हि नवरी असली (नवरी मिळे नवऱ्याला) Hee Navri Asli (Navri Mile Navryala 1987) HD Marathi Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- हि नवरी असली (नवरी मिळे नवऱ्याला) Hee Navri Asli (Navri Mile Navryala 1987) HD Marathi Song
This is song is sung by Anuradha Poudwal and Sachin. Hi Navari Asli Song's lyrics written by Shantaram Nandgaonkar and music composed by Anil Arun. This song is from Marathi Movie Navari Mile Navaryala
गीतकार : शांताराम नांदगावकर
संगीत : अनिल अरुण
गायक : अनुराधा पौडवाल, सचिन
चित्रपट : नवरी मिळे नवऱ्याला (१९८७)
Hi Navri Asli Lyrics in Marathi :
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो…… धक धक धक धक
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
मला येता जाता चोरून बघतोय हो टक मक टक मक
हि नवरी असली अरे हि मनात ठसली हो …..
मनातल सार सांगून केली कशी चीरवली खोडी
स्वप्नात आता रंगून जाईल दो हंसो कि जोडी
हि पोरगी पटली हो नवरी नटली
पोरं शालू नेसून चमकत जाईल हो…. लक लक लक लक
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
हि नवरी असली अरे हि मनात ठसली हो …..
लगीन झाल्यावर दावीन इंगा समजू नको मला भोळी
कजाग बायिको झालीस तर मी देईन फुटाची गोळी
मी हुकमाची राणी तुला मी पाजीन पाणी
आता तांडव सोडून मांडव घालू ये ..लग बग लग बग
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो ….धक धक धक धक
हा नवरा असला अरे हा मनात ठसला
मला येता जाता चोरून बघतोय हो …टक मक टक मक
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हा नवरा असला अरे हा मनात ठसला हो …..
If you like the video don't forget to Like, Comment, and Share with others.
Stay connected with us!!!
Follow us on our Social Media Platforms:
► SUBSCRIBE TH-cam: / jeetcreationmusicvlogg...
► Instagram: / jeetcreationmusicvlogg...
► Twitter:
► Facebook:
🙏 Thank You For Watching 🙏
Jeet Creation Music Vlog Gaming
-----------------------------Disclaimer---------------------------
Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#JeetCreationMusicVlogGaming
#hinavriasli
#navrimilenavryala1987
#sachinpilgaonkar
#marathisong
#marathisongs
#oldmarathisongs
#junigani
#SupriyaPilgaonkar
#90severgreen
#anuradhapaudwal
#sachin
माझी सर्वात आवडती जोडी.. सुप्रिया.. सचिन पिळगावकर
💥💥💥Ha movie swatah sachin pilgaonkar sudha upload karu shakat nahi ya janmat... ✍️✍️✍️🔥🔥Movie chi value zero aahe watta ✍️✍️
सचिन.सुपिया.पिळगावकर.छान.जोङी.आहे.सचिन.आनुराधा.पौङवल.सुदर.आवज.आहे.उतम.संगीत.
सचिन. सुप्रिया. चांगली. जोडी. आहे.
@@jayshreemore1727 mala hi supriya khup aavadaychi
Aani as vataych ki mala pahije,
Pan aata samjal maza तेव्हा जन्म पण न्हवता 🤦🏻♂️😂🤣
ह्या व्हिडिओ मध्ये गाण्याचा आवाज कमी आहे, हा व्हिडीओ नवीन अपलोड करावा.
कारण हा चित्रपट जुना आहे
ह्या गाण्याचा आवाज कमी आहे कृपया नवीन व्हिडीओ अपलोड करावा.
हा चित्रपट यू ट्यूबवर उपलब्ध नाही अपलोड करावा.
कित्ती. सुंदर
.गाण. आहे. असे. गाण. होणे. नाही.
मराठी सिनेमा सुंदर जोडी ❤️
माझी सगळ्यात जास्त आवडती जोडी, त्यादिवशी सुप्रिया पिळगांवकर माझ्या स्वप्नात आली होती एकदातरी भेटायचंय
Sachin.and.supriya.best.jodi.sachin.and.anuradha.padwale.best.singer.arun.pàdwale.best.music
I am fan of this song now ♥️
हा चित्रपट यू ट्यूबवर उपलब्ध नाही का
Video Quality 144P but Audio Quality 4K HD🧡✌
Upload full movie Navri mile navryala
मला खूप गाण आवडत
सुप्रिया पिळगावकर यांचा dance किती सॉफ्ट आणि ग्रेस फुल आहे...effortless dance😍😍💞
उत्तम. संगीत. उत्तम. स्टोरी. उत्तम. कलाकृती.
🕺💃
😍👌
झकास एकदम झकास जोडी 👌👌👌👌
Chaan.
एक नंबर सदाबहार.. ❤️
😄💕💕💕💕💕👌old is gold
Great Dance Shubham Bhavtu.
Sachin Supriya best couple ❤❤
Navri mile navryala 1987 full movie pahije
Gd old is gold
Jam bhari ek number
My favourite song
सचिन जी ,सुप्रिया जी सदाबहार गाने तुमचे दोघांचे ,आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स आणि सचिन जी अनुराधा जी तर आहेतच पण तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच मस्त गाईलात हे धमाके दार गाने तुमची जोडी सलामत राहो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना .🙏🙏🙏🕺💃🎉🎉🎉🎊🎊👏👏👏👏🎵🎶🎶🎶
मला हा पीचचर पहायचा आहे पण येत नाही
अफलातून जोडीचा डान्स.
Best song
Mast song ❤
सचिन. अनुराधा. ताई. आवाज. अप्रतिम. सुंदर..आहे. तोड. नाही.