VSureshJR
VSureshJR
  • 21
  • 18 734
| नटसम्राट | वि.वा.शिरवाडकर | दिग्विजय गुरव |
" नटसम्राट " नाटकातील एक स्वगत...
हो हो हो
तुम्ही तरुण आहात...
तुम्ही तरुण आहात
म्हणजे करता येतो फक्त संभोग
तुम्हाला माणसाच्या माद्यांशी...
पण तरुण आहेत कावळे
आणि तरुण आहेत गिधाडं
तरुण आहेत रस्त्यांवरची गाढवं
आणि डुकरंही.
नरकातले सुक्ष्मदेही कीटकही
मैथुन करतात कीटकींशी
आणि कीटकांची जमात वाढवून
मरून जातात कीटकांसारखे.
या देहभोगाच्या "आंधळ्या दलदलीतून "
उठून उभा राहिला एक माणूस
तुमचा आमचा बाप,
त्यानं चिरून काढलं स्वतःचं शरीर
आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत
सारा्या पृथ्वीच्या निःशब्दावर मात करीत
तो ओरडला : कुणी आहे का?
दशदिशांतून उत्तर आलं ; मी आहे
आणि माझ्यातही तूच आहेस!
या आश्वासनाचा सोमरस पिऊन
सूर्याच्या चक्रावर त्यानं कातून काढल
एक नवीन विश्व
ज्यात मर्कटांची झाली माणसं,
अक्षरांचे झाले मंत्र, स्वराच झाल संगीत
आणि जनावरी जीवनाच्या खडकावर
उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय
ज्यात माणसाला सापडला ईश्वर
आणि अनिकेत ईश्वराला सापडल घर!
या बापाला विसरा, पण त्या बापाला
विसराल तर...
पहाडापहाडामधे दडून बसलेली गिधाडं
फडशा पाडतील "निमिषार्धात"
तुमचाच नव्हे तर
साऱ्या माणसाच्या जातीचा!
माणसाच्या जातीचा...
लेखक - वि.वा.शिरवाडकर
#नटसम्राट #कुसुमाग्रज #विवाशिरवाडकर #कविता #कवि #कवितावाचन
#नाटक #मराठीनाटक #वाचिकअभिनय #अभिनय
#अभिवाचन #कथा
มุมมอง: 104

