डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या गोष्टी आपल्याला माहिती नसतील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 เม.ย. 2024
  • Speech of Mangesh Dahiwale at Hinganghat

ความคิดเห็น • 107

  • @arunbagul1057

    खुप दुर्मिळ आणि महत्त्वाची माहिती दिली सर... ज्ञानाच्या महासागरास विनम्र अभिवादन...🙏🙏🙏💐💐💐

  • @SamratDipke

    ❤❤ डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब हेच देशात एक मेव नेते आहेत ❤सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते होते, ❤

  • @sukhrajdikshit453

    फारच छान सर, अभिनंदन! जयभीम,नमोबुध्दाय

  • @ravibabhulkar869

    बाबासाहेबांचे अशे काही पैलू आपण सांगितले जे खरंच अजून ही काही प्रमाणात माहीत नाहीत खुप छान माहिती दिली आपण आपले खुप खुप धन्यवाद.जय भीम जय संविधान.

  • @govindbansode2178

    खुप खुप... खुप आत्मीयतेने अभ्यासु बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दिले आहेत... एऐकताना बाबासाहेबा समवेत आहोत असे वाटत होते, अमेरिका, लंडण, वाचन... खुप खुप प्रेरणादायी विचार आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayshreenandagawali6225

    Khupch chan jaybhim mangesh

  • @Darkrai_gamerz_3711

    खुप चांगली माहिती दि्याबद्दल जी बाबासाहेबांबद्दल माहीत नव्हती...thank you so much sir

  • @Buddhadaskapse-nm8bw

    जय भीम सर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल फार छान माहिती ती माहिती आजच्या नवीन पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या आहे

  • @prabhakarwase8838

    मंगेश सर,आपण बाबासाहेबांच्या ज्ञानारजना संबंधी खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार, सस्नेह जयभीम धन्यवाद

  • @user-jr9yl4ix1h

    खूपच छान माहिती , सर. धन्यवाद.

  • @rajaramkamble9794

    धन्यवाद सर बाबासाहेबांना अधिक सोप्या भाषेत अनुवाद केला. मन भरून गेली आहे. आपले आभार सर🙏नमो बुद्धाय जयभीम🌹🙏

  • @arnav2.o241

    सर बाबासाहेब आंबेडकर बद्दल तुम्ही भरपूर चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.धन्यवाद जयभीम

  • @uttamraokedare5868

    फारच.सुंदर.अप्रतिम.असं.मार्गदर्शन.केले.अभिनंदन.सर.जय.भिम.

  • @rajaramkamble9794

    जयभीम सर हे भाषण म्हणजे एक जीवन आहे. आजच्या काळात. मुलांनी प्रेरणा घेतले पाहिजे. ज्ञान महासागर आहे. आणि जो बाबासाहेब समजला. तो. जग जिंकली आहे. नमो बुद्धाय जयभीम सर❤🙏

  • @pornimachavhan8574

    Jaibhim sir Khup Chhan

  • @swatichaudhari2588

    खूप छान माहिती सांगितली आहे सर धन्यवाद

  • @dipakkalpande9220

    मंगेश सर आपण बाबासाहेबांच्या ज्ञानार्जना संदर्भात खूप सुंदर अशी माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏सस्नेह जयभीम

  • @kashirammali3888

    खूप छान माहिती दिलीत, जयभीम जयशिवराय

  • @gaikwadpallavie

    मंगेश सर, खूपच सुंदर प्रकारे तुम्ही बाबासाहेब कसे घडले.. त्यांनी अभ्यास कसा केला, आजच्या पिढी ला आत्मसाद कसा करावा, आकलन कसं करावं, अभ्यास कसा करावा, किती सोप्या पद्धतीने हे जाणीव करून दिली आहे... आजचे विद्यार्थयांना बाबासाहेबांच्या ज्ञाना चा दृष्टिकोन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितली आहे.. जय भीम.. नमो बुद्धाय 🙏

  • @satishkale4716

    सर खुप सुंदर माहीती दिली❤