Solapur Markadwadi Ballot Paper Voting: EVM चा निर्णय अमान्य म्हणत, या गावात मतपत्रिका छापून मतदान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 198

  • @Manumama3
    @Manumama3 17 ชั่วโมงที่ผ่านมา +145

    अभिनंदन.... तुम्ही खरी हिम्मत दाखवली..... अख्या महाराष्ट्र 😎

  • @anantparab3200
    @anantparab3200 18 ชั่วโมงที่ผ่านมา +194

    प्रशासनाने मतदान बंद केले देखील. लोकशाहीला भावपुर्ण श्रद्धांजली

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@anantparab3200 Zundashahi la Bhabvpuva Shraddhanjali.

    • @anantparab3200
      @anantparab3200 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @avinashsalunke8184 🙏

    • @rohanlomte2768
      @rohanlomte2768 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      मानात येईल तेव्हा मतदान करायचं आणि
      नियम नको काही नको
      नंतर मनायच लोकशाही नाहि 😂😂
      आधी मानायला काय झालं😅
      तुमचा हट्ट पोटी आता काय सगळे नियम तोडायचे काय 😢

    • @rtsiop
      @rtsiop 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@rohanlomte2768 tu ja ...war rukwadi pappa wali bahinila madat kar sodaun aan ..feku ne war ky thambawla ny ..adyatun nighalela fukat adani bhakt tari bahinicha Kamala yeto ki ny te bghu niyamat ..🤣🤣🤣

    • @rohanlomte2768
      @rohanlomte2768 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @rtsiop yek tar modi tuje papa nahi
      Konala pan baap बनवणारे 🤣🤣
      काय भोक्ता रे
      Fats असले तर बोला न काय अडाणी अंबानी ल आणता
      आणि ते proof नसताना चटनारे बनू नका
      खर बोलणारे हुवा

  • @VilasDadas-i3d
    @VilasDadas-i3d 18 ชั่วโมงที่ผ่านมา +110

    सातपुते निवडणुकीवेळी म्हणले होते की माझ्यामागे अदृश्य हात आहे.आणि तो हात म्हणजे EVM होय.

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumhi kiti pan khote bola janta congressi chamcha na changale olkhate.

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 15 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    ह्या गावातील जनतेची गिनिज बुक मध्ये नोंद झाली पाहीजे गाँवाचे हार्दिक अभिनंदन गाँव कर्यांना मानाचा मुजरा सरकार भष्ट्राचारी आहे हे सिध्द होते ही थीनगी आहे आता ही आग देशभर गेली पाहीजे हा देश भगत सिंह राजगुरु सुुखदेव यांचा आहे डाॅक्टर बाबा साहेब आंबेडकरांनी अधिकार दिला तो वापरा जय हिंद गाँव कर्यांचे हार्दिक अभिनंदन व मानाचा मुजरा गाँव कर्यांना

  • @prashantmakhare-vu2nt
    @prashantmakhare-vu2nt 14 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    लाज वाटतेय एक सुजाण नागरिक म्हणून काहीच करू शकत नाही लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @akashwankhade9012
    @akashwankhade9012 17 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    सलाम तुम्हाला ❤

  • @sanilshinde5
    @sanilshinde5 18 ชั่วโมงที่ผ่านมา +97

    प्रशासनाने उलट त्यांना सहकार्य करायला पाहिजे तर इथे उलटच

    • @indian62353
      @indian62353 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सरकारने मतदान का होऊ दिलं नाही, याचा अर्थ काय होतो हे स्पष्ट आहे, EVM मध्ये गडबड आहे हे नक्की झाले आहे

  • @NitaGaikwad-xx5fz
    @NitaGaikwad-xx5fz 14 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    शासन कशासाठी आहे जनतेचा ऐकायचं नाही या ग्रामस्थांनी एकदम योग्य काम केलेला आहे

  • @shyamsundar19851
    @shyamsundar19851 17 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    Wow. Great decision. Jai ho.