วีดีโอ

गजा खोत | व्यक्ती आणि वल्ली |लेखक - पु.ल.देशपांडे | अभिवाचक - दिग्विजय गुरव |
มุมมอง 1.4K9 หลายเดือนก่อน
व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तीसंग्रहातील" गजा खोत ". गजा खोत | व्यक्ती आणि वल्ली |लेखक - पु.ल.देशपांडे | अभिवाचक - दिग्विजय गुरव | #p_l_deshpande_kathakathan #p_l_deshpande_comedy #पुलदेशपांडे #व्यक्ती_आणि_वल्ली #पु._ल._देशपांडे #गजा_खोत #p_l_deshpande #pl #gaja_khot_by_p_l_deshpande #मराठी #अभिवाचन #कथाकथन #कथा #विनोदीकथा #हास्य
भाग ४ | अत्रारचा फास | नारायण धारप | दिग्विजय गुरव|
มุมมอง 724ปีที่แล้ว
कथासंग्रह -अत्रारचा फास कथा -अत्रारचा फास लेखक - नारायण धारप अभिवाचक - दिग्विजय गुरव #कथा #नारायणधारप #नारायणधारपकथा #कथावाचक #marathikadambari #अभिनय #acting #horrorstories #horrorstory #अभिवाचन #marathi पु.लंना भेटूया लवकरच....😍
भाग ३ | अत्रारचा फास | नारायण धारप | दिग्विजय गुरव|
มุมมอง 635ปีที่แล้ว
कथासंग्रह -अत्रारचा फास कथा -अत्रारचा फास लेखक - नारायण धारप अभिवाचक - दिग्विजय गुरव #कथा #नारायणधारप #नारायणधारपकथा #कथावाचक #marathikadambari #अभिनय #acting #horrorstories #horrorstory #अभिवाचन #marathi
भाग २ |अत्रारचा फास |लेखक- नारायण धारप | दिग्विजय गुरव |
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
नारायण धारप लिखित अत्रारचा फास कथासंग्रहातील " अत्रारचा फास " या कथेचा हा दुसरा भाग उर्वरित दोन भाग लवकरच... instagram ID - mr.vsureshjr8369 #नारायणधारप #अभिवाचन #अघोरीआगम #marathi #मराठी #मराठीकथा #marathikadambari #वाचन #कथा #कथावाचक #भयकथा #भय #horrorstories #horrorstory #horror #अभिनय #acting #नाटक © Published by Digvijay Gurav with the permission of Shirish Dharap. All rights reserved to r...
भाग १ |अत्रारचा फास |लेखक- नारायण धारप | दिग्विजय गुरव |
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
नारायण धारप लिखित कथासंग्रहातील "अत्रारचा फास" या कथेचा हा पहिला भाग . ह्या कथेचे चार भाग आहेत. पुढील दोन भाग लवकरच... instagram ID - mr.vsureshjr8369 #नारायणधारप #अभिवाचन #सत्यवानाचेगुढ#अघोरीआगम #marathi #मराठी #मराठीकथा #marathikadambari #वाचन #कथा #कथावाचक #भयकथा #भय #horrorstories #horrorstory #horror #अभिनय #acting #नाटक © Published by Digvijay Gurav with the permission of Shirish Dharap. ...
भाग ४ |"अघोरी आगम "|पळती झाडे |लेखक- नारायण धारप | दिग्विजय गुरव |
มุมมอง 808ปีที่แล้ว
नारायण धारप लिखित पळती झाडे कथासंग्रहातील "अघोरी आगम " या कथेचा हा चौथा आणि अंतिम भाग . instagram ID - mr.vsureshjr8369 #नारायणधारप #अभिवाचन #अघोरीआगम #marathi #मराठी #मराठीकथा #marathikadambari #वाचन #कथा #कथावाचक #भयकथा #भय #horrorstories #horrorstory #horror #अभिनय #acting #नाटक © Published by Digvijay Gurav with the permission of Shirish Dharap. All rights reserved to respective persons.
भाग ३ |"अघोरी आगम "|पळती झाडे |लेखक- नारायण धारप | दिग्विजय गुरव |
มุมมอง 576ปีที่แล้ว
नारायण धारप लिखित पळती झाडे कथासंग्रहातील "अघोरी आगम " या कथेचा हा तिसरा भाग . instagram ID - mr.vsureshjr8369 #नारायणधारप #अभिवाचन #अघोरीआगम #marathi #मराठी #मराठीकथा #marathikadambari #वाचन #कथा #कथावाचक #भयकथा #भय #horrorstories #horrorstory #horror #अभिनय #acting #नाटक © Published by Digvijay Gurav with the permission of Shirish Dharap. All rights reserved to respective persons.
भाग २ |"अघोरी आगम "|पळती झाडे |लेखक- नारायण धारप | दिग्विजय गुरव |
มุมมอง 897ปีที่แล้ว
नारायण धारप लिखित पळती झाडे कथासंग्रहातील "अघोरी आगम " या कथेचा हा दुसरा भाग . #नारायणधारप #अभिवाचन #अघोरीआगम #marathi #मराठी #मराठीकथा #marathikadambari #वाचन #कथा #कथावाचक #भयकथा #भय #horrorstories #horrorstory #horror #अभिनय #acting #नाटक © Published by Digvijay Gurav with the permission of Shirish Dharap. All rights reserved to respective persons.
भाग १ |"अघोरी आगम "|पळती झाडे |लेखक- नारायण धारप | दिग्विजय गुरव |
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
नारायण धारप लिखित पळती झाडे कथासंग्रहातील "अघोरी आगम " या कथेचा हा पहिला भाग . उदयसिंह नावाच्या तरुणाची ही कथा आहे.त्याच्या एका निर्णयामुळे त्याच्या आयुष्याला कोणतं वळण लागलं ? तो कसा त्याचा सामना करतो ? पाहूयात ह्या गुढ, अनाकलनीय कथा मालिकेत... शिरीष धारप सरांनी अभिवाचनास परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अक्षरांवर अधिराज्य , प्रत्येक शब्दातून वलय निर्माण करणारे आणि प्रत्येक समासातू...
वामांगी | अरुण कोलटकर |व्ही.सुरेश ज्युनिअर|
มุมมอง 99ปีที่แล้ว
कविता - वामांगी कवी - अरुण कोलटकर वाचक - व्ही.सुरेश ज्युनिअर © copyright for poem and picture used in this video is respective to owner and authorities. #कविता #मराठी #वामांगीकविता #अरूणकोलटकर #वामांगी #vsureshjr
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा आठवा भाग
มุมมอง 794ปีที่แล้ว
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " भाग १ नारायण धारप लिखित पेशंट नंबर ३०२ या कथासंग्रहातील " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा आठवा भाग. अभिवाचनासाठी शिरीष धारप यांची पुर्व परवानगी घेतलेली आहे. Published by Digvijay suresh Gurav with the permission of shirish dharap. Instragram id - vsureshjr #narayandharaphorrorstory #abhivachan #narayandharapbhaykatha #narayandharapstor...
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा नववा भाग.
มุมมอง 409ปีที่แล้ว
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " भाग १ नारायण धारप लिखित पेशंट नंबर ३०२ या कथासंग्रहातील " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा नववा भाग. अभिवाचनासाठी शिरीष धारप यांची पुर्व परवानगी घेतलेली आहे. Published by Digvijay suresh Gurav with the permission of shirish dharap. Instragram id - vsureshjr #narayandharaphorrorstory #abhivachan #narayandharapbhaykatha #narayandharapstor...
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा सातवा भाग
มุมมอง 714ปีที่แล้ว
नारायण धारप लिखित पेशंट नंबर ३०२ या कथासंग्रहातील " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा सातवा भाग. अभिवाचनासाठी शिरीष धारप यांची पुर्व परवानगी घेतलेली आहे. Published by Digvijay suresh Gurav with the permission of shirish dharap. Instragram id - vsureshjr #narayandharaphorrorstory #abhivachan #narayandharapbhaykatha #narayandharapstories #narayandharap
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा चौथा भाग.
มุมมอง 625ปีที่แล้ว
नारायण धारप लिखित पेशंट नंबर ३०२ या कथासंग्रहातील " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा चौथा भाग. अभिवाचनासाठी शिरीष धारप यांची पुर्व परवानगी घेतलेली आहे. Published by Digvijay suresh Gurav with the permission of shirish dharap. Instragram id - vsureshjr #narayandharaphorrorstory #abhivachan #narayandharapbhaykatha #narayandharapstories #narayandharap
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा सहावां भाग.
มุมมอง 618ปีที่แล้ว
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा सहावां भाग.
नारायण धारप लिखित "सत्यवानाचे गुढ" अभिवाचनचा पाचवा भाग.
มุมมอง 699ปีที่แล้ว
नारायण धारप लिखित "सत्यवानाचे गुढ" अभिवाचनचा पाचवा भाग.
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा तीसरा भाग.
มุมมอง 674ปีที่แล้ว
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा तीसरा भाग.
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा दुसरा भाग.
มุมมอง 789ปีที่แล้ว
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " या कथेचे क्रमशः ९ भागांमधील अभिवाचनचा दुसरा भाग.
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " भाग १
มุมมอง 2Kปีที่แล้ว
नारायण धारप लिखित " सत्यवानाचे गुढ " भाग १
@VSureshJR
มุมมอง 1942 ปีที่แล้ว
@VSureshJR

