पहिलं स्वदेशी विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव 'माझा'वर, विमान निर्मितीत मराठमोळ्या तरुणाची कमाल!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • भारतीय बनावटीचा पहिलं विमान निर्मिती करणारे कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने हे विमान तयार करून आकाशात उड्डाण घेण्याचा स्वप्न साकार झाला आहे. कारण मागील आठवड्यात या विमानाची टेक ऑफ लँडिंग चाचणी यशस्वीपणे पार पडली. आता सर्किट टेस्टिंगमध्ये एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर या विमानाच्या चाचणी झाल्यानंतर हे विमान आता सेवेत रुजू होण्यास सज्ज आहे.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 252

  • @akshaypokharkar5738
    @akshaypokharkar5738 4 ปีที่แล้ว +36

    अभिमान आहे मराठमोळ्या तरुणाचं, एक पाऊल आत्मनिर्भर भारताकडे.

  • @hemantaarz841
    @hemantaarz841 4 ปีที่แล้ว +52

    मनःपूर्वक अभिनंदन सर 💐💐💐... आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने तुम्ही रोवलीत...खूपच सुंदर... मला आश्चर्य त्या 27 Dislikes च वाटतय; लोकांनी का केलं असावं..???. असो आपण ते dislike ,कदाचित चुकून झाले असतील असं समजू आणि पुढे चालू... तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐👌👌👍👍👍 यापुढे क्षेत्रीय दळणवळणाची गरज तुम्ही पूर्ण कराल याची खात्री द्यायला हरकत नाही... पुन्हा एकदा अभिनंदन.. संपूर्ण भारताला अभिमान आहे तुमचा...👍

    • @fhatsehedshort
      @fhatsehedshort 4 ปีที่แล้ว +1

      @Bat Man zhtyaa tyani tevdh tari kel tulaa kay nust chowkaych jamty

    • @mithilkadam5355
      @mithilkadam5355 4 ปีที่แล้ว

      @Bat Man आला का तूझ्या लायकिवर goverment देतेय ना पैसे तुझी लायकी नाही काही करण्याची , वडापाव भजी पण तयार करण्याच्या लायकीचा नाही तू

    • @appasahebpawar7117
      @appasahebpawar7117 4 ปีที่แล้ว +2

      Amol yadv jay ho

    • @fhatsehedshort
      @fhatsehedshort 4 ปีที่แล้ว

      @Bat Manharamtyaa tuji budhi kujvli ahe rss waliyani tu roz bocha marun ghe bhimtyan kadun manje thodi akkal yeil

  • @kpking6838
    @kpking6838 4 ปีที่แล้ว +58

    भारताची मान उंच केली भावा
    अमोल यादव च अभिनंदन
    🌷जय शिवराय जय लहुजी जय भिम🌷

    • @vijaybansode1108
      @vijaybansode1108 4 ปีที่แล้ว

      @Bat Man tuzi aai jeva kunakdun zavun ghet hoti
      Teva tuz8 paidaish b 12 chi zali.
      Mnun tuzi bahin roz maaza bulla khati
      Pn tuzi gan jallati he sarv bgun
      Pn ti bhadva tuzya bahini ani konavar chdvnar

    • @vijaybansode1108
      @vijaybansode1108 4 ปีที่แล้ว

      @Bat Man ratra disachya parakramch
      Krun tu nigalas
      Ata b nask nogal tyach me kay kru
      Pora.

    • @vijaybansode1108
      @vijaybansode1108 4 ปีที่แล้ว

      @Bat Man pn tu ghabru nagas
      Tuzi paidaish jri bigadli tri
      Tari tula kadak pandhrr vangan lavun.
      Punar nirmiti lkrto

    • @vijaybansode1108
      @vijaybansode1108 4 ปีที่แล้ว

      @Bat Man pn pora tu jalli nko
      Tu zya bahini var chdaya amhi ahot khambir.

