ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान ! मुद्देसूद माहिती !! धन्यवाद !!!
दादा, खुप सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद. 🙏🙏🙏
खुप चांगली माहिती मिळाली सर् धन्यवाद 🙏
Very nice Knowledgeble Information 🙏
घरासमोरील ओटयासाठी पत्रा वापरता येईल का?
छान माहिती आहे
Khup chan, prattekachi sarasari life sangitali asati ter ber hoil
सर cement concrete road कसा banto procedure आणि estimation& costing वर वीडिओ बनवा भरपूर
Sir abhari ahe Chan mahiti dilit
छान महिती दिली
घरासाठी कोणते पत्रे योग्य आहे यावर व्हिडिओ बनवा...
छान माहिती दिली .प्रोफाईल शिट 42 ईंच असतो .गँलनेस. 33 किंवा 46 ईंच असतो .
Thank you dada mahiti sathi 🙏🏻❤️
🎉🎉सुंदर माहीती
Chhan mahiti dili
खूप खूप. Chan ahe tumc Ghar mala tar khup aavadl
Thank you 😊🙏
खूप छान
Thank you sir👍
Thank you 🙏😊
Upvc sheet पूर्ण घरासाठी वापरू शकतो का व वांदर आणि प्राणी उडी मारली तर फुटत नाही ना
Thank you isr
Sir Aapan sanwhich panel mhanje puf panel baddal sanga
Sir,amchyakade 1800 rp/sheet aahe
खूप छान🎉🎉
वानरांची टोळी शेड वर वरून उड्या मारते. गोडाऊनच्या रूफला वानरांपासून वाचविण्यासाठी GI sheet वापरावे की टाटा durashine चांगले राहील ? Pls guide
चांगली माहिती दिली पण घरा साठी पाईप वापरावे की अंगल वापरावे
shingles ची cost आणि त्याचा उपयोग यावर पण व्हिडिओ बनवा
पार्किंग मध्ये कोणता पत्रावापरायचा सरजी माहिती सांगा
Color coted ( GI ) किंवा सिमेंट पत्रा वापरा. ट्रान्स्फरंट / प्लास्टिक वापरू नका. हिटिंग प्रॉब्लेम होऊ शकतो.
गावाकडे सौचालय बांदा यचे आहे कसे बांधावे सौच खडढा कि सेपटी टॅंक करावे
माहिती खरोखर खूप छान दिलीत पण थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आवाज जरा मोठा हवाय
साहेब आपल्याला घरासाठी पत्रे वापर वापरायचे कोणते वापरले पाहिजे योग्य ते सांगा रेट पण आणि पत्रा पण भीतीमध्ये साधला नाही पाहिजे कोटिंग टाकायचा का लोखंडी टाकायचा योग्य ते सांगा, 🙏
❤
घरवरती टॉवर साठी कोणते पत्रे वापर करावा सांगा लवकर
Very useful information
Thanks a lot
घरासाठी कोणत्या कंपनीचे गॅरेंटेड कॉक आहेत
Kankavli madhe miltil ka Ani rate denyat yave
थर्ड फ्लोअर साठी कोणता पत्रा वापरावा
300 suare feet sathi upvc sheets kiti charges lagatil including labour charges
समुद्राच्या जवळ मेटल सीटला अँटी रस्ट कोणता रंग द्यावा
Parking sathi, gharayachya roof sarkech laal UPVC sheet takacha vichar aahe. Punyala kuthe miltat?
शेता मध्ये झाडांची पाने पडून पत्रा कुजत (गंजत) आहे त्या साठी कोणता पत्रा वापरावे
😢Thanks building dinez cover sit long time use sit pl say❤
Colam गोटी मारणे याच्यावरही विडिओ banva?
Sir puf panel kimati sah vidio banava please
त्याची quntidy कसे काढायची
tanks
Welcome
Sandwich sheet ka hota sir
40mm चा पत्रा घरावर टाकल्यास चालेल का?
OK Nashik
1 पत्रा दाखवला नाही की तो सलाप चे खाली असतो तो कोणता पत्रा असतो ❤❤❤
Namskar sir
Mla maza gavi malvan madhe 1.5 gundhay madhe ghar badhayche aahe mla droig kadun milel ka va kiti kharch hoil te sagal ka pls🙏
रत्ना गिरीत कुठे मिळतात व साईज प्रमाणे दर किती तातडिने कळवा 🙏👍👌
mast tipis mobile no sent kara mala bolaych ahe
Pl sai siz to use jadi pl say
पत्रा घेताना किती एम एम चा आहे कसे ओळखावे
नेरळ मधे तुमचा डिलर आहे का
4 feet length out to out aste ka Sir
टावरवर (टेरेस जिना) लावण्याकरिता कोणता पत्रा चांगला
गोलाकार विहीर बांधणी साठी मार्गदर्शन करा
को कोकणामध्ये घरासाठी कोणता पत्रा वापरावा
सिमेंट पत्रा कुठे मिळेल ते कळवा
हे वपरलेले कुठे मिळतील
किलो वर मिळतो पत्रा / वजनावर ९० किलो
Brobr
मला पत्रे पाहिजे तर आपला पत्ता नं.पाहीजे
पता सांग कोट आहे
पीव्ही शीट थीकनेस नाही सांगीतली या मध्ये पाज एम एम थीकनेस चीशीट मीळु शकते का?
गाईच्या गोट्या साठी कोणते पत्रे वापरावे
AC or insulated
सिमेंट पत्रा वापरावा
गाईला गोट्या नसतात बाईलाला असतात 😅😅😅
@@tejaskarande1094mag gandit khalun😂😂😂😂😅😅
बाई लाला नाही बैलाला असतात@@tejaskarande1094
जरा जोरात बोला ऐकायला येत नाही
असले पत्र वापरू नयेत .
का
खूप छान ! मुद्देसूद माहिती !! धन्यवाद !!!
दादा, खुप सुंदर माहिती मिळाली.
धन्यवाद. 🙏🙏🙏
खुप चांगली माहिती मिळाली सर् धन्यवाद 🙏
Very nice Knowledgeble Information 🙏
घरासमोरील ओटयासाठी पत्रा वापरता येईल का?
छान माहिती आहे
Khup chan, prattekachi sarasari life sangitali asati ter ber hoil
सर cement concrete road कसा banto procedure आणि estimation& costing वर वीडिओ बनवा भरपूर
Sir abhari ahe Chan mahiti dilit
छान महिती दिली
घरासाठी कोणते पत्रे योग्य आहे यावर व्हिडिओ बनवा...
छान माहिती दिली .
प्रोफाईल शिट 42 ईंच असतो .
गँलनेस. 33 किंवा 46 ईंच असतो .
Thank you dada mahiti sathi 🙏🏻❤️
🎉🎉सुंदर माहीती
Chhan mahiti dili
खूप खूप. Chan ahe tumc Ghar mala tar khup aavadl
Thank you 😊🙏
खूप छान
Thank you sir👍
Thank you 🙏😊
Upvc sheet पूर्ण घरासाठी वापरू शकतो का व वांदर आणि प्राणी उडी मारली तर फुटत नाही ना
Thank you isr
Sir
Aapan sanwhich panel mhanje puf panel baddal sanga