शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी कापूस भाव 14000 सोयाबीन 8000 हिवाळी अधिवेशन kapus bhav today

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 90

  • @JitendraKalesh-b2u
    @JitendraKalesh-b2u 10 หลายเดือนก่อน +8

    मध्या प्रदेश में कपास का भाव 6700-7000 तक है जिला आलिराजपुर

  • @rajabhaukawhale957
    @rajabhaukawhale957 10 หลายเดือนก่อน +32

    कापसाला 14 हजार आणि सोयाबीनला 8 हजार भाव मिळायलाच पाहिजे

    • @satishhiwarkar8277
      @satishhiwarkar8277 8 หลายเดือนก่อน +2

      Milalacha pahije nahitar sarkar khatam kara

    • @rampawar1316
      @rampawar1316 8 หลายเดือนก่อน

      @@satishhiwarkar8277 NJ i

    • @KokilaDahihande
      @KokilaDahihande 12 วันที่ผ่านมา +1

      Hoaia.

    • @manishapawar7495
      @manishapawar7495 7 วันที่ผ่านมา

      Sir soybean bhav vadhva neither shetkari aatmhatya kartaat

  • @VrushaliKale-r4v
    @VrushaliKale-r4v 4 วันที่ผ่านมา

    8000 nka deu pn kamit kamit 5000 tri dya tewdytch aamcha shetkri khush hoil.

  • @RaviJaiswal-qz9vr
    @RaviJaiswal-qz9vr 10 หลายเดือนก่อน +8

    सगले मेल्यावर देईल सरकार भाव

  • @avinashtokalwad6105
    @avinashtokalwad6105 10 หลายเดือนก่อน +1

    चर्चा फक्त त्याची आहे शेतकरी राजाची कोणी तरी घ्या काळजी विचार केला तर शेतात कोणता मालं पिकवला पाहिजे हे कळणा चाल आहे सोयाबीन परवडत नाही कापूस पिकत नाही सरकार एकच विंती आहे शेतकरी राजाची पहिला विचार मांडा आधिवेसणात मग तुमचं चालुद्या आदिवेसेन 1947 पासून तुमचे मुद्दे आहेत एक तर हाउद्या शेतकरी साठी आधिवेन

  • @sajjansinghthakur7655
    @sajjansinghthakur7655 10 หลายเดือนก่อน +2

    सरकार कोणाचे ही असो, जो तो आपल्या स्वार्थासाठी करतो,बोलतो.शेतकऱ्यांची यांना काही किंमत नाही.संपूर्ण देशातील शेतकरी त्रस्त आहेत.शेत मालाला काय भाव पाहिजे हे काय यांना समजत नाही असे नाही तर यांची भाव देण्याची इच्छाशक्ती नाही.

  • @gajananpatil7167
    @gajananpatil7167 10 หลายเดือนก่อน +5

    शेतकरी मरो का जगो यांना काही देणे घेणे नाही

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 10 หลายเดือนก่อน +4

    शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार भाव पाहिजे

  • @bhagavanrathod-vv5xm
    @bhagavanrathod-vv5xm 6 วันที่ผ่านมา

    कापसाला आणी सोयाबीन चा भाव वाढलाच पाहीजे

  • @BharatNiware
    @BharatNiware หลายเดือนก่อน +4

    अगदी योग्य भाव आहे सगळे चया, तुलनेत तरी ठेचा खाईल, अशी त्यांची परिस्थीत असते
    मजुरी,दर,वाढले, पेट्रोल डिझेल खत, औषध बियाणे वाढते आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून जुगार म्हणजे शेती वरतुन भाव,वाढीवर,शासन रीमोट

  • @Nileshbudhwat1990
    @Nileshbudhwat1990 10 หลายเดือนก่อน +3

    हे सरकार निर्णय घेऊ शकत नाही

  • @mdcreation1432
    @mdcreation1432 10 หลายเดือนก่อน +2

    आमच्या कडे 7000 पेक्षा कमी भावाने खरीदत आहे

  • @badalgamer1602
    @badalgamer1602 2 วันที่ผ่านมา

    कापूसला,भाऊ,द्यावे,सर,🎉

  • @piyuswarhade856
    @piyuswarhade856 10 หลายเดือนก่อน +1

    😅😅😮अहो का देत भाव मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहे लक्षात ठेवा गाठ शेतकऱ्यांशी आहे

