अभिमानस्तव, कौतुकस्पद गोष्ट आहे की एक कोकणातला तरुण उद्योजग एवढा स्वच्छ आणि सुंदर प्लांट उभा करू शकतो. माझा सलाम त्यांना, ही साधी सुधी आणि सोपी गोष्ट नाही.👍👌💐
अभिमान वाटतो मी कोकणातला असल्याचा. कोकणी माणूस असाच प्रगती करत जावो. लकी भाऊ खूप छान माहिती. राणे कोल्ड्रिंक्स यास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देव बरे करो जय गगनगिरी
Lucky I am highly impressed by Rane family... त्यांनी जी यंत्रणा उभी केली आहे आणि जी स्वच्छ्ता आणि टापटीप पणा आहे त्यातच त्यांचे यश सामावलेले आहे... त्यांच्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏 देव बरे करो!
मालवणी लाईफ च्या माध्यमातून खरच खुप छान माहिती पुणँ विडिओ दाखवला जातो आणि तरूणांना रोजगार निर्मिती करीता पूर्णपणे मार्गदर्शन करणे आणि माहिती दिली जाते धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
कोकणातील होतकरू उद्योजक यांची माहिती देऊन त्यांना प्रोत्साहित करायला हवे . तरुण उद्योजक यांच्या उद्योगासाठी प्रगती आणि प्रसिद्धी देण्यास लकी भाऊ एक प्रकारे मदतच करतात. अभिनंदन 🎉🎊
कुडाळमध्ये एवढ्या उत्तम दर्जाची आईस्क्रीम फॅक्टरी, जबरदस्त. खूप मोठी होऊदे ह्याच शुभेच्छा. तसेच, नेहमीप्रमाणे आपल्या कोकणातल्या उद्योजकांना जगासमोर आणण्याचे कौतुकास्पद काम करणाऱ्या आपल्या लकी दादास सलाम. High Quality Video, देव बरे करो 👍👍👍
Quiet commendable. We have Boys running to cities and abroad for jobs. But here's a boy Who has erected an icecream plant and us successfully running it. Simply Great.
Rane ; one of the gems of Malvan. Congratulations and best wishes to Creamburg and thankful to Malvani Life for once again showcasing a local enterpreneur. देव बरे करो.
Mi pan Dubai cha job sodun aata Sanglit ek chhoti ice cream factory chalavto… Ha business far chan aahe aani hyat khup marathi bandhavanni utarawa hi majhi iccha aahe.. Ha business khup kaali Mewad va Rajastani lok karat hote… Pan hyat martra proper margadarshan hava asech paise guntavu naye… Baaki lovely video as always and all the best to Creamberg👍🏻👍🏻👍🏻
लय लय भारी लकी दादा छान विडियो दाखवले बद्दल अभिनंदन आशिर्वाद शुभेच्छा असेच विडियो दाखवत जा एक दिवस असा येईल राणे आइसक्रीम स्कीर्म ब्रँड पुण॔ देशात होईल
खूपच छान आणि अभिनंदन रघु 💐 You are Gem of कोंकण, माझ्या मते अश्याच कंपन्या कोंकणात आल्या, तर रोजगार वाढेल आणि प्रदुषण होणार नाही. Yess कोंकण आपोलोच आसा🙂
Very nice informative video Laxmikant.... एरवी राणे कोल्ड्रिंक्स ला भेट दिल्याशिवाय मालवण दौरा पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. आता creamberg ice cream मुळे घरबसल्या आस्वाद घेता येईल. सर्व process अगदी स्वच्छ आणि hygienic .... Raghunath Rane आपले खूप खूप अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.... आणि या सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल धन्यवाद....
खुप मस्त माहिती मिळाली. राणे creamberg चे सर्वच flavors खूप छान आहे आणि hygine खुप छान maintain केलं आहे.. hats of you. sonu dada rane family... all the very best ...