ความคิดเห็น

  • @abhijitgore1965
    @abhijitgore1965 3 หลายเดือนก่อน

    sensovoice channel aika

  • @smitagodbole4439
    @smitagodbole4439 4 หลายเดือนก่อน

    अभिवाचन अतिशय प्रभावी, आवाजाची फेक व चढ-उतार छानच

  • @AnuragAnilVidekar
    @AnuragAnilVidekar 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम दादा 😊😊

    • @vsureshjr8369
      @vsureshjr8369 9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद...

  • @vikrantkambli9265
    @vikrantkambli9265 10 หลายเดือนก่อน

    It is one of the most amazing book that I listen from narayana dharap book and your reading is amazing bro🎉🎉

  • @suhaspandharpurkar3486
    @suhaspandharpurkar3486 11 หลายเดือนก่อน

    पुढील भाग लवकरात लवकर पोस्ट करावा

  • @RavindraShirke-d6o
    @RavindraShirke-d6o 11 หลายเดือนก่อน

    नारायण धारप यांच्या इतर कथांमध्ये ऑडिओ स्पष्ट आहे. पण संक्रमण कथेमध्ये आताशी ऑडिओ का बिघाड ला?

  • @sachinkole2106
    @sachinkole2106 11 หลายเดือนก่อน

    खूपच मस्त कथा🎉

  • @ravirayalwar7284
    @ravirayalwar7284 11 หลายเดือนก่อน

    ❤🎉

  • @vishal24387
    @vishal24387 ปีที่แล้ว

    Background music add kel tar khup attractive story hoil.

  • @Mr.Monomaniacal2279
    @Mr.Monomaniacal2279 ปีที่แล้ว

    Navin katha upload kara

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 ปีที่แล้ว

    कथा फार सुंदर आहे वाचन उत्कृष्ट 👌👌 परंतु एपिसोड उशीरा उशीरा टाकता त्यामुळे ऐकण्याची लिंक आणि एक्साईटमेंट शमते, संपूर्ण कथा वाचून मग अपलोड का नाही करत,

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 ปีที่แล้ว

    मस्त

  • @shashankkhairnar2695
    @shashankkhairnar2695 ปีที่แล้ว

    अभिवाचन❤

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 ปีที่แล้ว

    छानच वाचन...... धन्यवाद युट्युब, हे चॅनल सजेस्ट केल्याबद्दल.