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x 4 ปีที่แล้ว

      Pakda aahe ha bat man

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 4 ปีที่แล้ว +69

    अमोल साहेबांना या महान कार्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन. जय महाराष्ट्र

    • @rahulishi2902
      @rahulishi2902 4 ปีที่แล้ว +1

      Fake id मंजे तुज बाप कोण रे BAt man

    • @fhatsehedshort
      @fhatsehedshort 4 ปีที่แล้ว

      @@rahulishi2902 haramta bhagvat ahe yacha baap

    • @rahulishi2902
      @rahulishi2902 4 ปีที่แล้ว

      Fake id तुझी आहे माझी नाही।।। ओळख लपवानर नक्कीच तुला तुझा बाप माहिती नही..
      जर तू सापडल्यास ना तर तेरा क्या होग रे कालिया..
      तुज्यात तेवडी हिम्मत नाही की रिअल id वरून बोलशील

    • @rahulishi2902
      @rahulishi2902 4 ปีที่แล้ว +1

      ह्या जागी कोणीही असता तर आम्हाला काही फरक पडत नाही ब्राह्मण, क्षत्रिय , राजपूत, मराठा कोणीही
      जो देशाचा मान वाढवेल तो कोणी असो...
      सचिन तेंडुलकर ब्राह्मण असून आख्या देश त्याचा अभिमान करतो....
      महेंद्र सिंग धोनी राजपूत असून आखा देश त्या ideal मानतो...
      तो कोणत्या जाती धर्माचा वरून नाही तर काम केलं हे imp हवं....

    • @rahulishi2902
      @rahulishi2902 4 ปีที่แล้ว

      नक्कीच

  • @varshacomputer54
    @varshacomputer54 4 ปีที่แล้ว +10

    अमोल सर तुमचा आम्हाला अभिमान आहे..!!!

  • @pravin_bangar3511
    @pravin_bangar3511 4 ปีที่แล้ว +22

    आम्हाला सार्थ अभिमान आहे भाऊ तुमचा जय भीम👑🇪🇺🙏

    • @anandshrangare1579
      @anandshrangare1579 4 ปีที่แล้ว

      Bat man चढला होता वाटतं तुझ्या प्रिय आईवर

    • @pravin_bangar3511
      @pravin_bangar3511 4 ปีที่แล้ว

      @Bat Man जळाली आमची प्रगती बघून ह्याची

  • @ushakale329
    @ushakale329 4 ปีที่แล้ว +6

    Congratulations 👏👏 Captain Amol Yadav.
    Proud of you

  • @rajendraahire1197
    @rajendraahire1197 4 ปีที่แล้ว

    अमोलजी नितांत अभिमान आहे तुमचा आम्हाला ! गुणवत्तेत आम्ही कुठेही कमी नाही हे वारंवार आम्ही सिद्ध करत आलो आहोत. आपण यशाच्या शिखरावर असेच पादाक्रांत करत राहावे, हीच सदिच्छा !

  • @narendrachodankar921
    @narendrachodankar921 4 ปีที่แล้ว +1

    आदरणीय श्री अमोलजी आपल्या पुढील यशस्वी प्रवासासाठी खुप खूप शुभेच्छा!

  • @pravinudamale5067
    @pravinudamale5067 4 ปีที่แล้ว +7

    आत्मनिर्भर भारत..... अभिनंदन अमोल सर

    • @rahulishi2902
      @rahulishi2902 4 ปีที่แล้ว +3

      Bat man ते चुकलं तुजी आई ला पण फळ्या ठोकल्या असत्या तर तू पैदा झाला नसता

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 4 ปีที่แล้ว

    अमोल यादव साहेबांचा खरच खूप अभिमान वाटतो. खूप स्ट्रॉंग विचार करून ध्येय गाठणं खरच एवढ सोप्प नव्हतं, पण त्यांनी ते करून दाखवलं. खूप खूप अभिनंदन अमोल साहेबांचे आणि एबीपी माझा चॅनलचे ज्यांनी हा व्हिडिओ जनतेला दाखवला, कारण एखाद्याला एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी उस्फुर्त साथ देऊन मनोबल वाढवण्याचे काम आपण केले आहे त्याबद्दल धन्यवाद.

  • @HEllO_AviaTioN
    @HEllO_AviaTioN 4 ปีที่แล้ว +5

    दादा तुझ्या कार्याला अभिनंदन..💐💐

  • @xcellentstudios808
    @xcellentstudios808 4 ปีที่แล้ว

    अभिनंदन ! साहेब. तुम्हा सारख्या मुळे प्रगत भारताच स्वप्न जीवंत राहतात.
    भारताला लाभलेला शाप आहेत हे राजकारणी व नोकरशाह (bureaucracy ).
    दुसर्या महायुद्धात बेचीराख झालेली राष्ट्र आज प्रगत राष्ट्रांच्या मालीकेत बसली आहेत.
    त्याच वेळेला स्वातंत्रय मीळालेला भारता चे हे प्रगतिशील शासक बैलगाड़ी च महात्म्य गात बसलेले दीसतील.