  • @kishorrathod4300
    @kishorrathod4300 2 วันที่ผ่านมา

    कापसाला 14 हजार ❤👍🙏🙏😭

  • @dnayandeoingle5598
    @dnayandeoingle5598 10 หลายเดือนก่อน +1

    कोणतेही सरकार शेतकरी विरोधी आहे

  • @abgaming5772
    @abgaming5772 8 วันที่ผ่านมา

    या सरकरल निवडून आणू नका हे शेतकऱ्याला विकून टाकतील😂😂

  • @BharathNirwal
    @BharathNirwal 10 หลายเดือนก่อน +1

    चौदा,हजार,भाव,दिलाच,पाहिजे

  • @ranjeetpatil6026
    @ranjeetpatil6026 2 หลายเดือนก่อน

    याने त्याने नेत्यांनी शेतकऱ्याची खरंच चेष्टा लावली राव. इतके दिवस हा झोपला होता का आज शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही हे कळायला लागलं माघच शेतकऱ्याला घेऊन आंदोलन करायचं होतं ना. मतदानासाठी शेतकऱ्याचा भांडवल करू नका

  • @PanTalegaon
    @PanTalegaon 17 วันที่ผ่านมา

    कही करा पण शिंदे साहेब शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला भाव द्या कारण आम्हाला ते बोलु देत नाहीत शेतकऱ्यांना साठी ते किती भाव देवुलागले साहेब शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला भाव द्या माझी एवढी च विनंती आहे राम कृष्ण हरी माझे साहेब च येतात मालाला भाव देतात

  • @SopanJanrao
    @SopanJanrao 10 หลายเดือนก่อน +9

    जगाचा पोशिंदा आज चिंतेत 😢😢

  • @सुदर्शनमहादेवकाकडे
    @सुदर्शनमहादेवकाकडे 10 หลายเดือนก่อน +1

    सरकार ठाकरे साहेब येणार पुढे

  • @meghashamkalantri-zt9xe
    @meghashamkalantri-zt9xe ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai shree Krishna ! Soyabean che sagnta yet nahi ,pan kapasala bhav 12-13 bhav ha rahnar aahe ! Sarkarla magnee Kara kinva naka karoo ?

  • @NileshShinde-h4c
    @NileshShinde-h4c 6 วันที่ผ่านมา

    १४हाजार बेटलपायजे

  • @SomaGhawte
    @SomaGhawte 10 หลายเดือนก่อน

    मिळाला पाहिजे. भाव. कापसाला. 14000. रु.

  • @ShrikantAvachat
    @ShrikantAvachat 9 วันที่ผ่านมา

    Nahi मिळू शकत येवढे भाव

  • @PradipGunde-k9c
    @PradipGunde-k9c 10 วันที่ผ่านมา

    Shinde sarkar bhanila dil bhauji kun ghetle chade ghete ho

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 10 หลายเดือนก่อน

    मानसाला जाण्याकरता किती पैशे लागतात किती असल्या नंतर तो जगु शकतो.....आर्थिक निकषावर.

  • @manavpatil5537
    @manavpatil5537 10 หลายเดือนก่อน +1

    कापूस ला १४ हजारचा भाव भेटलाच पाहिजे

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน +1

      सगळीकडून कापूस भाव वाढीवर परतणं सुरू आहे पण भाव वाढवणे हे सरकारच्या हातात आहे कमीत कमी हमीभाव तरी वाढवला पाहिजे सरकारने शेतकऱ्यांसाठी एवढं करायला पाहिजे

  • @minakshimilmile639
    @minakshimilmile639 10 วันที่ผ่านมา

    Dyalachy pahije

  • @BalasahebWable-y9x
    @BalasahebWable-y9x 10 หลายเดือนก่อน

    हे भाव मिळाले तर फार बरे होईल

  • @shivajikale1558
    @shivajikale1558 10 หลายเดือนก่อน +4

    सर शेतकरी खुप परेशान आहे

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน

      हो दादा आता विरोधी पक्ष नेते आक्रमक आहे पण यावर सरकार काय भूमिका घेत हे पानं महत्त्वाचं ठरणार आहेत कारण विरोधी पक्षनेते आणि सरकार एकाच बाकर बसणारे आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करतात की नाही करतात येत्या काळात लवकरच समजेल !

  • @krushnadhok3375
    @krushnadhok3375 10 หลายเดือนก่อน +2

    कृषीप्रधानदेश कृषीवर आधारीत अर्थव्यवस्था तरीपन शेतकऱ्याचे हे हाल सरकारचे लश्य कोठे आहे

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @devendraraut5923
    @devendraraut5923 7 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @badalgamer1602
    @badalgamer1602 2 วันที่ผ่านมา

    🎉अमला,भ

  • @krishnareddysadewad1969
    @krishnareddysadewad1969 20 วันที่ผ่านมา

    Ho mi

  • @SanthoshWankhede
    @SanthoshWankhede 14 วันที่ผ่านมา

    पाहीजे भाव

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 10 หลายเดือนก่อน

    15000कापसा भाव पाहिजे

  • @ankushlase4051
    @ankushlase4051 10 หลายเดือนก่อน

    सरकारने कापसाला दाहा हाजार भवदेव

  • @sanjaykhode5513
    @sanjaykhode5513 10 หลายเดือนก่อน

    माजी मंत्री साहेब आपल्या काळातील काम आठवणी आठवा.

