अँड.सोमनाथ सुर्यवंशी,पँथर विजय वाकोडे, सरपंच संतोष देशमुख न्यायासाठी सर्व समाज बांधवांनी मुंबई कडे येणाऱ्या सर्व भीमसैनिकांची चहा पाणी आणि भोजणाची लॉंगमार्च मार्ग या ठिकाणी सोय करावी. जय भीम जय शिवराय जय लहुजी 🇮🇳🙏,,
अश्याच जर हत्या होत राहिल्या चांगल्या माणसांच्या तर खुप अवघड आहे...प्रशासन हवं तसं चालत नाहीये...प्रशासकीय अधिकारी सुद्धा संविधाना नुसार चालत नाहीयेत..कसं होईल गोर गरीब लोकांचं 😢 जय शिवराय जय भीम..🙏🏻
कॉम्बिंग ऑपरेशन , काँबिंग ऑपरेशन मध्ये मारहाण झालेल्या भीम सैनिकांचे आमच्या माता बहिणी चे काय त्या बद्दल नाही का लाँग मार्च त्याबद्दल ही बोला काही ....
सर्वसामान्य केलेला गुन्हा त्याला शिक्षा आणि पोलिसांनी केलेल्या गुन्हाला काहीच नाही .... याच्या साठी आम्ही मतदान करतो किती न्यायासाठी रस्त्यावर उतराव लागत किती लाजिरवाणा ची गोष्ट आहे
जय भीम जय जिजाऊ जय शिवराय न्याय मिळालाच पाहिजे
सर्व महाराष्ट्र आपल्या सोबत आहोत
भावांनो हि आहे लोकशाही आधारित क्रांतिकारक न्याय मागण्याची पद्धत जी जगाला एक आदर्श आहे....!
Parbhani madhe mar khalaay tevha hi morcha kadhayachi padhtat shiklet bhimsainik
आम्ही मराठे पण लवकरच सामील होत आहोत न्याय मिळालाच पाहिजे
आमचाही पाठींबा आहे जय भीम सर्व वंचितांना
अँड.सोमनाथ सुर्यवंशी,पँथर विजय वाकोडे, सरपंच संतोष देशमुख न्यायासाठी सर्व समाज बांधवांनी मुंबई कडे येणाऱ्या सर्व भीमसैनिकांची चहा पाणी आणि भोजणाची लॉंगमार्च मार्ग या ठिकाणी सोय करावी. जय भीम जय शिवराय जय लहुजी 🇮🇳🙏,,
Salaam Sarva mazya Bhim anuyayana ❤
कोबिग ऑपरेशन , आणि त्यात आपल्या भीम सैनिक माता बहिणी ला झालेल्या अमानुष मारहाण बद्दल ही बोला 😥🙏🙏🙏🙏
मतदान करताना विचार करून करायला पाहिजे
जय भीम
आम्ही सोबत आहोत❤
संघर्ष चालूच राहिल 🙏 जय भीम
क्रांतिकारी जय भीम 💙💙
अश्याच जर हत्या होत राहिल्या चांगल्या माणसांच्या तर खुप अवघड आहे...प्रशासन हवं तसं चालत नाहीये...प्रशासकीय अधिकारी सुद्धा संविधाना नुसार चालत नाहीयेत..कसं होईल गोर गरीब लोकांचं 😢
जय शिवराय जय भीम..🙏🏻
जय शिवराय
Jay bhim 💙
सामंतशाही शक्तींच्या विरोधात भीम शक्ती आणि शिवशक्तीने एकत्र यावे.बहुजन एकता अबाधित ठेवावी
बरोबर
महाराष्ट्रातील सर्व आंबेडकर वादी संविधान प्रेमी या सर्वांनी लॉंग मार्चला पाठमा देऊन तन-मन-धनाने सहकार्य करावे जय भीम जय भारत.
आदिवासी बांधव पण तुमच्या सोबत जय भीम.. जय बिरसा..
जय भिम!जय संविधान!!🙏🏻🙏🏻🙏🏻
जर खरच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय्य मिळाला असता तर आज सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंब चालत मुंबई कडे गेले नसते...???
जय शिवराय 🧡 जय भीम 💙🚩 आगे बड़ो
सर्व महाराष्ट्र आणि समाज तुमच्या सोबत आहे, जय शिवराय जय संविधान जय भीम 🎉
संघर्ष कायम 😢😢जय भिम
जय भिम जय जिजाऊ याय मिकलाच 💪💪💪💪
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे न्याय मिळालाच पाहिजे😢😢
जय शिवराय जय भीम 🙏🙏✊✊
परभणी प्रकरण लावून धरा..बीड साठी बरेच राजकारणी आहेत
जय भीम जय शिवराय मराठा बांधव तुमच्या सोबत
कॉम्बिंग ऑपरेशन , काँबिंग ऑपरेशन मध्ये मारहाण झालेल्या भीम सैनिकांचे आमच्या माता बहिणी चे काय त्या बद्दल नाही का लाँग मार्च त्याबद्दल ही बोला काही ....