  • @pankajtayde9919
    @pankajtayde9919 4 ปีที่แล้ว +5

    तमाम भारतीयांना आपला अभिमान आहे सर!
    आपणांस सन्मानाचा जय भिम!
    आणि कर्तुत्वाला सलाम!

  • @ganeshkamble5539
    @ganeshkamble5539 4 ปีที่แล้ว

    कॅप्टन अमोल यादव या युवकाने स्वदेशी बनावटीचे पहिले ६ सीटर विमान बनविले आणि देशामध्ये नवीन काहीतरी करून जो इतिहास घडविला आहे त्याबद्दल त्यांना माझ्याकडून सॅल्यूट ,
    जय hind ,जय Bharat

  • @saurabhkulkarni6339
    @saurabhkulkarni6339 4 ปีที่แล้ว +9

    Congratulations Sir....we are proud of you.

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 4 ปีที่แล้ว +3

    आता खर्या अर्थाने मराठीच नव्हे तर भारतीय पाऊल पडती पुढे असं म्हणावं लागेल.
    ।।जयशिवराय।जयभिम। ।।

  • @yogeshwargudpalle9329
    @yogeshwargudpalle9329 4 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन, अमोल 💐💐💐

  • @smediting1217
    @smediting1217 4 ปีที่แล้ว +28

    माझं स्वप्न हेलिकॉप्टर बनवायचं आहे , मी पण लवकरच tv वर येईल 🙏

    • @MarathibhauAkshay
      @MarathibhauAkshay 4 ปีที่แล้ว +1

      👌👌👌

    • @nileshgaikwad4751
      @nileshgaikwad4751 4 ปีที่แล้ว +7

      @Bat Man tula aviation technology badal kay mahit aahe kay? Tejas fighter plane la sudha engine and instrument panel import kel jatay.
      Airoplane design karane evadi sopi gosht aahe tar tu karun dakhav .

    • @KD-kx1sc
      @KD-kx1sc 4 ปีที่แล้ว +2

      @@nileshgaikwad4751 Right

    • @arjunbhosale5116
      @arjunbhosale5116 4 ปีที่แล้ว +5

      @Bat Man तू सुद्धा भारतीय बनावटीचा वाटत नाहीये ..मनुवादी जलकुट्या

    • @anandshrangare1579
      @anandshrangare1579 4 ปีที่แล้ว

      तुझी आई आणि बहीन सुद्धा लाड करते ........ त्यांना काय सांगणार मेहुण्या

  • @Dxbsafari
    @Dxbsafari 4 ปีที่แล้ว

    Great job amol sir jay shivray jay bhim...

  • @yalgar7360
    @yalgar7360 4 ปีที่แล้ว +4

    Wah Amol sir khupp chann💖🚩🎉🎊best of luck

  • @ajaysonawalel2557
    @ajaysonawalel2557 4 ปีที่แล้ว +7

    Salute to you and your work.

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 4 ปีที่แล้ว

    अभिमान आहे आणि तुमचे खुप खुप अभिनंदन.

  • @sudhamkachare7553
    @sudhamkachare7553 4 ปีที่แล้ว +7

    Aeroplane Design very beautiful💐

  • @dnyaneshawarwahadane6786
    @dnyaneshawarwahadane6786 4 ปีที่แล้ว +4

    Congratulations Sir 👍👍 I am from amrutvahini College of Engineering Sangamner you came in my at medha festival..your journey was amazing I salute you sir🙏🙏

  • @vaibhavsalgar679
    @vaibhavsalgar679 4 ปีที่แล้ว +4

    Superb Amol G..Proud On You..Salute..

  • @sanjayahake8074
    @sanjayahake8074 2 ปีที่แล้ว

    Proud of u n best of luck for ur vision project..CA.Amol Yadav sir!!