  • @yoginijoshi9616
    @yoginijoshi9616 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @shraddhamohite5324
    @shraddhamohite5324 ปีที่แล้ว

    Pudhil bhag kadhi

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 ปีที่แล้ว

    Tumache vachan evadhe sundar aahe ki kuthalya dusrya aawazakade lakshach jaat nahi khup chan vachan❤

  • @nitinutale6839
    @nitinutale6839 ปีที่แล้ว

    कथा संपली का?

    • @vsureshjr8369
      @vsureshjr8369 ปีที่แล้ว

      उर्वरित २ भाग लवकरच...

  • @nitinutale6839
    @nitinutale6839 ปีที่แล้ว

    खुप छान कथा आहे ऐकतांना अंगावर शहारे आले

  • @nitinutale6839
    @nitinutale6839 ปีที่แล้ว

    सुंदर कथा सुंदर कथा वाचन पण पक्ष्यांचा आवाज बंद करा

  • @tejendrabhardwaj7176
    @tejendrabhardwaj7176 ปีที่แล้ว

    Chhan

  • @vishwajitlokhande5862
    @vishwajitlokhande5862 ปีที่แล้ว

    👍

  • @vinodkarale-hl3pz
    @vinodkarale-hl3pz ปีที่แล้ว

    सरजी छान कथा निवडलीत नारायण धारप सरांच्या कथा खूपच उच्च दर्जाच्या आहेत

    • @deepakrege
      @deepakrege ปีที่แล้ว

      👍

    • @deepakrege
      @deepakrege ปีที่แล้ว

      खूप छान ..कथा..!

  • @tejendrabhardwaj7176
    @tejendrabhardwaj7176 ปีที่แล้ว

    भारी 👌👌👌👌

  • @snehakarnik567
    @snehakarnik567 ปีที่แล้ว

    खुपच छान कथा..... अभिवाचनही उत्तम

  • @shraddhamohite5324
    @shraddhamohite5324 ปีที่แล้ว

    Khup ushira bhag taktay tyamule agodar cha bhag visrayla hoto

    • @vsureshjr8369
      @vsureshjr8369 ปีที่แล้ว

      होय.. आलंय ते लक्षात माझ्या ...

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we ปีที่แล้ว

      तुम्हाला parkinson आहे का

    • @shashankkawde4010
      @shashankkawde4010 ปีที่แล้ว

      @@pawankumar-hg9we 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @chandrakantpukale5569
    @chandrakantpukale5569 ปีที่แล้ว

    खूप छान कथा आहे, नारायण धारप यांच्या जबरदस्त लेखणी ने साकारलेली अतिशय उत्कंठावर्धक कथानक बनवले गेले आहे.

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 ปีที่แล้ว

    Chan aawaz chan vachan pl upload next part

  • @pravindesai9344
    @pravindesai9344 ปีที่แล้ว

    काय भयानक वाचन करता हो तुम्ही कसलं भारी वाटतं आवाज पण तुमचा भयानक आहे मोठे भाग बनवा

  • @surajkumbhar2491
    @surajkumbhar2491 ปีที่แล้ว

    👌

  • @nitinutale6839
    @nitinutale6839 ปีที่แล้ว

    खुप छान कथा आहे ऐकतांना अंगावर शहारे आले

  • @pravindesai9344
    @pravindesai9344 ปีที่แล้ว

    छान वाचन करता तुम्ही

  • @nitinutale6839
    @nitinutale6839 ปีที่แล้ว

    १ नंबर कथाकथन

  • @yoginijoshi9616
    @yoginijoshi9616 ปีที่แล้ว

    Chhan👌🙏

  • @yoginijoshi9616
    @yoginijoshi9616 ปีที่แล้ว

    Apratim katha wachan sarv bhag uttam👌👌🙏

  • @rajshreepanpate2456
    @rajshreepanpate2456 ปีที่แล้ว

    9 va bhag kuthe aahe??

    • @vsureshjr8369
      @vsureshjr8369 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ED9-kZmwWxM/w-d-xo.html

  • @rajshreepanpate2456
    @rajshreepanpate2456 ปีที่แล้ว

    Chan katha

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 ปีที่แล้ว

    Khup chan katha aani tumache vachan aani aawaz hee khup chan

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 ปีที่แล้ว

    Nice reading nice voice and nice story

  • @pramodgatlewar9560
    @pramodgatlewar9560 ปีที่แล้ว

    छान वाचन करता. आणखी कथा पोस्ट कराव्या ही विनंती.