फार सुंदर हायजीनिक प्लांट पाहालया मिळाला. प्लटट नक्किच आय.एस.ओ किंवा सिक्स शिगमा सरटीफय प्लांट असवा.परतयेक सेकशन सुंदर माहिती दिली.मराठी उद्योगपती श्री राणे यांना खुप खुप शुभेच्छा भारतात मोठं ब्रँड बनेल. मला सर्वात आवडलेली गोष्ट इंनफूलंट प्लांट इ.टि.पी प्लांट मुळे कोकणाचा निसर्ग ला धोका पोहोचणार नाही
खूप अभिमानास्पद आहे, आपल्या कोकणातील मराठी माणूस ज्या पद्धतीने प्रगती करत आहेत, आणि लकी दादा तुझेही खूप आभार, या व्हिडिओ मधून सर्वांना आपल्या कोकणातील यशस्वी आईस्क्रीम प्लांट बद्दल माहिती दिल्याबद्दल., आणि एक महत्त्वाचं म्हणजे या प्लांट मधून जे आईस्क्रीम डिलिव्हरी केले जाते, तो टेम्पोतील फ्रीज आहे तो, आम्ही तयार केला आहे. याचा आम्हाला आनंद आहे.👌👍
Hi lucky aajcha video ek number hota sarvat aadhi mi rane siranche aabhar manto ki tyani khup chaan padhatine mahiti sangitli anhi tyanchi Abhinandan 💐 karto ki khup chaan plant banavlay tyana phudhil vaatchalis shubhecha. Lucky tula big 👍 ki asha prakarche udyojak tu amcha paryant tujya chanel marfat gheun yetos khup chaan video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
खूप छान व्हिडिओ. कोकणातील एका तरुण दांपत्याने एक मोठा आइस क्रीम उद्योग सुरू केला आहे आणि त्याच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. मी स्वतः ही कंपनी पहिली आहे आणि त्यांचा हा sofisticated प्लांट आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे टच लेस प्रोडक्शन आहे. येथील स्वच्छ्ता वाखनण्या जोगी. मी त्यांना त्यांच्या पुढील उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद!!
I feel Lucky this is most valuable video you have share in this vlog. Its aweosme Rane Family doing great job in Kokan especially for local peple get job. IBest Luck to Rane Sir/Mam you made all over world factory & bright name of kokan as well as our country. Proud feeling. Best of Luck Rane Sir... & Non other than LUCKY... DEV BARE KARO......
Khub Chan Vlog Lucky Dada. Wonderful Process of Making Ice Cream without using any preservatives. All the Best to the Mgnt of the Rane Ice Cream for their Success. Kalji Ghya.
Khup chaan maahiti, products baddal pan jara maahiti dyyla paahije hoti kaay range waigere. Distribution jilyhamadhe aahe ka, Sawantwadi tar hyanche products disat naahit. Try karayla nakki awadtil.
अभिमानस्तव, कौतुकस्पद गोष्ट आहे की एक कोकणातला तरुण उद्योजग एवढा स्वच्छ आणि सुंदर प्लांट उभा करू शकतो. माझा सलाम त्यांना, ही साधी सुधी आणि सोपी गोष्ट नाही.👍👌💐
M09
राणे कोल्ड्रिंक्सची लज्जतच वेगळी.
कॉकटेल आणि फालुदा स्पेशलच.
आईसक्रीम फॅक्टरी चालू केली खूपच छान.
आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
तुमचा हा ब्रँड नॅशनल ब्रँड व्हावा अशी माझी दत्त चरणी प्रार्थना आहे
श्री.राजीव राऊत, राजापूर
तुमचे नियोजन व प्रयत्न कौतुकास पात्र आहेत यात शंकाच नाही
अभिमान वाटतो मी कोकणातला असल्याचा. कोकणी माणूस असाच प्रगती करत जावो.
लकी भाऊ खूप छान माहिती.
राणे कोल्ड्रिंक्स यास पुढील वाटचालीस हार्दिक
शुभेच्छा
देव बरे करो जय गगनगिरी
अभिमान वाटतो तुझा भाऊ असल्याचा... एक दिवस राणे creamberg नक्कीच देशाचा मोठा आइस्क्रीम ब्रँड बनेल. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा....!👍
Lucky I am highly impressed by Rane family... त्यांनी जी यंत्रणा उभी केली आहे आणि जी स्वच्छ्ता आणि टापटीप पणा आहे त्यातच त्यांचे यश सामावलेले आहे... त्यांच्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏 देव बरे करो!