  • @skillstation2792
    @skillstation2792 4 ปีที่แล้ว +1

    हार्दिक शुभेच्छा अमोल दादा तुम्हास, तुम्ही या पुढे असेच काम चालू ठेवा , सरकार तुम्हाला पूर्ण साथ देईल हीच सदिच्छा व्यक्त करतो.

  • @tusharnikam8772
    @tusharnikam8772 4 ปีที่แล้ว +27

    भिमाचा बेटा

    • @anandshrangare1579
      @anandshrangare1579 4 ปีที่แล้ว

      तुझ्या बहिणीच्या पुचित ठोकू का बुल्ला ...

  • @sidhantkamble2427
    @sidhantkamble2427 4 ปีที่แล้ว +7

    सार्थ अभिमान आहे साहेब अम्हाला की भारतीय असुन जय भीम वाले आसल्यचा

  • @kirtu001
    @kirtu001 4 ปีที่แล้ว

    Excellent...Proud of You Amol Yadav Sir💜💐

  • @mangalrokade3722
    @mangalrokade3722 4 ปีที่แล้ว +4

    माझ्या भावाला अमोलला लाख लाख शुभेच्छा

  • @balasahebkote4990
    @balasahebkote4990 4 ปีที่แล้ว +4

    कॅप्टन अमोलजी सलाम तुमच्या कलाकृतीला व जिद्दी ला व शुभेच्छा

  • @shubhamumbarkar5128
    @shubhamumbarkar5128 4 ปีที่แล้ว +2

    मनःपूर्वक अभिनंदन कॅप्टन 👍👍👍👍🙏🇮🇳

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 4 ปีที่แล้ว

    Captain , ayu . Amol ji, you are a great . Namo budhay . Keep it up .

  • @dineshnikoshe9193
    @dineshnikoshe9193 4 ปีที่แล้ว

    Great he fhaqt bhartiya aani Maharashtra Cha Manus karu shakto manacha jay bhim 🙏jay shivray 🙏

  • @vinaydandavate7008
    @vinaydandavate7008 4 ปีที่แล้ว +7

    अभिनंदन 👍👍💐💐

  • @prasadtathe4997
    @prasadtathe4997 4 ปีที่แล้ว

    Amol, Well done !! Keep it up.
    We are proud of you...

  • @sudhamkachare7553
    @sudhamkachare7553 4 ปีที่แล้ว +5

    Abinandan👏 wow beautiful Plane

  • @familyvlogs6491
    @familyvlogs6491 4 ปีที่แล้ว

    Thank u अमोल sir आणि ABP माझा चे सुद्धा. 💐 💐 💐

  • @anilchitte4431
    @anilchitte4431 4 ปีที่แล้ว

    खूप छान अमोल भाऊ.. आपले काम खरचं अभिनंदनीय आहे.. आपल्या कार्याला सलाम. आज खऱ्या अर्थाने बाबा साहेबांच शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आपल्या रूपाने साकार होतोय... धन्यवाद अनिल चित्ते धुळे...8888929234💐💐💐

  • @rahuldeshmukh3314
    @rahuldeshmukh3314 4 ปีที่แล้ว

    Congratulations sir for all your efforts, I am really proud of you. At least you have seen some dreams to make airplane and work hard to make it true. I have seen comments here saying why don't make engine in India and bought parts from America but it's not even easy to assemble those parts and make it working and usable product. This needs that much of knowledge. And also it's if you know how to assemble the parts and make it completely working unit. It's not that much hard to build engine for that man. Only problem we have is financial support if government provide that research and development facility to people like amol sir it's not that much hard to build engine in our country.
    But I really want to salut sir at least you did something which makes India proud. It's a first step and long way to go so I really wish you great success in all your efforts.

  • @rajukardile3313
    @rajukardile3313 4 ปีที่แล้ว

    अमोल यादव सर अभिनंदन

  • @ashoklad3917
    @ashoklad3917 4 ปีที่แล้ว

    आमोल भाऊस खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @nileshwarchaware6129
    @nileshwarchaware6129 4 ปีที่แล้ว +6

    Congratulations sir,

  • @sudhakarrankhamb6204
    @sudhakarrankhamb6204 4 ปีที่แล้ว

    Khup Sundar great sir

  • @dinkarsuryawanshi8569
    @dinkarsuryawanshi8569 4 ปีที่แล้ว +1

    SupAr

  • @ravindrakakulte4569
    @ravindrakakulte4569 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम अकर

  • @satishjadhav4475
    @satishjadhav4475 4 ปีที่แล้ว +1

    Congratulations 🎊 🎊

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 4 ปีที่แล้ว

    अभिनंदन अमोल यादव

  • @salimsallu2251
    @salimsallu2251 4 ปีที่แล้ว

    Excellent job , keep it up.....best of luck ....God bless you.
    Jai Maharashtra, Jai Hind.

