Maz english typing hot. Ayogacha skill test la psg type krtana mdhe chukun caps lock on zala don world typr zalele nntr m off keli key. Mla kahi problem yenar nahi na. Plz rly
Acer keyboard वर space साठी आणि इतर key साठी problem येत आहेत. Compaire to Logitech keyboard . सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रकारचे keyboard असावेत एवढीच प्रामाणिक अपेक्षा मग ते english typing असो की मराठी
2000 keystrokes वेळी समजत key board issue. Tax asst. English typing साठी Logitech keyboard मग clark english साठी Acer का?. 7 महिने typing केलं आहे मुलांनी, efforts कुणाचेच कमी नाहीत पण अशा लहान गोष्टी सुद्धा matter करतात. समन्यायी typing व्हावं अशी अपेक्षा होती.
8 जुलै चे अपडेट द्या सर
Thank you so much sir ji 😊
Most welcome
Final result kadhi lagel
Maz english typing hot. Ayogacha skill test la psg type krtana mdhe chukun caps lock on zala don world typr zalele nntr m off keli key. Mla kahi problem yenar nahi na. Plz rly
@@trendythingsunlimited9170 nhi yenar problem
Ok. Thank you
Sir आजची upadate आहे का ? Change jhaly ka keyboard ? 6july 2024
Aaj Exam navti
माझ्या माहितीत एकमेव परीक्षा आहे जिथं अधिकारी बनण्यासाठी मार्क important नाहीत 😂
😆😆😅
Accer cha thoda rough ahe force karava lagto
Yess... दोन्ही keyboard एकमेकांच्या opposite आहे
@@Sparkmpsc
त्या गोष्टीचा advantage नाही का मग Logitech keyboard वाल्यांना.
असंही ते 10 min खूप pressure असतो.
दोन्ही keyboard जवळपास ProDot keyboard सारखेच आहे असे वाटते...
Space bar jast ahe tya madhe ...baher asto
Aho sir awaj khup kami yett
@@9kalki ho Logitech cha awaj yet nhi jast ...khup soft ahe
Logitech model number kai
K120
Logitech चा हार्ड आहे का मी नवीन घेतला हार्ड वाटतो आहे acer पेक्षा
@@Neha-uk3lf k120 aahe ka keyboard
@@Sparkmpsc k100 आहे खूप हार्ड वाटत आहे मला 😓
@@Neha-uk3lf k120 khup soft ahe new wala
@@Sparkmpsc ओके सर 🤗
All the best for exam 🎉
Acer keyboard वर space साठी आणि इतर key साठी problem येत आहेत.
Compaire to Logitech keyboard .
सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रकारचे keyboard असावेत एवढीच प्रामाणिक अपेक्षा
मग ते english typing असो की मराठी
Hoo...khup diffrence aahe Logitech Ani acer madhe..speed madhe evda diffrence nhi pahije ... keyboard detanna
2000 keystrokes वेळी समजत key board issue.
Tax asst. English typing साठी Logitech keyboard मग clark english साठी Acer का?.
7 महिने typing केलं आहे मुलांनी, efforts कुणाचेच कमी नाहीत पण अशा लहान गोष्टी सुद्धा matter करतात.
समन्यायी typing व्हावं अशी अपेक्षा होती.
Sir acer var speed nahi bsle keyboard pn kharab hote, kay kru shakto yala
हे आयोगाचा लक्षात कोण आणून देईल?
ज्यांची परिक्षा रद्द झाली होती त्यांना कोणते key बोर्ड मिळतील आणि कोणत्या मजल्यावर परिक्षा होतील
4th floor चे chances जास्त वाटत आहे कारण तिथे already मराठी चा set up आहे
Logitech आणि Acer
Thank you sir
आता पुढच्या सगळ्या मुलांची Logitech keyboard वरच exam होईल का... फ्लॅट keyboard yeu शकतात@@Sparkmpsc
@@Sparkmpscमग 13 तारखेला पण मराठी आहे व इंग्रजी सुद्धा तर इंग्रजी वाले यांना कोणता मजला येईल