धन्यवाद सचिन... हेच तुला दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यातील कलाकार कट्ट्यावर ऐकवलं..😊😊 .. तुझ्यासाठी स्पेशल मैफल..मला माझा एक रसिकही 100 रसिकांइतकाच महत्वाचा आहे❤️🍫
@@Geet2408 होय... पण जय हे कौतुक कधीच स्वीकारत नाही... अगदी त्याच्या पहिल्या काही एपिसोड पासून त्याला हेच म्हणत आलोय... की वेड आहेस तू गझलेला लागलेलं😊😊
@@jaywantdeshpande तो त्यांच्या मनाचा मोठेपणा...🤗पण त्यांच लिखाण खरचं सर्वोत्कृष्ट आहे खुप मार्मिक आहे.आणि तुमच्या प्रतिक्रियेला तोड नाही.शब्दरचना फार सुंदर🔥☺️
Ase program nehami hot rahavet🙏🔥 khar sukh yet aahe as Maz personal opinion aahe...🔥Karan mi khup Manapasun Kavita ,Gazal etc..feel karte so...sukh mhnje nakki Kay AST yach ans mhnje he aahe mazyasathi🔥🔥
वाह जयेश दादा...... हर शेर लाजवाब....👌👌👌👌👌 जितकं साधं सोपं सरळ तितकंच महत्त्वाचं, मार्मिक आणि खूप खोल गझल 👌👌👌👌👌🙇🙇🙇🙇
मनापासून आभार या प्रतिक्रियेसाठी😊😊💐
Khup Khup prem ❤❤❤❤❤
धन्यवाद😊
अप्रतिम जयेश सर..... तुमच्या गझलेची खरचं खूप कमाल आहे आणि तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे ... नेहमी काही तरी वेगळे आणी अप्रतिमचं असतं ❤❤
मनापासून धन्यवाद
Thnx for reply 😊
काय गझल, काय आवाज, काय सादरीकरण.
आहाहा... अफाट सर्व.
एखाद्या लढाईप्रमाने तीरामागुन तीर जातात तसा एकेक शेर थेट काळजात शिरतो. अफाट आहे हे.....💗💗💝💖🔥🔥
धन्यवाद सचिन... हेच तुला दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यातील कलाकार कट्ट्यावर ऐकवलं..😊😊 .. तुझ्यासाठी स्पेशल मैफल..मला माझा एक रसिकही 100 रसिकांइतकाच महत्वाचा आहे❤️🍫
किती छान गझला, सादरीकरण, अफलातून सगळेच, 👌👌👍😍
धन्यवाद
नेहमी प्रमाणे अप्रतिम❤️✨✨
धन्यवाद😊💐
क्या बात है.... अविस्मरणीय 😍😍😍😍
धन्यवाद कुशल😊💐
अप्रतिम ❤💚
मनापासून धन्यवाद
Khup khup chan...👌👌👌
धन्यवाद
गझल म्हणजेच जयेश पवार...लब्यू दादा 💚💚
धन्यवाद तुषार भाऊ😊💐
अप्रतिम सादरीकरण....खुल मज्जा आली
आतुरता तुमचा मुशायरा प्रत्यक्ष अनुभवन्याची ......आतुरता तुमच्या प्रत्यक्ष भेटीची
नक्कीच भेटू... गजल दुवा आहे आपल्यातला..तीच भेट घडवून आणेल
खूप सुंदर मैफिल अन् मैफिलीत प्रत्येक जण तितकाच बहारदार होता....जयेश दादा,मंदार दादा,शैलेश दादा,अविनाश दादा सगळेच अफाट भारी आहात दादा👌👌👌
धन्यवाद
खूप खूप छान !
धन्यवाद😊💐
व्वाह दादा....❤👌🏼👌🏼👌🏼👌🏼
मनापासून धन्यवाद😊
जबरदस्त दादाराव!👍❤️
धन्यवाद गणेश😊😊💐💐
उपस्थिती नसताना ही ..गझल मेजवानी भेटली आम्हाला ! खूप खूप खूप सुंदर जयेश सर
इच्छा तिथे मार्ग😊💐
Ahahaha 🤩🔥🔥🔥 jam bhari dada 🔥🤟🏻 kadkkkkkkk...
मनापासून धन्यवाद गीतांजली😊💐
जबरदस्त😍😍😍 मैफील गाजवली 🔥🔥🔥🤗🤗
वाह
अभिनंदन.. गाजवली राव👌🏻👌🏻💐
@@nitinwayal7382 धन्यवाद दादा😊
धन्यवाद कमल ताई😊💐
खूप खूप सुंदर मैफिल ❤️🙌👌
धन्यवाद😊💐
वाह खूप छान जयेश दादा...
मनापासून धन्यवाद😊💐
Khup Jabar re dada aag lavli na jabar 🔥🔥🔥🔥🔥🔥
विशाल...मनापासून धन्यवाद😊💐
वाह वाह 😻
धन्यवाद
कमाल🙏🏼
मनापासून धन्यवाद😊💐
आतुर....❤️
मैफिल आत्तरासम असेल यात शंका नाही.❤️🥀💝
नक्की...😊
व्वा... 😍 मज्जा आली... 😍😍
धन्यवाद तेज😊😊
वाढलीय उत्सुकता❤️❤️❤️
नक्कीच.. माझी सुद्धा..
♥️♥️♥️♥️
मनापासून धन्यवाद
अफाट आहेस तू... तू गझलेला नाही, गझल तुला सादर करतेय जय....
लोकांची वेळ येते... तुझा अखंड काळ or पर्व असेन, lihun ghya🎯
मनापासून धन्यवाद दादा.
हे कौतुक मला न पचणारे आहे😊💐
Agdi khar bole jayvant sir tumhi🔥🤗
@@Geet2408 होय... पण जय हे कौतुक कधीच स्वीकारत नाही... अगदी त्याच्या पहिल्या काही एपिसोड पासून त्याला हेच म्हणत आलोय... की वेड आहेस तू गझलेला लागलेलं😊😊
@@jaywantdeshpande तो त्यांच्या मनाचा मोठेपणा...🤗पण त्यांच लिखाण खरचं सर्वोत्कृष्ट आहे खुप मार्मिक आहे.आणि तुमच्या प्रतिक्रियेला तोड नाही.शब्दरचना फार सुंदर🔥☺️
क्या बात है दोस्त 👌
मनापासून धन्यवाद😊😊💐
आतुरता...
❤️💕
समोरून बघूनही आतुरता असते ना तुम्हाला🤣🤣❤️❤️
👏👏👌👌👌👌👍
धन्यवाद
Ase program nehami hot rahavet🙏🔥 khar sukh yet aahe as Maz personal opinion aahe...🔥Karan mi khup Manapasun Kavita ,Gazal etc..feel karte so...sukh mhnje nakki Kay AST yach ans mhnje he aahe mazyasathi🔥🔥
अरे वाह... ◆●नक्की असे कार्यक्रम घेऊन येऊ #team_कृष्णगजल
@@Marathi_gazal_Jayesh_Pawar nkki da🤗मनस्वी आभार
निःशब्द दादा.. ❤️
मनापासून धन्यवाद😊
मस्तच 👌
धन्यवाद दादा😊
व्वाह ❤
धन्यवाद मनापासून😊
वाह
धन्यवाद😊💐💐
KAMAL
धन्यवाद दिनेश
आंदेव..!
भाई... love यू
व्वा
धन्यवाद प्रथमेश❤️🍫
❤️❤️❤️
धन्यवाद