गंगेची लावणी ! शिवाजी पाथर्डीकर यांचे शिष्य मधुकर बोबडे !एकदा नक्की ऐका !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    संपर्क साधावा : 8698761349
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy

ความคิดเห็น • 25

  • @vijaykeni1414
    @vijaykeni1414 ปีที่แล้ว +1

    Very nice Jai mahar. Song and sound sweet. Music sweet.

  • @ramdasbarde5644
    @ramdasbarde5644 2 ปีที่แล้ว

    एकच

  • @बाळासाहेबदातीर-ह5ध
    @बाळासाहेबदातीर-ह5ध 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मधुभाऊ बोबडे वाडगाव

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आहेत आवाज

  • @kakag351
    @kakag351 2 ปีที่แล้ว

    खूप छान मधु मामा

  • @shakuntalagambhire7158
    @shakuntalagambhire7158 2 ปีที่แล้ว

    वाध्ये छान टिबडी आवज पन चांगला

  • @user-jm7sm4ey4l
    @user-jm7sm4ey4l 2 ปีที่แล้ว

    एकच नबर ऊभ राहुन म्हना

  • @user-yq5rv6do7z
    @user-yq5rv6do7z หลายเดือนก่อน

    काय शाहिर त्र्यंबकेश्वरला कुशावर्त तीर्थ आहे रामकुंड आहे नाशिक ला शिवाजी भाऊ न अस उरफट गाण शिकवल का मनात येईल तस गाउ नका हि विनंती

  • @roshankushare5988
    @roshankushare5988 2 ปีที่แล้ว

    🤩🤩

  • @gurudasdhavan205
    @gurudasdhavan205 2 ปีที่แล้ว

    Sundar

  • @gorakhshelke2419
    @gorakhshelke2419 2 ปีที่แล้ว +3

    1 नंबर भाऊ आवाज व चालीला सलाम पुढील वाट चालीला सलाम यज मल्हार

  • @bhaurajdobade4322
    @bhaurajdobade4322 2 ปีที่แล้ว

    काहि पण गाऊ नाय कुठला पण कुठ

  • @dattamurkute3607
    @dattamurkute3607 2 ปีที่แล้ว +5

    भाऊ शिवाजी चव्हाण कडून गाणी पुर्ण शिक ञंबकला रामकुंड नाही

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 2 ปีที่แล้ว +2

    वा काय आवाज 👍👍👍👍👍👍👍 आहे 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

    • @vijaykeni1414
      @vijaykeni1414 ปีที่แล้ว

      Very nice song and music. God bless. Jai malhar

  • @gorakshnathgarud4355
    @gorakshnathgarud4355 2 ปีที่แล้ว +1

    जय मल्हार

  • @kailaspawar6505
    @kailaspawar6505 2 ปีที่แล้ว +1

    Very good👏👏👏

  • @sandeepgavhane7593
    @sandeepgavhane7593 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👏

  • @sandipbaste18
    @sandipbaste18 2 ปีที่แล้ว +1

    Akdam kadak
    Sundar aavaj

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 2 ปีที่แล้ว +1

    Verygood

    • @manoharkedare3254
      @manoharkedare3254 2 ปีที่แล้ว

      जिलकरी चा आवाज नंबर आहे

  • @dipakthorat
    @dipakthorat 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan gayli pn chukichi aahe sagli