मी पण अशीच करते पण भी त्यात भरपूर कढ़ी पत्ता, थोड हिंग आणी सुखलेल्या हिरव्या मिरच्या, किवां सुकलेल्या लाल मिरच्या भाजून टाकते , आम्ही ब्राह्मण असल्याने आमच्या कड़े लसुण कांद्या चा वापर नस्तो। बाकी छान पक्वान्न दाखवते ग , आपल्या जुन्या काळाच्या जेवणा ची आठवण येते।
छान छान रेसिपी सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद😊
खूप सुंदर चटणी दाखवली ताई मी नक्की करून बघेन
करायला खूपच सोपी अन् थंडीच्या दिवसात फारच गुणकारी. छान
खूपच छानच आहे जवसाची चटणी
Khupach mast
खुप छान जवसाची चटणी. 👌🏼👍🏼🙏🏼😊
काकु खूपच छान चटणी झाली आहे.कौतुक आहे तुमचे
खूप मस्त चटणी केली आहे आज्जी तुम्ही!
करून पहायला हवीच
या वयातही उत्साह लाजबाब आज्जी मी तुमच्या रेसीपी बघते कारण यात अनुभव भरपुर आहे पदार्थ बिघडण्याचं कारणच नाही
We will try this , thank you ,
खुप मस्त रेसिपी आजी खुपचं मस्त आणी सरळ आणी साध्या सोप्या भाषेत व पध्दतीने सर्वाना समजेल असं 🙏🏻👌👌👌👌
🙏🏻🙏🏻विडिओ पाहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूपच छान.नक्कीच करून बघणार.
स्मिता ताई तुमच्या रेसिपीज खूप छान असतात.
Khupach chaan:)
Khup sundar chatani
🙏🏻🙏🏻
Khupch chan aaji 👍👍👍
काकू अप्रतिम चटणी.... थँक्यू
🙏🏻🙏🏻
खूपच छान व्हिडिओ. तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.
🙏🏻🙏🏻
🌹🙏🌹👌अळशीची चटणी अाहे खमंग खास।स्मिता ताई तुम्ही तर बहाल केलीत आरोग्याची रास॥❤💫❤💫❤💫❤💫❤🙏❤💫❤💫❤🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸💫🌸⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿
वा खूपच छान शब्दरचना 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupchan mast 😲 beautiful
Aaji chan keli chatani
🙏🏻🙏🏻
Khup chan.
वाह मस्तच...दिसते आहे चटणी...👌
🙏🏻🙏🏻
Kaku tumhi khup chan chatani Keli aahe 👌👍
मस्तच झाली आहे
चटणीची रेसिपी छानच आहे, पण ह्यात थोडे शेंगदाणे घातले तर अजून छान चव येते
Mast chatani.. त्या बरोबर औषधी गुण सांगता ते फार उपयोगी पडते.
🙏🏻🙏🏻
Mastt Aji khamng chatni mala khup avadte 🤗🤗👌👌
छान. मस्त. धन्यवाद.
🙏🏻🙏🏻
लसुण भाजुन घ्यावे हे नवीन आहे नक्की करून बघेन खुप खुप धन्यवाद ताई 🙏
चटणी सुंदर
Hi hello grand maa good to see u🙏
आमच्या मराठवाड्यात आळशी , कारळं , शेंगदाणे अशा विविध प्रकारच्या कोरड्या चटण्या करून ठेवायची पद्धत आहे . तुमची चटणी बघून आईची आठवण आली .
🙏🏻🙏🏻
श्रीराम, आजी तुम्ही आळशीची चटणी मस्तच दाखवलीत, यात भाजताना कढीपत्याच्या चार पाच काड्यांची पाने घालुन पण छान लागते!
