कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नसताना स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय जाहीर करणे हा काय प्रकार आहे कळत नाही.कार्यकर्ते पक्षातून पळून जाऊ नयेत म्हणून कदाचित ही घोषणा असेल.
वडेट्टीवार पवारसाहेब तुमच्या बरोबर राहतील याची काय गॅरंटी आहे?😂😂😂😂😂 पवारसाहेब लवकरच काँग्रेसला कायमचा राम राम ठोकतील. त्यांना शेवटी त्यांच्या मुलीचं राजकीय करीअर केंद्रात सेट करायचं आहे. त्यांचं आता खूप वय झालय. त्यामुळे तुमच्या काँग्रेसच्या पप्पुवर पवारसाहेब आता विसंबुन राहणार नाहीत.😃😂
महाविकास आघाडी फुटणार नाही योग्य निर्णय ऊद्धव साहेबांनी घेतला सामान्य कार्यकर्ता फक्त वापरणार का
कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नसताना स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय जाहीर करणे हा काय प्रकार आहे कळत नाही.कार्यकर्ते पक्षातून पळून जाऊ नयेत म्हणून कदाचित ही घोषणा असेल.
हे फुटणार नाहीत वेळेवर एकत्र येणार आहे महायुती आता काय करेल त्यासाठी हे एप्रिल फुल आहे 🙏
मस्के 🔥
वडेट्टीवार पवारसाहेब तुमच्या बरोबर राहतील याची काय गॅरंटी आहे?😂😂😂😂😂
पवारसाहेब लवकरच काँग्रेसला कायमचा राम राम ठोकतील. त्यांना शेवटी त्यांच्या मुलीचं राजकीय करीअर केंद्रात सेट करायचं आहे. त्यांचं आता खूप वय झालय.
त्यामुळे तुमच्या काँग्रेसच्या पप्पुवर पवारसाहेब आता विसंबुन राहणार नाहीत.😃😂
Thakre bjp ekatra yenar
Yuti cha kay
Bjp Ghar pasacha pota ja parat yeu maka
Sanjya Gaddar 😂😂😂