Inlogical बोलण्यापेक्षा तुम्हाला कधी आठवत का एकल का बाळासाहेबांनी मुसलमानांना मत मागितली? किंवा भाजप सोबत भांडण होति तरी युती कधी तोडली का ?इतर काही न सांगता पाहिलं ह्याच फक्त उत्तर द्या yes or no mde मी पण उध्दव ठाकरे ना vote करेन
उद्धव ठाकरेंकडे 🚩बघून खूप काही शिकता येण्यासारखे आहे. आयुष्यात कितीही अडचण आली तरी ठामपणे पहाडा सारखं उभं राहून, एका जिद्दीने शत्रूशी सामना करण्याचे 10 हत्तींचे बळ🐅 तुमच्याकडे बघून येतो साहेब😢
काय माणूस होता एकेकाळी हा ...आणि काय अवस्था करून घेतले ....महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी, औद्योगिकरन,कर्जबाजारी, शैक्षणिक,शेती ...एवढे विषय असताना नुसता भाऊ एके भाऊ ...... कसा तुमच्या हातात लोकांनी महाराष्ट्र द्यायचा ....
राजसाहेब आपणांकडून हि अपेक्षा नव्हती.. आम्ही जुने शिवसैनिक अजूनही आशेवर आहोत की आज ना उद्या हे दोन भाऊ एकत्र येतील आणी मग महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. ह्याच वेड्या आशेवर आम्ही जगतोयं..पण आज तुम्ही स्वतःच उद्धव ठाकरेनांच गद्दार म्हणून हिणवल्याबद्दल आम्ही आता काय बोलणार.. खूप वाईट वाटलं..आपणांकडून खूप आशा होती..वाटलं होतं की उद्धव चुकला असेल पण तुम्ही कधीच चुकणार नाही..पण आज चक्क घरातलीच लाज चव्हाट्यावर आणली..असचं बोलत राहीलातं तर उरलीसुरली आमच्यासारखी माणसं देखील आपणांसोबत कशी येतील..उद्धवचं सोडा हो..तुम्ही त्याच्यापेक्षा काकणभर सरसच होता..मग हि चूक का करता..😢
राज ठाकरे E.D. ला घाबरून भावाला बोलतात😂सुपारी भावाची वाजवतोय😂गुजराथ ला उद्योग धंदे पळवले 😂स्वतःचा पक्ष संपला तरी चालेल माझा मुलगा आमदार झाला पाहिजे 😂देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे 😂काय नशीब दुसऱ्याचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत 😂
इतक्या प्रचार सभा झाल्या परंतु उद्धव ठाकरे सोडून राज्याच्या विकासावर, राज्यांच्या अडचणीवर, प्रकल्प गुजरातला पळून गेले यावर एक शब्द राज ठाकरे बोलले नाहीत😢 स्वतःचा स्वार्थ साधत आहे राज ठाकरे😢
साहेब तुम्ही काय केल हो... तुम्ही ह्या वेळेस सर्व पाताळीच ओलांडली... वाईट वाटत... येणारे तुमचे दिवस फार अंधारमय् असतिल.... तुमचा फक्त वापर होयोय बाकी काही नाही... साऱ्या दुनियेला तुम्ही तुमची चांगलीच ओळख करून दिलीय.. तुमचे कार्यकर्तें बघा किती सोडून चालले.. जे राहिलेत ते तुमच्यसारखेच आहेत... असो...
जरा आपल्याही पक्षाकडे लक्ष द्या आपल्या पक्षाला किती वर्ष झाले आणि आपले पण 12 आमदार आपल्याला सोडून गेले हे विसरू नका,आपली भूमिका ठाम ठेवायचे शिका. भावाला साथ द्यायची सोडून गुजराती यांना साथ देऊन राहिले
राज साहेब तुम्ही राणी छगन भुजबळ तुम्ही सगळे बाळासाहेब असताना सोडून गेले आहे आणि काय उद्धव साहेबांवर टीका करता दुधाचे लोणी भेटलं नाही म्हणून सगळे गेले आता ताक पीत😂
कॉमेडी किंग ..श्री....श्री...राज ठाकरे .... सुपारिबाहद्दर.... तूनतून वादक...प्रत्येकाच्या भाऊकित असा जळणारा एक तरी असतोच ... अजून तर यांच्या बोंबलल्यानी काय झालं नाय अन् काय होणारही नाय....