छान सुचवलं तुम्ही मी पण पुढल्यावेळी घालून बघेन कढीपत्ता कारण कढीपत्ता सुद्धा आरोग्यासाठी चांगला असतो 👍🏻👍🏻
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup chan aajji
Khup chan aahe
🙏🏻🙏🏻
Khup tasty chutany aatya🙏
🙏🏻🙏🏻
Mastch madam
Khupch chhan tai
Aaji tumhi chan banvli chatni
🙏🏻🙏🏻
मस्त 👌 धन्यवाद....🙏🏼
Khup Chhan
Khup chhan 👌👌
आजी तुमचा उत्साह खुप छान वाटत
Mast chatney ajji
🙏🏻🙏🏻
खूप छान चटणीची रेसिपी
मी पण अशीच करते पण भी त्यात भरपूर कढ़ी पत्ता, थोड हिंग आणी सुखलेल्या हिरव्या मिरच्या, किवां सुकलेल्या लाल मिरच्या भाजून टाकते , आम्ही ब्राह्मण असल्याने आमच्या कड़े लसुण कांद्या चा वापर नस्तो। बाकी छान पक्वान्न दाखवते ग , आपल्या जुन्या काळाच्या जेवणा ची आठवण येते।
Khup chaan
Khop chan postik chatni
🙏🏻🙏🏻
खूप छान आजी
खूप छान चटणी😋😋
🙏🏻🙏🏻
छान च
छान
🙏🏻🙏🏻
Khoop masta chatani,aajji ashich karalyachi aani tilachi pan chatani dakhava
मस्त अज्जी
खूप छान
मस्तच
वाह मस्तच
Aaji roj bhaji chi resipe taka
Khup chan healthy
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
आई तुमच्या सर्व च पाककृती चांगल्या असतात . खूप धन्यवाद.
🙏🏻🙏🏻
Khup chan kaku
👌👌
छान 👌👌
🙏🏻🙏🏻
छान मस्त
ओमशांती आजी
खूप छान अन् मस्त
🙏🙏🙏💐💐💐
🌹🌹🌹 Yes receipe. We will do shortly 🌹🌹🌹
Tumache sagale padarth kop shan asatat
Masta chatni 👌
खूप सुंदर आजी 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
Chchan
मस्त, वेगळा काहीतरी
🙏🏻🙏🏻
खूप मस्त chatni केली ताई तुम्ही मीही याच pramane करते chatni
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
धन्यवाद ताई
Awesome
🙏🏻🙏🏻
मस्त रेसिपी सांगितली काकू गोड मसाला दाखवा
हो नक्की 👍🏻
खूपच छान....कोलेस्टेरॉल पण कमी करायला मदत होते ना...?
👌🎉
mala dal 0alak bhaji dakav
🙏🙏🌷👍
🙏🏻🙏🏻
Kiti divs tikte
Khupch zan mi hing pan ghalte
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Kiti diwas store karu shakto chutney?
Aaji pratham aapn lasun Ani mag alshi ghatli tar lasun changli paratli jail na?
Sanjoryachi recepie dakhava ajji.
Masala supari kasa banvacha dakhava
नक्की 👍🏻
Khup chan aahe recipe 👍pramaan pan agdi Vyavastit sangitle 👍👍👌kahi Chanel var lasnache pramaan sangat nahit 👌👌👍
खूप छान . मी नेहमी करते . पण लसूण कच्चा घालत होते. आता भाजून घालीन.
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
❤
Kaku, aapan konta mixer grinder waparta pl savtantra video dware sanga, co, vat, rpm, MRP, brand .
👌👌👌👌👍
चटणी मध्ये थोडंसं कढीपत्ता घालावा
मावशी मिक्सर कुठल्या ब्रँडचा आहे
Chan
🙏🏻🙏🏻
Mi pan karte pan aamchur sakhar ghalt nahi
Mi karnar
koop chan
5:40
प्रमाण काय घ्यायचे काकू?
Banvte aaji me... Batata chi receipe karun pahili.chanch zali hoti.....
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
ह्यातच तीळ भाजून घातले तर कसे ...?
मिक्सर कुठे घेतला आहे