बायकोच्या बॅगेचा टाळा फोडून बाबल्याक लागलो जॅकपॉट | पुनग्या म्होरक्या | शिमगोत्सव | ColoursOfKonkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มี.ค. 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #KokanatilShimga #शिमगोत्सव #बायको
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बायकोच्या बॅगेचा टाळा फोडून बाबल्याक लागलो जॅकपॉट | पुनग्या म्होरक्या | शिमगोत्सव | ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
Editing 100% 🔥❤️
खूप छान मज्जा आली बघायला, बबली पण खूप सुंदर दिसतेय वेगवेगळ्या साडी मध्ये. गवळणी, नवी जुनी मराठी गाणी एकून खूपच छान वाटले. बाबू च्या बाबांचा, विनू, नाना आणि इतर लोकांचा आवाज तर खूप सुंदर. आपल्या कोकणातली लोककला जपणारे सध्याचे व्हिडिओ बघून खूप आनंद होतोय. आणि त्या बद्दल धन्यवाद. प्रतेक भाग माझे ७८ वर्षाचे बाबा दिवसातून ३/४ वेळा बघतात. बाबुचे साडीतील हाल बघून वाईट वाटले पण खूप छान सजवले आहे त्याला, पूनम साक्षी आणि घरचे पण खूप चांगली मदत करत आहेत. असेच छान छान व्हिडिओ वेळ काढून पाठवत रहा आम्ही रोज वाट बघत असतो.
घराचं नवीन बांधकाम चालू असताना तात्पुरती बनवलेली घराची system khup bhari vatate asch कोकणी माणूस आणि कोकणी जीवन भारी वाटते
हीच आहे कोकण ची सुंदर ता
😅
छान विडीयो,मजा आली.
व्हिडिओ खूप सुंदर आहे दादा
Khup mast 👌👌👌khup bhari video aahe 👌👌👌
Mast Edit kelay video, Master Mind Punam tai la dharun dilas!
खुप मस्त वीडियो 🤗 👌👌👌👌👌
खूप छान सुंदर मस्त विनू आणि बाबू 👌👍❤️💖💕😍💞😘मथुरे शी जाताना आणि राधे तुला खूप छान गान मस्त मजा आली 👌👍❤️💖💕😍💞😘
Khup mast video 👌👌
Khup Sunder
सर्वांची धमाल मस्ती,,छान छान
एकत्र येऊन शिमगा सण साजरा करणे त्यासाठी धडपड,,,,,
कलर्स ऑफ कोकण u ट्युबर
तुम्हाला धन्यवाद ,v तुमची माणुसकी बांधिलकी खूपच वाखाणण्या जोगी
तुम्ही प्रिया पवार यांना,,त्यांच्या अडचणीत मदत केलीत,,
जे तुमचे असेच व्यवसाय बंधू करत नव्हते,,,
मस्त व्हिडिओ बनवलास धमाल इली
खूप छान व्हिडिओ
लय भारी 👍🙏
खूप छान बाबु
Ek no...
गाणी छान होती ऐकायला
बरोबर आहे
वीडीयो मस्त
पुनग्या चिडता लय भारी 😅😂😂
गाली पण भारी😂😂
Video mast
Nice 👍
Video ek no ❤️ ❤️
खूप मस्त आहे डान्स
Full enjoyment familly full dhamal
Video edit bharich vinu
Nice
1no.
Video bhari asa. 1numberi asa. ❤❤😍👍
छान
Lay bhari
एक नबर वीडियो
Thanku
Jam bhari❤
👌👌👌 कुकडु कु😂
🙏🙏🙏🙏 great keep it up
kkaka cha dance bhari
You are always great keep it up 🌹💗👍🏻💗👍🏻
भारीच MH07देवगड खाकशी.
बाबू लय भारी
Mast👌
अरे, पाडवो इलो आणि अजून शिमग्यातंच असत नरींगरेकर 😄 गौळण मात्र एकदम भारी, कुलूप फोडून साडी पळवणारी 😄 ♥️ 👌👍
Sampurn march hyechyatch janar haaa evdhe videos hatt ajun
Hi Pratha Kai ahe. Mhanje amhala Samsung sanga
खूप छान विडिओ👌 पुनमताईची खूपच मस्करी करता तुम्ही पण साधी आहे बिचारी ,आणि चिडतेही तेवढीच लाडात खूप मस्त😊
तुमचे कुंटब लय भारी..
पुनम ताई ची रेसीपी फार आवडते..
😊😊😊
पुनम ताई ला मालवणी मटण बनवायला सांगा...🙏🙏
Mast
Mast 👌👌👌👌🙏
आज विडियो बघायला मजा आली भारी पुग्या बाबू सगळ्यानी मजा आणली वर्षि वहिनी कुठे आहे दिसत नाही आवडला विडियो
Nice video 😅😊👍👌🙏
पुनम विनूला कीती शिव्या घालते. बाबल्या साडीत मस्त दिसतो. बबली😀😃👌👌
😊😊बाबू भाई सारखा पोरगा आमच्या वाडीत पाहिजे होता लय धमाल आली असती राव😊😊
Babu khupach chan disato 1 no
Babula 9 vari sadi peksha 6 vari sadi chan disate
Babuchi gavlan bhari mekup mast kela aahe punamchi far gadbad aaste vinu chan chidvato punamla varsha kuthe aahe👌👌
@@snehagurav-xp9tpHo na khup mast distoy 👌👌
@@snehagurav-xp9tp 6 vari nesak hovi hoti
Kiti Bhari dista
पुढच्या शिमग्याला विनूला गवळण बनवा .विनू विना रंगच नाय.