आहो राज साहेब... तुम्ही आदर्श होता आमचा... फालतू विचार झालेत तुमचे... आहो कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक बांदीलकी ची वाट लावली फडणवीस ने... आणि तुमी फालतु बोलता आहे... आहो गुजरात धारणी तुमी खरंच आम्ही तुमचे follower होतो याची लाज वाटते आम्हांला...
गुनसे फक्त दोनच दिवस जिवंत आहे 😂😂
फावडेसैनिक 😂😂😂सोनियासेना झिंदाबाद
Inlogical बोलण्यापेक्षा तुम्हाला कधी आठवत का एकल का बाळासाहेबांनी मुसलमानांना मत मागितली? किंवा भाजप सोबत भांडण होति तरी युती कधी तोडली का ?इतर काही न सांगता पाहिलं ह्याच फक्त उत्तर द्या yes or no mde मी पण उध्दव ठाकरे ना vote करेन
ती ऽऽ थू ऽ ऽ
@@rhitptil5237supari ghe supari
@@Mandhare-y8pajit sobat pahili shapath koni ghetli
उद्धव ठाकरेंकडे 🚩बघून खूप काही शिकता येण्यासारखे आहे. आयुष्यात कितीही अडचण आली तरी ठामपणे पहाडा सारखं उभं राहून, एका जिद्दीने शत्रूशी सामना करण्याचे 10 हत्तींचे बळ🐅 तुमच्याकडे बघून येतो साहेब😢
😂😂😂😂 टोमणे बहाद्दर आहे बाकी काही नाही पोपटपंची करतात
गप बे बस कर कौतुक घरकोंबडा आहे तो 😂
@@sachinkurhade7696इडी बहाद्दर एक नोटीस आली की पळ काढतो आणि म्हणे मी वाघ 😂😂
जसे मोघलांना धनाजी संताजी दिसायचे तसे यांना सारखे उद्धव दिसतात, सारख आपलं उद्धव , उद्धव , साहेब खूप प्रश्न आहेत ते दिसत नाहीत ।
@@sagarji2619 एकदम बरोबर
राज साहेब मनातून हरलेला माणुस शेवटच्या क्षणी त्यांना समजल की आपला काही मेळ लागत नाही
True
💯
Mhanun ya Raj thakare tu la koni zavoun kimant det nahi janta.
विश्वासार्हता गमावलेला... इडीला पक्का घाबरलेला माणूस.
याचे १२ आमदार गेलेत...
तुझे पण सोडून गेले होते की.
किती वेळ असलं तरीही अडचणीच्या काळात भावाने भावासोबत उभे राहिले पाहिजे परंतु राज ठाकरे हे गुजरातच्या आहारी गेली याचं दुःख वाटतो😢😢
True
उद्धव ने काय केलं ....मनसे चे नगरसेवक फोडले...टोमणे आणि फोन न उचलणे
2 tondi
Only उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤🚩🚩🚩 महाराष्ट्र हितचिंतक❤
कार्यअध्यक्ष पदाचा निर्णय त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी योग्य घेतला होता , कारण त्यानां माणसाची योग्य पारख करता येत होती
उद्धव ठाकरेनी कमीत कमी स्वतःचा स्वाभिमान विकला नाही एडीला घाबरून... तू तुझा पक्ष बघ... त्यांचे 9 खासदार आलेत निवडून
सुपारी बहदर बिनशर्त पाठिंबा
म्हणे माझ्या हाती सत्ता द्या
जेवढे उध्दव ठाकरे यांना बोलशील तेवढे उमेदवार पडतील. कारण प्रत्येक वेळी भूमिका बदलली त्या मुळे लोकांचा विश्वास राहिला नाही
तुम्हाला उद्धव साहेब यांनी तुम्हाला गुणसे म्हतळ किती जिवार आली तुमच्या वारे गुनसे
टाळ्या वाजवणारे उद्धव साहेबाना मतदान करणार हे निश्चित.