मालवणी लाईफ च्या माध्यमातून खरच खुप छान माहिती पुणँ विडिओ दाखवला जातो आणि तरूणांना रोजगार निर्मिती करीता पूर्णपणे मार्गदर्शन करणे आणि माहिती दिली जाते धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
कोकणातील होतकरू उद्योजक यांची माहिती देऊन त्यांना प्रोत्साहित करायला हवे . तरुण उद्योजक यांच्या उद्योगासाठी प्रगती आणि प्रसिद्धी देण्यास लकी भाऊ एक प्रकारे मदतच करतात. अभिनंदन 🎉🎊
खूप छान असंच मराठी ब्रँड बाजारात आले पाहिजे लोकांनी आवर्जून तेच आईस्क्रीम दुकानात मांगायचे
सापसूत्र आहे
कुडाळमध्ये एवढ्या उत्तम दर्जाची आईस्क्रीम फॅक्टरी, जबरदस्त. खूप मोठी होऊदे ह्याच शुभेच्छा. तसेच, नेहमीप्रमाणे आपल्या कोकणातल्या उद्योजकांना जगासमोर आणण्याचे कौतुकास्पद काम करणाऱ्या आपल्या लकी दादास सलाम. High Quality Video, देव बरे करो 👍👍👍
अभिमानास्पद आणि प्रेरणात्मक... तसेच खूप सुंदर अशी माहिती 😊❤️
Tumchepn vlog chan astat ..mahitipurn aani new new information milte main mhnje 👌👌
Quiet commendable.
We have Boys running to cities and abroad for jobs. But here's a boy Who has erected an icecream plant and us successfully running it. Simply Great.
Thank you so much 😊
Rane ; one of the gems of Malvan. Congratulations and best wishes to Creamburg and thankful to Malvani Life for once again showcasing a local enterpreneur. देव बरे करो.
कंपनी कोकणात आहे असे वाटत नाही?.
Mi pan Dubai cha job sodun aata Sanglit ek chhoti ice cream factory chalavto…
Ha business far chan aahe aani hyat khup marathi bandhavanni utarawa hi majhi iccha aahe..
Ha business khup kaali Mewad va Rajastani lok karat hote…
Pan hyat martra proper margadarshan hava asech paise guntavu naye…
Baaki lovely video as always and all the best to Creamberg👍🏻👍🏻👍🏻
लय लय भारी लकी दादा छान विडियो दाखवले बद्दल अभिनंदन आशिर्वाद शुभेच्छा असेच विडियो दाखवत जा एक दिवस असा येईल राणे आइसक्रीम स्कीर्म ब्रँड पुण॔ देशात होईल
खूपच छान आणि अभिनंदन रघु 💐
You are Gem of कोंकण,
माझ्या मते अश्याच कंपन्या कोंकणात आल्या, तर रोजगार वाढेल आणि प्रदुषण होणार नाही.
Yess कोंकण आपोलोच आसा🙂
खूप छान फॅक्टरी आहे प्रॉडक्ट पण ओरिजनल आहेत अभिनंदन खूप खूप धन्यवाद
राणे कुटुंबाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 👍👍
Very neat and clean plant and fully information without any monopoly I'am also ice cream manufacturer in Gujarat
Thank you so much 😊
Very nice informative video Laxmikant....
एरवी राणे कोल्ड्रिंक्स ला भेट दिल्याशिवाय मालवण दौरा पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. आता creamberg ice cream मुळे घरबसल्या आस्वाद घेता येईल.
सर्व process अगदी स्वच्छ आणि hygienic .... Raghunath Rane आपले खूप खूप अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.... आणि या सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल धन्यवाद....
खरच …अभिमान वाटला..कोकणातील उद्योजकाचे प्रयत्न पाहुन…अशीच भरारी घेत राहा…अनंत शुभेच्छा 🙏🙏
खुप मस्त माहिती मिळाली. राणे creamberg चे सर्वच flavors खूप छान आहे आणि hygine खुप छान maintain केलं आहे.. hats of you. sonu dada rane family... all the very best ...
