महाराष्ट्राच्या आमदार साहेबांच्या आई बोलतात यावर खूप गहिवरून येते त्यांच्याकडे बघून आपणाला आपली आईच बोलते असे वाटते निलेश लंके हे सर्व सामान्य कुटुंबामध्ये राहतात रमतात आमदार असूनही त्यांची देहबोली सर्वसामान्य आहे लोकांप्रती असणारी भावना आणि त्यांना अभिप्रेत असणारे काम लंके साहेब करत आहेत खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Mi tar konyach Pakshyat nahi Ajun sakadi .. Pahu hi maddam lay fan zali watte lanke sahebachi thanb tyanchya mulala sangto ata parat aaji la tras dela ki
हीच खरी संपत्ती आहे आई
आई साहेब या भारतीय संस्कृती छान जपतात.. जरा पण डोक्यावरचा पदर पडू देत नाहीत...
🙏🙏
मराठा समाजात पदर डोक्यावर आसतोच.
महाराष्ट्राच्या आमदार साहेबांच्या आई बोलतात यावर खूप गहिवरून येते त्यांच्याकडे बघून आपणाला आपली आईच बोलते असे वाटते निलेश लंके हे सर्व सामान्य कुटुंबामध्ये राहतात रमतात आमदार असूनही त्यांची देहबोली सर्वसामान्य आहे लोकांप्रती असणारी भावना आणि त्यांना अभिप्रेत असणारे काम लंके साहेब करत आहेत खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
आमदार असा असावा
1कच,साहेब,लंके,साहेब
गरीब घरात सुसंस्कृत पणा आणि संस्कार हे असतातच
कोणा जोतीशाची सांगायची गरज नाही
आपुलीया।हिताजोअसे। जागताधन्यमाता
तयाचियेकुळी। कन्या। पुत्र। होतिजे। सात्विक। तयाचा। हारीखवाटे। देवा
No1 Nilesh Lanke Saheb. Jagat bhari. 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
Lanke saheb 🙏🙏 Very nice
आमदार आसावेत तर लंके साहिबांसारखे
lanke no 1 ncp aamdar
मैम आपला आवाज 1 नंबर आणि आपला आमदार पण 1 नंबर
एक नंबर नगरी टो न
आई साहेब सलाम तुमच्या विचारला.❤
धन्यवाद जिजा माता.
आईसाहेब खुपच छान आपले घर काय हवेली पेक्षा कमी नाही परत एकदा लंकेसाहेबाच✌
Good culture and civilization of Lanke family Salute
1no,lanke saheb
1नबर बोले आईसाब 👍👍👍
👌👌👌👌💯💯💯💯
विजया तू आवाजाची बेताज बादशहा आहे.मीडिया हाऊस मध्ये तू खूप यशस्वी होशील.keep it vijyyyya.
👍👍🚩🚩💋💋🙏🙏
😆
इथं पण सेटिंग लावा 😂
मॅडम आपलं आज्ञान आहे!... सांगोला तालुक्यातील नेते गणपतराव देशमुख यांच्या घरी जाऊन या!.... माळशिरस तालुक्यातील आमदारांचे घर पाहा!....
khar ahe lavate saheb ....amhi pandharpurkar
खर आहे गणपत आबा पण खुप निषटावंत आमदार आहेत💖
7350047646
डहाणू चे आमदार निकोले च्या घरी जाऊन या
@@patilsul2782 00qqqqq
आई वडील शिवाय काही नाही काळजी घेत असत
जेंव्हा लंके साहेब शिवसेनेतून बाहेर पडले तेंव्हाच कळले. लंके साहेब काय चिज आहे.
Mi tar konyach Pakshyat nahi Ajun sakadi .. Pahu hi maddam lay fan zali watte lanke sahebachi thanb tyanchya mulala sangto ata parat aaji la tras dela ki
खरा समाज sevak श्री. Nilesh lanke.
निलेश लंके एक नंबर साहेब
Lanke saheb १ no
बारशीरत या माँडम
Congratulations
दमदार आमदार 🙏
पैशावाला धनवान तिथेच जातो.व गरीबही तिथेच जातो.केवढा मोठा विचार.
निलेश लंके साहेब शरदचंद्र पवार साहेब गटात जानार 💐💐
❤
आईची माया.
🙏 आई साहेब.
जिवा पांडू गावित , सुरगाणा यांचं घर बघा कधीतरी
हे ओरिजिनल आहे
Marathi channels mhanje nivval lalghotepana.... aani hujaregiri...
Aai
Good MLA
Lankeni korona kalat khup madat keli
जग नाही महाराष्ट्र म्हणा.जग खुप मोठं आहे
India is my country And all 🇮🇳👳
Mhanu dya n rao kay paise lagtata kay mhanayala....
साहेब गावाकडे साधी माणसे जग शब्द च वापरतात.
टेंशन येणारच शेवटी आईचं प्रेम आहे !
गोरगरीबाचा राजा
Aai vadilancha pramanik pana mula madhe pan distay
मॅडम लंकेच्या प्रेमात पडली वाटत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ho n 🤣🤣🤣
खरय
Asach Kahi.... 😜
Tuji bhin ahe ti
@@sidhukamble6357 तूझी बायको
मराठी संस्कृती जपणारी आई।। धन्यवाद
Mudam त्यांची भाषा कळत नाही khup shan
Mudam tumcha आवाज खुप छान आहे
धन्य ते माता पिता
नंतर मात्र तना सिंग यातात
आईसाहेब घाबरू नका जाको राखे साईया मार सके ना कोई.
Lanke saheb zast prasiddhi Kararat ahat as vatya
इतकं पण तुम्ही सांगता अस नाहीं ये आमदाराची खुप प्रॉपर्टी पण गुपचूप असते ती🙏👍
ताई वयक्तीक माहीती कश्याला प्रसार माध्यमामध्ये प्रसार करता हे योग्य वाटत नाही
😂
Sadhi Manas sadhi rahani Aai,vadinache sawanskar vahini sadhya Aasa neta hava.
हा पण गद्दार च निघाला का?
Sasu sun donhi ek sarkhe distat ani boltat
Every MLA sh0uld be Nilesh Lanke.
आत्ताशी पाच वर्ष झाले असे घर फक्त जनतेला दाखवायला असते
No never 🎉❤
बाहेर पडला नाही हाकलून दिल आहे तुला माहिती नसेल तर विचार
पण सगळे च लावले ना धक्याला.. निवडणुकीत जनतेने (निकालाने) कोणाला हाकलून दिले ते कळलं...🤣🤣🤣
Nilesh lanke .1 Namber
Thu Kay mahith ahy ka
@@amolmadake9058 tula mahiti aahe tr sag kay zal hot ka shivsenetun hakal ptti keli
१००% खरे आहे.
स्टंटबाजी आहे सर्व.