Pimples, Acne & Skin Care Myths Busted By Top Dermatologist | निखळ त्वचा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • Skin ची काळजी कशी घ्यायची | Skincare, Acne, Anti-aging, Diet, Skin Whitening
    In this podcast, we have discussed in depth about SkinCare, Acne, anti-aging, Skincare Routine, Blackheads - Whiteheads, Pigmentation, Skin Whitening Treatment, Skin Home remedy, Sunscreen and many more related topics with Dr. Smita Bhoir Patil Ma'am.
    आजच्या या Podcast मध्ये आपण तुमची Skin चांगली कशी होऊ शकते, तुमची skin type कोणती आहे, तुमची skin oily किवा Dry का होते, Whitehead-blackhead का होतात, चेहेर्यावर फोड येतात ना ते का येतात, फोडांवर काय treatments असतात, Face वर काळे चट्टे उठणे, म्हणजेच (Pigmentation), काळे डाग का येतात आणि त्यावर उपाय काय, आणि ह्या सगळ्या सोबत ही जी skin whitening treatment आहे ही काय आहे आणि ही safe आहे का, Sunscreen किती important आहे, हे जे मान, कोपरे, गुडघे, मंड्या ह्या का काळे होतात, मग ह्यावर Safe home remedy काय असतात, जसकी दही, बेसन, मध, हळद मग हे कस लावाव, काय नाही लावल पाहिजे, ही जी anti-aging treatment आहे ही किती effective असते, एक ideal skin care routine कसा असला पाहिजे, आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली skin healthy ठेवण्यासाठी काय diet follow करायचा, आशा खूप important आणि common, जे सर्वांना पडणारे प्रश्न, असतात ते आम्ही ह्या podcast मध्ये Cover करायचा प्रयत्न केला आहे. आजचा पूर्ण podcast तुमच्या skin health वर आहे.
    डॉ. स्मिता भोईर पाटील यांना संपर्क सांधण्यासाठी या link वर click करा
    linktr.ee/Peac...
    Dr. Smita Bhoir Patil
    Peachtree Homeopathy and Cosmetology | Skin and Hair Clinic.
    Contact - 81029 92993
    Location 1- 206, 2nd Floor, Sanskriti Arcade, near Chatrapati Chowk, Wakad, Pune, Maharashtra 411057
    Dr. Smita Bhoir Patil Handles:
    Instagram : / dr.smita_peachtreeclinic
    TH-cam : / peachtreeclinic
    जर तुम्हालाही आपल्या सोबत एका कुठल्या विषयावर गप्पा मारायच्या असतील तर या Mail-ID वर संपर्क करा.
    E-mail : sahilarekarpodcast@gmail.com
    You can also Follow Us On:
    TH-cam: / @SahilAarekar
    Instagram: ....
    Instagram: / / sahilarekar_podcast
    Facebook: www.facebook.c....
    Sahil Arekar Podcast Channel मध्ये आपण विविध topics वर चर्चा करतो. जसे कि Health, Lifestyle, Mental Health, Motivation, Life, Money, Etc
    #skincare #acne #antiaging #marathi #podcast #pimple #acne #acnetreatment #hairfall #pigmentation #skin #skincaretips #dermatologist #marathi #podcast #marathipodcast

ความคิดเห็น •