भाग १ |"अघोरी आगम "|पळती झाडे |लेखक- नारायण धारप | दिग्विजय गुरव |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • नारायण धारप लिखित पळती झाडे कथासंग्रहातील "अघोरी आगम " या कथेचा हा पहिला भाग .
    उदयसिंह नावाच्या तरुणाची ही कथा आहे.त्याच्या एका निर्णयामुळे त्याच्या आयुष्याला कोणतं वळण लागलं ? तो कसा त्याचा सामना करतो ? पाहूयात ह्या गुढ, अनाकलनीय कथा मालिकेत...
    शिरीष धारप सरांनी अभिवाचनास परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
    अक्षरांवर अधिराज्य , प्रत्येक शब्दातून वलय निर्माण करणारे आणि प्रत्येक समासातून आपल्या " गुढ , अकल्पनीय विश्वात" वाचकाला अलगत घेऊन जाणारे "नारायण धारप " सर यांना आदरांजली...
    instagram ID - mr.vsureshjr8369
    #नारायणधारप #अभिवाचन #अघोरीआगम #marathi #मराठी #मराठीकथा #marathikadambari #वाचन #कथा #कथावाचक #भयकथा #भय #horrorstories #horrorstory #horror #अभिनय #acting #नाटक
    © Published by Digvijay Gurav with the permission of Shirish Dharap.
    All rights reserved to respective persons.

ความคิดเห็น • 7

  • @surajkumbhar2491
    @surajkumbhar2491 ปีที่แล้ว +1

    👌

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 ปีที่แล้ว

    Chan aawaz chan vachan pl upload next part

  • @pravindesai9344
    @pravindesai9344 ปีที่แล้ว

    काय भयानक वाचन करता हो तुम्ही कसलं भारी वाटतं आवाज पण तुमचा भयानक आहे मोठे भाग बनवा

  • @vishal24387
    @vishal24387 ปีที่แล้ว

    Background music add kel tar khup attractive story hoil.