दादा तुम्ही प्रिया ताई ला मदत केल्याबद्दल धन्यवाद चांगल वाटल तुझे पन व्हिडिओ खूप सुंदर आहेत
👌👌👌👌🙏
👌tital pan chan.kaka chan नाचतात 😅😅
superb Editing ❤.
खतरनाक व्हिडिओ मजा आली
😅😅👍
Babu khup chhan disto ahe yellow sari madhe.
❤love all
Hi ajcha vlog ek number hota ❤... Ani Punam tai konabaddal bolat hoti te samjal mla 😅😂😂😂😂..... कुकडककुक 😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
सहावारीची नऊवारी नेसव्हता येते पुनग्या ताई 😂
चैन मध्ये पेन टाकून खोळलास अस्तास तर एवढी मेहनत करूची लागली नसती
बाबू भारी धावतो
आम्ही पण मूळ कोकण चे लहान असताना आमच्या ताई ने आम्हाला पण अशीच नववारी साडी नेसवली होती या ताई चा वूत्सह पाहून
खूप जुन्या आठवणींना उजाळा आल आहे.
बाबली लय लय भारी दिसते
अरे पूनम ताई ला त्रास नका देऊ ,पुष्पा ताई कुठे आहे आली नाही इकडे, विनू भारी व्हिडिओ बनवलंस
👍👍👍
वर्षा कुठे आहे आपण कमेन्ट ला ऊत्तर देत नाही सुंदर व्हिडीओ असतात मी नेहमी सर्व व्हीडीओ पाहते
Poonam tai 🔥🔥🔥
Kiti. Divas shimghache khel aahet
Poonam tai mast ha
😅 vidio masta edit kartos...👍pungyaa thug life 😅
Thanku
छान vlog
बाबू छान दिसतो नटून बबली
साडी सांभाळायची खूप तास 😮
आणि परवा एकदा घट्ट नेसवलेली 😂
गाणी छान
सर्वांची c
विनू ह्या मागे पूनम चो मोठो वाटो.
🤣🤣😂 सगळे कार्टून भरले आहेत घरात खूप मज्जा येते बघायला हसून हसून पुरेवाट लागली आहे काका मात्र भारी 👌 डान्स करतात पुनम ताई भारी तुम्ही सगळेच खूप छान आहात भारी 👌 एक नंबर विडियो खूप छान विनू
Khupach chagali manas aahet , sadhi saral , thymule jasta jasta lokani like kara, aani pusha tr khupach sadhi aahe
आयडिया पूनमची
आजचा व्हिडिओ लय भारी 1नंबर👌👌🙏🙏 पूनमताई एकदम मस्त किती तिची मस्करी,खूप भारी,आजचा व्हिडिओ कुकडूकुक, कुकडूकुक🐔🐔🐔🐔🐔खरतर पूनम ताई रागवतत चिडत्त, गाळी देतत हीचं तर खरी मज्जा आज पुष्पा ताई असती तर आणखी व्हिडीओ😅😅😅😅मजा आली असती पण बाबल्या आता वहिनी इली की तुझा काय खरा नाय विनू भाऊ जातील मुंबई ला😂😂😂 खरचं पूनम ताई तुमचे व्हिडिओ खूप मजेशीर असतात असेच व्हिडिओ बनवा 😂😂😂😂😂😂 कुकडू कुक कुकडूकुक कुकडू कुक कुकडूकुक🐔🐔🐔🐔 राग धरू नका🙏🙏👍👍
Bablyachi bayko asta khay
Varsha kuthe aahe
मालवणी गाळी एेकाक बरा वाटता
Melyano hasanhasan,melav🤣🤣🤣🤣
पूनम ताई भारी बोलता ❤
jackpot loot chalu asa.... 😂😂😂😂😂😂😂😂
Varsha kdhi yenar...miss her
poonam tai video madhe asli ki maja yeta... 😂
बाबलो ची बायको कुठे अस्ते
एक नंबर विडीओ नेहमीप्रमाणे आमका खूप खूप मजा इली विडीओ बघून, बाबू विनू एक नंबर जोडी, पुनग्या ताई पण एक नंबर, संपूर्ण विडीओ धमाल 🎉😊
Thanku thanku
खुप छान विडिओ👌👌
विनु आमच्या जत्रेत सुपारी घेणार का तमाशाची मस्त तमाशा आहे माणगाव. रायगड मध्ये...
खूप च छान तुमच गाव बघायला आवडेल सगळयाना तुम्ही राहण्याची व्यवस्था केली तर खूप लोक येतील
अरेबाबा त्या कां पहिली साडी नेसवा नंतर बघा काय ते
दादा तुमचो गाव खयचो...🤔
Bhari babu disata Varsha kuthe geli
Varsha kuthe geli he babu ne 2da sangital tya sathi eka videoch title pan varshawarun dil taripan same prashn
पण विनू दादा बाबु भाऊ पुनम ताई वर्षा कुठे गेली आहे
Pushpa tai disali naahi
Pungya😂
पाचवारी साडी नेसवायची
Are pan varsha kuthe aahe
Poonam Mala kokam agal n pithi, kokam Vikas milel ka
Vikat
Babu cha bday sajro kelas ny vinu
Pungya.. 😂😂😂
Khup chan sunder video