पुत्रप्रेमासाठी पक्ष दावणीला? राधाकृष्ण विखे पाटील यांचा ‘डबल गेम’?-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @NetSetExam
    @NetSetExam 5 ปีที่แล้ว +6

    या सर्वांची एकच जात- फक्त राजकारणी,
    धर्म- फक्त सत्ता,
    कर्तव्य- फक्त पैसा
    आणि जनता- लाचार

  • @Rajendra___1515
    @Rajendra___1515 5 ปีที่แล้ว +26

    पवारांनी लक्ष घातलेल्या निवडणूका पवार हारतात हे नक्की विजय हा सुजय विखेचाच होणार

    • @pappugg4228
      @pappugg4228 5 ปีที่แล้ว +2

      Sujay Dada parner madhun 100000 lead minar

    • @sukhdevdere7703
      @sukhdevdere7703 5 ปีที่แล้ว +1

      विखे घराणे दलबदलू आहे. आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेवर विखे कसे उभे राहू शकतात? विखेंना भाजपा प्रवेशासाठी एक सबब

  • @krushnahoge7061
    @krushnahoge7061 5 ปีที่แล้ว +13

    स्वार्थी विखे

  • @sachinghare5345
    @sachinghare5345 5 ปีที่แล้ว +5

    किती ही गुप्त बैठका घ्या तुम्ही पडणार हे नक्की.

  • @angarajgaikwad4086
    @angarajgaikwad4086 5 ปีที่แล้ว +3

    जो बापाला झुकला नाही त्याला जनता झुकूवणार

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve 5 ปีที่แล้ว +9

    किती पण भेटी घ्या कोणी नाही ओळखत नगरमध्ये

  • @kishorkbandgar9209
    @kishorkbandgar9209 5 ปีที่แล้ว +2

    हे राजकारणी लोकांना कळत नाही आसं समजता

  • @pravinkhartode6371
    @pravinkhartode6371 5 ปีที่แล้ว +4

    हे सगळेच हूशार आहेत नालायक आहे ती आपण म्हणजे जनता!

    • @सत्यमेवजयते-प1छ
      @सत्यमेवजयते-प1छ 5 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे. हे चोर चो-याकरण्यासाठी इकडून तिकडे तिकडून इकडे पळत सुटले आहेत. आपल्या सारख्या सामान्य लोकांना ऊल्लु बनवत आहेत.

    • @uddhavbade8434
      @uddhavbade8434 5 ปีที่แล้ว

      Ekch wada Sujay dada

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 5 ปีที่แล้ว +2

    Sangram nivdun dya , म्हणजे सगळा विषय संपून जाईल

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 5 ปีที่แล้ว +2

    शरद पवार साहेबांमुळे सुरूवातीला Z P अध्यक्षपद मिळाले होते , मतदार जाणून आहेत

  • @vijaykamble7033
    @vijaykamble7033 5 ปีที่แล้ว +7

    या घराण्याला घरी बसवा

  • @santoshkadam401
    @santoshkadam401 5 ปีที่แล้ว +1

    पडणार

  • @महाराष्ट्रनवनिर्माणसेना-भ2ध

    काय राव आम्हा जनतेला मूर्ख समजले का?

  • @pravinabhang4071
    @pravinabhang4071 5 ปีที่แล้ว +9

    Pravin Abhang Vikhe Nalaek Manus Ahe

  • @rameshshinde9776
    @rameshshinde9776 5 ปีที่แล้ว +1

    punha vikhech vijayi honar

  • @Akash-wx3ok
    @Akash-wx3ok 5 ปีที่แล้ว +6

    पदासाठी लाचार

  • @sahebravdighe5099
    @sahebravdighe5099 5 ปีที่แล้ว +1

    पवार देशाला लागलेली मोठी किड आहे

  • @gajughuge8113
    @gajughuge8113 5 ปีที่แล้ว +3

    सुजय निवड्डन येणार

    • @सत्यमेवजयते-प1छ
      @सत्यमेवजयते-प1छ 5 ปีที่แล้ว

      आपला नेता गोपीनाथ होता आता धनंजय ला आम्ही नेता मानले आहे. कारण की ती धमक धनंजय मध्ये दिसत आहे.