मनसे deposit जप्त होऊन शेवट 0 होणार
एक दम बरोबर बोले तुम्ही भाऊ या राज ठाकरे बदल
Aani Udya Uddhav ne Yuti keli tar BJP sobat. 😂 Tar tumhi kuthe janar. POLITICS ahe kahihi hou shakta.
जो भावाचं नाही तो कोणाचाच नाही 🚩🚩🚩🚩
मुख्यमंत्री होणार उध्वव बाळासाहेब ठाकरे आपले बंद पडले ले रेल्वे डबा
अरे बाबा ते सगळ ठीक आहे तुम्ही तरी बी जे पी चे चाकरमाने झाला नसता तर खूप बरं झालं असत आणि ह्यावेळी तुम्ही किंगमेकर फिक्ष असता
राज ठाकरे यांचे हेच बंधू द्वेषाचे उदाहरण mva आघाडीस यश मिळून देईल धन्यवाद राज साहेब
आता बिनशर्ट नाही... इन करून भाजपला पाठिंबा...😮😮😮
काय माणूस होता एकेकाळी हा ...आणि काय अवस्था करून घेतले ....महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी, औद्योगिकरन,कर्जबाजारी, शैक्षणिक,शेती ...एवढे विषय असताना नुसता भाऊ एके भाऊ ...... कसा तुमच्या हातात लोकांनी महाराष्ट्र द्यायचा ....
गुजरात नवनिर्माण सेना...☹☹☹☹☹
बस हवा निकल गयी सुपारीबाज...😜😜😜😜😜
साहेब फक्त राजू पाटील निवडून येणार लक्षात असूदे...🤣🤣🤣🤣🤣
लाचार टोमण्यांची सोनियासेना झिंदाबाद 😂😂😂😂
राजसाहेब माफ करा पण ऊद्धव ठाकरे सोडुन राज्याबद्यल बोला. भावा भावाचं एकुन कंटाळलीय जनता
True
फक्त महाविकास आघाडी .ऊद्धव बाळासाहेब ठाकरेच निवडुन येणार.
सुपारी किती घेतली हो सांगा तरी
Nahi visarnar..... CM fakt uddav thakarech honar
ह्या भाषणातून एकदाही रोजगारावर बोललेच नाहीत......गुजरातला रोजगार पळाला मोदी अमित शहा यांच्यावर बोललेच नाहीत, शेतकरी आत्महत्यांवर बोललेच नाहीत, महिलांचं संरक्षण या वर बोललेच नाहीत,,,,, होय फक्त भाऊबंदकीवर बोलले साहेब
गुनसे ची एकपण सीट येत नाही
निकाल लागल्यावर ये गुलालत लोळवतो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राजू सुपारी ५० पैसे 😂😂
@@rhitptil5237😂😂😂
राज ठाकरे तू नाही निवडून येत
Swatach swatache nuksan karnar😊
उठ दुपारी अन घे सुपारी.......घे दोनशे अन बोल मनसे 😂😂😂
आपण हिंदुहृदय सम्राट मा बाळासाहेबना सोबत काय केलय अख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे
तुम्हालाही किती तरी लोक सोडून गेली 😂😂😂😂
फडणवीस ने राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या वर टिका करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे 😮😮
राज ठाकरे चे किती आमदार गेले आहे हे सांग
मतदान असे करा की फटाके गुजरातला नव्हे... तर अंतरवाली सराटी, नागपूर ,मुंबई 🚩🐅 महाराष्ट्रात फुटायला हवे...❤
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे.
Fakt uddhav saheb thakre ❤
Only uddhav Saheb jinknar
राजसाहेब आपणांकडून हि अपेक्षा नव्हती..
आम्ही जुने शिवसैनिक अजूनही आशेवर आहोत की आज ना उद्या हे दोन भाऊ एकत्र येतील आणी मग महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. ह्याच वेड्या आशेवर आम्ही जगतोयं..पण आज तुम्ही स्वतःच उद्धव ठाकरेनांच गद्दार म्हणून हिणवल्याबद्दल आम्ही आता काय बोलणार..
