मंगळागौर ओवी | Mangalagaur Ovi | Ovirang

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • मंगळागौर ओवी | Mangalagaur Ovi || Ovirang #Mangalagaur Ovi #ovirang
    • मंगळागौर ओवी | Mangala...
    श्रावण आला कि बायकांची माहेरी जायची घाई...त्याहीपेक्षा दर मंगळवारी नटूनथटून मैत्रिणींबरोबर मंगळागौरीच्या कार्यक्रमाला जायची तयारी...एकंदरीतच साजशृंगाराचा महिना. कपाटातून ठेवणीतल्या साड्या, दागिने सगळं काही निघतं. नटायची, रोजच्यापेक्षा जरा वेगळं छान तयार व्हायची,आनंदाने फेर धरून नाचायची... हौसच वेगळी असते.
    श्रावणाचे आगमन होता, ध्यास लागे माहेराचा
    गोड ओवी गाउनिया, फेर धरू मंगळागौरीचा
    मंगळागौरीचे खेळ, गाणी सगळ्यांनाच माहिती आहेत. पण पूर्वीच्या आपल्या ताई माई याच मंगळागौरीचे खेळ अंगणात रंगणार या कल्पनेनेच दिवसभराची कामे उरकताना आपोआप ओवीतून व्यक्त व्हायच्या.
    #mangalagaur #shravani mangalvar #mangalagaur ovi#manglagaur_ovi #marathifestival #manglagaurfestival #मराठीसण #मंगळागौर #मंगळागौरओवी #मंगळागौरीच्याओव्या
    आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच गोड ओव्या अनुभवण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा!
    निर्माती - प्रियांका काशीकर
    संकल्पना /लेखन /दिग्दर्शन - ज्योती शिंदे
    छायाचित्रण - योगेश चिंदरकर, सुनील चव्हाण, ज्योती शिंदे
    संकलन - हेमंत शिंदे
    लाईट आणि कॅमेरा असिस्टंट - दीपक आखाडे
    संगीत - सुखदा भावे-दाबके
    सूत्र संचालन - धनश्री दामले- प्रधान
    ओवी गायिका - दुहिता कुणकवळेकर आणि यशश्री करंदीकर
    ओवी कलाकार - सुहासिनी घोरपडे, रिया घोरपडे आणि यशश्री काशीकर
    केशरचना / अलंकार / वेशभूषा - अर्चना कालप
    आर्टिस्ट कॉर्डीनेशन - सुहासिनी घोरपडे
    व्यवस्थापन नियोजन - इम्रान मुकादम
    कला सहाय्य - भारत स्कूल ऑफ आर्ट (न्यू पनवेल )
    निशिता कांबळे
    ओंकार तळेकर
    निखिल बंडगर
    साई चासकर
    विशेष आभार - पल्लवी मोरे परिवार, संगीता मोरे, निधी मोरे
    रानसई ग्रामस्थ
    विशेष सहाय्य - पूनम राजाराम शिंदे
    प्रज्योती मंदा
    निखिल कामोने
    विवेक पडवळ (Founder of Bharat School of Art)
    सुनिल कालप
    स्टुडियो - प्रभा डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडियो
    रेकॉर्डेड बाय परीक्षित कुलकर्णी, अभिषेक नलावडे
    Ovi,ovirang,marathi ovya,ओवी,मराठी ओव्या,मंगळागौर ,मंगळागौरीच्या ओव्या ,mangalagaur,shravani mangalvar,marathi culture,marathi festivals,marathi saunskruti,marathi sanskruti,मराठी संस्कृती,जात्यावरल्या ओव्या,जात्यावरच्या ओव्या,मराठी सणांच्या ओव्या,सणांच्या ओव्या,पारंपारिक ओव्या,ओव्या मायमाऊलीच्या

ความคิดเห็น • 57