  • @sandipchemate197
    @sandipchemate197 13 วันที่ผ่านมา

    Ok

  • @gajanangathe2527
    @gajanangathe2527 10 หลายเดือนก่อน

    ha.bhav.sarkar.det
    nahi.karn.tyanach.kami.padate

  • @keshavrathod2452
    @keshavrathod2452 10 หลายเดือนก่อน

    मिळाला पाहिजे

  • @Pamuaghao51.
    @Pamuaghao51. 10 หลายเดือนก่อน

    कापूस आणि सोयाबीन भाव दिला पाहिजे शेतकरी खूप अडचणीत आहे नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता

  • @nspathan815
    @nspathan815 10 หลายเดือนก่อน +1

    Yes

  • @pramodBawane-re6sl
    @pramodBawane-re6sl 8 หลายเดือนก่อน

    तिघांचा विचार होत नाही

  • @शिवनाथबर्डे-ण3ट
    @शिवनाथबर्डे-ण3ट 10 หลายเดือนก่อน +1

    भावांनो दोन क्विंटल कापसाचा भाव 14000 होऊ शकतो🤪😜

  • @pramodrathod7391
    @pramodrathod7391 10 หลายเดือนก่อน

    काय सांगू भाऊ सावकार लोक घरासमोर येऊन राहिले

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน

      हो भाऊ सध्या कापसाचे भाव कमी आहे,

  • @ruchacharkhe
    @ruchacharkhe 10 หลายเดือนก่อน +1

    modi bjp sarkar shetkaryanna barbad karnyach shadyantra chalu ahe

  • @prakashpardeshi-jm6jd
    @prakashpardeshi-jm6jd 10 หลายเดือนก่อน

    Shekari chi kimmat kara, nahitar shetkari hi tumchi kimmat karnar nahi he lakshat thewa

  • @amolkshirsagar2227
    @amolkshirsagar2227 10 หลายเดือนก่อน

    आम्हाला 9000 हजार भी दिला तरी चालेल

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน

      सरकारने भाव दिला पाहिजे

  • @rupaliyarsanwar2969
    @rupaliyarsanwar2969 10 หลายเดือนก่อน +1

    कापूस वीकावकघ नाही हो

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน +1

      सध्या तरी काही सांगता येत नाही कारण विरोधी पक्षनेते फक्त मागणी करतात ... !

  • @SandhyaMase
    @SandhyaMase 10 หลายเดือนก่อน

    Fadtus kadun apeksha nahi to manus nave tar saitan ahe rajya barbadisathi to ahe

  • @kapilbarure9843
    @kapilbarure9843 3 หลายเดือนก่อน

    आमच्या शेतमालाला योग्य भाव द्या बाकी तुमच्या कडून काहीच अपेक्षा नाही एक अडचणीतील शेतकरी 😢😢

  • @VittalBorule
    @VittalBorule 10 หลายเดือนก่อน

    Ho bhav midala pahije

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 10 หลายเดือนก่อน

    फसवणुकीच्या घोषणा

  • @raybhanpadwal8081
    @raybhanpadwal8081 10 หลายเดือนก่อน

    हा भाव मिळाला तर शेतकरी तुमच्या बाजूने उभा राहील

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน

      खरं आहे साहेब, कापूस भाव वाढले पाहिजे

  • @pawankumardalvi5558
    @pawankumardalvi5558 10 หลายเดือนก่อน

  • @akshaypachare936
    @akshaypachare936 10 หลายเดือนก่อน

    Lok marte tevha bhav deja mana

  • @maheshnahate510
    @maheshnahate510 10 หลายเดือนก่อน

    Sattet Astana gandit sheput ghalun hota ka

  • @yashwalwante4444
    @yashwalwante4444 10 หลายเดือนก่อน

    No

  • @BalaPatil-h4v
    @BalaPatil-h4v 10 หลายเดือนก่อน

    😅😂😂😂 शेतकरी शेतकरी सा आत्महत्या

  • @digambarkothekar6316
    @digambarkothekar6316 10 หลายเดือนก่อน

    Bhetayala pheje

  • @digambarkale8557
    @digambarkale8557 10 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @yashavantingole
    @yashavantingole 10 หลายเดือนก่อน

    Ok