One and only leader prakash Ambedkar all time right 📚📘📖🖊️🙏🤝 एकजुट होकर तैयार हो सभी बहुजन समाजवादी अंबेडकरवादी सभी साथ दे जय भीम जय संविधान जय भारत और सभी विरोध करे 🙏🤝
हाक्या फेल आता दुसरा मोहरा आला. आंबेडकरी चळवळ दुबळी करणारी भूमिका. मराठा आरक्षण बाबासाहेबांच्या संविधानानुसार ओबीसी मध्येच आहे. 50% वरील सगळे आरक्षण घटनाभाय्य आहे.
साहेब आपण तर काय करता, कदी ह्या समाजाच्या बाजून बोलता, कदी त्या समाजाच्या बाजून बोलता, कदी ह्या पक्षाच्या बाजूने तर कधी स्वतःच्या पक्षाच्या बाजूने...मराठा समाजाच्या बाबतीत आपण जर आरक्षणावर न्याय मिळवून दिला असता तर समाजाने खूप डोक्यावर घेतले असते, पण त्या वेळी आपली डबल भूमिका...
सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सरकार आले काय..?? समाजात भेदभाव निर्माण करून खुर्ची टिकाव अभियान राबविण्यात व्यस्त आहे.. मुद्दा भटकाओ रणनीती हि तर प्रसिद्ध आहेच
Brahmin chi neeti rahili ahe ki samaj madhe bhed nirman kara aani tya mulech jaati banavlya ahet tari suddha samaj ka jaaniv naahi Aani jaati ant chi ladai aaj hi adhoori ahe
आमचे नेते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर❤
सरकार ला खरच सामाजिक सलोखा हवा आहे का....??? हा मोठा प्रश्न निर्माण होतो आहे !!
बाळासाहेब आंबेडकर नेहमी योग्य भूमिका घेतात
आंबेडकर साहेब योग्य भूमिका घेतात आणि महाराष्ट्रातील "जनताजनार्दन साहेब" पण योग्यच भुमिका घेतात ! "जे पेराल तेच उगवणार."
@@MadhukarShinde-k2t हो जो जातीवाद काही हराम खोरांनी धर्मात पेरला तो उगवतो आहे, आंबेडकर वादी त्याला कापत आहेत
Only VBA Prakash Ambedkar saheb great saheb
One and only leader prakash Ambedkar all time right 📚📘📖🖊️🙏🤝 एकजुट होकर तैयार हो सभी बहुजन समाजवादी अंबेडकरवादी सभी साथ दे जय भीम जय संविधान जय भारत और सभी विरोध करे 🙏🤝
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत जयभिम जयसविधान
जय भीम साहेब 🙏
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच सर्वांचे नेते आहेत फक्त वंचित बहुजन आघाडी
Power of Ambedkarait movement, ADV Balasaheb Ambedkar VBA jindabad 💙
आंबेडकर समाजाला न्याय देऊ शकतात
ओन्ली प्रकाश आंबेडकर
Balasaheb is one of the great Indian political and social leader.....JAI BHIM ......JAI SAMVIDHAN...
प्रत्येक वाक्य संपताना
मी असं मानतो
किंवा
अशी असणारी परीस्थिती आहे
भोस री चया ,जातिवाद्यांची गंड जळतीय ना 😂
Ani Pratyek prakaran Ghadlyacha nantar sakhol chaukashi karun yogyati kaarvayi keli jahil 😂😂
कारण परितिस्थीच तशी आहे
"ओबीसी यात्रा" काढुनही ओबीसीन आमच्याकड निवडणुकीत न बघता भाजपाला बघितल.मी अस मानतो.
Jay bhim jay savidhan
Jay Bhim Jay savidhan Jay VBA 🙏🏼 👍 💪💪💪👍🙏🏼
Only one Leader The sir Prakash Ambedkar 🙏💐
फक्त बोलीवचन देणारा मानूंस जिन्दगी मद्य फक्त येच काम केल l
जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤
Only Vanchit Bahujan Aghadi 🙏💙🧡💚
Aa. Saheb jaibhim. Only VBA jaibhim.