खूप वाईट वाटलं..आपणांकडून खूप आशा होती..वाटलं होतं की उद्धव चुकला असेल पण तुम्ही कधीच चुकणार नाही..पण आज चक्क घरातलीच लाज चव्हाट्यावर आणली..असचं बोलत राहीलातं तर उरलीसुरली आमच्यासारखी माणसं देखील आपणांसोबत कशी येतील..उद्धवचं सोडा हो..तुम्ही त्याच्यापेक्षा काकणभर सरसच होता..मग हि चूक का करता..😢
राज साहेब भाऊ येवढे होऊन पण खचला नाही पण तुमची काय अवस्था आहे साहेब 18 वर्षात तुम्ही काय केले
उध्दव ठाकरे लढतात महाराष्ट्रातील रोजगार पळवून नेणाऱ्या कपटी भाजपा बरोबर.
हे साहेब लढातात उध्दव ठाकरे बरोबर.
याचे भाषण ऐकून उगाच आपल्या पैसे ने नेट बॅलन्स मारून वाया घालहू नका, याचे हेच काम आहे
सॉरी राज साहेब लोकांसमोर लोकांना हसवायला माज्या येते महाराष्ट्रातले उदयोग धंदे गुजरातला गेले ब्र तरी काढला का
बरोबर आहे
याचा अप्रत्यक्ष फायदा उद्धव ठाकरे यांनाच होणार आहे
घे गुजरातची सुपारी....
कर उद्धव ठाकरेंची बदनामी विखारी..
मा. उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩 फक्त मशाल आणि मशाल 🔥🔥🔥 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
राज ठाकरे E.D. ला घाबरून भावाला बोलतात😂सुपारी भावाची वाजवतोय😂गुजराथ ला उद्योग धंदे पळवले 😂स्वतःचा पक्ष संपला तरी चालेल माझा मुलगा आमदार झाला पाहिजे 😂देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे 😂काय नशीब दुसऱ्याचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत 😂
ईडीची कमाल....उबाठाची मत विभागणी साठी वक्तव्ये
इतक्या प्रचार सभा झाल्या परंतु उद्धव ठाकरे सोडून राज्याच्या विकासावर, राज्यांच्या अडचणीवर, प्रकल्प गुजरातला पळून गेले यावर एक शब्द राज ठाकरे बोलले नाहीत😢
स्वतःचा स्वार्थ साधत आहे राज ठाकरे😢
यांना उध्दव ठाकरेंवर बोलण्याशिवाय दुसरा काहीच नाही सुचत 😂😂
तुमच १ तरी आमदार आला तरी खूप आहे...
एक नंबर सुपारी ❤❤❤❤🎉🎉🎉
ही काय बोलतय याला तरी कळतय का😂😂😂😂😂 उठ दुपारी घे सुपारी😂😂😂
साहेब तुम्ही काय केल हो... तुम्ही ह्या वेळेस सर्व पाताळीच ओलांडली... वाईट वाटत... येणारे तुमचे दिवस फार अंधारमय् असतिल.... तुमचा फक्त वापर होयोय बाकी काही नाही... साऱ्या दुनियेला तुम्ही तुमची चांगलीच ओळख करून दिलीय.. तुमचे कार्यकर्तें बघा किती सोडून चालले.. जे राहिलेत ते तुमच्यसारखेच आहेत... असो...
. फक्त आणि फक्त महा विकास आघाडी सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
उध्दव बाळासाहेब ठाकरेच जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
महराष्ट्रात फक्त एकच वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरे बाकी सगळी बडबड 😄😂
तुम्हाला माहित आहे तो माणूस चांगला नाही तर parat परत तुम्ही त्याच्या गोष्टी कशाला वाचत बसता 😢
गद्दारी कोणी केली हे पाहिलं स्वतःच्या मनाला विचारा सगळ्यात पहिली तुम्ही शिवसेना फोडून शिवसेनेतून बाहेर पडलात हे विसरलात का
तुम्ही नूसत्या टाळ्या शिंट्यावरच चालणार .बाकी कुठल्या तरी विकासाच्या मुद्यावर कधी बोलणार .साहेब.
Supari sena
कमेंट वाचुन दाखवा कुणीतरी राज ठाकरेंना कळेल तुम्ही कुठे आहात
साहेबांनी पहिलच ओळखलं ओ राज ठाकरेला बरं झालं का करंटा नव्हता शिवसेनेमध्ये
अमित ठाकरे पडणार.....
