श्री बालासाहेब सुरेगावकर यांच्यासोबत खास गप्पा💥varkari podcast 💥 balasaheb suregaonkar marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #balasahebsuregaonkar #indorikar_maharaj #shivlilataipatil #akashwithmasters #marathipodcasts #varkari #कीर्तन #kaolaspawar #purushottammaharajpatil
मामा सुंदर अवाज अहे सरस्वती तुमच्या जिभेवर गाताना खेळते ❤️🔥🔥🔥
मामाजी नी खुप जीवना मध्ये संघर्ष केला आहे आणि आज पूर्ण जगभरात मामाजी च नाव आहे ❤
खूप सुंदर मुलाखत🎉
मागच्या दहा वर्षा पासून पंढरीनाथ महाराज कदम बालासाहेब सुरेगावकर मंगेश महाराज जाधव हे खूप फेमस मंडळी आहेत मित्रा
सर्व मीत्र मंडळीवर गुरुजी खुपच प्रेम करतात
खुप खुप छान मुलाखत दिली विशेष म्हणजे ज्या मातीत जन्माला आले ते गाव व परीसरातील गावांचा उल्लेख केला खुप छान मुलाखत दिली हो सुरेगावकर जय हरी विठ्ठल विठ्ठल
पंढरीनाथ कदम माऊली व बाळासाहेब सुरेगावकर माऊली यांचे खुप खुप कार्यक्रम ( कीर्तनातील गायन चाली ) ऐकायला मिळालीत , त्यांना साष्टांग दंडवत 🙏🙏
खूप मेहनत करून तुम्ही एवढी उंच भरारी घेऊन जनतेपर्यंत पोहोचला अतिशय कडक साधना आहे महाराज तुमची I am proud of you too ❤ जय हिंद सर राम कृष्ण हरी
महाराष्ट्रातील सर्व गोड व्यक्तिमत्त्व असलेल्या मंडळींचे मनोगत तुमच्या माध्यमातून ऐकाय मिळत आहे
वा वा एखच नबर बालासाहेब मामा सुरेगावकर त्याच्या सारखे गोड गळ्याचे धनी नागेश दादा नानकिले वा वा दोन्ही पन एखच नबर राम कृष्ण हरी 🙏
सर्व मित्र परिवार मनःपूर्वक धन्यवाद आपण ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम करताय ते माझ्यासाठी लाख मोलाचं आहे
मामा मला भेटायच आहे तुम्हाला
चंदू काकडे रोडगीकर जय हरी गुरुजी
भेटुयात दादा नक्की
@@बालासाहेबसुरेगावकर धन्यवाद दादा
खरंच मामा तुम्ही दिलेली मुलाखत आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.. आणि खरंच एक ईश्वरी कृपा आशीर्वाद काही वेगळाच असतो तुमच्याकड पहिल्या नंतर आम्हाला समजते.. तुम्ही आम्हा सबंध कीर्तनकार कलाकार आणि विद्यार्थ्यांनसाठी एक idol एक आदर्श आहात.. एवढच नाही तर हिंगोली जिल्ह्यालाच नाही तर सबंध महाराष्ट्राला लाभलेल तुम्ही god gift आहात... 🙏🏻🚩❣️
खुपच छान मामा खरच तुमची मुलाखत आमच्यासाठी आदर्श देणारी आहे
ह.भ.प. पंढरीनाथ महाराज कदम यांची पण मुलाखत घ्या🙏
आभाळाला गवसणी घालून जमिनीवर पाय असणारे प्रिय व्यक्तिमत्त्व अमाचे लाडके बालूमामा
बालासाहेब जी असं गोड व्यक्तीमत्व की.....जसा आवाज तसेच
खुप छान मुलाखत दिली महाराज
एक बुलंद तोफ बाळासाहेब महाराज खुप छान मुलाखत दिली धन्यवाद
खूप छान मामा श्री 🙏🏻 (गुरुवर्य बालासाहेब मामा सुरेगावकर ❤
आपल्याला यशस्वी माणसाचं यश दिसतं, पण ते यश प्राप्त करण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो , तो फार कमी लोक करू शकतात. जीवनाशी, परिस्थितीशी झगडत, कठोर मेहनतीने त्यांनी हे यश प्राप्त केलल असत. त्याचंच एक उदाहरण म्हणजे मामा.
