35 रुपयाला साडी विश्वास बसत नाही😱
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.พ. 2024
- 35 रुपयाला साडी विश्वास बसत नाही🤑😱 #youtube #funny #comedy #love #funnyvideo #youtube #funny #comedy #love #funnyvideo #marathi #marathicomedytadka #comedyfilms #pooja #youtubeshorts #vinayakdadabhanvase #poojabhanvase
TH-cam link 👇
@shaguntextilemarket
Instagram ID 👇 shaguntexti...
Facebook ID 👇
shaguntextil...
पूजा नकोसा टाक्या मारूस कल्याण ला किती का स्वस्त साड्या भेटतात माझी बहीण पण आहे ना तिकडेच आमच्या कल्याणच्या साड्या असतात हे आम्हाला पण माहित आहे पण 35 रुपयाला साडी नाही
खुपच भारी 👍 ❤पुजा ताई 👌 🎉
फार छान आहेत
खूप छान
Good
👌
खुप छान साड्या आहेत ताई
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुपच।चान
कोणत्या गावाला आहे
Khuthe aahe dukan nabara send kara
Sadi dukan kote Aahe sanga please
खूप छान आहे पण खरं आहे का
❤
दुकान कुठे आहे
Shop kuthe aahe
, 5:29
Shop address
Vedio banun fayda Kay adress dila ny no nay
ताई कुठे आहे हि दुकान
कुठे आहे, दुकान
दुकान कोठे आहे पत्ता सांगा
पत्ता sanga
ह
कुठे आहे दुकान ते सांगा
आहे ताई हे दुकान कुठे आहे तालुका नक्की सांगा
खर आहे का साहेब
दुकान कोठे आहे.
दादा दुकानचा नंबर द्या ना प्लीज
Dukan kuthe ahe
Pandharpur
कुठे आहे सांग
दुकान कुठे आहे पता सांगा
हा पत्ता कुठे आहे
Without telling price how customers will visit your shop. There are many shops on TH-cam now who are showing sarees without prices so it's not possible for customer who are coming from far distance. Price dhakhavla ki sopa houn jata customerla kontya shop madhey jayacha.
Aata tar shop Wale live sale kartat saree with free delivery. Te jasta sopa padta lokana.
Price mention karna avashyak aahe jar customer attract karaich aahe tar.
35 रुपयाला साडी भेटत नाहीत
पत्ता सागा
फोन नंबर कुठे दिला आहे आणि पत्ता पन नाही आहे
दादा दुकान पत्ता द्या
दुकानाचा पत्ता सांगा भाऊ.
हे गाव कोनतेआहे हेआमालासागा
Kuthe ahe dukan
कुडे आहे दुकान
गेलो होतो आम्ही काहीच नीट दाखवत नव्हते त्यांना जास्त झाले होते वाट ग्राहक. वैतागून निघून दुसऱ्या शॉप मध्ये गेलो
दुकान चा पत्ता पाठवा माऊली
दुकान कुठे आहे
❤
Kontya gavat aahe sail 🙂
खुप. छान
Dukan kuthe aahe he
No dyaa ki
दुकान कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे
Patta sanga
दुकानाचा address sanga na
कल्याण भिवंडी रोड गोवा नाका पिंपळघर
हे दुकान कूठेअहे
दुकान कुठे आहे भाऊ तुमचा
😂😂
नक्की कुठे आहे दुकान
नंबर पाठवा कूठे आहे दूकान
भिवडी तालुका दुकान कल्याण मुंबई येथ आहे
नबर. पाठवा
दुकानचा नंबर द्या
ङ
खरे आहे का खोटं बोलत आहात ताई नंबर द्या दुकांचा ताई
Khot asat sagal
दुकानाचा नंबर द्या ताई
त्यांचा नंबर पाठवा ना ताई
3:27
बाकिच्या दुकानाचे विडीओ मध्ये सगळ्या किमती ही सांगितले जातात.बाकीच्या बडबड पेक्षा जास्त साड्यांची माहिती दिली जावी. बडबडी मुळे सगळे दुर्लक्ष होतं आहे.
दुकानाचा पत्ता पाठवाना
तुमचादोकाणाचापताफोणनंबरपाटवा
,
Fly
दुकानाचा no आणि पत्ता पाठवा
सर्व खोट आहे
येवडेनगदाखवल्यापेकशादूकानाचनावसागांकुटेआहे
सगळं खोटं नंबर द्या
दुकानाचा पत्ता पाठवा
Pata naibi patwa
नंबर द्या
दुकान कुठे आहे 👌👌
Phone nb dya
पूजा दीदी कुठल्या गावाला आहे मी पंढरपूरची मी पण 10 साड्या
कोणगा कल्यणाला
Ok
मोबाईल नंबर पाठवा लवकर
😂
तुमचा प्रत्येक विडोओ पाहाते मी आमचा पण विडोओ पाहुन सब करा आम्हाला मदत होईल तुमची
Hii
तुमचे भि आहे का हो विडोव भाऊ आमाला भि घा हो जोडीला भाऊ
काय थापा मारत आहेत
Kitni shadi Geet le
आमाला भि घा ओ विडोव मधे जोडीला हो
काही पण का फसवणूक करू
साडी दुकान कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे
कल्याण
ठाणे जिल्ह्यातील कल्यां कल्यण ला कोणगा व मार्केट
तुम्ही मला काही भाव सांगत नाहीत
@@user-xg3cz1jl9f😅
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे
कुठल्या तालुक्यात आहे दुकान
. Bm NV cn..
Lambun yenar asal tar vel vaya ghalau naka...cheap quality
Pasava phasviche dhandhe Aahe
मोबाईल नं कोणाकडे असेल पाठवा
दुकानचा पता पाठवा मला ❤
कल्याण भिवंडी
दादा परत दुकानात येणार असतील तर कमेंट करा आम्हीतिथेच राहतो भेटायला येऊ तुम्हाला
कुठे दुकान आहे ऍड्रेस सेंड करा
खरंच देतात का जे सांगतात त्या किंमतीत
दुकानाचा पत्ता पाटवा
लाईक भेटण्यासाठी चालू आहे सगळं
मोबाईल नंबर पाठवा