यह पब्लिक है सब जानती है। महायुतीला मत म्हणजे गुजरातच्या विकासासाठी मत
राज साहेब निष्ठा सांभाळा
V true
जरा आपल्याही पक्षाकडे लक्ष द्या आपल्या पक्षाला किती वर्ष झाले आणि आपले पण 12 आमदार आपल्याला सोडून गेले हे विसरू नका,आपली भूमिका ठाम ठेवायचे शिका. भावाला साथ द्यायची सोडून गुजराती यांना साथ देऊन राहिले
राज साहेब तुम्ही राणी छगन भुजबळ तुम्ही सगळे बाळासाहेब असताना सोडून गेले आहे आणि काय उद्धव साहेबांवर टीका करता दुधाचे लोणी भेटलं नाही म्हणून सगळे गेले आता ताक पीत😂
Udhav balasaheb thakre jindabad 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩💯
एकही तुमचा उमेद्वार नीवडून येणार नाही,100%
गुनसे
UBT ❤ ❤❤
राज ठाकरे जेवढे उध्दव ठाकरे वर बोलणार तेवढे उद्धव ठाकरे चे आमदार निवडून येतील
सुरुवातीच्या भाषणापासून शेवटपर्यंत नुसतं उद्धव ठाकरे दुसरं काय नाहीच
खाज सुपारे
महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे म्हणून सर्व महाराष्ट्र उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभा आहे
कॉमेडी किंग ..श्री....श्री...राज ठाकरे .... सुपारिबाहद्दर.... तूनतून वादक...प्रत्येकाच्या भाऊकित असा जळणारा एक तरी असतोच ... अजून तर यांच्या बोंबलल्यानी काय झालं नाय अन् काय होणारही नाय....
1 पन् आमदार नसलेला नेता😮
Only uddhav bala saheb Thakre ki jay ho
फक्त उद्धव साहेब ठाकरे
Only udhav thakre saheb....
राज साहेब कमेंट्स वाचा
प्रत्येक निवडणुकीत भुमिका बदलून
पक्षाच्पा कार्यकर्त्यांची पंचाईत होतेय अशाने.
🔥 Udhav 🔥 balasaheb 🔥 thakre 🔥 jindabad 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩
राज साहेब आपण उद्धव ठाकरे यांना नाव ठेवण्याशिवाय काहीच बोलत नाही
आरे तूझा येक पन आमदार येनार नाही अस भाशन केलास तर,साहेबांन बद्धल,
आहो राज साहेब... तुम्ही आदर्श होता आमचा...
फालतू विचार झालेत तुमचे...
आहो कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक बांदीलकी ची वाट लावली फडणवीस ने... आणि तुमी फालतु बोलता आहे... आहो गुजरात धारणी तुमी खरंच आम्ही तुमचे follower होतो याची लाज वाटते आम्हांला...
Only uddhav balasaheb Thackeray shivsena jindabad
भाऊबंदकी,... बाकी काही नाही....करा भाजपाला मदत
UBT🔥🚩
राज ठाकरे पूर्ण पणे मनाने हरले आहेत. विषय काय आणि बोलतात काय फक्त करमणूक करतात.
काय नीचपणा आणि किती करावा साहेब
महाराष्ट्रात भाजपाला व मिंधेला मत म्हणजेच गुजरातच्या विकासाला मत.
या सुपारीबाजच काय मनावर घ्यायचं, याला माहीत आहे आपले शीट येत नाही, मग भाजप कडून सुपारी घेतली आता सुपारी वाजवतो आहे
या टायमाला मोठी सुपारी मिळाली आहे पेंटर ला
तुम्ही कुठे आहे ते बघा पहिलं
कमेंट वाचून बघ तुला तुझी लायकी समजेल. सुपारी बाज गुनसे.😂😂
साहेब आपल्या म्हणण्याप्रमाणे कारकून मुख्यमंत्री झाला आपले काय.
200..द्या मणसे म्हणा..😊😊
ऊधदव ठाकरे ची सर कधीच येवु शकत नाही
जाच्या मनात कपट आहे त्याचं कधी च चांगलं होतं नाही
Ghetli double supari😂 udhhav Thackeray chi