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 15 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    लोकशाही वाचवण्यासाठी हे योग्य आहे...EVM म्हणजे महाघोटाळा.. भाजपा चा जीव EVM मध्येच आहे..❤❤

    • @kashinathswami435
      @kashinathswami435 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@608viaharshvardansalunkhe7 are baba sharad ni ya gavala kharidi kelay zarkand madhe evm nhvta ka evm hack karyla bakshish thevly anun kar mhnav jagatla kuthla hi hacker anun hack kara mg mi manen evm ghotala mhnun paishe khaun bolt ahe gav sgl kharedi kely sharad ni 😂😂

  • @ksindhu2695
    @ksindhu2695 17 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    तिथे महाराष्ट्रत एवढे लेडीज बार डान्स बार सुरु आहेत एवढीच पोलीस बळ आहेच तर आधी तिथे जा आणि त्या बेकायदेशीर गोष्टींना आळा घाला

  • @tradernilesh1769
    @tradernilesh1769 17 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    महाराषट्रात एकच गावं जिवंत आहे

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 18 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    महाराष्ट्र वाचवायचा असेल तर हेचं होणे गरजेचे आहे.. पैसा घेऊन मतदान करणारे ह्यांनी सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे

  • @Chris-bs8sh
    @Chris-bs8sh 18 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    इव्हीएम ने होणारे मतदान बंद करून बॅलेट पेपरवर मतपेटीतून घेण्यात आले पाहिजे,मत दिल्यावर छापील पुरावा दिला पाहिजे .जातीवर आधारित जनगणना केली पाहिजे

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      HAA HAA HAA.Har swikaraya la sikha.

  • @Mayuraa_kumar
    @Mayuraa_kumar 17 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    सत्य कडू राहते

  • @manikchaskar
    @manikchaskar 17 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    एकच नंबर ई व्ही एम मशीन नको ग्राम सभेत ठराव घा नाहीतर गावात ग्राम सभा ऊथळुन लावा 26 जानेवारी 15ऑगसट 2 आकटोबर गांधी जयंती तिन्ही सभा बॅलेट पेपर वर मतदान घा सर्वांसाठी समान हक्क आहे कळल गावात कोन कोन नको म्हणतील ई व्ही एम च का पाहीजे ते मानव निर्मित आहे तर त्याच्यावर ज्यानी बनवलाय त्याचे 100÷कमांड आहे त्याला अमाप संपत्ती दिली गेली तो कोर्टात येवु शकेल का यावर शंका आहे

  • @anuppantawane3795
    @anuppantawane3795 16 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Evm बंद करो

  • @bharatshelke5034
    @bharatshelke5034 17 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    लवकरच महाराष्ट्राचं बांगलादेश होणार ,

  • @sandeepjadhav9299
    @sandeepjadhav9299 17 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    खरे आकडे बाहेर येण्याच्या भीतीपोटी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना फोन आला असेल की मतदान होऊ देऊ नका म्हणून..😊

  • @milindtulaskar5593
    @milindtulaskar5593 17 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    मतदान बंद केले तरी आपले मत नोंद करून चिठ्ठी उमेदवार कडे सोपवा

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 17 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    पनौती सरकार ऐकणार नाही जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @shaikhkhajamoinoddin1970
    @shaikhkhajamoinoddin1970 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    HISTORICAL DECISION

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वा खरे सज्जन लोक आहेत 👍🇮🇳😔

  • @chandarchaudhari1595
    @chandarchaudhari1595 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अति उत्तम चांगले काम नागरिक करीत आहेत त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आहे

  • @ParasShah3568
    @ParasShah3568 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सैल्यूट

  • @ishanjanbandhu201011
    @ishanjanbandhu201011 18 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    What a shame on election commission!

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shame on you who support zundshahi.

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@avinashsalunke8184 मोठी शेम on you as well. लोकांना शन्का आहे एवढे पुरावे ahet तर होऊ देना मतदान शेम कशाची येतंय 😂

    • @deepj463
      @deepj463 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@VIDEOS_COLLECTIONहा पण घाबरतोय 😂evm घोटाळा उघडकिस येईल म्हणून

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मारकडवाडीच्या बॅलेट पेपर मतदानला का अमान्य करण्यात आले? ह्याच प्रश्नाने ईव्हीएम वर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • @arifmomin8203
    @arifmomin8203 18 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    दबाव तंत्र

  • @pavansapkale9608
    @pavansapkale9608 18 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Fraud kela ahe ahe election commissioner ne sarva

  • @vasantkale3883
    @vasantkale3883 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Nice@EVM out karo

  • @nanasahebsuryawanshi961
    @nanasahebsuryawanshi961 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    रास्त निर्णय

  • @pradeepnaidu2902
    @pradeepnaidu2902 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    We are proud of this people who are fighting against corruption, people want democracy but government wants hittler rule. This news should be viral about present indian government.