Factory looks very clean and well managed. Its must have been a task and lot of guts to raise such huge almost automatic factory.
फार सुंदर हायजीनिक प्लांट पाहालया मिळाला. प्लटट नक्किच आय.एस.ओ किंवा सिक्स शिगमा सरटीफय प्लांट असवा.परतयेक सेकशन सुंदर माहिती दिली.मराठी उद्योगपती श्री राणे यांना खुप खुप शुभेच्छा भारतात मोठं ब्रँड बनेल. मला सर्वात आवडलेली गोष्ट इंनफूलंट प्लांट इ.टि.पी प्लांट मुळे कोकणाचा निसर्ग ला धोका पोहोचणार नाही
कोकणात खुपच सुंदर उपक्रम राबविण्यात आला आहे आणि तो तु संपूर्ण जगासमोर सादर केलास. धन्यवाद
राणे उद्योग समूहाचे अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा. तसेच ह्या यूट्यूब चॅनलचे अनेक आभार कि असे स्फुर्तीदायी व्हिडिओ तयार केले जातात.
Thank you so much 😊
Very nice and detail information information, Congratulations and Best Wishes Rane's Creamberg Ice -Cream.
भविष्यात तुझी यशस्वी उद्योजक म्हणून गणना व्हावी ही परमेश्वराकडे प्रार्थना अतिशय सुंदर विश्लेषण
Loved this vid...Proud of Rane's Creamberg...And also best wishes to u and malvani life....
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा विडिओ होता आणि कोकणातल्या तरुण मुलांनी खूप काही शिकण्यासारखे होते
खूप अभिमानास्पद आहे, आपल्या कोकणातील मराठी माणूस ज्या पद्धतीने प्रगती करत आहेत, आणि लकी दादा तुझेही खूप आभार, या व्हिडिओ मधून सर्वांना आपल्या कोकणातील यशस्वी आईस्क्रीम प्लांट बद्दल माहिती दिल्याबद्दल., आणि एक महत्त्वाचं म्हणजे या प्लांट मधून जे आईस्क्रीम डिलिव्हरी केले जाते, तो टेम्पोतील फ्रीज आहे तो, आम्ही तयार केला आहे. याचा आम्हाला आनंद आहे.👌👍
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .
गरम झाला काय फक्त आईस्क्रीम खावचा सुचता.पण एका गारव्या साठी कितक्या करुचा पडता ? तां पण शुध्द आणि फ्रेश .
बघुनच
गार पडलो राव !
धन्यवाद
Factory Installation State of art ahe .....Mast Very Nice
हा ब्रांड देशात मोठा व्हावा
मनापासून शुभेच्छा
Cream berg icecream 🍦 😋 is best and a real Icecream made from milk 🥛. Cream berg icecream is highly recommend.👍
Excellent....at par with global FMCG manufacturing and process standards.....marvelous achievement Congratulations 👏
Beautiful factory setup
खूप चांगली आईस्क्रीम बदल माहिती दिली राणे आईस्क्रीम ला खूप खूप शुभेच्छा आणि मालवणी लाइफ चॅनल ला मना पासून धन्यवाद
Abhiman vatatoo..khup sunder.. malvani manus Ani mazi aai tambdi sindhudurga chi mati ..
Hi lucky aajcha video ek number hota sarvat aadhi mi rane siranche aabhar manto ki tyani khup chaan padhatine mahiti sangitli anhi tyanchi Abhinandan 💐 karto ki khup chaan plant banavlay tyana phudhil vaatchalis shubhecha. Lucky tula big 👍 ki asha prakarche udyojak tu amcha paryant tujya chanel marfat gheun yetos khup chaan video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
खूप छान व्हिडिओ. कोकणातील एका तरुण दांपत्याने एक मोठा आइस क्रीम उद्योग सुरू केला आहे आणि त्याच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. मी स्वतः ही कंपनी पहिली आहे आणि त्यांचा हा sofisticated प्लांट आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे टच लेस प्रोडक्शन आहे. येथील स्वच्छ्ता वाखनण्या जोगी. मी त्यांना त्यांच्या पुढील उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद!!