Down to earth person.. 🙌🙌
बालासाहेब सुरेगावकर आणि मंगेश महाराज जाधव आणि मृदंगाचार्य विजय महाराज शिंदे पंढरीनाथ कदम ❤️ खूप फेमस मंडळी आहे
नर्मदे हर मामा संपूर्ण मुलाखतीमधून काही शाब्दिकतेचा भाव आदर्शमय ठरला❤ खूप छान मामाजी
खुप खुप सुंदर आणा छान उजाळा दिला जुन्या आठवणी ना वा वा वा
कुंदन दादांची मुलाखत घ्या गुरुजी ❤❤❤
शांतीब्रम संगीत अलंकार शिवाजी महाराज काकडे गुरूजी यांची मुलाखत घ्या...🙏
जय हो ❤बाळासाहेब मामा सूरेगावकर
36 वर्षांचा प्रवास खुप संघर्षमय जिवन मामाजी आनंद वाटला
एक नं आण्णा ❤❤
खुप छान मामा
कैलास महाराज पवार यांची पण मुलाखत घ्या माऊली🙏
खूपच छान मामा ❤❤
खूप सुंदर मुलाखत मामा 😊
उध्दव म शिंदे गुरुजी यांची मुलाखत घ्या 🙏
खुप सुंदर मुलाखत
जय हो दादा 👌
खूप खूप छान बालू भाऊ 👍👍🙏
खूप छान इंपरयुव
Pandarinat maharajch nav ghya
Khup god mamaji❤😊
गोड स्वाभावाचा राजा माणुस बालासाहेब मामा सुरेगावकर
जिवलग आण्णा आणि नागेश दादा god gift singer......
मी पहिल्यांदा चाकरवाडी या ठिकाणी भेटलो
जय हो सुरेगावकर
जय हरी मामाजी
जय हो मामाश्री ❤
मामा तुमचा अनुभव खुप मोठा होता...
राम कृष्णा हरी
कुंदन महाराज बोरसे यांची घा मुलाखत
राम राम मामा
Khup sundar mama
खुप छान
खुप छान मामा श्री
🎉 खूप छान बाळासाहेब माहाराज सूरेगवकर
दाजी खूप छान
मामाजी ❤
❤❤❤👏👏👏
नागेश दादाचं खरच लेय गोड गान आहे
Jay ho mama
जय हो मामा
ढाले गुरुजी यांची मुलाखत घ्या
श्री विष्णु बुवा सोळंके गुरूजी यांची मुलाखात घ्या दादा
मामा ❤
मामा श्री
खूप सुंदर मामाश्री 🙏🙏
Mama is great 👍
❤❤
I PROUD OF YOU MAMA SHREE
🎉🎉🎉🎉
आमचे बालमित्र गावातले ❤
महादेव महाराज गोपाळे बाबा या वारकरी रत्नांची मुलाखत घ्या
Nice
👌
मनोहर महाराज अवचार यांची मुलाखत घ्या mauli
खंडाळकर गुरुजी यांची मुलाखत घ्या
भरत अण्णा पठाडे मुलाखत
दादा संतोष म वाघ यांची मुलाखत घ्या एकदा नक्की ❤
Yuvraj Maharaj Deshmukh yanchi mulakhat ghya dada
गुरुवर्य शंकर गिरी गुरुजी यांची मुलाखत घ्या 🙏
अहंकार कलाकारनेच नव्हे तर सामान्य माणसाने सुद्धा जवळ ठेऊ नये कारण माणसाला दैवतर स्वीकार करत नाही पण समाज पण स्वीकारत nahi
Vikas Maharaj belukar यांची मुलाखत घ्या
Tumcha no bhetel ka
खंडाळकर गुरुजीची घ्या मुलाखत
10.मी
10
गायन क्षेत्रातील बुलंद तोफ बालू आना
pan he lok paisa pudh yede zalet rav .... kale peksha jast dongh ahe yach
खुप छान मामाश्री 👌👌👌🙏🙏🙏
मामा श्री ❤
जय हो मामा श्री
खुप गोड मामाश्री
❤❤
जय हो मामाश्री
❤
जय हो मामा श्री
जय हो मामा श्री