  • @DHANGARIDHOL5452
    @DHANGARIDHOL5452 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    गावकरी दरेदेखोर आहेत का येवढे पोलिस आणायला😂😂😂😂

  • @HarishJoshi-s2f
    @HarishJoshi-s2f 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पोलिस प्रशासन निवडणूक आयोग आपले पितळ उघड होवु नये म्हणुन बंद केले

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ban EVM

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 16 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध

  • @ds..618
    @ds..618 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    प्रशासन आणि काळजी वाहू सरकार.. शंका बळकट करत आहे..😂
    झोल झाला आहे तर 😂

  • @vbwaghmare
    @vbwaghmare 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    #BanEVM_SaveDemocracy

  • @sheshraotawade1367
    @sheshraotawade1367 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Evm

  • @nikksalumkhe477
    @nikksalumkhe477 17 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Bjp ne lokshahi sampavli hukumshahi aanli aahe

  • @KuldipB-om6zu
    @KuldipB-om6zu 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वतंत्र भारतातील जागरूक नागरीक... खरे छत्रपतीचे वंशज... 🙏🙏🙏... सलाम या गावकर्यांना 🙏🙏🙏

  • @keshavThavre
    @keshavThavre 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ban evm

  • @beattention4803
    @beattention4803 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    काय निर्लज्ज प्रशासन आणी सरकार आहे रे

  • @ShailendraGautam-l9x
    @ShailendraGautam-l9x 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Sir i am from India ...... No need of evm..... Till evm not possible to change government

  • @Omkar_Gawade_17
    @Omkar_Gawade_17 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विजया पांगरकर मॅडम तुम्ही तर काहीच बोलू नका चंदगड मतदार संघात तुमच काम पाहील आहे आम्ही

  • @V.LAKSHMI-i2l
    @V.LAKSHMI-i2l 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    EVM MEIN GADBAD HAI ISLIYE TOH DAS SAL SE MODI PM BANA HAI BALLET PAPER SE HAREGA 🤔🤔

  • @ज्ञानेश्वरहाके
    @ज्ञानेश्वरहाके 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काय सरकार आणि काय दादागिरी b,j,p,ची शंका नक्की च आहे

  • @SM-kd9iw
    @SM-kd9iw 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रातले एक छोटं गाव अख्या देशाला एक आदर्श निर्माण करू पाहत आहे. यूपीएससी एमपीएससी चा अभ्यास केलेले प्रशासनिक अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला न्याय द्यावा

  • @mukeshpachdhare
    @mukeshpachdhare 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मैं छह साल से बोल रहा हूं बैलेट पेपर पे वोटिंग कराओ केंद्र के चुनाव में बोहोत बड़ी धांधली करें BJP और RSS के लोगों ने और
    महाराष्ट्र के चुनाव में चुनाव आयोग ने बहोत बड़ी रकम लिए है वोटिंग बढ़ाने के लिए
    धन्यवाद मेरा काम था आप सभी को सच्चाई पताने का बाकी आप की मर्जी

  • @nspathan815
    @nspathan815 18 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Chagli gosht aahe mharashtra madhe wayla pahije

  • @ParasShah3568
    @ParasShah3568 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congruteletion

  • @beingtanveer5023
    @beingtanveer5023 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupch chan...❤

  • @deepj463
    @deepj463 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रशासनाने घाबरून समस्त गावकऱ्यांचा आवाज दाबला आहे यावरूनच समजते हुकूमशाही कडे वाटचाल

  • @AshokBhawar-d8h
    @AshokBhawar-d8h 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रशासनाचा कडवा विरोध असूनही लोकशाहीवादी आणि सजग असलेल्या आपल्या सर्वांना नमन. मला अभिमान वाटतो तुमचा.

  • @sunilnilawar2524
    @sunilnilawar2524 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wah Tai salute tumhala

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    First time in Indian open eyes...so much our democracy...and ev machine secret open...

  • @rajeshingle5368
    @rajeshingle5368 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मारकड वासी जिंदाबाद, तुम्हाला शतशः नमन, तुम्ही हिंमत दाखवली.

