarkh ahe 1 no. ❤

  • @sonalisolunke9531
    @sonalisolunke9531 10 หลายเดือนก่อน +4

    वा मस्तच आहे तुमच्या घराचा परीसर सगळ न्याचरल आहे 🎉

  • @chhayatandel4521
    @chhayatandel4521 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम खुप सुंदर, छान बाग आहे,एकदा भेट द्यायला पाहिजे,सृष्टीसौंदर्य तुम्हाला दररोज पाहता येत,आम्हा शहरातील लोकांना सृष्टीसौंदर्य पाहावयास वेळ काढून जावे लागते ,ते तुम्ही दररोज पाहता,खुप छान

  • @Minakshivlog309
    @Minakshivlog309 10 หลายเดือนก่อน +3

    खुप छान झाड नारळाचे आंब्यांचे केळाचे शेवग्याची सगळे झाडे खूप खूप छान ❤❤❤❤❤

  • @Harshwardhansangewar-i2h
    @Harshwardhansangewar-i2h 7 หลายเดือนก่อน +2

    Khupach Chan ahe tumche Ghar aani tumche video pn.

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 10 หลายเดือนก่อน +3

    Sundar.baag.planning...swarg...mast.. Ghar....lawn..,.agro.tourism..kara.tai...rural life..in.nature..nice....

  • @deepalirokade9932
    @deepalirokade9932 5 หลายเดือนก่อน +1

    Swargat alya sarkhe vatale khup Sundar ahe tumcha jungle vila . Kharch akda tari bagaychi ichha ahe .

  • @sudheer091
    @sudheer091 8 หลายเดือนก่อน +2

    फारच छान

  • @nilesh1082
    @nilesh1082 10 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमची मला सर्वात एक गोष्ट आवडली.ती म्हणजे तुम्ही प्रत्येक कमेंट ला आपुलकीने उत्तर दिलं आहे याच्यावरून समझत की तुम्ही किती छान स्वभावाच्या आहेत व किती नम्र आहे. यामुळे मी तुमच चॅनेल लाईक व सबस्क्राइब करत आहे 🙏🙏

  • @AshwiniBansode555
    @AshwiniBansode555 6 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान घर आहे.आजुबाजूचा परिसर तर खूप सुंदर आहे.

  • @nehalahunde4031
    @nehalahunde4031 8 หลายเดือนก่อน +2

    Khup khup sunder

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान झाडांमुळे खूप शोभा आली 🏡 ला❤

  • @savitagodge6852
    @savitagodge6852 8 หลายเดือนก่อน +3

    1 नंबर विला जंगल ❤❤❤ खूप सारे प्रेम तुम्हाला

  • @VARSHASHINDEArt
    @VARSHASHINDEArt 10 หลายเดือนก่อน +2

    ताई खूपच सुंदर घर व आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. बघून खूप प्रसन्न वाटले. मला पण झाडे खूप आवडतात .तुम्ही दोघी पण खूप छान बोलता .मी संपूर्ण व्हिडिओ बघितला व सबस्क्राईब केल.

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  10 หลายเดือนก่อน

      Thanku so much ताई असाच sport असू द्या 🙏🏻

  • @ashokgaikwad6086
    @ashokgaikwad6086 6 หลายเดือนก่อน +7

    ताई तुमचे हे घर चित्रातले ,स्वप्नातले वाटले पण ते तुमही सर्वांनी सतयात उतरवले आहे , खरंच तुम्ही कोण आहात . स्वर्ग वाटतो . तुम्ही दोघी बहिणी खूप सेवा करता सर्वांची .अशा मुली शोधून सापडणार नाही . तुमच्या वैभवाला कोणाची नजर लागू नये.सर्वगुणसंपन्न आहात .फळ,फुले , झाडें घर .कुटुंब जणू काही लक्ष्मी तुमच्या कडे पाणी भरत आहे
    तुम्हा सर्वांना उत्तम ,उदंड आयुष्य लाभो, तुमची अशीच भरभराट होवो शुभचिंतते

  • @rakhisirsat9149
    @rakhisirsat9149 7 หลายเดือนก่อน

    Khup Sundar tai❤❤❤❤ Tumi dhogi bahini khup Sundar dista....