  • @subhashkanagre7807
    @subhashkanagre7807 4 ปีที่แล้ว

    अमोल दादा आपले खुप आभार व अभिनंदन

  • @balajimaddewad2879
    @balajimaddewad2879 4 ปีที่แล้ว +1

    इथे पण लोकांनी जात काढली 👍👍👍👍👏👏👏

  • @simplexshaikh8156
    @simplexshaikh8156 4 ปีที่แล้ว +6

    अमोल sir- Good
    But-इंडियन राजनीति बोग्स आहे sir !
    ते तुमला उमजूदेनार नही.
    जय महाराष्ट्र, जय भारत

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 4 ปีที่แล้ว +7

    Manufacturing Aeroplane in India is really is very Challenging Job 👍. I appreciate u hard efforts @ Made in India Plane.

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x 4 ปีที่แล้ว

      @Bat Man tu je mobile internet use करतो आहे ते पाश्िमात्य देशातून आलेले आहे तुमची रानटी संस्कृती महान आहे यात काही शंका नाही

  • @japneesbaterfarmgardening5196
    @japneesbaterfarmgardening5196 4 ปีที่แล้ว

    अमोल सरांच अभिनदंन

  • @tanajigaikwad6178
    @tanajigaikwad6178 4 ปีที่แล้ว

    Proud of you amol sir

  • @nagsendongre6582
    @nagsendongre6582 4 ปีที่แล้ว

    Proud of you sir

  • @shaikhafroz4749
    @shaikhafroz4749 4 ปีที่แล้ว

    Great👍👍👍

  • @abhijeet60
    @abhijeet60 4 ปีที่แล้ว +6

    Gov please support him financially ... He is hope of India

  • @ravibhagat4749
    @ravibhagat4749 4 ปีที่แล้ว +1

    Congratulations sir !!!!!!!! Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnathakre6893
    @krishnathakre6893 4 ปีที่แล้ว

    यादव साहेबांना खुप खुप सुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @archuvarpe4162
    @archuvarpe4162 4 ปีที่แล้ว

    अमोल सर जय भीम

  • @prakashnachanekar2558
    @prakashnachanekar2558 4 ปีที่แล้ว

    ग्रेट महाराष्ट्र कॅप्टन अमोल दादा.

  • @Raje1
    @Raje1 4 ปีที่แล้ว

    Captain Amol ji aaplyaa kaaryaas salaam..
    Khup khup shubhechchaa tumchyaa pudhil vaat chaali karitaa.

  • @shaileshgawali8622
    @shaileshgawali8622 4 ปีที่แล้ว +2

    Abhinandan Saheb Jai bhim

  • @user-rw9ex9wc4j
    @user-rw9ex9wc4j 4 ปีที่แล้ว +3

    Congratulations

  • @arunnaralkar999
    @arunnaralkar999 4 ปีที่แล้ว +2

    Great sir...

  • @dattaramkadam8040
    @dattaramkadam8040 4 ปีที่แล้ว

    All the best Sir

  • @ajitbhalerao2183
    @ajitbhalerao2183 4 ปีที่แล้ว

    Congratulations Captain

  • @chavanbalu2361
    @chavanbalu2361 4 ปีที่แล้ว

    फार छान माहिती दिली धन्यवाद

  • @yogeshgangativre432
    @yogeshgangativre432 4 ปีที่แล้ว

    Hich bhimachi poranchi takat ahe... 💪💪jay bhim jay sivray

  • @anilbhalerao2188
    @anilbhalerao2188 4 ปีที่แล้ว

    Congratulation कॅप्टन अमोल यादव

  • @milindcreation20
    @milindcreation20 4 ปีที่แล้ว

    अम्बुलन्स विमान ..nice sir

  • @mangeshghadge4014
    @mangeshghadge4014 4 ปีที่แล้ว +3

    Ohooooo
    Congratulations 💐💐💐

  • @subhashlohakare2316
    @subhashlohakare2316 4 ปีที่แล้ว

    Namaste India ,very good !

