खूपच सुंदर उपक्रम. हभप श्री संतोष महाराज यांना धन्यवाद. आपले कार्य व कीर्तन नेहमी समाज प्रबोधनाचे असते. आपल्या कार्यास व पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा..🙏🙏
ह.भ.प संतोष महराज कुमावत नेहेमीच नवनवीन उपक्रम व गाणे काढत असतात.. त्यांच्या अश्या उपक्रमा मुळे नवीन युवा पिढीला खुप काही नवीन संदेश देऊन जातात.. महाराजांच्या अश्या नवीन उपक्रमाला व नवीन गाण्याला खुप खुप शुभेच्छा 🎉
सुंदर अप्रतिम,, महाराज जी मस्त प्रयत्न केलाय आपण ,,, पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा , आम्हाला पण काही संधी मिळाली तर आम्ही आमचं भाग्य समजू ,,,,गणेश भाऊ सारखं ,छोटंसं काम केलंय तसं ❤❤❤❤
खूप मेहेनत घेतली आहे पूर्ण टीम ने खान्देश मध्ये फस्ट टाईम समाज प्रबोधन गीत घेऊन आलो आहेत सर्वांनी जास्तीत जास्त शेअर लाईक आणि कमेंट करा आणि सर्वांनी एक तरी झाड लावा हीच विनंती
😊 झाडे लावा झाडे जगवा ... खूप मस्त गाणं आहे ... महाराजांचा अभिनय आणि अशोक भाऊ चा आवाज खूप मस्त वाटतो ... ती जनजागृती करण्याची आता गरज आहे .. समाज प्रबोधन गीत सर्वांनी नक्की शेअर करा ...
झाडांचे असंख्य फायदे लक्षात घेता त्यांचे आंतरिक मूल्य ओळखणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी कृतीशील उपाययोजना करणे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. आपल्या गीताचा माध्यमातुन ते स्पष्ट होते. हे आमच्यासाठी समाधानकारक आहे. ✨✨
1 नंबर
खूपच सुंदर उपक्रम. हभप श्री संतोष महाराज यांना धन्यवाद.
आपले कार्य व कीर्तन नेहमी समाज प्रबोधनाचे असते. आपल्या कार्यास व पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा..🙏🙏
हे गीत खूप काही संदेश देत आहे .
खरंच सर्वांनी झाडे लावली पाहिजे
ही एक काळाची गरज आहे❤️❤️❤️❤️❤️❤️🫶🫶🫶🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
Singer Ashok bhau 1 number ❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद भाऊ 🙏
झाडे लावा झाडे जगवा सर्वांना सावलीची व ऑक्सिजनची गरज आहे कडवा कृष्णा रोकडे जामनेर
खुप खुप छान
ह.भ.प संतोष महराज कुमावत नेहेमीच नवनवीन उपक्रम व गाणे काढत असतात.. त्यांच्या अश्या उपक्रमा मुळे नवीन युवा पिढीला खुप काही नवीन संदेश देऊन जातात.. महाराजांच्या अश्या नवीन उपक्रमाला व नवीन गाण्याला खुप खुप शुभेच्छा 🎉
जय महाराज खूप छान
सुंदर अप्रतिम,, महाराज जी मस्त प्रयत्न केलाय आपण ,,, पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा , आम्हाला पण काही संधी मिळाली तर आम्ही आमचं भाग्य समजू ,,,,गणेश भाऊ सारखं ,छोटंसं काम केलंय तसं ❤❤❤❤
So nice 🔥
Very nice song
मस्त आहे👆👆👆👌
supperr song
❤एकच नंबर
एक नंबर आवाज अशोक कोळी दादा
❤❤❤❤❤
😊
जयहरीमाऊली
खूप मेहेनत घेतली आहे पूर्ण टीम ने खान्देश मध्ये फस्ट टाईम समाज प्रबोधन गीत घेऊन आलो आहेत सर्वांनी जास्तीत जास्त शेअर लाईक आणि कमेंट करा
आणि सर्वांनी एक तरी झाड लावा हीच विनंती
😊 झाडे लावा झाडे जगवा ...
खूप मस्त गाणं आहे ... महाराजांचा अभिनय आणि अशोक भाऊ चा आवाज खूप मस्त वाटतो ...
ती जनजागृती करण्याची आता गरज आहे .. समाज प्रबोधन गीत सर्वांनी नक्की शेअर करा ...
जयहरीमाऊली 3:11
झाडांचे असंख्य फायदे लक्षात घेता त्यांचे आंतरिक मूल्य ओळखणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी कृतीशील उपाययोजना करणे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे.
आपल्या गीताचा माध्यमातुन
ते स्पष्ट होते. हे आमच्यासाठी समाधानकारक आहे. ✨✨