परभणीचे बघा तिकडे आता लक्ष देणार नाहीत फक्त जेव्हा लॉंग मार्च मुंबईत येईल तेव्हा मात्र पुढाकार घेतील
जय.भिम.साहेब.❤
हाक्या फेल आता दुसरा मोहरा आला.
आंबेडकरी चळवळ दुबळी करणारी भूमिका.
मराठा आरक्षण बाबासाहेबांच्या संविधानानुसार ओबीसी मध्येच आहे. 50% वरील सगळे आरक्षण घटनाभाय्य आहे.
नारायण राणे जिंदाबाद
Jay bhim saheb
Jay samvidhan
बरोबर आहें
संतोश देशमुख आनी सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मीलवुन द्या साहेब
जय भीम जय संविधान
जयभीम 💙
Jay Bhim
Absolutely right
Only VBA 💙🔥
अशी असणारी परिस्थिती
😂😂
मी अस मानतो निवडणुकीत आमचा सुपडासाफ झाला नाही मविआघाडीला आम्ही धडा शिकविला.😂😂
❤❤
साहेब आपण तर काय करता, कदी ह्या समाजाच्या बाजून बोलता, कदी त्या समाजाच्या बाजून बोलता, कदी ह्या पक्षाच्या बाजूने तर कधी स्वतःच्या पक्षाच्या बाजूने...मराठा समाजाच्या बाबतीत आपण जर आरक्षणावर न्याय मिळवून दिला असता तर समाजाने खूप डोक्यावर घेतले असते, पण त्या वेळी आपली डबल भूमिका...
सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सरकार आले काय..??
समाजात भेदभाव निर्माण करून खुर्ची टिकाव अभियान राबविण्यात व्यस्त आहे..
मुद्दा भटकाओ रणनीती हि तर प्रसिद्ध आहेच
Only VBA and pawar of OBC ❤
Only VBA
Vanachit Bhaujan Aghadi.
डोक फिरलय काय या मानसाच काही कळत नाही?
राजकारण येत नही समाज ला कधी फायदा मिळू दिला नही
तुम्ही काय केले
सतत विरोधी भूमिका त्यामुळे सत्ताधाऱ्यांना फायदाच झाला विषेतः bjpw ला
तुमचे सारखी गुलामी करत नाही
फक्त वंचित बहुजन आघाडी
Svabhimani bana
काँग्रेस सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही???
नाव प्रकाश उजेड कधी पडलाच नाही. सतत मनुवाद ना फायदा केला. दलितांचे जीव गेला तरी चालेल याला काही फरक पडणार नाही.
Tujya budhit khup ujad padla vatat
तुझी लायकी बघून बोल
Tu gapre.tu jaun pawar,congress chi gulami kar.
सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली त्या वेळेस सर्वात अगोदर adv प्रकाश आंबेडकर उभे होते !! बाकी नेते नंतर गेले परभणीला !!
Only adv प्रकाश आंबेडकर साहेब ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Brahmin chi neeti rahili ahe ki samaj madhe bhed nirman kara aani tya mulech jaati banavlya ahet tari suddha samaj ka jaaniv naahi
Aani jaati ant chi ladai aaj hi adhoori ahe
Kitek Rape case madhe police gunha sudha nondwat nahi badlapur case madhe jewa morcha kadhla tewa police gunha nond krtat
P ambedkar sab savidan mande kayada kay aasato. Kayada ne vakava jantela ullu samjatat murdar encounter mandhe timepass kartayet. Nay lavkar det nahit
Jopla aahe tu ata
aurangazeb kabrivar janar manus
देशमुख कुटुंब ची भेट का नाही घेतली.. बीजेपी चालवता का 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
वंचीत बहुजन आघाडीचं शिष्ट मंडळ जाऊन आलंय भाऊ
कधीच्या नवत येणारा माणूस
जय भीम साहेब 🙏👍