23 जानेवारी 2025 आज, सोमनाथ सूर्यवंशी, यांचा, आज, पोस्ट मारतम अहवाल आलेला आहे,त्या अहवालात, त्याचा मानका तुटलेला आहे, 5 ठिकाणी मार आहे, मारल्यामुळे, त्याचा मृत्यू झाला, असे अहवाल सांगतो. म्हणून, जे पुलिस, पुलिस अधिकारी, आणि मंत्री दोषी आहे, सोमनाथला मारले, या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, आपला मार्ग बरोबर आहे, सत्याचा आहे.
बरोबर आहे जय भीम भाऊ
लाँग मार्च मध्ये शामिल होणाऱ्या सर्व सामान्य जनतेसाठी रोडवर सोयी सुविधा देण्यात आल्या पाहिजे.....आणि करोडो रुपयांची मदत केली पाहिजे...
अगदी बरोबर आहे भाऊ 🙏
प्रथम महाराष्ट्र टाइम्सचे खूप आभार... याला म्हणतात पत्रकारिता... धन्यवाद जय भीम
जाहीर निषेध।
जय शिवराय जय भिम 🙏🚩🇪🇺
सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे
Jaybhim namo budhhay me tumchya sobat aahe ❤❤ nyay milavaychach
23 जानेवारी 2025 आज, सोमनाथ सूर्यवंशी, यांचा, आज, पोस्ट मारतम अहवाल आलेला आहे,त्या अहवालात, त्याचा मानका तुटलेला आहे, 5 ठिकाणी मार आहे, मारल्यामुळे, त्याचा मृत्यू झाला, असे अहवाल सांगतो. म्हणून, जे पुलिस, पुलिस अधिकारी, आणि मंत्री दोषी आहे, सोमनाथला मारले, या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, आपला मार्ग बरोबर आहे, सत्याचा आहे.
आम्ही आपल्या सोबत
Jay Bhim 🙏 Jay Shivray 🙏
THE GREAT STRUGGLE FOR JUSTICE.
जय भीम 🙏
जय भिम
Jay Bheem Jay sanvidhan
भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत गेला तर जाऊद्या आपला प्राण पण वाचवा संविधान जय भीम जय संविधान 🙏💙
Respected all of you jaybheem
जय भीम जय संविधान
जय भीम रवी भाऊ
जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤
Jai bhim
✊✊✊💯
❤❤
पोलीस अधिकारी यांच्या जाहीर निषेध
ह्या भाजप सरकारचं जाहीर निषेध
Criminals must be arrest.... Maharashtra govt is under questionable condition.
ह्या लाँग मार्च बद्दल सहनभुती अन् पाठिंबा देखील होता पण आता यात राजकारण घुसावताय तुम्ही...तुमची दुकाने चालविण्यासाठी नाही बसला समाज😢😠
जय भीम🙏🙏
Jay bhim🙏🙏💙💙 💪💪💙💙🇪🇺🤍🤍💙💙🧡🧡
जमिनी हकिकत है
Rss+फणवीस +न्याय देणार नाहीं
Dangli ka karat hote tumche samaj che loke......
Bahu matdan ter bjp LA kartta only prkash ambedkar
👍👍👍🙏🙏👌👌👌 लॉंग मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील व्हावे आंबेडकर बाळासाहेब यांनी सामील व्हावे कशाला भाजपची बी टीम म्हणून राहतात
जय भीम 🙏
जय भिम