  • @nandkumarsalunkhe7339
    @nandkumarsalunkhe7339 9 หลายเดือนก่อน +5

    Very nice house 👌👌

  • @shivrajpatil2929
    @shivrajpatil2929 4 หลายเดือนก่อน

    Mast plan kel ahi tumhi such great 💯👍👍👍

  • @vijayjadhav6816
    @vijayjadhav6816 10 หลายเดือนก่อน +4

    very nice

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 10 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान आहे घर अनेक झाडे आणि निसर्ग.

  • @vandanakitchenandfamily3509
    @vandanakitchenandfamily3509 10 หลายเดือนก่อน +3

    Khup ch chhan ❤❤👌👌

  • @naitikshelke4805
    @naitikshelke4805 6 หลายเดือนก่อน

    Jay hind.... Fauji family 👍👍👍khup chaan bonding aahe tumch.... Mi pn fauji family madhlich aahe... Papa aani 2 bhau fauji aahe maze pn😘😘

  • @anjalikulal4301
    @anjalikulal4301 9 หลายเดือนก่อน +4

    Congratulations both of you 🎉🎉nice house

  • @sunitagaikwad250
    @sunitagaikwad250 7 หลายเดือนก่อน +1

    खरंच खुपच छान आहे बनवलं आहे.तुम्ही जंगल विला हाऊस . सगळं नैसर्गिक आहे.शुध्द हवा 👌👌पण कुठे आहे हे हाऊस पहायला नी राहाण्याची सोय आहे का .

  • @prakashbankar1688
    @prakashbankar1688 10 หลายเดือนก่อน +56

    मुलींनो जंगल विला अतिशय सुंदर आहेत. हे सर्व जे लोकांनी पैसे v व मेहनत केली आहेत त्यांना माझा salute. आता मोठे जावई रिटायर झाले असे तुमच्या व्हिडिओ वरून समजले आहेत . तूम्मला सगळे परिवाराला शुभेच्छा.

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  10 หลายเดือนก่อน +3

      Thanku so much

    • @vaishumk7705
      @vaishumk7705 10 หลายเดือนก่อน +2

      छान आहे घर परिसर

    • @vaishumk7705
      @vaishumk7705 10 หลายเดือนก่อน +4

      तुमचं गाव कुठे आहे ताई

    • @Kavitavlog13
      @Kavitavlog13 10 หลายเดือนก่อน

      Ek no 1 ,Chan vatall pahun .home tour dya .kharch pn kiti aala sanga .Chan vatl veviw

    • @sunandagurav9807
      @sunandagurav9807 9 หลายเดือนก่อน +3

      पण आहे तुम्ही दोघी पण खूप छान आहात कोणत्या ठिकाणी आहे ते सांगा गाव कोणते आहे

  • @ranchandrkalukhethisismyfe3247
    @ranchandrkalukhethisismyfe3247 10 หลายเดือนก่อน +2

    Tai ..1 ..No ..Devlop ..Kelayi ..Gardan ..Tumhi ..Khupach ..Chan ..Ahe ..👍👍👌👌👌

  • @lalitadhamunse1905
    @lalitadhamunse1905 9 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर. कुठे आहे villa

  • @BhawanaBarde
    @BhawanaBarde 2 หลายเดือนก่อน

    🌹👌👌👌👌🤗khup mst mi sgde video bgte tumche .khup aavdte mla ...Ghar mndir all is very nice..tumi dokhi pn khup intelligent n Sundar aahe

  • @madhurirealvlog12
    @madhurirealvlog12 10 หลายเดือนก่อน +4

    खुपचं छान आहे बाहेरून खुप सुंदर लुक दिला आहे,घरात सुद्धा छान केला असेल दुसरा पार्ट लवकर टाका

  • @kokillmaster1906
    @kokillmaster1906 7 หลายเดือนก่อน

    Really your JUNGAL VILLE...IS too stunning ..."ADBHUT"😮😮....YOU both sisters are very humbled..we r watching your video first time..but your commentary ..narrations r.. so cute....I like in front of...your villes field ....so...beautiful..beautiful..n..very beautiful house...thanks to taking us to your 🏠house tour❤🏠❤😊.