Thank you so much 😊
Very nice & Very much. Informative. 👍
I feel Lucky this is most valuable video you have share in this vlog. Its aweosme Rane Family doing great job in Kokan especially for local peple get job. IBest Luck to Rane Sir/Mam you made all over world factory & bright name of kokan as well as our country. Proud feeling. Best of Luck Rane Sir... & Non other than LUCKY... DEV BARE KARO......
The cleaning & hygiene of plant is excellent...
Kokanat icecream🍨 factory jabardast lakki😍 dada
राणे यांच्याकडे आइस्क्रीम खूपदा खाल्ल आहे,आज त्याची प्रोसेस कळली.अभिमान आहे त्यांचा आणि धन्यवाद तुम्हाला.
मालवणीलाईफ युट्युब चॅनल आणि राणे कुटुंबाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 👍👍
Best of luck sir. And proud kokani manus.
Thank you so much 😊
Awesome...Best wishes to Rane family 👍👍
खूप छान। पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा👍
अभिनंदन, मार्गदर्शक निर्णय.भाऊ.
just one word .. JABARDAST..
Marathi paul Pudhe...
खूप खूप अभिनंदन राणे सर 💐💐👌👌👍👍👍
दादा खुप छान... अतिशय उत्तम चित्रिकरण आणि सोबत उत्तम माहिती 👍
Khup informative video thank you lucky bro 👍👍👍
दादा फारचं उत्तम माहिती मिळाली 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 कोकणातील उधोग ची
खूप सुंदर माहितपूर्ण विडिओ होता 👍👍
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Happy journey ahead
Big thumb lucki dada tula aani rane creambergla
Congratulation and best luck
खरंच कौतुकास्पद...👍👌
या आईस्क्रीमची टेस्ट आणि क्वॉलिटी खूप चांगली आहे.
Great work👍
Nice
Information video laki dada
Best wishes to Creamberg & thankful to Malvani Life 👍👍👍
Make in sindhudurga..Vijayi bhav..tarunanche rojgarache uttam Dalan .
Khub Chan Vlog Lucky Dada. Wonderful Process of Making Ice Cream without using any preservatives. All the Best to the Mgnt of the Rane Ice Cream for their Success. Kalji Ghya.
Nice work👍👍👍
l am really proud of you my Friend Keep it up and Go a Head
Khup chaan prakalp👍👍
खूपच छान....💫💫💐💐
Khup chaan maahiti, products baddal pan jara maahiti dyyla paahije hoti kaay range waigere. Distribution jilyhamadhe aahe ka, Sawantwadi tar hyanche products disat naahit. Try karayla nakki awadtil.
Proud of u👍👍all the best
Pharach chhan.keep it up.
Very very nice video
Aata aamhi Amul Ani quality che ice-cream ghena sodnar Ani he creamberg cha ice-cream ghena prefer karnar.
Hyanche icecreams kharach khup chan astat n tujhe videos are like history channel cha food related documentry. Awesome 👍 keep rocking
Nice video
खुप छान लकी....नेहमीप्रमाणे च...
State of art factory. I wish Rane group all the luck. Any idea about setup up such a sophisticated plant.
खुप खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 8 year चा छोटा youtuber आहे.
👍👍👍👍😊
Jamalelya sagalyani ice-cream khava ni bhayar pada.chhan.
खूपच छान.....
खूप छान वाटलं व्हिडीओ पाहून
मस्त 👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Great informative video,👍
Abhinandan jambhavade che app sawant hote te kon
व्वा! चांगली माहिती दिलीत
Full systematic
All the very best 👍
नक्कीच कौतुकास्पद व कोकणी माणसाला अभिमानास्पद.
Nice sir
अप्रतिम कामगिरी🙌🙌
Nice 🙏🙏👍👍👍
👌👌👌👌👌सुंदर
Nice Video. Thanks 😊
छान, सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा उद्योजक तयार होत आहेत ह्याचा अभिमान वाटतो
Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