  • @jayeshpatil8597
    @jayeshpatil8597 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Nakki Ya Gavachya Samajdarila Salut

  • @sanjaynikam73
    @sanjaynikam73 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाकशाही ला सुरूवात जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @ViralDoseofInternet.1
    @ViralDoseofInternet.1 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wow salute to all of you guys villagers are more aware of their rights and educated and have guts to ask questions 😮

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    We the People of India, prooved their Power 👌👍

  • @ssovhal1679
    @ssovhal1679 16 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एकच मिशन,पुन्हा बॅलेट पेपर

    • @sugu811
      @sugu811 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      no way

  • @amolshelke7643
    @amolshelke7643 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरकारची दबाबशाही चालू झालेली

  • @sunilmane8604
    @sunilmane8604 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बीजेपी प्रिंट मशीनवर नको ओन्ली बॅलेट पेपरवरच मतदान🚩

  • @manishbhuyar2016
    @manishbhuyar2016 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मारवाडी चा आदर्श सर्व महाराष्ट्रात पसरल

  • @b_a_t_m_a_n_
    @b_a_t_m_a_n_ 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    These villagers are the most brave and courageous people in the country. ❤

  • @SumitPatil-c8e
    @SumitPatil-c8e 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ह्यात काहीच चुकीचं नाही पण ह्या मशीन चा वापर पहिल्यांदा काँग्रेस ने केला होता आणि आता काँग्रेस च बोंबलत आहे

  • @VRSACADEMY2024
    @VRSACADEMY2024 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good

  • @Patriot1000
    @Patriot1000 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरं घ्या मतदान आणि शांत बसा

  • @gauravdinkar36
    @gauravdinkar36 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    I❤ MARKADWADI nahi Nation ❤ Markadwadi 😊

  • @pmaske9764
    @pmaske9764 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मतदानाचा घोटाळा उघडा होईल म्हणून हे मतदान बॅलेट पेपर होऊ दिले नाही

  • @Antunagrale
    @Antunagrale 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    _*आज स्वताचे बॅलेट पेपर छापले, उद्या स्वताच्या नोटा छापा. लोकांनी मविआ सोबत प्रॅंक केला आहे. ईव्हीएम मशीन मध्ये काही गडबड वगैरे नाहीये. मविआ च्या उमेदवाराला मत देतो सांगुन महायुतीला वोट दिलय*_.

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    गावकऱ्यांचा अभिनंदन ईव्हीएम ला संन्याशी मार्गाने विरोध केला पुढे असाच विरोध होत राहणार

  • @atishagale4278
    @atishagale4278 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळ त्यांच्या खिशात आहे सगळ्यांनी जागे व्हा

  • @shashikantbhalerao241
    @shashikantbhalerao241 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Evm zol ahe

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Great मस्त

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    EVM ZOL HAI.. PAN KAHI HONAR NAHI ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED??? DESH VACHALA PAHIJE

  • @ankushshinde4881
    @ankushshinde4881 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मतदान महायुतीला केल्यामुळे लोकांवर दबाव आणून परत मतदानाची मागणी केली जात आहे

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂🤡

    • @PS-to6fe
      @PS-to6fe 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂 tithe agodrch MVA ch mla nivdun ala

  • @VijayT-r3t
    @VijayT-r3t 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Agadi barobar ahe,,, sagla bhrashtaachaar kela ahe BJP ne,,,

  • @nilkanthgawande3683
    @nilkanthgawande3683 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज्यकर्त्यांना एवढी भिती कशाची? हुकुमशाही राजवट सुरू आहे.

  • @onkarkumbhar1615
    @onkarkumbhar1615 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    असे करा आणि वर्ष भर मोजत बसा

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडणूक आयोग, आणि सरकारची चोरी आणि लोकशाही चे मारेकरी पकडणे हा गुन्हा आहे हे आज जनतेला समजलं...😢😢😢
    समस्त देशभक्त गावकर्यांना नमन..

  • @AlkaKolekar-d1i
    @AlkaKolekar-d1i 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्यांच त्याना अंतर्गत गावापुरत मतदान घ्यायच असेल तर घेऊ घ्यायला काय हरकत आहे. आजमावू दे त्याना त्यांच मतप्रदर्शन. प्रशासनाला भीती कसली आहे? ईव्हीएम ची बेइज्जत होईल ही भीती आहे का? तसे होण्याचे काहीच कारण नाही.