  • @jamespatel8881
    @jamespatel8881 10 หลายเดือนก่อน +5

    तुमची पुण्याई म्हणून असं सुंदर घर आणि परिसर मिळालं आहे तुम्हाला. अप्रतिम आहे सगळं. जागेचा वापर पण नियोजन पूर्वक केला आहे.
    तुम्हाला खूप खूप शुभेच्या 🎉

  • @bhartichavan2600
    @bhartichavan2600 6 หลายเดือนก่อน +1

    अति सुंदर.खूपच छान

  • @amolkad6423
    @amolkad6423 8 หลายเดือนก่อน +4

    Ahmednagar madhye kuthe ahe gav?

  • @shailabalsaraf4583
    @shailabalsaraf4583 10 หลายเดือนก่อน +2

    Khup chan ahe tai tumcha Ghar ani parisar bhagun khup chan vatatl maza pan vichar ahe asa farm house karayacha very very nice 💯❤❤❤❤

  • @RutujaKaranjule-nx5gk
    @RutujaKaranjule-nx5gk 10 หลายเดือนก่อน +3

    👌👌❤❤

  • @nilambhosale9561
    @nilambhosale9561 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान.नक्की एकदा भेट दिली पाहिजे.agrotourisum सुरू करा.

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 10 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर मि पहिल्यांदाच जाॅईन झाले आहे तर तुम्हि कुठले काय काहिच कळल नाहि

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  10 หลายเดือนก่อน

      आम्ही चास मधे राहतो दोगी सख्या बहीणीसख्या जावाआहोत आमचा introduction वेडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की पाहा त्यामध्ये सगळी डिटेल दिलेली आहे

  • @shivajishivale8429
    @shivajishivale8429 10 หลายเดือนก่อน +2

    तुम्हीं दोघी अशाच गोड राहिल्यातर तुमचे घर मंदिर तर होईलच .पण स्वर्ग असल्याचा परिसराला येईल. यात काहीही शंका नाही. अशाच मस्त रहा.

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  10 หลายเดือนก่อน

      असाच आशीर्वाद असू द्या आमच्यावर दादा thanks 🙏🏻

  • @NirmalaGaikwad100
    @NirmalaGaikwad100 8 หลายเดือนก่อน +3

    हो बरोबर पपई झाड घरा समोर किंवा दारा समोर असू नये तुम्ही जास्वंद तुळस सफेद रुईच झाड घरा समोर लावा

    • @vandanazambare3184
      @vandanazambare3184 7 หลายเดือนก่อน

      ताई तुमच्या गावाचे नाव काय आहे

  • @Nicetyuuuiiooooghjjjklvvbnn
    @Nicetyuuuiiooooghjjjklvvbnn 8 หลายเดือนก่อน +1

    Khupch Sundar aahe jangal villa👌

  • @nainaskitchen2412
    @nainaskitchen2412 10 หลายเดือนก่อน +42

    ताईनं मी तुम्हाला सांगेल की दारामध्ये शेवग्याचे झाड कधीही लावू नये का तर मला त्या झाडाचा खूप बेकार अनुभव आहे..आणि पपईचे झाड सुद्धा दारात नसू नही साईडला असेल तर चालेल पण दारात बिलकुल नसायला पाहिजे.बाकी तुमची इच्छा😊

