गावरान तडक्यातील झणझणीत वांग्याची रस्सा भाजी | vangyachi bhaji | baingan sabji | gavakadchya recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- gavakadchya recipe's By Archana
Please follow us on facebook - www.facebook.c...
Please follow us on Instagram - ...
Vangi recipes / वांगी रेसिपीज - • Vangi recipes / वांगी ...
Suki bhaji recipes / सुकी भाजी रेसिपीज - • Suki bhaji recipes / स...
ग्रेवी आणि रस्सा भाज्या / Gravy ani rassa bhaji recipes - • ग्रेवी आणि रस्सा भाज्य...
Maharashtrian gavran recipe - • Maharashtrian gavran r...
Marathi Amti's - • Marathi Amti's
Please follow us on facebook - facebook.com/profile.php?id=100076260186728
Please follow us on Instagram - instagram.com/archanajadhav6035?
खूप छान वांगी ची भाजी ❤❤
धन्यवाद ताई 😊🙏
मी हि वांग्याची भाजी करून पाहिली खुप छान झाली माझ्या घरच्यांना खुप आवडली Thank you so much ma'am 😊😊
धन्यवाद 🙏
लई भारी बनवली ग आवडलं मला 😋😋😋😋तुझ्या पद्धतीने मी नक्कीच करून पाहणार 👌🏻👌🏻👌🏻
मस्तच ✌🏻😋😋
धन्यवाद 😊
खुप छान वांग्याची भाजी 👌👌👌👍ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खुपच छान असतात नेहमी प्रमाणे वांग्याची भाजी पण खुपच छान धन्यवाद ताई 🙏🙏🙏
खुप आभारी आहे 😊
Khup chhan
धन्यवाद 🙏
Kharach recipe khupch chan vatli...me aaj karun bghitli tr taste khup chan zali
खुप खुप आभारी आहे 😊
Tumchya recepie khupach chan astat
हॅलो ताई,
तुम्ही दाखवलेल्या सर्व व्हेज रेसिपीज खरंच खूप छान असतात व त्यातील बर्याच आम्ही करून खाल्ल्यावर तुमची आठवण झाल्याशिवाय राहत नाही...तुमच्यामुळे गावाकडच्या गावराण रेसिपी करून खाता येतात...ताई तुम्हास उदंड आयुष्य लाभो जेणेकरून तुमच्याकडून नवीन पदार्थ शिकायला मिळतील..धन्यवाद 👌
खुप खुप आभारी आहे 😊
Khupch chhan Tai 💐 mi bhaji karun pahili gharatil sarvana far aavadali😊 tumache dhanyawad 🎉
खुप आभारी आहे😊🙏
खूप छान वाटते तुमचे बोलने मी तुमच्या सगल्या रेसिपी करून पहाते छानच होतात ताई
फ्लॉवर भाजी आणि gravy वाली भेंडी तर अगदी खास धन्यवाद
खुप खुप आभारी आहे 😊
अगदी छान ,चविष्ट 😊
धन्यवाद 😊🙏
खुपचं छान आहे ताई तुमची रेसिपी 👌👌👌👌
खुप खुप आभारी आहे 😊
Apratim bhaji 👌👌👌
काय छान छान भाजी दाखवत असतात मला तुमचा आवाज हे अणि बोलणे खूप खूप खूप आवडते
खुप खुप आभारी आहे 😊
खूपच छान वांग्याची भाजी केली आहे
खुप आभारी आहे 😊
Khup Chan!!
खुप छान रेसिपी ताई साहेब
धन्यवाद 😊
Bhari
खुपच छान मस्तच आहे भाजी 😋😋👌👍ताई तुमच्या पद्धतीने साजूक तुप करण्याची रेसिपी दाखवा ना मी रेसिपी ची वाट पाहतोय धन्यवाद 🙏🙏
हो नक्कीच. .खुप खुप आभारी आहे 😊
Khupch chan Archana tai bhaji khup mast tai
खुप आभारी आहे 😊
खूप छान मस्त वांग्याची भाजी
खुप आभारी आहे 😊
Khup sunder receipe👌👌
खुप आभारी आहे 😊
खूप सुंदर 👌👌👌👌👌👌
खुप आभारी आहे 😊
Mast
धन्यवाद
Mastach
खुप छान
धन्यवाद 😊
Very nice
Mast me udaya ch banavte👍
हो नक्किच. ..खुप आभारी आहे 😊
खूप छान 👌👌👌👌😋
धन्यवाद 😊
खुप छान ताई
धन्यवाद 😊
Chan hoti bhaji...masala amcha peksha thoda vegla hota...karun baghin...
हा सुरुची गोडा मसाला आहे ..खुप आभारी आहे 😊
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Chhaanch aahe recipe.
खुप आभारी आहे सर 😊
@@gavakadchyarecipe 🙏
ताई घरगुती काळा मसाला दाखवा please
ही नक्किच. .धन्यवाद 😊
👌👌👌
धन्यवाद 😊
Mast
धन्यवाद 😊
Masala udid dal recipe.pls.
हो नक्किच. .खुप आभारी आहे 😊
Vanghychi bhaji,bhannat
@@AshokPatil-vh5cx धन्यवाद 😊
आवाज नाही
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद 😊
Tum me kontya masala pratyek Bhaji madhe t a k Ta Thoda Sa description box Madhe details takat Ja masala bigadne to bhaji bigadte
या भाजी ला सुरुची गोडा मसाला वापरला आहे .
खुप आभारी आहे 😊