मारकड वाडीत धनगर समाजात मोठा राडा! पडळकर जानकर यांच्यात कोण वाद घडवून आणत आहे? धनगर फुटीचा वाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @RohidasMahanavar-tw6ut
    @RohidasMahanavar-tw6ut 8 วันที่ผ่านมา +6

    शरद पवार कारणीभूत आहे आधी स्वतःच्या मुलीच्या राजीनामा घ्यावा रोहित पवार यांचा पण राजीनामा घ्यावा ह्या उत्तम जानकर साहेब यांना कळू नाही का निवडून आले आहेत तर मतदारसंघातील जनतेची कामे करा व धनगर समाजाला आरक्षण कसे मिळेल हे बघा

  • @narsingshendgehorti1854
    @narsingshendgehorti1854 7 วันที่ผ่านมา +1

    आपसात आपसात भांडत रहाल तर नुकसान समाजच होणार

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 6 วันที่ผ่านมา +1

    पडळकर साहेब कधीच धनगर नेत्यांवर टीका करत नाही

  • @rajfilmskumbhari.2447
    @rajfilmskumbhari.2447 7 วันที่ผ่านมา +2

    Jankar saheb vichar kara❤

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 6 วันที่ผ่านมา

    बरोबर बोलला भावा

  • @rajfilmskumbhari.2447
    @rajfilmskumbhari.2447 7 วันที่ผ่านมา +2

    Geleli vel prt yet nahi

  • @DongriRaja1
    @DongriRaja1 7 วันที่ผ่านมา +3

    कपटी शरद पवार यांच्या नादाला लागू नका म्हणावं जाणकार साहेबाला सांगा

  • @rajfilmskumbhari.2447
    @rajfilmskumbhari.2447 7 วันที่ผ่านมา +1

    Panyat ruhun mashyashi bair karu naka
    Jankar saheb sandhich son kara saheb
    Hi vel prt nahi ❤

  • @Sanju-b4j3e
    @Sanju-b4j3e 8 วันที่ผ่านมา +3

    उत्तम जानकर यांनी शरद पवार च्या नादाला लागू नये.

    • @chaganmore554
      @chaganmore554 7 วันที่ผ่านมา +1

      मग अण्णाजीपंत च्या नादाला लागायचे का.

    • @babasahebgayke9583
      @babasahebgayke9583 7 วันที่ผ่านมา +1

      आणखी ऐक धनगर समाजाचे नेते जाणकार हे महाराष्ट्र चे पटलावर येत असताना पडळकर ने त्यात खोडा घालू नये धनगर आरक्षणावर लक्ष द्यावे

    • @Sanju-b4j3e
      @Sanju-b4j3e 6 วันที่ผ่านมา

      @@babasahebgayke9583 एवढं कळतंय तर.. शरद पवार सांग.... सुप्रिया सुळे ला अन रोहित पवार ला राजीनामा द्यायला... उत्तम जानकर यांचा का बकरा बनवताय.. ते का म्हणत नाहीत आम्हीं देतो राजीनामा.. तुम्हाला धनगर समाजच दिसतो का अश्या वेळी.

    • @avinashnalawade997
      @avinashnalawade997 6 วันที่ผ่านมา

      जानकरसाहेब आता दिल्लीत केजरीवाल, अभिषेक सिंघवी यांच्या बरोबर आहेत.. त्यांना महत्व वाढत आहे.

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 7 วันที่ผ่านมา +2

    काही लोकं मराठा समाज आणि धनगर समाजात भांडण लावायचे फक्त आहे पण गोपीचंद पडळकर ला आठवण करून देतो आणि बिरोबाची शपथ घेऊन सांगतो बीजेपीला मतदान देऊ नका बिरोबा हा धनगर समाजाचा जागृत देवस्थान आहे हा बदलला आपण धनगर समाज बदलला नाही आणि मराठा आणि धनगर कधीच कधीच कधीच वेगळे होणार नाही दोन-चार बोटावर मोजणारे धनगर समाजाची आणि मराठा समाजाची हे थोडेसे नासके अंडे आहे नाहीतर 90% धनगर समाज आणि मराठा समाज आणि इतर समाज गावखेड्यात एकत्र असतो आणि एकत्र राहणार

    • @Movie-zr8qq
      @Movie-zr8qq 6 วันที่ผ่านมา +2

      अरे बाबा बिरोबा आमचा कूळ स्वामी
      शपथ आमी घेतली तुझा बुडाला का आग लागायली

    • @Sanju-b4j3e
      @Sanju-b4j3e 6 วันที่ผ่านมา +1

      बिरोबा गोपिशेठ चा कुलस्वामी आहे.. बिरोबा तुमचं ऐकतो का..

  • @ashokbagade9527
    @ashokbagade9527 4 วันที่ผ่านมา

    बिरोबाची शपथ घेऊन खोटे बोळणाऱ्यांने समाजाला ज्ञान पाजळू नये

  • @ashokbagade9527
    @ashokbagade9527 4 วันที่ผ่านมา

    BJP ने कोणाची घरे ठेवलीत भांडणे लावायची