न्याय मिळाला पाहिजे
हे सरकार मराठा दलीत विरोधी आहे
हे सरकार सर्व जनतेच्या विरोधात आहे
@hi-zr2ot मराठा दलीत फक्त
मंग निवडून कोणी दिलं 😮@@hi-zr2ot
सर्वांना स्वाभिमानी जयभीम.❤
पोलिस अधिकाऱ्यांवर.कारवाई.झाली.पाहिजे.आणि.शहीद.सोमनाथ.भाऊला💯.न्याय. भेटलाच.पाहिजे.जय🙏भीम..
जय भीम
जय भीम
सर्व भारतीय समाज तुमच्या पाठीमागे आहे.
संघर्ष कायम आमच्या आयुष्याला लाभलेला आहे ....जय भीम लढेंगे जीतेंगे
जयभीम
न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भिमराय
जयभिम सर
🙏जय भिम... जय संविधान 🙏
सर्वसामान्य केलेला गुन्हा त्याला शिक्षा आणि पोलिसांनी केलेल्या गुन्हाला काहीच नाही .... याच्या साठी आम्ही मतदान करतो किती न्यायासाठी रस्त्यावर उतराव लागत किती लाजिरवाणा ची गोष्ट आहे
जय भीम ❤
जय भीम सर्वन तुम्ही पनवेल क्रॉस करताच आमही पन रास्तेवर उत्तरनार
जय भीम जय जय संविधान भाऊ
Jay bhim❤❤
Jay Bhim 💙
जय भिम
मुंबई मध्ये आम्ही पण सामील होऊ मार्च मध्ये
जय 💙 भिम 💙 जय 💙 पॅंथर 💙💯💫👌
Jai Bhim Jai savidhan go ahead we r with u
भीम सैनिकांवर नेहमीच अन्याय होत आहे , सरकार प्रशासन जात बघून न्याय देते हे वास्तव आहे ,
Jay bhim jay savidhan 🙏
जय भीम 💙🔥🙏
Jay Bhim 🙏🏻💙👑
JAY BHIM 🙏 JAY SHIVRAY 🙏 JAY SAVIDHAN
Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay 💙🙏
जय भीम जय संविधान न्याय भेटला च पाहिजे 💙🧡🙏🏻
समाजातल्या दलालांनो सुधरा रे, समाजाची ही वाईट अवस्था आहे, याला सर्वस्व तुम्ही जबाबदार आहात😢
जय भिम
Vadar samaj economically kupach garib ahe pan tarihi ek diwas pratekane long march made join vhave support vadhla pahije
सर्व सामान्यांनी समजून जावा त्यांना तर न्याय नाहीच..मागासवर्गीय असल्याने न्याय नाही..
Jay bhim.
आमचे मत घेणारे आमदार मेले का
🎉क्रांतिकारी जय भिम
Jai bhim
Puran Maharashtra band Karu Jay bhim namo budhay
Full Support 😎 Sarv Saveedhan Premee Rakshak Yanee Long March La Support Kara Food Water Money Daan Kara 📢💦😊
Jay bhim jay sanvidhan
धन्यवाद tv9
❤
जय भीम भीमसैनिकाना
Jay bhim
Purya maharatratun sarv बांधवांनी बाहेर पडून सूर्य वशी याना न्याय milaun दिलाच पाहिजे
जय भीम आता कुठं पर्यंत आले आहें.
भारतातील प्रत्येक नागरिकाला लाज वाटली पाहिजे कारण न्यायासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते आणि आपण भारत स्वतंत्र देश म्हणतो.
Nay milalach pahijen Jay Bhim Jay shivaray
💙💙💙
मनाचा जय भीम
Justice for suryawanshi
Aap aage badho ham aap ke sath hai
Jay bhim bhavnu
माझा लढवय्ये समाज....
न्याय भेटण्यासाठी यथे उच्च जातीत जन्माला यावे लागते, थु येथील सरकारी यंत्रणे वर .....
🙏🏽💙💛❤️🤍🧡🪷
❤
Jai bhim
जय भीम
Jay bhim 💙💙💙
Jay bhim jay savidhan
जयभीम
Jai bhim
❤