खूप खूप धन्यवाद राजाभाई. कारण तुम्ही गरीब माता भगिनींना शिर्डीचे दर्शन दिलेत, खूप छान व्यवस्था केलीत. नाश्ता, जेवण, रहाणे, पाणी या सर्वांची व्यवस्था अतीउत्तम. अनेकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. असेच समाजोपयोगी कार्य तुमच्या हातून होवू देत.
छान
सुंदर राज्याभाई

छान पिकनिक, भ्रष्टाचारावर नंतर.....