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  10 หลายเดือนก่อน +2

      हो ताई बरोबर हे तुमचे पण आमचे दार तिथून खूप लांब आहे त्यामिळे लावले 😀

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  10 หลายเดือนก่อน +1

      Thanku sangitlya baddal

    • @AmolShikare-zh1uj
      @AmolShikare-zh1uj 9 หลายเดือนก่อน +1

      काय अनुभव आला ते तरी सांगा

    • @Saachipatil0223
      @Saachipatil0223 9 หลายเดือนก่อน +4

      As kahi hi nasat sarv kahi devane dilay te kahi apshagun nast mazya garachya samorch mi lavlay khup varsh Zali kahi ch kahi hot nahi..zada mule kahi dhoka asko ka kahi pn...nasibat je vhyaych te Hotach ugach bicharya tya plants na apshgun thavtat hi lok

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  9 หลายเดือนก่อน +3

      Bro at he tai zade kadhich wait nastat

  • @pranjalpatole3151
    @pranjalpatole3151 5 หลายเดือนก่อน

    मला तुम्ही दोघही खूप आवडता

  • @PoonamJadhav-jc7ji
    @PoonamJadhav-jc7ji 5 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे तुमचा जंगल वीला, कुठे राहता तुम्ही ❤️

  • @SandipMaske-hc6vd
    @SandipMaske-hc6vd 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤khup chan aahe zadanmule khup shobha aali ❤❤❤ nice video 👌👌👌❤❤❤

  • @GauriPhadtare-e1v
    @GauriPhadtare-e1v 5 หลายเดือนก่อน

    Video Khupch chan hota. Tumhi doghi pn khup chan aahat.

  • @armarimaratha
    @armarimaratha 4 หลายเดือนก่อน

    भारीच व्हिडीओ ताई 🙏

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 10 หลายเดือนก่อน +2

    मजा आली पाहायला

  • @aartidesai2262
    @aartidesai2262 8 หลายเดือนก่อน +2

    Dream home ahe tai tumch ghar❤❤❤

  • @ketangaikwad7407
    @ketangaikwad7407 3 หลายเดือนก่อน

    Tumcha vill khup sundar aahe tumchi garden mast aahe khupsundar farms house aahe tumcha 👌

  • @simplelifestyle5971
    @simplelifestyle5971 6 หลายเดือนก่อน

    तुमचे घर खूप खूप सुंदर आहे. 🥰🥰😍😍

  • @SwamiSamrth-y7y
    @SwamiSamrth-y7y 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 👌 आहे ताई सगळ

  • @SujataPadale
    @SujataPadale 4 หลายเดือนก่อน

    Khupach sunder ghar and parisar. Swapnatale ghar❤

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 6 หลายเดือนก่อน +1

    Very smart project

  • @pratibhadesai2117
    @pratibhadesai2117 10 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर मी पहिल्यांदा तुमचा विडिओ pahila 👌👌

  • @shrirampatil7748
    @shrirampatil7748 8 หลายเดือนก่อน

    Amazing aahe jangal vhila aani parisar😘😘😘😘

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 7 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे घराचा परिसर. आता उन्हाळ्यामध्ये एवढी हिरवळ आहे तर पावसाळ्यामध्ये कसे असेल पावसाळ्यात पुन्हा एकदा व्हिडिओ टाका

  • @Jyoti_pn
    @Jyoti_pn 7 หลายเดือนก่อน

    100 varsh nakki jagal yvade sunder prisar tumche....khup chaan....

  • @reemamankar7596
    @reemamankar7596 10 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान घर आणि आजूबाजूचा परिसर

  • @vitha4667
    @vitha4667 9 หลายเดือนก่อน +1

    Chan video astat tai tumchya... 🥰

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  9 หลายเดือนก่อน

      Thanku vedio pahilyabaddal 🙏🏻🙏🏻🤗👍❤️

  • @ManojPatil-r8u
    @ManojPatil-r8u 10 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम गार्डन आहे 👍

  • @pottergamingfc9069
    @pottergamingfc9069 8 หลายเดือนก่อน +1

    Khupp chan sukhii raha