  • @ranjitchole7489
    @ranjitchole7489 4 ปีที่แล้ว +2

    Great creation

  • @surajmhaske1986
    @surajmhaske1986 4 ปีที่แล้ว

    Jay bhim vala ahe hyaca amala jast garva ahe jay bhim jay bharat

  • @viveksawant2209
    @viveksawant2209 4 ปีที่แล้ว

    Great work Amol sir......👌👌..

  • @vinayaklohar4981
    @vinayaklohar4981 4 ปีที่แล้ว +1

    Very
    Nice

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 4 ปีที่แล้ว +4

    Jay bhim sir🙏🙏🙏🇪🇺

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 4 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @shubhamyeramwar56
    @shubhamyeramwar56 4 ปีที่แล้ว

    रिपोर्ट जरा अजून माहिती पूर्ण असता तर बरं झालं असत।।।
    जे लोकं interested आहेत ते त्यांच्या शी संपर्क कसे साधू शकतील?
    त्यांचे भविष्यातील काय plans आहेत?

  • @rupeshsorate3476
    @rupeshsorate3476 4 ปีที่แล้ว +1

    Great

  • @laxmansawant5849
    @laxmansawant5849 4 ปีที่แล้ว

    मनपूर्वक अभिनंदन मराठी पाऊल पडते पुढे

  • @nileshwarchaware6129
    @nileshwarchaware6129 4 ปีที่แล้ว +7

    Jay Bhim

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 4 ปีที่แล้ว

    Great work.. Congratulations Sir..

  • @vikassonawane9112
    @vikassonawane9112 4 ปีที่แล้ว

    जय हिंद ...जय महाराष्ट्र

  • @rajubendke7503
    @rajubendke7503 4 ปีที่แล้ว +1

    Nice 😊👏👏👏

  • @chainsmoker4288
    @chainsmoker4288 4 ปีที่แล้ว +3

    To solve these financial problem government and private compony have to be step up

    • @chainsmoker4288
      @chainsmoker4288 4 ปีที่แล้ว +2

      @Bat Man are bhawa tujha sarkhaya murkha, ashikshit, samaja la kalank asnarya vyakte chi mi wat pahatach hoto swataha la tar ek degree kadhay la zamat nasel ani jyane airplane banaw la tyala shikvyala nightoy tyacha guu tari khaychi layki ahe ka tujhi murkhaaa ja zamene vikun lagna law ani bhi kare ho mulshi pattern wani ani ek rahla purna airplane technology engine pasun sagla tayar karay la billions of doller lagta to ek saccha bhartiua ahe mhanun swataha cha paisha ni technology develop keley tuzha sarkhe bapacha paishai mobile ani Internet gheun ithe youtube war hagat basla nahi

    • @anandshrangare1579
      @anandshrangare1579 4 ปีที่แล้ว

      अरे हा डुकराच्या बुल्लीची पैदास आहे. कशाला त्याला एवढं समजावतोस

  • @pwi1431
    @pwi1431 4 ปีที่แล้ว

    Captan amol yadav great

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन

  • @Rocky-fu5vc
    @Rocky-fu5vc 4 ปีที่แล้ว

    अमोलसाहेब अभिनंदन

  • @jaypuri6312
    @jaypuri6312 4 ปีที่แล้ว

    Proud of you Sir

  • @yashwantchougale9694
    @yashwantchougale9694 4 ปีที่แล้ว

    Very very very good,,,

  • @simongumes1896
    @simongumes1896 4 ปีที่แล้ว +1

    Super

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 4 ปีที่แล้ว +1

    Very nice sir 👍

  • @Ajaybd30
    @Ajaybd30 4 ปีที่แล้ว +7

    जय भीम

  • @sachinpawar7933
    @sachinpawar7933 4 ปีที่แล้ว +5

    जात आडवी आल्यामुळे त्यांना वेळ लागला
    Financial वगैरे

    • @msd-ub8sz
      @msd-ub8sz 4 ปีที่แล้ว +2

      Madat kon keli brahamn vally CM ani RSS val PM ? 😀😀

  • @sandipkatkar1817
    @sandipkatkar1817 4 ปีที่แล้ว

    great achievement