    • @santoshkadam401
      @santoshkadam401 5 ปีที่แล้ว

      पडणार

  • @nazimmulla2781
    @nazimmulla2781 5 ปีที่แล้ว +4

    Pawarachi jirnar

  • @kashirammore4281
    @kashirammore4281 5 ปีที่แล้ว

    राजकारनि नेते खुप हुशार यांना अपल्या कुंटूबाच पडलय जनतागेली तेल लावत

  • @सत्यमेवजयते-प1छ
    @सत्यमेवजयते-प1छ 5 ปีที่แล้ว +1

    विरोधी पक्षाचे काम फक्त धनंजय मुंढे यांनीच चोख पणे बजावले आहे. विखे तर विरोध पक्षात होते कधी कोणाला जाणवले पण नाही. म्हणजेच सत्ताधारी पैसे खात होते. हे धनंजय मुंढे ना विधान परिषद मधे कळतेय आणि विखेना कळत नाही. याला काय म्हणायचे .लोक हुशार आहेत......

    • @pappugg4228
      @pappugg4228 5 ปีที่แล้ว +2

      Dhanjay munde evde husar mg 2014 vishansabhela kasha padla

    • @pappugg4228
      @pappugg4228 5 ปีที่แล้ว

      Jantetun nivdun Yeun dhakhava dhanjay mundeni loksabhela mg balicha Bakra banavla Bajrang sonavnela

    • @pappugg4228
      @pappugg4228 5 ปีที่แล้ว

      Lagle Nagar lax ghalayla

  • @nitinadamanepatil
    @nitinadamanepatil 5 ปีที่แล้ว +3

    लाचार....सगळेच...

  • @rajushaha8392
    @rajushaha8392 5 ปีที่แล้ว +3

    Pawarancha game honar

  • @bapusahebjagdale354
    @bapusahebjagdale354 5 ปีที่แล้ว

    patil

    • @atmaramkadam6720
      @atmaramkadam6720 5 ปีที่แล้ว

      विखेला थोडी जरी मनाची आसेल थार आमदारकीचा राजीनामा द्यावा .

  • @santoshyenge7827
    @santoshyenge7827 5 ปีที่แล้ว +3

    Beimaan

  • @rajendrasakpal4955
    @rajendrasakpal4955 5 ปีที่แล้ว +5

    Ha ek number faaltu aahe

  • @vijayrajedhamal3209
    @vijayrajedhamal3209 5 ปีที่แล้ว +7

    Kay nirlajja manue ahe Radha Radha patil

  • @ashokhake3322
    @ashokhake3322 5 ปีที่แล้ว

    दृ

  • @CHIRU612
    @CHIRU612 5 ปีที่แล้ว +5

    CONGRESS MADHUN HAKAL PATTI KARA.

  • @ramkolte7488
    @ramkolte7488 5 ปีที่แล้ว +3

    La bad ahet

  • @mahadawable4177
    @mahadawable4177 5 ปีที่แล้ว +3

    अरे मिडिया वाल्यानो कमित कमी बाप लेका मधले चांगले संबंध ताणवन्याचे पृयत्न नका करू

  • @arvindpatil3393
    @arvindpatil3393 5 ปีที่แล้ว +4

    Hakala hya nalayak mansala

  • @vj6722
    @vj6722 5 ปีที่แล้ว +1

    Congress aghadi sodun kunihi chalel.

  • @ganeshthorat575
    @ganeshthorat575 5 ปีที่แล้ว +2

    Aare haya chtyala congresmudun Kaduna taka Kay fark padat nail Maharashtra trata

  • @umakantjadhav3542
    @umakantjadhav3542 5 ปีที่แล้ว +2

    kute virod kela ka yani sabhgrah made sattadari paksha la bilkul nahi yena gari pathva kaymcha