  • @SunilShendage-k7g
    @SunilShendage-k7g 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवारांचा राजकीय खेळ आहे हा सर्व शरद पवारांचा गटाची लोक आहेत बाहेर गावातून आलेले आहेत सर्व

  • @nafisapathan2668
    @nafisapathan2668 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM HATAO

  • @vikaspanse2105
    @vikaspanse2105 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे झाले, आढाव झाले , आता he तिसरे . लगे रहो

  • @SantoshPaikrao-d4n
    @SantoshPaikrao-d4n 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जे गाव साक्षर असत ना ते योग्य निर्णय घेत असतात, म्हणून हे गाव चुकीचा नेता आणि पक्ष निवडून आणण्यास नकार देत आहेत, या गावचा धाडसाच कौतुक केलच पाहीजे आणि साथ पण दिली पाहीजे

  • @subodhpatel8782
    @subodhpatel8782 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    एसे सभी मतपतरीका छापने लगे तो हो गया ई धी एम ही सही वीकलप हे वीरोधी हारने पर थोडे दिन चिललाएगे जनता ऊनके बहकावे मे ना आऐ

  • @indian62353
    @indian62353 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकारने मतदान का होऊ दिलं नाही, याचा अर्थ काय होतो हे स्पष्ट आहे, EVM मध्ये गडबड आहे हे नक्की झाले आहे

  • @sd_dariyfarm
    @sd_dariyfarm 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    राम सातपुते इतके प्रामाणिक काम करून काही फायदा झाला नाही पडलं तरी संशय कर अजून गुंडाळ मतदान😂😂

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso30 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    evm ऐवजी balet paper पाहिजे ही सर्वांची मागणी आहे

  • @rohanlomte2768
    @rohanlomte2768 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    येवढाच विश्वास नव्हता तर मतदान आधी बोलायचं होत
    आता काय तुमचा साठी नवीन कायदा बनवायचं काय कमाल आहे😅😅

  • @yogirajdhotre4147
    @yogirajdhotre4147 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सविंधान बदलायलाच भाजपला

  • @dipeshpundkar8636
    @dipeshpundkar8636 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    शासनाने गावकऱ्यांना सहकार्य करायला पाहिजेत होते, तर त्यांच्या विरोधात सरकार काम करत आहे..
    ह्या वरून समजते की दाल में कूछ कला है..😅

  • @vikas.shinde9349
    @vikas.shinde9349 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    उठ सूट कोन पण आशेप घेईल ब्रिटिश लोक असे करत होते😂😂😂

  • @balasaheb735
    @balasaheb735 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    गाव गुंड पुढारी व मोहिते पाटील 70 वर्ष राज्य आणि दुष्काळी पट्टा का गरिबांना लुटा व मोठे व्हा गरिबाला दम दिला की तो गप्प बसतो. ह्याना उचलून आत टाका पाच ते सहा वर्षे म्हणजे चरबी व माज कमी होईल.

  • @nayeemabdulgaffar1165
    @nayeemabdulgaffar1165 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    It's very shameful for Indian Democratic values, publicly announced we vote with boillot papper amazing salute to all marakwadi people's

  • @avinashsalunke8184
    @avinashsalunke8184 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jeva Ballot paper var matdan ghetale Teva loksabet BJP che 96 MP nivdun ale teva Rajv Gandhi ( Pappu nave) ne ballot paper var shanka ghetali ani ballot paper che voting band kele ani EVM chalu kele teva congress jinkat hoti mahanun EVM barobar hote ani haraya la laglya var EVM chuki che.,HAA HAA HAA HAA.

  • @ganeshkedari3850
    @ganeshkedari3850 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमचं पण असच होत, पन आमच्यात सुधा ,only 52मता साठी , गावकरी हट्ट करीत होतें , पण शेवटी आपला निवडून आला म्हणुन आम्ही थांबलो, कारण अम्ही हुकूमशाही हटवली, पण तरीही मनात शंका अहे , एवढी Mayuri yeu kashi shakte,

  • @shivajidhage4759
    @shivajidhage4759 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता तुम्ही ठरवून मतदान करत आहात, मग कसं कळेल ki evm votes